Shashikant shinde vs Mahesh Shinde राजकीय संघर्षाची खुंखार गोष्ट | Satara Loksabha | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 197

  • @pruthvirajkamble1333
    @pruthvirajkamble1333 5 месяцев назад +7

    मान गादीला आणि मत देखील गादीला सर्वसामान्यांचा बुलंद आवाज माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 007❤❤❤❤❤❤

  • @KiranMohite-v9z
    @KiranMohite-v9z 5 месяцев назад +66

    कितीही आदळ आपट केली तरी येणार फक्तं शशिकांत शिंदे साहेब च ❤. आम्ही डिस्कळकर

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад +6

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 5 месяцев назад +1

      पाण्याचं बघा तुम्ही अजून दुष्काळ पडतोय आणि तुम्ही लाचार व्हा. अशा लोचपटनामुळेच अजून पाणी मिळाले नाही भागाला.

    • @KiranMohite-v9z
      @KiranMohite-v9z 5 месяцев назад

      @@akshaytaralkar3058 अर भावा diskal ला योजना आणली आहे साहेबांनी नेर मधून पाईप लाईन टाकली आहे. नेर मदे विहीर आहे गावाची.
      आज सगळ्या गावात पाण्याचे टँकर असतील पण diskalat पाणी आहे.
      म्हणुन आमचं मत तुतारीला

    • @dhairyashilchavan6529
      @dhairyashilchavan6529 5 месяцев назад +1

      पंचायत ईलक्षण प्रमाणे मतदान केले तरच शशिकांत शिंदे निवडणुकीत विजयी होऊ

    • @programminginmarathi94
      @programminginmarathi94 4 месяца назад +3

      उदयनराजे आले bg

  • @charudattphadtare6508
    @charudattphadtare6508 5 месяцев назад +52

    येणार तर शशिकांत शिंदे साहेब

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад +3

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 4 месяца назад +3

      😂😂😂पडला जोरात .

  • @PranaaySaalunkhe
    @PranaaySaalunkhe 5 месяцев назад +42

    शशिकांत शिंदे फिक्स खासदार….✌️👑

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад +3

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @ajitshinde7961
    @ajitshinde7961 5 месяцев назад +24

    Only शशिकांत शिंदे......६६८८❤️❤️❤️❤️

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 4 месяца назад +1

      पडला शशी 😂😂

  • @24qwerty
    @24qwerty 5 месяцев назад +32

    तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @sauvrabhranjane7088
    @sauvrabhranjane7088 5 месяцев назад +14

    शशिकांत शिंदे साहेब येणार फक्त ❤✌️

  • @jivankashid5703
    @jivankashid5703 5 месяцев назад +8

    कोरेगाव विधानसभा मतदार संघात कस आमदार महेशदादा शिंदे साहेब म्हणतील तसं 🥳🥳🥳

  • @akshaytaralkar3058
    @akshaytaralkar3058 5 месяцев назад +15

    जेव्हा महेश शिंदे साहेब उभा होते तेव्हा याच शशिकांत शिंदे नी कोण महेश शिंदे असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याला महेश शिंदे नीच पाडला होता. १० वर्ष आमदार असून काहीच काम केली नाहीत म्हणूनच ते पडले.

  • @utkarshnangarepatil1999
    @utkarshnangarepatil1999 5 месяцев назад +20

    खटाव कोरेगाव च्या भागा भागा त पाणी देणारा पोहचवणारा आ. महेश शिंदे #भुमीपुत्र ❤ 0003 🚩 ♥️✌️ एक नंबर मानूस भागाला लाभला आहे

  • @DeepakKadam-y2y
    @DeepakKadam-y2y 5 месяцев назад +19

    Mahesh shinde ,,, the. Qualified man , talented man

  • @Official_bapu_01
    @Official_bapu_01 5 месяцев назад +4

    कोणी कीती कहीही करा येनार साहेबच... Only 6688 👑🦁💥

  • @RS-ri6se
    @RS-ri6se 5 месяцев назад +20

    जो १० वर्ष आमदार असून काही खास काम करू शकला नाही तो खासदार झाल्यावर काय काम करणार...
    तस पण श्रीनिवास पाटील यांनी तरी कुठे काय कामे केलीत खासदार असून सुद्धा मला तर साताऱ्यात कधी दिसले पण नाहीत...
    मान पण गादीला आणि मत पण गादीला...

