पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июн 2021
  • पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan) आईसोबत पाऊस पडल्यावर रानात गेलो होतो. पाऊस पडला की, गावी रानात फळझाडे लावली जातात. आंबा, कलम, काजू, फणस अशी विविध फळझाडे पाऊस पडल्यावर लावली जातात. झाडे लावायच्या अगोदर जमिनीत खड्डे केले जातात. आईसोबत लहानपणी रानात जायचो. आता पुन्हा तो अनुभव मी घेतला. आम्ही सकाळी लवकर घरातून निघालो. प्रदनु प्रांजु आणि वर्षा मामाच्या गावी गेले आहेत. आमच्या रानात जायला एक तास तरी लागतो. पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं असतं. सकाळी रानात गेलो तेव्हा नजारा पाहण्यासारखा होता. आम्ही रानात जाऊन कामे केली. दुपारी जेवणात आईने घरून जेवण आणले होते. रानात जेवायची मजा काही निराळीच असते. निसर्गाच्या सानिध्यात जेवताना मन एकदम प्रसन्न होऊन जातं. रानात मोर ओरडू लागतात. पक्षी मंजुळ गाणी बोलतात. झाऱ्याचं खळखळ पाणी, स्वच्छ नितळ गार पाणी प्यायल्यावर मन तृप्त होतं. आम्ही शेतावर कामे करून घरी आलो. आम्ही लवकरच काजू आणि आंब्याची झाडे लावणार आहोत. तुम्हाला त्याचा व्हिडीओ लवकर घेऊन येईन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे रान, शेत, सकाळचा नजारा, सकाळचे रानातले निसर्ग सौंदर्य दाखवले आहे. दुपारचे आईसोबत रानातले जेवण दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RanataliKame #DuparcheRanataleJevan #RanataleJevan #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 471

  • @ashwinikardak2925
    @ashwinikardak2925 3 года назад +25

    सतिश भाऊ तुमच्यामुळे घरात बसून हे निसर्ग सौदर्य बघायला मिळाले. खुप खुप आभार.

  • @madandharmadhikari9466
    @madandharmadhikari9466 3 года назад +3

    शेताकडील जाण्याचा रस्ता फारच अवघड आहे , आपल्या आईसाहेबांची तर कमालच आहे , फार राबतात , निसर्ग जितका मनमोहक तितके तुम्हाला श्रमही भरपूर आहेत ,

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 года назад +37

    आई कामाची वाघीण आहें. 👌 q👍👍🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +7

    निसर्गरंम्य वातावरण व तिथे जेवण काय सुंदर योग आणला सतिषराव . छान V . D. O. धन्यवाद

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +19

    आई आणी तुमी वषा् खूप महेनती आहे । 👍👍 छान विडीयो ।❤️❤️

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 3 года назад +4

    रानात जेवणाची खुप मजा असते. मी गावी असताना असेच अनुभव घेतलंत. मजा आली मस्तच.

  • @maheshjadhav5542
    @maheshjadhav5542 3 года назад

    मित्रा तू लोकांना जी आपल्या कोकणची माती आणि तो निसर्ग रम्य असं वातावरण जे जाणवून देतोस ना...ती मज्जाच काही और आहे... हॅट्स ऑफ टू यू...👍👍👍👌👌👌

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 3 года назад +3

    खूप मस्त रानातल जीवन .मला लहानपणीचे दिवस आठवले.

  • @blueskitchensangita4312
    @blueskitchensangita4312 3 года назад +1

    किती नशीबवान आहे दादा तुम्ही अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात राहता.खूप सुंदर 👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад +1

    खूपच छान व्हिडीओ बनवला आहेस आई किती कष्ट करते बघूनच मला दमायला झालं. खरच कोकणी बायकांना सलाम.

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 года назад +2

    गावाकडचे निंसर्ग सौंदर्य अप्रतिम. छानच Video होता.

