फार सच्चे पणाने गायलंत आपण हे कठीण पण तेवढंच गोड गाणं.... 👍🌺 आणि पेटीसुद्धा सुंदर त्याबरोबर... मला एका गोष्टीच कौतुक वाटलं ते म्हणजे मूळ आवाजात गायलंत आणि हरकतींशी, हरकत घेतली नाहीत कुठलीच... 😀 All the best... Madam
वाह. फारच छान. आपण अतिशय सुंदर, तन्मयतेने गाता. अशीच छान छान गाणी सादर करा. आम्ही तत्परतेने ऐकायला तयार आहोत. " सोडुनी असा हा लडिवाळ हेका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका " हे गीत शक्य झाले तर सादर करा, ही विनंती.
निकीता किती छान गातेस आप्रतिम आवाज पेटी वाजवून गाणे म्हणणे छानच आवाजही सहज सुंदर कुणाकडे शिकलात क्लास घेणार असल्यास जरुर कळविणे गिण्याचे राग कळले तर बर होईल अशीच गात रहा आशिर्वाद
खूप खूप छान वाटत तुमचं गाणं ऐकताना. ऐकते रहावेसे वाटत खूप छान गोड आवाज आहे खूप खूप आशिर्वाद असेच छान छान गाणी ऐकायची आहेत मला पण उत्साह येतो गुणगुणत रहायचा.
Awesome, beautiful singing. It's one of my best marathi song. I heard it repeatedly in Niketa voice. It recreates my sweet memories. My best compliments to the singer. 👍👍
खूप सुंदर, अतिशय मोहक गातेस. तुझं गाणं संपूर्ण आहे. एक मात्र वाटतं की व्हिडिओज करतांना तान पुऱ्याची गूंज साथीला असेल तर मग आयसिंग ऑन द केक !!!! यमन कल्याण, मधुवंती रागावर छान vdo बनव बाई !!! प्रत्येकच vdo मध्ये उत्कृष्ठ गायली आहेस एव्हढं मात्र नक्की. अजूनही रोज रियाझ असेल तर खूप चांगलं. अभिनंदन !!!💐🎵
खूप छान..मस्तच.. अशा संगीतमय जीवनाचा हेवा वाटतो...मनापासून गायलात..मनापासून ऐकलं..खूप खूप शुभेच्छा..
Tai tuzya sglya video bghanar ahe mi❤❤❤❤
खूपच छान सादरीकरण
अप्रतिम, किती गोड, हार्मोनियम
ची साथ उत्तम. सगळंकसे छान जमलंय.
Khoop Sundar... khoop chan
हार्मोनियम पण सुंदर 👌
काही गाण्यातील मधले म्युझिक मनात नेहेमी वाजते, पण ते प्रत्यक्षात वाजवून जोडीने इतक सुरेल भावपूर्ण गाण! खूप कौतुक वाटत तुझ.
Sanj ye gokuli gaylis tar br vatel.khupacha god voice aahe tuzha.
Nikita khup mast peti pan chan हो आणि आवाज सुध्दा
अप्रतिम गायकी सादरीकरण केलेत....सरस्वती तुमच्यावर अशीच प्रसन्न राहूदे हिच ईश्वर चरणी मनोकामना 🎉
khup chan tai .....//
वाव सुरेख यमन
Wah chaan
ताई खूपच छान.अप्रतिम .
खूपच छान आवाज ताई
खूप सुंदर गायलय गाणं
1 no.
इतकी मनापासून गायलीस की तुझ्या जीवनाचीही घडी अशीच आनंदी राहो हाच आशिर्वाद
I endorse what Neelima Tai wished
फार सच्चे पणाने गायलंत आपण हे कठीण पण तेवढंच गोड गाणं.... 👍🌺
आणि पेटीसुद्धा सुंदर त्याबरोबर... मला एका गोष्टीच कौतुक वाटलं ते म्हणजे मूळ आवाजात गायलंत आणि हरकतींशी, हरकत घेतली नाहीत कुठलीच... 😀
All the best... Madam
Kya baat hai, apratim 👌👌👌💐💐💐💐🙏🙏
अतिशय सुरेख गाणे।मधुर स्वर। रजनीकांत मसुरकर
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा धन्यवाद निकिता ताई अभिनंदन आणि शुभेच्छा देतो गाईला नरम गवत आवडते आणि मला तुमचं गीत आवडते जय श्री कृष्ण
वा.वा.खुपच छान.सुमधुर.👌👌👍
कित्ती सुंदर गातेस, अप्रतिम 👌
प्रत्येक गाणं ऐकतच राहावंसं वाटतं
👌👍🙏🌹
निकेता खुप सुंदर गित गायलेस आवाज तर खुप गोड आहे अशीच सुंदर सुंदर गीत आम्हाला ऐकवत जा तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
फारच सुरेल - मी तुमची गाणी ऐकत असतो. फारच छान गाता तुम्ही
अशांच गोंड आवाजात गात रहा, अप्रतिम, अतिशय सुंदर अनेक आशिर्वाद.
