सहज video बघताबघता हा video दिसला आधी काही माहीत नव्हत की हा video Kashanimmitane आहे म्हणुन. Dr vitthal lahane सारंच दोन दिवसापूर्वी RUclips la भाषण एकल होत म्हणुन हा व्हिडिओ बघीतला . तर जेव्हा video बघायला सुरुवात केली तर कळलं की he भाषण docters day nimmit आणी aahe. 1 जुलै रोजी पण लक्षात आलं की आज पण 1 जुलै आहे मग कळलं की he भाषण मागच्या वर्षी च आहे. आणि आज याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण मला अस वाटत की हे देवाने च माझ्यासाठी पाठवलय. Me आज ........ ...1 जुलै 2023 रोजी निश्चय केला की मी पण Docter होणार आणि होणारच .......... आणि मी पुढच्या वर्षी 1 जुलै 2024 la Dr होऊन दाखवणार. 😌😳🥴 me ह्या क्षणी ज्या ठिकाणी आहे पुढच्या वर्षी या ठिकाणी नसणार. ज्यांनी हा video बनवला त्यांना धन्यवाद. भेटूया पुढच्या वर्षी 1 जुलै 2024 ला.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✍✍✍✍🤳🤳🇮🇳🇮🇳👨👩👦👸
खरच सर आपलं जिवन खूप महान आहे आपल्या वडीलांच्या आठवणीने आपला गळा भरून येतो तेव्हा आम्हाला पण रडू येते ही शक्ती आपल्या भाषणात आहे.
❤❤❤❤❤❤❤❤
यांच्या सारखे प्रत्येक जिल्हा या मधे अनेक विठ्ठल लहाने व्हायला। हवेत फारच सुंदर भाषण आहे
Sir कीती कीती पहिला तर आपल् भाषण पुरे होत नाही धन्यवाद 👏👏💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर मज्यकड़े काहीच एक शब्द पाण् नाही 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Kup chan kup chan ahe sir rach god Vani kiti Sundar World mde sagtat mla mnapasun avdl ha karykram
आम्हांला तुमच्या खुप खुप आभिमान आहे सर ,आपल्या सारखे डॉक्टर माणसाची समाजाला गरज आहे 🙏
ल या भारी lyibha री
अप्रतिम व आदर्श भाषण लहाने सरांचे.यासाठी सर्वांना खुप धन्यवाद..👌👌👍🙏
सर खुप छान सर. खरच ना सर आपली मूल मोठे वहोवो. हे सर्वांना वाटतं
लहाने सर सारखा देव माणूस ह्या जगात कुठेही शोधून सापडणार नाही
Rev. Dr. Vitthal Lahane sir , one of the greate motivational and social personality .......
देव माणूस म्हणजे Dr. लहाने👏🙏
सर तुमचे लेक्चर मी रोज एकते आणि माझ्या लेकराला पाठविते आणि त्याने ऐकले की नाही हे त्याला रात्री विचारते सर तुम्ही खरच देवमाणूस आहात
खूप सुंदर विचार आहेत सर अशी विचारांची गरज आहे तरुण पिढीला, 👌👌🙏🙏✨
लय भारी ल यभारी
आमच्या समाजातील सांक्षात विठ्ठल सरांना बघितले तरी पंढरपूर च्या विठ्ठलाचे दर्शन होते.
Abhinandan
Super speech sir... मी आज पासून माझा goal ठरले आहे...
सहज video बघताबघता हा video दिसला आधी काही माहीत नव्हत की हा video Kashanimmitane आहे म्हणुन. Dr vitthal lahane सारंच दोन दिवसापूर्वी RUclips la भाषण एकल होत म्हणुन हा व्हिडिओ बघीतला . तर जेव्हा video बघायला सुरुवात केली तर कळलं की he भाषण docters day nimmit आणी aahe. 1 जुलै रोजी पण लक्षात आलं की आज पण 1 जुलै आहे मग कळलं की he भाषण मागच्या वर्षी च आहे. आणि आज याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण मला अस वाटत की हे देवाने च माझ्यासाठी पाठवलय. Me आज ........ ...1 जुलै 2023 रोजी निश्चय केला की मी पण Docter होणार आणि होणारच .......... आणि मी पुढच्या वर्षी 1 जुलै 2024 la Dr होऊन दाखवणार. 😌😳🥴 me ह्या क्षणी ज्या ठिकाणी आहे पुढच्या वर्षी या ठिकाणी नसणार. ज्यांनी हा video बनवला त्यांना धन्यवाद. भेटूया पुढच्या वर्षी 1 जुलै 2024 ला.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✍✍✍✍🤳🤳🇮🇳🇮🇳👨👩👦👸
नाव जरी लहाने असले तरी खूप मोठे व्यक्तीमत्व नक्कीच आहात .......खूप खूप शुभेच्छा आणी तुम्हास दिर्घ्युष्य लाभो...
Proud of you sir
लहाने देव मानूस आहे
Very realistic speech & emotion’s explaining awasome ✅👌🏻💯
खुप छान सर 😊❤
डाॅ. साहेब तुम्ही या समाजात आमच्यासाठी खूप मोठा आदर्श आहात 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Sir Tumi scientist aahat very nice sir
Sir your my inspiration sir ❤❤
2023 cha pn video taka
Proud of you sir. 🔥🔥👌👌👌👌100
36:00 तुमचा पालक
PARENT P तुमचं potencial वापरा
A:ability R:responsibility E eligible
n:nobel T tough
1:10 man ki baat
Very nice proud of you sir
सरांचा नंबर मिळेल का दादा
Hats off sir, 🎉🎉🎉
अप्रतिम सर
Proud of you sir,
Super 🙏🙏
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर काही गावांमध्ये या डो. या व सर तुम्ही
प्रेम म्हणजे काय तर लहाने सर
😮😮
Life changing speech
Sir kharch tumchi garaj aahe mulana
Very very smart sir🎉🎉
Salut sir
Sir congratulations
Excellent
👌👌👌👌👌
God guru
गरीब घरातील मुलच शाळा शिकतात.श्रीमंतीची मुले मजा करतात.
Kharokhar aahe ,hech nahi tr doghe bhau dev mans aahet,
Dr.vitthal lahane yancha mail id milel ka?
Ho dm kr mala
pratik.patil1819
🙏🙏🙏
tumache hi '"man ki baat" pahun dolyatil pani yet ahe
Hi sir
साहेब ,मोठेपणा मिरवण्यासाठी नादात घरच्यांना पण वेळ द्या
1hr 32 min nava pramane viththal ahe