या ५ कारणांमुळे साताऱ्याचा विकास रखडलेलाय | सातारा | Satara News | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 478

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi 11 месяцев назад +512

    मी सातारकर आहे, साताऱ्यात व्यवसाय चालू केला होता, तो बंद करून मला पुण्याला शिफ्ट करावा लागला, स्थानिक गुंडगिरी, हफ्ते सम्राट, आणि सातारकरांची साथ न मिळाल्या मुले मला पुण्याला याव लागल, तरी पण खंडाळा घाट उतरला की मन भरून येत....आपला गाव आपला असतो... प्रथम साताऱ्यात लोकांची आपली गुलामगिरी ची मानसिकता बदलली पाहिजे, नेत्यांना अव्वा च्या सव्वा भाव देणे, हुजरेगिरी करणे बंद केले पाहिजे...

    • @Kalidasdavari
      @Kalidasdavari 11 месяцев назад +50

      बरोबर बोलला भावा खासगी सावकारी आणि गुंडगिरी जबाबदार

    • @sunilshelar5820
      @sunilshelar5820 11 месяцев назад +14

      1 no भावा ❤️❤️❤️🙏

    • @shaileshpawar2373
      @shaileshpawar2373 11 месяцев назад +18

      मनातल बोलला भावा

    • @dattatraysawant1328
      @dattatraysawant1328 11 месяцев назад +14

      अगदी बरोबर आहे

    • @abhijitraut2971
      @abhijitraut2971 11 месяцев назад +22

      ह्या सगळ्या राजकारणी कारणीभूत आहेत

  • @rohitsuryavanshi813
    @rohitsuryavanshi813 11 месяцев назад +89

    मी स्वत सातारकर आहे .. हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.......
    राजकीय ऊदासीनता हेच मुळ कारण आहे......एकही नेता जिल्ह्य़ातील विकासाचा विचार करत नाहीत......

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 11 месяцев назад +58

    एक सातारकर म्हणून सातारकरांच्या मनातील विचार खंत म्हना सांगितली त्या बद्दल आभारी आहोत

  • @मीसातारकर-न4श
    @मीसातारकर-न4श 11 месяцев назад +40

    छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणायची सुद्धा लाज वाटते आम्हाला या नालायकाना

  • @sagardange1108
    @sagardange1108 11 месяцев назад +154

    जेव्हा दोन्ही महाराज राजकारणातून निवृत्त होतील तेव्हाच सातारच्या प्रगतीला सुरुवात होईल

    • @amitharpale9470
      @amitharpale9470 7 месяцев назад

      राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे ना मग इतके दिवस शरद पवार मिळता का.... सातारा मधे काय झालं कीं आलं राजेंवर सगळं जरा मानसिक्ता बदला.... इतके दिवस श्रीनिवास णी काय शट्ट उपटली का आणि त्या आमदार पाटील णी काय गु खाल्लेला का इतके दिवस

    • @anjaliPawar3
      @anjaliPawar3 4 месяца назад

      Dada te retirement sathi evdha nhi karat tyana ajun hech tyana tyanchya mulana pn set kraychay. Tyana he sagla दुसऱ्या कोणाच्या हातात nhi द्यायचं

  • @NitinYadav-us6yz
    @NitinYadav-us6yz 11 месяцев назад +70

    सातारा जिल्ह्याचा विकास रखडायला आम्ही सातारकरच जबाबदार आहोत. आम्हीच प्रत्येक मतदारसंघात नवीन उमेदीचे, तळागाळातल्या समस्येचे जाण असलेले आमदार खासदार निवडून देत नाही. आम्ही फक्त घराणेशाही असलेले उमेदवार जिंकून देतो की त्यांना लोकांच्या समस्या काय आहेत याचे देणे नाही कारण त्यांच्या आजा पंजापासून त्यांनी खुप कमावलेय, हा नाही म्हणायला आम्ही सत्ता बदल करतो तो पण दुसऱ्या घराण्यात. तीच तीच लोक कित्येक पिढ्या निवडून देत आहेत. याच लोकांची हजुरेगीरी करण्यात धन्यता मानणारे कितीतरी युवक प्रत्येक गावात दिसतील. निवडणुकीत चार हाडकांसाठी नेत्यामागे पळणारे आमच्यासारखे मतदार असतील तर सातारचा विकास कोण करणार आणि अपेक्षा कोणाकडून करणार.