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 5 месяцев назад +3

      साताऱ्याचा आमदार कोण आहे माहितेय ना आमदाराने विकासकामांचे प्रस्ताव वर पाठवायचे असतात मग खासदार त्याचा पाठपुरावा करतात कामं अशी चालतात आधी माहिती करुन घे तुमचा आमदार दाढी बाबा ह्याची जिरव त्याची जिरव करून विकासाला कोलतो आणि तुम्ही बसताय bomblat

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 5 месяцев назад

      @@rajurastogi18 केंद्रातील कामे खासदार करत असतो...
      विधानसभेतून येणारा निधी काय आमदार घरी घेऊन जातो का मग...

    • @explorer1641
      @explorer1641 5 месяцев назад

      ​@@RS-ri6senakli

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 5 месяцев назад

      @@explorer1641 काय

    • @DilawarKhan-rh8ry
      @DilawarKhan-rh8ry 5 месяцев назад +1

      He khare aahe Shriniwas patil mla sudhha 5 varshat ekdahi sataryat disle nahit. Pan maharaj dekhil kahi kaam karat naahit. Tyache Don bhaunchech vaad sampta sampat nahit ek dusryachi jirvnyatch 5 varsh gelit

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 5 месяцев назад +6

    खटाव कोरेगाव तालुक्याचा बुलंद आवाज मा.महेश राव शिंदे....

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 5 месяцев назад +27

    आयत्या बिळावर नागोबा
    सर्व कामे शशिकांत शिंदे साहेबांनी मंजूर करून आणली आणि काही लोक नारळ फोडायला पाहिले पोचले।।।।।

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 5 месяцев назад

      महेश शिंदे नसता आला निवडून तर शशिकांत शिंदे चा मुत पिला असता नेर धरणात

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 5 месяцев назад

      शेट घे आमची तू

    • @prakashpawar7642
      @prakashpawar7642 5 месяцев назад +1

      खूप काम केली म्हणून तर कोलंय कोरेगावन

    • @sagarthombare5571
      @sagarthombare5571 5 месяцев назад

      @@prakashpawar7642
      त्याचेच भोग आहेत आज टँकर न पाणी चालू आहे गावाला

  • @shivajipol1778
    @shivajipol1778 5 месяцев назад +37

    फक्त तुतारी वाजनार

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 4 месяца назад

      तुतरीची झाली मुतारी 😂😂😂

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 5 месяцев назад +21

    शशिकांत शिंदे.

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 5 месяцев назад +1

    Only शशिकांत हेच यंदाचे विजयकांत
    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @123uday71
    @123uday71 5 месяцев назад +7

    मला फक्त जयकुमार गोरेला पडताना बघायच आहे 😂

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 5 месяцев назад +60

    महेश शिंदे चुकून आमदार झाला होता, आता परत होणार नाही

    • @Pkanna.
      @Pkanna. 5 месяцев назад +6

      मनाची शांती करून घे😅

    • @explorer1641
      @explorer1641 5 месяцев назад +1

      Gaddar mahya chindya😂

    • @p11-x5v
      @p11-x5v 5 месяцев назад +8

      चुकून नाही पैसे वाटून 😂😂😂सगळे विकत घेतले होते महेश शिंदे ना कोण ओळखत पण न्हवता अजून पण ओळखत नाहीत 😂😂😂

    • @NikhilShinde-p8z
      @NikhilShinde-p8z 5 месяцев назад

      😂

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 5 месяцев назад

      @@p11-x5v tevd ahe bagh bhava...😂

  • @nileshshinde3852
    @nileshshinde3852 5 месяцев назад +17

    शशिकांत शिंदे

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @pravinpawar9117
    @pravinpawar9117 5 месяцев назад +5