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 года назад +3

    आजचा एपिसोड आवडला माझ्या लहानपणी च्या गावची आठवण ताजी झाली 👍👌

  • @sffhhshshsj3421
    @sffhhshshsj3421 3 года назад +9

    आई खूप मेहनती दादा ऐक लाईक आई साठी तुमचे व्हिडीओ खूप भारी असतात

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 года назад +3

    खूपच नयन रम्य दृश्य कोकणची हीच तरी खरी संपती आहे 👍🙏
    खुप छान व्हिडिओ ❤️

  • @yutikatawde4978
    @yutikatawde4978 3 года назад +1

    खूपच छान आहे सर्व . तुमचे कष्ट आणि तुमची मेहनत दिसून येते, म्हणतात ना मेहनतीच फळ उशीरा का होईना ते मिळतच आणि मिळाल की मग त्यात मिळणाऱ्या आनंदाला काही तोड नसते . नेहमी खुश आनंदि आणि असाच हरत रहा सतिश. मी काही comments वाचल्या त्यात आमच्या सारख्या कुणीतरी लिहील होत की सतिश तू काही काम करत नाही आईच काम करत होती तू फक्त व्हिडीयोच बनवत बसतोस त्यांना मला अस सांगावस वाटत की सतिशची आईला मदत आहे म्हणून आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो कायम आपल्याला दिसतो .आणि सतिश सुध्दा आईला तितकीच मदत करत असतो पण तो हे शूट कस करेल त्यातच वेळ निघून जाईल . आणि अजून एक कोकणी माणूस आहे स्वःताचा मोठेपणा तो कधी दाखवणार नाही . सतिश खूप मेहनत कर आणि यशश्वी हो . ईश्वरी कृपेने तुझ कल्याणच होईल .अशीच आई सोबतची साथ आणि वर्षाचा हात कायम पकडून ठेव .😊👌👍
    .

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Agadi barobar aahe 😊❤️🙏
      Kashta kele ki fal milata,

  • @vijayburud7832
    @vijayburud7832 3 года назад +6

    अप्रतिम सुंदर ,,👍👍👍

  • @madhurikhade6499
    @madhurikhade6499 3 года назад +5

    Peaceful greenery 😍😍

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 3 года назад +1

    खुप छान वाटले तुम्हाला पाहुन आई सोबत फिराक गेलात शेतावर काम केले, आई सोबत हे क्षण, खुप सुखद अनुभव, सन्देश ग्रेट यार, असे क्षण कधिच मिस करु नको आई नेहमी हसत राहा बस....

  • @karunamandavkar7731
    @karunamandavkar7731 3 года назад +1

    वा गोठनीवरच वातावरण खूप छान❤️❤️👌👌

  • @nilamtodkar6248
    @nilamtodkar6248 3 года назад +7

    Khup mast vatavarn ahe dada tumcha tikdach...👌👌

  • @pradeepbhosale7848
    @pradeepbhosale7848 3 года назад +2

    सतिश सर तुमच्या गावचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.👌👌👌👌👌

  • @nsn8836
    @nsn8836 3 года назад +2

    You mother is amazing ... Manages all work at ease

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 года назад +2

    Beautiful scenery !!

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH1 3 года назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ आणी छान निसर्ग.. तुम्ही तिथे राहून सुंदर निसर्गाची अनुभूती घेताय.. हे खूपच छान आहे आणी प्रदनूला आम्ही सुद्धा मिस करतोय..

  • @prakashnachanekar2018
    @prakashnachanekar2018 3 года назад +1

    आईला सलाम....
    श्री स्वामी समर्थ.....

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад +1

    खूप छान गावी गेल्याच फिल येतो विडीओ बधतांना मस्त👌👍

  • @anuradhagujar2396
    @anuradhagujar2396 3 года назад +1

    Saglach video khup chan. Your mother is very hardworking . It's admiring that you too support her 😊

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 года назад +2

    सुंदर निसर्ग पहिला छान विडिओ आहे आम्ही हे सर्व मिस करतोय 👌👌

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 года назад

    सतिश घरी बसुन आम्हास तु खरा निसर्ग जंगलातून आईला चालताना ह्या वयात पाहील पण हे झाड कस तुम्ही बघणार छान खडे केलेत मेहनत आहे आईला मानलं मिसेस दिक्षीत

  • @sangitajoshi5868
    @sangitajoshi5868 3 года назад

    बापरे किती कष्ट करावे लागतात पण काम पूर्ण झाल्यानंतर छान वाटते 👌👌👌

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад +1

    दादा आई खूप कष्टाळू आणि मेहनती आहेत. 👌🏻👌🏻

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +3

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @janvi._0410
    @janvi._0410 3 года назад +2

    गावचा निसर्ग दाखवतात छान व्हिडिओ आहे मस्त 👌👌🙂🙂

  • @savideos1234
    @savideos1234 3 года назад +1

    Khup chan lovely video🙂🙏🏼.khup mast.So Green everywhere.khup chan

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад

    पावसाळ्यातील गावाकडील निर्सगसौंदर्य खास वेगळेच असते!स्वच्छ,सुंदर,अप्रतिम!व्हिडीओ अपलोडसाठी धन्यवाद!