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 11 месяцев назад +2

      सामान्य कर्तृत्ववान लोकांना कोण देणार तिकीट

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 11 месяцев назад +135

    साताऱ्याचा विकास भावबंदकित आडकलाय...त्या दोघांना घरी बसवा...सातारा....सु साट.......कराडा सारखे...

    • @sangramtodkar1778
      @sangramtodkar1778 11 месяцев назад +9

      एवढं बोलायला सुद्धा दम लागतो तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद

    • @Lucifer-r7e5x
      @Lucifer-r7e5x 11 месяцев назад +5

      Gap Kahipan Bolu Nako Ata Tar Amche Maharaj Khasdar Pan Nahit Bakwas Karan 😏

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 11 месяцев назад +2

      😂😂😂 maar khaychay ka bhava evdh khar bolun

    • @Antiq11
      @Antiq11 11 месяцев назад

      ​@@vishvajeetchavan7329😂😂😂😂

  • @amolkale626
    @amolkale626 11 месяцев назад +65

    महाबळेश्वर वाई पांचगणी भागात परप्रांतीय वाढत आहे.. काही दिवसात मुंबई होणार

  • @pl9877
    @pl9877 11 месяцев назад +15

    आमचं सातारा ❤ खूप चांगलं आहे , फक्त विकास झाला पाहिजे.

  • @saeeamit1556
    @saeeamit1556 11 месяцев назад +21

    गुंडागर्दी, पैसेवल्यांच्या आणि राजकारण्याच्या पुढे पुढे, आपण लई भारी, मानपान, प्रचंड ईगो(मीच श्रेष्ठ), कुरघोडी ह्या मुळे मागे आहे. ह्यातून बाहेर येऊन जर बदलत्या काळनुरूप थोडे बदलले तरी खूप फरक पडेल. अजून लग्नपत्रीकेमध्ये नावांची मोठी रांग.
    तशी माणसं मनाने चांगली आहेत. पण विचारांची प्रगती झाली पाहिजे.🙏🏻

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 11 месяцев назад +2

      भावा आपल्या लोकांचा मनातून विकास झाला पाहिजे.

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 11 месяцев назад +36

    मी कोल्हापूर जिल्ह्या चा आहे,,,,, मि midc ला कामाला होतो तिथं सताऱ्यची पोरं हि होतीत बिचारी मजबुरीत काम करत होती,,,🥺

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 месяцев назад +4

      राजे काय हे 😂😂😂

    • @वैभवजाधव-व6ठ
      @वैभवजाधव-व6ठ 11 месяцев назад +2

      Amchya ethe shiral la pn kolapaur chi por ahet kamala khup ami pn as bolyacha ka tumi fakt bata मारा😂

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 11 месяцев назад +7

    खरोखरच खऱ्या अर्थाने वास्तविकता दाखवणारा व्हिडिओ आहे हा.

  • @RohitGangawane-el5wi
    @RohitGangawane-el5wi 11 месяцев назад +14

    उदनराजे आणि शिवेंद्र या दोन गोष्टी मुळे सातारा मागे आहे

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 11 месяцев назад +39

    महत्वाचा विषय घेतलाय प्रथमेश भाऊ

  • @djrohansrs192
    @djrohansrs192 11 месяцев назад +126

    इथला खासदार नुसता दारुडा होता आधीचा

    • @dattatraysawant1328
      @dattatraysawant1328 11 месяцев назад +32

      दुर्देवाने
      मान्यच करावे लागेल

    • @ajitdhaygudepatil6874
      @ajitdhaygudepatil6874 11 месяцев назад

      तुझी लायकी बघ आधी

    • @pradipchavan7465
      @pradipchavan7465 11 месяцев назад

      Ani sataryatil chutiya lok tya darudyala support karayche...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 11 месяцев назад +8

      आताचे खासदार तरी काही एवढे दिवे लावत आहेत...काहीच नाही..

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 11 месяцев назад +6

      हो पण आताचे खासदार ही काम करत नाहीत

  • @prakashawakirkar875
    @prakashawakirkar875 11 месяцев назад +6

    एक नंबरच विषय घेतला आज, 👌 आजचा विषयच भारी 👌

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 11 месяцев назад +30

    उत्कृष्ट वास्तवदर्शी विश्लेषण 👏🏼

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 11 месяцев назад +10

    फार चांगली माहिती दिली तुम्ही

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 11 месяцев назад +32

    पुणे पासून फक्त 100 km अंतरावर असताना पण सातारा जिल्हा अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे.