खालील स्वर सुद्धा एकूण मस्त वाटलं वा
आपली सर्वच गाणी खुप छान
Wah Niketa khup chhan zale he gane........Tuzi jeevanatil ghadi ashich uttarottar pragati pathavar chaddhat jaude........tula anek shubhechha............
Tai me tumch geet aaj aikal kharch khup bhari vatl👌👌ani tumcha aavajhi khup sundar ahe👏👏👏👏
खूपच सुंदर गायलात आपण 💯💯💯👍👍👍👍👌👌👌👌👌
खूपच सुंदर, गोड आवाज आहे. अशीच कायम गात रहा. तुम्हाला खूप, खूप शुभेच्छा
Ek apratim geet atishay manapasun khup chhan gayile. Abhinandan aani Devache khup Khup Aashirvaad
Khankhanit awaj aahe. Khupch chan gata. Anek shubheccha
अतिशय सुंदर आवाजात कठीण गाणं सोप्या पद्धतीने गायली आहेस .फारच छान
खुपच सुंदर गायलं गाणं.... 👍👌👌👏👏👏👏👏🌹
वाह. फारच छान. आपण अतिशय सुंदर, तन्मयतेने गाता. अशीच छान छान गाणी सादर करा. आम्ही तत्परतेने ऐकायला तयार आहोत.
" सोडुनी असा हा लडिवाळ हेका,
जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका "
हे गीत शक्य झाले तर सादर करा, ही विनंती.
निकीता किती छान गातेस आप्रतिम आवाज पेटी वाजवून गाणे म्हणणे छानच आवाजही सहज सुंदर कुणाकडे शिकलात क्लास घेणार असल्यास जरुर कळविणे गिण्याचे राग कळले तर बर होईल अशीच गात रहा आशिर्वाद
उत्तम गळा आणि उत्तम समज म्हणजे हे गाणं. फार छान. आवडलं. !! 👌
वा छान सुंदर गायन ...👌👌👌👌
अप्रतिम आवाज....शब्दाची योग्य जागा...सुरेल आवाज...
खूप खूप छान वाटत तुमचं गाणं ऐकताना. ऐकते रहावेसे वाटत खूप छान गोड आवाज आहे खूप खूप आशिर्वाद असेच छान छान गाणी ऐकायची आहेत मला पण उत्साह येतो गुणगुणत रहायचा.
Meera Kulkarni : thank you so much!!!!
Wah, Nikita ,farach chhan Ani manapasun gaayalis. Ashich chhan chhan gaani aikavat raaha
Khup chhan Gayan Tai
खूप खूप शुभेच्छा व शुभकामनाएं सुन्दर गायली❤
मी श्री यशवंत देव यांच्या कार्यक्रमात हे गाणे बरेच वेळा वाजवले आहे पण या गाण्या ची गोडी अवीट आहे तुम्ही पण खुप छान गायलं 🌹👍🌹
खूप छान आवाज .आणि माझा आवडत गाणं
अशीच गात रहा.
अमूताहुन गोड तुझे नाव अतिशय चांगले गाता आपण आवाज पण चांगला आहे आपले मुळ गाव कोणते व कुठे राहता
Wah wah beautiful....ekdam perfect... harmonium vajvun gane, taal mala perfect taal...sarv harkati correct....madahala music pan perfect.... Apratim
Awesome, beautiful singing. It's one of my best marathi song. I heard it repeatedly in Niketa voice. It recreates my sweet memories. My best compliments to the singer. 👍👍
मी नेहमी तुझी गाणी ऐकते खूप आवडतात छान म्हणते
Mam kevha tari pahate he geet tumachya avajat vidio
खूप छान निकिता.... खूप साधेपणा आणि छान आर्त स्वर...छान वाटलं...,👌👌👍👍
WAHHH WAHHH ATI SUNDAR CCHHAN GAYAKI AAPLI 🍁🍁🌈🌈
खूप सुंदर गायली आहेस, शुभेच्छा !!
