Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप भावपूर्ण आणि सुरेल गणेशस्तवन निकेता👌❤️, गणपती-सरस्वतीकृपा आहेच ती सदैव तुझ्यावर राहो. तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया🙏
भावपूर्ण गायनाने वातावरण भक्तिमय झाले.... छान वाटले....
गजानन विघ्हर्त्याच्या ची आगमना पूर्वी हे सुस्वर गायन केले आहे, खूब मस्त. अन्वीत एकदम प्रसन्न होऊन गेला ❤
खूऽऽऽऽप सुंदर, निकेता! अश्विनीताईंच्या रचनेला न्याय द्यायला तूच योग्य आहेस ग! खूप अभिनंदन तुझ, आणि कौतुक!
संगीताने सकाळ सुंदर सजली.निकेता, तूझ्या स्वरात प्रार्थना आहे.ईश्वरापर्यंत भक्ती भाव पोहोचतो.
Eaag Hansdhwani Madhe Ganapat Vighan Haran Gajanan Hya olinchi ek Bandish aahe. Gansarswati jini Gayaleli bandish aahe. Jarur aaika
अत्यंत भावपूर्ण म्हंटले
निकेता सगळी जुनी मराठी गाणी अपलोड कराच प्लीज...खूप आनंद मिळतो तुझं गाणं ऐकून... असं शिकतं तू हे गाणं गावस ते गाणंही गावस...खूऽऽप शुभेच्छा, आशिर्वाद
फार सुंदर निकेता ❤
खूप छान 👏👏👍👍🙏🙏
❤ खूप खूप छान सुरेल ❤
खुप सुन्दर🙏
❤ खूप सुंदर❤
Khup chhan
❤ अत्यंत भावपूर्ण गायन, महासरस्वती चा वरद हस्त लाभलाय अशीच गायन सेवा करीत रहा.... तुला भविष्यात भरपूर यश लाभो ही हार्दिक इच्छा आणि अनेक शुभाशिर्वाद...❤
गाण्याचा राग सांगितला तर आवडेल. आपण छान गाता .वादन पण छान !!
खुपच सुंदर..... 👍👌👌👏👏👏👏🌹
अतिशय अप्रतिम 👌🏽👌🏽🙏🙏
Khup Sunder 👌 tumhi classes gheta ka?
Didi amhala tumchakadun rag puriya dhansri ha rag aykaycha aahe
Didi ya phude kay bolave khub sundar shksat gansarshvaticha vardhast aahe tumchavr
अप्रतिम ❤
Hi niketa very nice. I am Archana subhash kanitkar bhiwandi. Where are you from?
Thanku..mi mulchi nagpur chi..
Nice.
Singing is in blood of KANITKARS
खूप भावपूर्ण आणि सुरेल गणेशस्तवन निकेता👌❤️, गणपती-सरस्वतीकृपा आहेच ती सदैव तुझ्यावर राहो. तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया🙏
भावपूर्ण गायनाने वातावरण भक्तिमय झाले.... छान वाटले....
गजानन विघ्हर्त्याच्या ची आगमना पूर्वी हे सुस्वर गायन केले आहे, खूब मस्त. अन्वीत एकदम प्रसन्न होऊन गेला ❤
खूऽऽऽऽप सुंदर, निकेता! अश्विनीताईंच्या रचनेला न्याय द्यायला तूच योग्य आहेस ग! खूप अभिनंदन तुझ, आणि कौतुक!
संगीताने सकाळ सुंदर सजली.
निकेता, तूझ्या स्वरात प्रार्थना आहे.
ईश्वरापर्यंत भक्ती भाव पोहोचतो.