  • @shubhamahire925
    @shubhamahire925 3 года назад +3

    तुमचे व्हिडिओ बघून कोकणात आहोत असेच वाटते

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 года назад

    भाऊ कोकणासारखे निसर्गसौंदर्य अगदी देखण्याजोग आहे.😍😍😍😍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    खूप छान व अप्रतिम निसर्गसीन सुंदर सौंदर्य व आई सोबत शेती कामे व रानातील भोजन हा आनंद खूप खूप छान व खरच तिघांनाही खूप मिस केलं खास करून खलाशी शेतातून आल्या बरोबर पळत अंगणात आला असता लवकर दाखवा त्याला 👍👌व्हिडिओ मस्तच आईंना असेच आनंदी पाहुन छान वाटले आज खूप दिवसांनी शेताचा व्हिडिओ पाहिला आईला नमस्कार 🙏

  • @rupaliphulore4873
    @rupaliphulore4873 3 года назад +1

    Khup mast....अप्रतिम....👌👌👌

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 3 года назад +1

    खूप मस्त विडिओ आहे. गावी जाता येत नाही पण तुमच्या मुळे गावी आहोत असे वाटत. असेच विडिओ बघायला आवडतील.

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 года назад +2

    व्हिडीओ लय भारी 👍👌👌👌

  • @eulinesanctis8514
    @eulinesanctis8514 3 года назад +3

    Your mother is very simple n hardworking. Loving family. God bless you all

  • @suvarnapawar3844
    @suvarnapawar3844 3 года назад

    निसर्गरम्य वातावरणात जेवायला खुप मजा वाटते खुपच छान

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 3 года назад +2

    Mast jam bhari tumchya mule nehmi koknatil Nisarg baghayla milto khup khup dhanyavaad aai chi mhenat khup ahe aai jay sadguru 🙏🙏 mast video

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 года назад +1

    Wow khup chan blog satish. Salute to you nd kaku very hardworking. Take rest. Enjoy

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 3 года назад +1

    Video khupach sundar ❤️

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад

    खुप छान...👌 आत्ताच अविनाशचा व्हिडियो पाहिला... सतीश, तुझेही व्हिडियो खुप छान असतात... कुटुंबात सर्वांनी एकत्र राहून आईला मदत करा, तिचे आशीर्वाद आणि तिचा कष्टाचा वसा घ्या, जीवनात काहीच कमी पडणार नाही.👍आई सोबत रानावनात काम करणे, हे सुख आणि त्यातील आनंद खुप दुर्मिळ आहे, जे भाग्यवंतांनाच लाभते...👌👍

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 года назад +1

    Khup chaan satish hard working but smart working

  • @yugankyadav4493
    @yugankyadav4493 3 года назад +4

    First saw and comment.. was waiting for your new video ❤️❤️❤️ khup chan dada❤️

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 3 года назад

    आई आणि तुम्ही खूप मेहनती आहात
    किती कष्ट घेताय

  • @prernabhekare4346
    @prernabhekare4346 3 года назад +2

    Wow kiti Chan Ranat मजा येते मस्त

  • @juliealvares6241
    @juliealvares6241 3 года назад +8

    Mr. Satish, you are a very humble person, God Bless you and your family, yes, your mother is an inspiration and motivation for you.

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 3 года назад +1

    Khup chan ahe video.

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 3 года назад

    खूपच सुंदर......
    मी नेहमी बघते तुमचे सर्व vdos. मला आवडतात. तुमची family छान आहे.

  • @ravinajadhav9008
    @ravinajadhav9008 3 года назад +1

    Chan 👌

  • @omkargholap2573
    @omkargholap2573 3 года назад +2

    ऐकदम भारी👌👌💐💐

  • @manishakoli3688
    @manishakoli3688 3 года назад +1

    Sunder video 👌

  • @Vishakha_phaterpekar
    @Vishakha_phaterpekar 3 года назад

    Mast Nature

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 года назад +8

    First like by me. खूपच स्वर्ग सुख् आहे तुम्हाला.

    • @hrishisuna2819
      @hrishisuna2819 3 года назад +1

      Ho... Khare ahe.., pan kasht, mehnat kiti!

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 года назад +1

    वा दादा खूपच छान मस्त हिरवगार निसर्ग आणि जंगलात असा न्याहारी करायची मज्या च भारी असते ♥♥♥♥👌👌👌👌

  • @KiddoToonsHindi
    @KiddoToonsHindi 3 года назад +2

    Nice bro.....असेच छान छान वीडियो बनावट रहा 👍

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 года назад +7

    Beautiful ❤❤❤

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 3 года назад +1

    Beautiful video. God bless your family and give you success in everything you do.

  • @mangeshlanke2964
    @mangeshlanke2964 3 года назад

    Khup bhagywan aahat tumhi khup changal Nisarg bhetalay...tumhala....