    Only 007.only0003

  • @yashkadam6620
    @yashkadam6620 5 месяцев назад +6

    Shashikant shinde Saheb 💥👑💯

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 5 месяцев назад +8

    Only Shri Shashikant Shinde % Win positively

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 5 месяцев назад +8

    उदयन राजे 100 टक्के निवडून येणार ❤

  • @dipalichavan9386
    @dipalichavan9386 5 месяцев назад +6

    Onli mahesh dada 0003🙏🙏

  • @utkarshnangarepatil1999
    @utkarshnangarepatil1999 5 месяцев назад +15

    दिवसा चांदण्या दाखवणार वाघ आ. महेश शिंदे ❤🔥✌️

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад

      Mishi Kuthe geli vaghachi. Baayla 🤣

    • @Pkanna.
      @Pkanna. 5 месяцев назад

      @@don-hx5gt ये दाखवतो खालची मिशी

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад

      @@Pkanna. bhai Mahesh lach dakhav . Ti pan nasel yet tyala 🤣🤣🤣

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 5 месяцев назад +5

    शशिकांत शिंदे साहेब ❤❤

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v 4 месяца назад +1

    कोरेगाव तालुका अस्तित्व आघाडी स्थापन.
    प्रत्येक गावातील युवक एकत्र
    या‌पुढे‌ अस्तित्व आघाडी ला विश्वासात घ्यावे लागेल

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 5 месяцев назад +19

    महाराज निवडून येणारं, आमचा आमदार होता शशिकांत शिंदे, काही काम केली नाहीत म्हणून पडला. महेश शिंदेंनी ४.५ वर्षात विकासकाम काय असतात हे भागाला दाखवून दिलं.

    • @somnathjadhav494
      @somnathjadhav494 5 месяцев назад +1

      003

    • @somnathjadhav494
      @somnathjadhav494 5 месяцев назад +1

      गाव कोणते भावा तुझ

    • @Pkanna.
      @Pkanna. 5 месяцев назад

      ००३

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k 5 месяцев назад

      @@somnathjadhav494 proper कोरेगाव, तुझ कोणत?

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад

      😂😂😂

  • @mohsinpatel6112
    @mohsinpatel6112 5 месяцев назад +4

    महेश शिंदेंना माहित आहे शशिकांत शिंदे खासदार झाले की आपण विधानसभेला निवडून येत नाय 😂

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 5 месяцев назад +4

    माझा सातारा माझे महाराज निवडुन येणारच ❤❤❤❤❤❤

  • @vikasnalawade5589
    @vikasnalawade5589 5 месяцев назад +1

    Only Shishkant shinde saheb

  • @vijaytoraskar9230
    @vijaytoraskar9230 5 месяцев назад +3

    Only one शशिकांत जी शिंदे साहेब ६६८८👑👑👑👑👑

  • @pratikdhame9061
    @pratikdhame9061 5 месяцев назад +7

    आला भाऊ वापस

  • @scorecard1007
    @scorecard1007 5 месяцев назад +8

    Shashikant Shinde ✅

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 5 месяцев назад +9

    Only shashikant shindech

  • @vinayakpawar513
    @vinayakpawar513 5 месяцев назад +6

    महेश शिंदे... दमदार आमदार 🚩

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 5 месяцев назад +3

    mahesh shinde great❤❤❤

  • @rahulsalunkhe2866
    @rahulsalunkhe2866 5 месяцев назад +7

    तुतारी ❤❤❤

  • @utkarshnangarepatil1999
    @utkarshnangarepatil1999 5 месяцев назад +9

    आ. महेश शिंदे 0003🚩

  • @OmCreative_3
    @OmCreative_3 5 месяцев назад +7

    यंदा साताऱ्यात शशिकांत शिंदे

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 5 месяцев назад +1

    शशिकांत शिंदे साहेबच सातारचे खासदार होणार 💯✌

  • @sanskarpandit4846
    @sanskarpandit4846 5 месяцев назад +2

    Mahesh shinde ❤0003❤

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 5 месяцев назад +6

    10 वर्ष कोरेगाव चे आणि 10 वर्ष जावळी चे आमदार होते पाणीपुरवठा मंत्री होते तरी खटाव चां पाणीप्रश्न मितवला नाही
    आता हे मुंबई चे पार्सल परत मुंबईला पाठवणार 100 टक्के

  • @vikasshinde5373
    @vikasshinde5373 5 месяцев назад +2

    शशिकांत शिंदे साहेबांना कोरेगाव 40000 चे लीड देणार

    • @maheshsawant2402
      @maheshsawant2402 4 месяца назад

      कुठं गेलं 40000 लीड

  • @shubhamshinde4534
    @shubhamshinde4534 5 месяцев назад +1

    Mahesh dada 003❤

  • @kamleshsapte9162
    @kamleshsapte9162 5 месяцев назад +3

    007 003❤❤

  • @akshaytaralkar3058
    @akshaytaralkar3058 5 месяцев назад +5

    Only mahesh shind saheb

  • @sagardoshi1781
    @sagardoshi1781 5 месяцев назад +9

    जनतेसाठी सदैव तत्पर विकासरत्न नामदार महेशदादा शिंदेसाहेब...