Tai khup chhan gaile he geet. Aapla aavaz kharech khoop chhan aahe aani Aplya avajat sakhresarkhach godva pan aahe. God bless you
खूप सुंदर गायन वादन..👌👌💐🙏
अप्रतिम पेटी वाजवता ताई तुम्ही आणि गाण पण खूप छान गाता 👌👌
खूपच छान, आपला आवाज खूपच छान आहे, स्पष्ट उच्चार आणि गाण्यातली सहजता, खूपच सुंदर.
साध..सुंदर... सहज....गोड!!!
Khup chan...... He chandane fulani shimpit ratr aali .....please
❤phaar surekh 😊
खूप छान ,सुरेख आवाज🎉🎉❤❤
एक आवडते गाणे. खूप छान म्हटलं.
खुपच सुंदर सुमधुर आवाज आहे आपला, आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐💐💐💐
देवकृपेचा वरुण तुमचेवर सदा बरसू दे.
Waaaaa Niketa abhyasu gayaki aahe tuzi me tuze gane aekun sarav krte aahe..khup madat hote barkave kalayla..ya mule..thank you so much..khup shubhecha..🙋🏻♀️💐💐🍫👍👌👌😀👍👌👌🍫🍫💐💐
Nikita.. Tai.. Khup sundar gayale aahe tumhi.. Khupch chan aawaj aahe.. Ganyatil bakave khup chan gayale aahet.. Khup khup shubhechchha.. 🙏🙏🙏
अगदी सहज गाता . खूप खूप शुभेच्छा.
Very beautiful song , equally sung beautifully. Keep it UP
छान गायले👍👌👌
My favourite song. Your singing has made me nostalgic!
खूप छान निकीता
अतिशय सुंदर आवाज❤❤
Chan.
अप्रतिम आवाज !
वाह, छान निखळ आवाज. सुरेल.
अतिशय आशयघन गाणे, उत्तम सादरीकरण तसेच पेटीवादन
हृद्य असे म्हटलेले गीत! आपली प्रगती होवो!
Khup chaan niketa.... Mala khup awadla tujha gana. Maa Saraswati ka aap par ashirwad hai...
अतिशय अप्रतिम
खूप छान अशीच गात रहा
वा खूपच सुंदर.गायन वादन
तुमचा आवाज खूप छान आहे 👌👌
अप्रतिम, कौतुकास्पद
Most stimulating and beautifully worded song by Dev Saheb equally rendered effectively by Niketa ! Keep it 🙂! Good going !
too good singing ,all the best for your future presentations
सुंदर आवाज आहे. अनेक आशीर्वाद.
Uttam 👍👍
Dhanyvad 🙏🏻
Khup chan gata tumhi🙏👏
माझं आवडतं गाणं ठेऊनी श्रीरामावर भार
फारच अप्रतिम ❤
Khupch sunder gata.. Apratim
खूप सुंदर
अप्रतिम
क्या रियाज है अप्रतिम
VERY NICE
अवीट गोडीची जुनी गाणी ऐकताना खूप छान वाटते
अप्रतिम!!!👌👌👌👌
Khupach sunder awaj aahe.. 👍
खूप छान म्हंटले आहे
खूप सुंदर गायन आणि वादनाचे कौशल. साधारणपणे पेटी valyançhi बोटे बहिर्वक्र असतात. नागाच्या फण्या प्रमाणे. पण तुझी अंतर्वक्र आहेत. एक निरीक्षण. उत्तम.
Mi harmonium che professional training ghetlele nahi..kadachit tyamule tase asu shakta....😊
Waaa... Khup chan
अप्रतिम आवाज ताई 👌👌
खूप सुंदर, अतिशय मोहक गातेस. तुझं गाणं संपूर्ण आहे. एक मात्र वाटतं की व्हिडिओज करतांना तान पुऱ्याची गूंज साथीला असेल तर मग आयसिंग ऑन द केक !!!! यमन कल्याण, मधुवंती रागावर छान vdo बनव बाई !!! प्रत्येकच vdo मध्ये उत्कृष्ठ गायली आहेस एव्हढं मात्र नक्की. अजूनही रोज रियाझ असेल तर खूप चांगलं. अभिनंदन !!!💐🎵
Harmoniyam supper rotion