  • @a5creations617
    @a5creations617 11 месяцев назад +43

    फक्त सातारा च नाही तर प्रत्येक शहरात हे प्रकार आहे... राजकरण आणि गुंडगिरी सर्वात प्रमुख समस्या आहेत...विकास होऊ देणार नाही हे...

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 11 месяцев назад +28

    भरपूर पाऊस धरणे दळणवळण मनुष्य बळ चांगले वातावरन निसर्ग संपदा असूनही राजकीय उदासीनतेमुळे सातारा जिल्हा खूप मागास आहे

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 11 месяцев назад +22

    कराड मध्ये सगळे उद्योग धंदा , शाळा कॉलेज,कारखाने, हॉस्पिटल , बागायत पटा याच्या जोरावर कोल्हापूर सांगली ला फाईट देतोय

  • @kushantjadhav3815
    @kushantjadhav3815 11 месяцев назад +11

    काळजात हात घातलास भावा❤

  • @TanajiGulage-im2gg
    @TanajiGulage-im2gg 11 месяцев назад +7

    खरं आहे हा मुद्दा कोणी तरी पुढे आणला पाहिजे सातारा मध्ये व्यवसाय चालू झाले पाहिजे

  • @virajjagdale4157
    @virajjagdale4157 11 месяцев назад +7

    Tumcha vishayach bhari🙏
    Debated question for all the Satara political parties

  • @akhilshaikh5048
    @akhilshaikh5048 11 месяцев назад +12

    बेस्टच कुणी तरी आपल्या गावा बद्ल सत्य परिस्थिती बद्ल बोलले धन्यवाद भावा 🙏५ नं चे कारण सर्वात महत्त्वाचे आहे सातारा चा विकास खुंटन्या साठी .आमचे तर स्वप्न आहे आमच राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज चे वारसा चे गाव पहाण्यासाठी फक्त देशाचे च नाही तर परदेशी पाहुणे सुध्दा यावेत अशी devlopment आमच्या सातारा ची व्हावी but , परंतू, किंन्तु 😢

  • @Arunbansodekhubikarmumbai
    @Arunbansodekhubikarmumbai 11 месяцев назад +8

    अतिशय सुंदर विश्लेषण करून साताऱ्याच्या विकासाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आपणा सर्व सातारकरांना आपल्या जिल्ह्याचा अभिमान वाटतो अशा सर्वांनी सदर व्हिडीओ शेअर करावा. तसेच आपली कंमेंट केली जावी. सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा ही आपल्या सर्वांची भावना आहे. त्याकरिता आपण आपली मते मांडावीत.

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 11 месяцев назад +34

    लय हार्ड विषयाला हात घातलास भावा, पण कारण देता येतील एवढि कमीच आहेत।।।

  • @sumitjadhav3847
    @sumitjadhav3847 11 месяцев назад +2

    धन्यवाद दादा आपण सातारची परिस्थिती मांडली

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 11 месяцев назад +10

    योग्य विशलेषण केले आहेत

  • @vikramsinghjadhav123
    @vikramsinghjadhav123 11 месяцев назад +7

    भावा..... Correct analysis 👌👌👌👌

  • @satishjadhav7924
    @satishjadhav7924 11 месяцев назад +15

    भाऊ मझ्या मनातला विषय हाती घेतला धन्यवाद🙏🙏

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 11 месяцев назад +11

    मर्मावर बोट ठेवलय.
    विषयच भारी टिम छान विषय मांडलाय.

  • @interestingstar7916
    @interestingstar7916 11 месяцев назад +4

    सुंदर विष य मांडणी,विकास झाला भकास याचे कारण wel known to all

  • @akshaybhosale5136
    @akshaybhosale5136 11 месяцев назад +30

    दोन्ही महाराजांनी जिरवलिये सातारकर चि

  • @R.K-s8m
    @R.K-s8m 11 месяцев назад +11

    ❤ साताऱ्यात शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनस्थळे विकास व्हावा..🚩