  • @baban152
    @baban152 3 года назад +1

    कडक भाकरी आणि कालव ❤️

  • @sikantharbabaji8983
    @sikantharbabaji8983 3 года назад +1

    Khup Chan vatle video baghun / hi jewanachi mazza lay bhari yete

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 года назад

    Dada kiti chhan ranat jevaych mhanje 👍1 no kiti mehenat aahe pan tyatach sukh aahe khupach chhan best video

  • @mit368
    @mit368 3 года назад +2

    Wah jabbardast bhau

  • @rajeshahire6680
    @rajeshahire6680 3 года назад

    Ekdam simple sabhau, ji ahai tech dakotosh chan.

  • @maheshkarmalkar2255
    @maheshkarmalkar2255 3 года назад

    Nehamipramanech ek number vdo......zakasssss....gavachya aathavani rajya zalya.त्यासाठी धन्यवाद तुम्हाला 👌👌👍👍

  • @vaishaliangwalkar1494
    @vaishaliangwalkar1494 3 года назад +1

    Aai ,tu kup mehanti aahat👍👍

  • @dancingangel2067
    @dancingangel2067 3 года назад

    Beautiful scenery👌khup masta watle ranat jevayachi yek veglich maja aste

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 3 года назад

    Very nice 👌 views close to nature 👍👍👍

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад +1

    Dada aai khup ch mehanti ahe. 👍👍

  • @user-gg8ge6rp8u
    @user-gg8ge6rp8u 3 года назад +3

    Nice

  • @samruddhikadam2566
    @samruddhikadam2566 3 года назад

    Aamhi khup miss kartoy.. Aamch gaav.. Tumche vlogs pahile ki gavi gelya sarkha vatat dada.. Khup chan.. Aani khup khup thanks for sharing this amazing experience.

  • @ravishraddha3917
    @ravishraddha3917 3 года назад +1

    Tumchya video chi mi khup vat bgtey tumchya gava sarkhi majya gavi hi scenery ahe ❤❤

  • @ajayarjune5298
    @ajayarjune5298 3 года назад

    Bhaya khupach mast re ... Kiti hirvali ahe gavat mast . . Aai sobat shetakde jaychi majach vegli aste dada .🤩

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Dada Tumchi Sheti chi zagah Aahe.Ani Kaponachi pan zaga Aahe.Aambe.Kaazu.lagwat karta Tumi.Good job👍🇮🇳😁💚💚💚💚💚👌

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 3 года назад +1

    Aha mastach 👌👏🤗

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 года назад

    खरोखरच गावात खूपच मेहनत आहे आणि मजा पण आहे

  • @rupeshp5014
    @rupeshp5014 3 года назад +1

    Bhari haa bro mast

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 3 года назад

    Bhari video

  • @rukminilokare9872
    @rukminilokare9872 3 года назад +1

    Video khup chan

  • @rukminilokare9872
    @rukminilokare9872 3 года назад +1

    Aai ani satish ani varsha khup mehanat ahat

  • @kokaniprathameshsurve8720
    @kokaniprathameshsurve8720 3 года назад +4

    Video 1 no ♥️♥️♥️

  • @seemapotdar4182
    @seemapotdar4182 3 года назад +1

    Khup mast

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 3 года назад +2

    आई खुपच मेहनती आहे शेती खुपच लांब आहे ,आईला नमस्कार.

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад +1

    Aai Varsha vhini khup mehnti ahet khup Chan dada

  • @annmathew1411
    @annmathew1411 3 года назад

    Satish Dada ....soo beautiful vedio.

  • @sone936
    @sone936 3 года назад +1

    Dada kuapch mast bhari vathal video bagun tuja ....

  • @nehak6145
    @nehak6145 3 года назад

    Scenary ekdam bhari

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад

    हिरवगार निसर्ग खूप सुंदर विडीयो मस्त

  • @tanishproediter
    @tanishproediter 3 года назад

    खुप छान video🎥आहे मस्त वाटले👌

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 3 года назад +1

    Best...

  • @rajeshkadam3923
    @rajeshkadam3923 3 года назад

    Nice Video Satish Dada.

  • @trishalarangari998
    @trishalarangari998 3 года назад

    आई सोबत आम्ही पण आहोत अस जाणवलं, खुपच कष्टाळू आहेस तु.

  • @shivk2771
    @shivk2771 3 года назад +1

    Full bhari video👍

  • @shalinikasare425
    @shalinikasare425 3 года назад

    Khup chan

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 3 года назад

    Tumcha gaav khup sundar aahe. Dongar tar apratim 👍 treat for eyes 😍tumcha gaavatil lokanni dongaravarchi sheti punha suru keli pahije.