फारच सुरेख। पेटी वाजवून म्हणणे खूप अवघड आहे। आपले कौतुक किती करावे तेवढे कमीच आहे। आवाज सुंदर ,हार्मोनिम वर आणि आवाजावर प्रभुत्व एकाच वेळी , उत्तम। अनेक शुभेच्छा। संजय जोशी
This sincere riyaaz will be well appreciated from Iskcon. Humble suggestion, try to glorify the Supreme. These nice songs having nice philosophy are also necessary. 🎉
पेटी वाजवीताना गाणे म्हणणे तसे अवघड पण तुम्ही छान निभावता. छान वाटते तुमचे गाणे ऐकून. 👌👌
भावाशी तादात्म्य होऊन गायलेले आहे. सुंदर.
खुप छान ताई. 🙏🙏🙏
Kiti sundr gani gayali aahet nikita wa👌🏼👌🏼
Excellent 👌👌👌🌹🌹🌹
अप्रतिम! नितांत सुरेल!नेमके वजन!! अचूक सूर!मधुर आलाप! भावपूर्ण!! बिनतोड!!-----अर्थात् लाजवाब!!!!🎉😊
वाह खूपच छान....
पेटीची उत्तम साथ घेऊन छान गायले
खुप सुंदर 👌
आवडले 🎉
Classic, Superb...
खुप सुंदर माझ्या आवडीचे गाणं किती वेळ ऐकलं तरी मण भरत नाही खुप सुंदर बाळा तुझा आवाज खूप गोड आहे खुप खुप सुंदर
छान गायले
फारच सुरेख। पेटी वाजवून म्हणणे खूप अवघड आहे। आपले कौतुक किती करावे तेवढे कमीच आहे। आवाज सुंदर ,हार्मोनिम वर आणि आवाजावर प्रभुत्व एकाच वेळी , उत्तम। अनेक शुभेच्छा।
संजय जोशी
Very nice❤❤
अप्रतिम
खूपच छान
खुप छान निकेता..लय,ताल,सुर एकदम परफेक्ट.ऐकायला खुप छान वाटते. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
Very good nice Sound Tai
खुप छान
❤❤अप्रतिम 👍👍👌💐 गायन आणि वादन दोन्ही ही...🌷🙏🌷
खुप सुंदर गायन आणि वादन 👌👌😍❤️
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ......हे माझं खूप आवडतं गाणं आहे. तुम्ही खूप छान गाणे गाता. आपला आवाज खूप गोड आहे.
#धीरजसिंह राजपूत ( बेळगाव)
4:1अतिशय भावपूर्ण आवाजातील सादरीकरण....
साधना वाढवा,यशोदेवता
प्रसन्न होईल.
खूपच सुंदर गायन.. अप्रतिम..👌👍🌹🌹🙏
Sundarrrrrr
EXCELLENT.
मराठी कविता,गीते,भावगीते ,चित्र गीते असा सुरेल प्रवास पाहीला की मन भरून येते.मराठी असलेचा अभिमान वाटतो. निकेता सुरेल गाते.पेटी पण छान वाजवते.खूपच छान.
good effort indeed
एका तळ्यात....भक्तांना डोळे पाणावले.छान.शुभेच्छा.
श्रीराम
फार सुंदर, अप्रतिम, मधुर, उत्कृष्ट, अप्रतिम गायन आणि हार्मोनियम वादन. वर्णन करण्यास आणखीन विशेषणे सापडत नाहीत.
Wow nice voice
छान आहे मला हे गाणं खूप आवडते तुमच्या गायनात गेयता दिसून येते
मी तुझी गाणी ऐकते आवाज छान ,खणखणीत आहे मस्त
❤❤❤❤❤
मझ्या कडून ताई तुझ्या स्वराना फक्त वंदन आहे
Nikita Very nice and perfectly sung by you. God bless you.
खुप छान खुप सुंदर खुप आनंद झाला तालसुरांतगायलात
खुप गोड आवाज आहे छान गायले आहे धन्यवाद
...तो राजहंस एक.सुरेख 👌👌.
किती तन्मयतेने गातेस .सुंदर.