  • @shubhamsalunkhe9394
    @shubhamsalunkhe9394 11 месяцев назад +8

    महत्त्वाचा विषय दादा

  • @lobhasg
    @lobhasg 11 месяцев назад +22

    सातार्‍याच कल्चर म्हणजे झोपडपट्टि कल्चर करुन ठेवलय उदय भाईने😂😂😂😅

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 11 месяцев назад +23

    चांगल्या काम करणार्या लोकप्रतिनीधींची कमतरता,आणि लोकप्रतिनीधींची मोठ्या उद्योगांकडुन हप्तेवसुली त्यामुळे सातारचा विषयच भारी

    • @shantanud.8821
      @shantanud.8821 11 месяцев назад +1

      Nam gheun bola....ajun fatatiy ....mhne lokpratinidhi

    • @shaileshpawar2373
      @shaileshpawar2373 11 месяцев назад

      @@shantanud.8821 कुणाच नाव घेऊन मोठ नसत करायच , राहीला प्रश्न माझा तर मी कुणा पक्षाची धुत नाही बसत,मला एवढच कळत एखाद्याला निवडुन दिल्यावर माझ्या जिवनमानात किती फरक पडला,उदा.रस्ता,नोकरी,महागाई,इ.

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 11 месяцев назад

      ​@@shantanud.8821उदयनराजे

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 11 месяцев назад

      ​@@shantanud.8821महेश शिंदे

    • @ajinkyachavan3914
      @ajinkyachavan3914 11 месяцев назад +4

      नाव घेणे पण गुन्हा आहे साताऱ्यात,,,,

  • @Media-mm
    @Media-mm 11 месяцев назад +14

    एकच कारण ते म्हणजे फक्त महाराज ❤ प्रेम आहे त्यांच्यावर पण त्यांच्यामुळेच विकास नाहीत

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 11 месяцев назад +17

    विकास =सातारा0%
    कष्ट करणारी माणस=💯

  • @cuteveeraofficial7321
    @cuteveeraofficial7321 Месяц назад

    धन्यवाद हा विषय घेतल्या बद्दल.

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 11 месяцев назад +21

    जोपर्यंत दोन्ही स्वघोषित राजे घरी बसत नाहीत तोपर्यंत सातार विकास साधू शकत नाही

  • @saurabhdevakar6
    @saurabhdevakar6 11 месяцев назад +6

    आमच्या माण - खटाव च्या 3 विधानसभा निवडणुका आत्तापर्यंत मी पाहिल्या आणि प्रत्येक वेळी एकच मुद्दा जिहे कठापूर योजना आत्ता ४ थी विधानसभा आली पण मुद्दा काय अजुन बदलला नाही आणि पाणी अजुन काय बघायला भेटल नाही.....

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 11 месяцев назад +30

    माझे गाव सातारा जिल्ह्यातील मायणी ...माझे गाव माझी दुनिया..पण इच्छा नसताना मी 2006 साला पासून गावा पासून दूर आहे...जमीन 6 एकर असून ही पाणी नसल्याने शेती करता येत नाही...पाऊस पडत नाही..घराची जिम्मेदारी माझ्यावर असल्याने मला गाव सोडल्या शिवाय पर्याय नव्हता..पण आजही माझे गाव माझ्या मानत आहे..पर्याय नाही माझ्या कडे...सातारा जिल्हा कधी प्रगती करणार काय माहीत..दुःख होते स्वताचे घर दार असताना बाहेर राहण्याचे...

    • @amoljadhav3663
      @amoljadhav3663 11 месяцев назад

      आपण न ch यांना निवडून देतो आणी यांना प्रश्न विचारत नाही

    • @pseries3746
      @pseries3746 10 месяцев назад

      माझं चितळी 😅 आम्हाला पाणी आहे.सगळा ऊसच केलाय

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 9 месяцев назад

      ​@@pseries3746mi pan chitali cha ahe mohite mala पुंडेकर आहे मी

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 9 месяцев назад

      Mi chitali cha ahe khar Mayani gavat gundgiri vadhli ahe. Patole gang khup dahshat majvat ahe. 😢

    • @AdmiringBreakingWaves-gj7zf
      @AdmiringBreakingWaves-gj7zf 4 месяца назад +1

      Both of brothers are responsible for regress of Satara.