    • @viswaspawar81
      @viswaspawar81 5 месяцев назад

      घ्या kal

    • @Pkanna.
      @Pkanna. 5 месяцев назад

      एकच वादा महेश दादा

  • @NikhilShinde-p8z
    @NikhilShinde-p8z 5 месяцев назад +3

    0003❤

  • @Pkanna.
    @Pkanna. 5 месяцев назад +23

    शशिकांत शिंदे कोरेगांव खटाव मतदार संघात १०वर्ष आमदार होता घंटा काम नाहीत केली आणि त्याउलट महेश शिंदेंनी 4वर्षात भरघोस कामे केलीत 🎉

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 5 месяцев назад +1

      म्हणून तर कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिलाय....

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад

      Narallllll

  • @rajeshsalunkhe5232
    @rajeshsalunkhe5232 5 месяцев назад +1

    007

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 5 месяцев назад +10

    Shashikant shinde...

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @shubhamkadam2547
    @shubhamkadam2547 5 месяцев назад +3

    Fix MLA MAHESH SHINDE ❤

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад

      Gaddar 50 khoke

  • @sagardoshi1781
    @sagardoshi1781 5 месяцев назад +10

    कोरेगाव मतदारसंघात विकासकामांचा झंझावात म्हणजेच दमदार नामदार महेशदादा शिंदेसाहेब

  • @abdulkazi1562
    @abdulkazi1562 5 месяцев назад +3

    0003

  • @SatarkarYuva
    @SatarkarYuva 5 месяцев назад +6

    महेश शिंदे ००३

  • @shrikantmore8209
    @shrikantmore8209 4 месяца назад

    Only आमदार श्री महेश दादा शिंदे साहेब

  • @vaibhavkenjale7341
    @vaibhavkenjale7341 5 месяцев назад +1

    Only shashikant shinde

  • @digambarpol8602
    @digambarpol8602 5 месяцев назад +4

    6688

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @aniketghorpade007
    @aniketghorpade007 5 месяцев назад +3

    007❤

  • @SureshMahamulkar
    @SureshMahamulkar 2 месяца назад

    ओन्ली महेश दादा फिक्स आमदार, त्यांचं काम बोलते

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 28 дней назад

    Bjp मुक्त महाराष्ट्र करो महायुति मुक्त महाराष्ट्र करो

  • @sandipdeshmukh90
    @sandipdeshmukh90 5 месяцев назад +10

    तुतारी येणार

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v 4 месяца назад

    कोरेगाव तालुक्यातील आमदार कधी होणार

  • @drhimmatchavan441
    @drhimmatchavan441 5 месяцев назад +2

    Only BJP

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 28 дней назад

    जानता राजा शरद पवार 😮Tutari 😅Tutari 😅Tutari 😮

  • @sachinshipate600
    @sachinshipate600 5 месяцев назад +1

    Shashikant Shinde

  • @arjunbichukalemotivation.
    @arjunbichukalemotivation. 5 месяцев назад +3

    007
    0003

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 5 месяцев назад +2

    महेश शिंदे स्वतः गद्दारी करून दुसऱ्यावर काय करताय आमचा संपूर्ण शिवसेनेचा पाठिंबा शिंदे साहेबांना आहे किती तुम्ही काय केलं तर कोरेगाव मधून आम्ही तिथलाच लीड देणार