माझं खुप आवडते गाणं गायलं अप्रतिम शब्द अपुरे आहेत स्तुती करताना
राम कृष्ण हरी सुंदर आवाज
Khup chan gates Tu. Mi आता tuzi गाणी bghat आहे
Nikita far sundar aani God
Aavaj as he tuza
Ravindra sawant
आवाजातला ठहराव विशेष भावला! गाणं तर सुरेलच गायलंत! ✨🍎 खूप शुभेच्छा!
😌
🙏🏻
छान गातेस बेटा. Keep it up. God bless you.
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
सुरांतला राजहंस. छानच.
खूपच सुंदर... 👌👌💐💐
अप्रतिम गायन खूप आवडले गाणे
अभिजात संगीताचा रोजच्या रोज अपमान होत असलेल्या सद्यकाळात आपण खरोखर राजहंस आहात.
Keep it up
Chhan
This sincere riyaaz will be well appreciated from Iskcon. Humble suggestion, try to glorify the Supreme. These nice songs having nice philosophy are also necessary. 🎉
Mast avaaj ahe
Tai tu khup chan gates aani vajavtes sudha👍🎶
Khup sunder gates Nikita
Beautiful voice !
I play the song for my 8 months daughter.
अति सुंदर
chhan 👌
nice voice..coordination with harmonium is excellent
एकदम छान आवाज आहे
खुप खुप सुंदर गायली आहे
अप्रतिम !
सुंदर आवाज आहे.
🎉Mi manat aanle aani aekayla milale khup chan bala
खूप छान..
पेटी पण छानच वाजवली आहे.
Mind blowing singing Nikita music composer Srinivas khale aahe ka
निकिता तुला आवाजाची देणगी आहे .तुझी सर्व गाणी मला आवडतात .प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधी येतोय पाहूया .
खूप च छान... ह्रिदयस्पर्शि आवाज
सुरेख गायन !👏👏
Khup chan Nikita
Surekh.
Sheiniwas Khale yanche apratim sangit.
Tu suddha chaan sadar keles....
I like thise song mostly n I love your voice,
😘😘😘
Khupach chaan🌹
खूप सुंदर, "स्वामी कृपा कधी करणार" ऐकायला आवडेल..धन्यवाद
👌🙏
खूपच गोड आवाज.
🙏👍
निकेताजी, तुम्ही खूपच संदर गाता आणि वाजवता 👏👏 एक विनंती आहे तुम्हाला, या गाण्याचा music सकट हार्मोनियम notation चा video बनवाल का?
Tablya cha app kuthcha aahe naav sangha na plz
itablapro app aahe..
khup chan gayile aahe..thanks for sharing
superb
It is so cute and beautiful song which I like👍😍💓
Pl notetion Nikita khup sunder gates
Yes i love this song
फारच सुंदर! पेटीवादन आणि गोड गळा यांचा संगम खुपच श्रावणीय. अशीच मस्त गात रहा😊
सौ. वैशाली हळबे,रत्नागिरी
Niketa जी आप बाल गीत बहुत अच्छा गाती है आपके गाने सुनकर मैं मराठी सिंक रहा हू श्री सुरेश वाडेकर जी के गाने भी सुनता हू उनका भी मैं पसंशक हू
Khup chan 👍👏👏
अप्रतिम सादरीकरण. "पिल्लू" या नोटचा उच्चार हृदयस्पर्शी
Really great.. its hard to play and sing and this song is really tough to sing .. you were awesome..keep it up👍🏻
Ver nice...👌👌..Can you provide the harmonium notations of this song please 🙏
Nice
Apratim gates निकीता..
Aprateem...
छान सुंदर तुझा आवाज छान आहे
हे गाणे ' सुखाचे सोबती ' चित्रपटातील असून संगीत स्व.श्रीनिवास खळे ह्यांनी दिले आहे हे .मूळ गायिका आशा भोसले आहेत .
सुरेख .... गायना पेक्षा हार्मोनियम वादन आवडले.
छान म्हटले आहे
Nikethe ताई फ़ार सुंदर मी इंदौर मध्य प्रदेश cha राहनारा आँसून तुमche गाने नहमिच ऐकतो
Very nice... Very heart touching....