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 5 месяцев назад +2

    सातारा फिक्स खासदार आहे शरद पवार गटाकडे... पण खुद्द बारामती धोक्यात आहे

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 28 дней назад

    Shashi kant shinde zindabad

  • @dattatraybodake4000
    @dattatraybodake4000 5 месяцев назад +5

    पुढचा खासदार उदयनराजे भोसले

  • @SK-jt4sx
    @SK-jt4sx 4 месяца назад

    Mahesh Shinde Jindabaad ❤❤

  • @drhimmatchavan441
    @drhimmatchavan441 5 месяцев назад +2

    NCP nidwun deun ajun satara magas ani bhakaas honar.... He lok kendrat pathwun ajun kurkhodysch karnar... BJP chi garaj ahe deshalla

  • @pratikwagh1873
    @pratikwagh1873 5 месяцев назад +2

    003

  • @sunandarokade6967
    @sunandarokade6967 5 месяцев назад

    Shashank Shinde

  • @AakshayShindhe
    @AakshayShindhe 5 месяцев назад

    Only pawar saheb totari shinde saheb totari

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 5 месяцев назад

    शशीकांन्मशिन्दे तुतारी

  • @abhijeetchavan1354
    @abhijeetchavan1354 5 месяцев назад

    Wathar stetion only shashikant shinde

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 5 месяцев назад +9

    महेश शिंदे व छत्रपती श्री शिवेंद्रराजे हे तुतारीचा कार्यक्रम करेक्ट करनार हारवनार

    • @explorer1641
      @explorer1641 5 месяцев назад

      😂

    • @explorer1641
      @explorer1641 5 месяцев назад

      Jarange patil chya veles kuthe hota ha gaddar ani shivenda raje

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад

      Arere uth bala . 4 June Ali

    • @Pkanna.
      @Pkanna. 5 месяцев назад

      तुतारी वाली बोलणार EVM PROBLEM

  • @charudattphadtare6508
    @charudattphadtare6508 5 месяцев назад +4

    कुठे गायब हुतास भावा

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      😂😂😂😂

  • @rajmhatre2892
    @rajmhatre2892 5 месяцев назад +1

    👑💪🏻Fix MP Shashikant Shinde✌🏻👑

  • @Jadhav18492
    @Jadhav18492 2 месяца назад

    Only mahesh shinde 👍

  • @ranjitg5225
    @ranjitg5225 5 месяцев назад

    Only shashi

  • @abhijeetphadatare7357
    @abhijeetphadatare7357 5 месяцев назад +6

    Tutari

    • @24qwerty
      @24qwerty 5 месяцев назад

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:

  • @chandrakantjagadale9988
    @chandrakantjagadale9988 5 месяцев назад

    mla. shashikant. shinde

  • @AjitPhadtare-im8np
    @AjitPhadtare-im8np 5 месяцев назад +1

    Amcha virodh astna yani amchi sheti vikyla kadli theva pasun amhi kayam s. Shinde virodhat

  • @shubhamshinde8547
    @shubhamshinde8547 5 месяцев назад

    किती पैशे घेतलेत रे बोलायला

  • @komalwagh2246
    @komalwagh2246 5 месяцев назад +1

    ?003

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 5 месяцев назад

    पश्चिम महाराष्ट्रात भाजप हद्दपार होणारच तुतारी वाजनारच सर्वात जास्त मतदान शिंदे साहेब यांनाच होणार

  • @montysalunkhe692
    @montysalunkhe692 5 месяцев назад

    चेनल विकला गेलेला आहे

  • @nikhilsalunkhe5073
    @nikhilsalunkhe5073 5 месяцев назад +2

    महेश लां कोणी तरी सांगा आपल्या मतदार संघा च बघ आधी उगाच ते सारखं मुंबई मुंबई करून लोकांना गडवू नकोस..😂😂😂

  • @rupeshmodak4717
    @rupeshmodak4717 5 месяцев назад

    Prathemes bhau evde diwas kute ghele hote

  • @Deepakph-j4k
    @Deepakph-j4k 4 месяца назад +1

    आत्ता बघितले का कोण झाले खासदार 😂😂😂😂

  • @virendrapatil3082
    @virendrapatil3082 5 месяцев назад +2

    007

  • @deepakshirke5824
    @deepakshirke5824 5 месяцев назад +1

    0003❤

  • @gulabsalunkhe4079
    @gulabsalunkhe4079 5 месяцев назад

    Shashikant Shinde only

  • @suhasjadhav4712
    @suhasjadhav4712 5 месяцев назад +1

    6688