  • @vish5718
    @vish5718 11 месяцев назад +2

    निसर्ग छान आहे ,हवा चांगली आहे

  • @tusharshelake4743
    @tusharshelake4743 10 месяцев назад +1

    खरंच विषयच भारी

  • @shreyassawant6424
    @shreyassawant6424 11 месяцев назад +16

    आपल्या साताऱ्यात MNC IT compani आणि उच्च दर्जाचे colleges व्हावेत ते पण पर्यावरणाची हानी न करता,हे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या साताऱ्यासाठी करायला हवं मग आपली सातारकर मुले मुली पुण्या मुंबईला जाणार नाहीत💯🙏

    • @hrishikeshkulkarni1776
      @hrishikeshkulkarni1776 11 месяцев назад +3

      बरोबर. पर्यावरण चा विचार करून विकास होयला पाहिजे ....

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 11 месяцев назад

      बरोबर आहे. पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखून विकास व्हायलाच हवा.

  • @pralhadraochavan5179
    @pralhadraochavan5179 11 месяцев назад +6

    मी मराठवाड्यातील आहे व आम्हांला पश्चिम महाराष्ट्राचे खुप आकर्षण आहे परंतु आपल्या माहिती नुसार आपल्या भागाची परिस्थिती वेगळीच दिसत आहे

  • @kondibakadam7567
    @kondibakadam7567 5 месяцев назад

    एकच नंबर साहेब विषय गंभीर आहे सातारकरांनी विचार केला पाहीजे....
    प्रश्न तरुण पिढीचा आहे .....?

  • @sudhirsawantsawant7048
    @sudhirsawantsawant7048 11 месяцев назад +7

    लय लय भारी

  • @rimaghorpade1508
    @rimaghorpade1508 11 месяцев назад +3

    विचार मागासलेले आहेत येतील लोकांचे

  • @baba_unorthodox
    @baba_unorthodox 11 месяцев назад +11

    Karad madhe almost sagli government colleges ahet

  • @invincibleunbeatable486
    @invincibleunbeatable486 11 месяцев назад +11

    Thanks 🙏 for such a great 👍 video with in detailed information

  • @sudhakrshinagte4609
    @sudhakrshinagte4609 11 месяцев назад +11

    या सरवा साठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम सुरू केले पाहिजे तेच येथे पहायला मिळत नाही.. तरी सुद्धा आपण घेतलेला विषय खुप काही सांगुन जातो. राजकीय मानसीक तयार झाली पाहिजे..

  • @ganeshdhanawade9885
    @ganeshdhanawade9885 11 месяцев назад +8

    Yat सर्वस्वी राजे घराणे कारणीभूत आहे

    • @amitharpale9470
      @amitharpale9470 7 месяцев назад

      काय संभंध आहे रे.... राजघराण्याचा....ilection आलं कीं बोंबलताना मान गादीला मतं राष्ट्रवादी ला कुत्र्यांno त्यांना कर्मीभूत धरणा मग त्यांचा तर बालेकिल्ला आहे ना मग काय शट्ट उपटली का लवड्या त्यांनी

  • @deepakjadhav1832
    @deepakjadhav1832 11 месяцев назад +10

    सातारचे वाटोळे आजपर्यंत झालेल्या प्रत्येक तालुक्यातील आमदार खासदार त्यांनीच केले आहे

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 11 месяцев назад +18

    नगरपरिषद असलेला पच्छिमहाराष्ट्रातला एकमेव जिल्हा च ठिकाण. 😅

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 11 месяцев назад +1

    विषय खरच भारी घेतलाय आजचा

  • @gauravpatil4701
    @gauravpatil4701 11 месяцев назад +26

    एक नो बोलास भावा.. हळू हळू होईल प्रगती .. पण हीच प्रगति भविष्यात धोकादायक ठरू शकते साताऱ्याचा निसर्गाला.. जशी मुंबई, पुण्याची झाली . म्हणून सयाजी शिंदे सर किती जपतात निसर्गाला. त्यासाठी.. प्रगती बरोबर निसर्गाला जपल तर आणि तरच निसर्ग आपल्याला जपेल.. नैतर सगळी प्रगती शून्य आहे.☝️

    • @rohannikam6519
      @rohannikam6519 11 месяцев назад +3

      काय बोलतोस भावा तु मी पण सातारचा आहे सातारचा विकास होने खूप महत्वाचे आहे आज ज्याच्यावर् सातारा सोडून जायची वेळ आलीये ना त्यालाच माहिती त्यांनी काय गमावलंय

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 11 месяцев назад +2

      सातारा मध्ये खूप ताकद आहे पण त्याचा उपयोग नाही करता आला.. खूप कर्तृत्ववान लोकं आहेत साताऱ्याकडे पण बाहेर जावं लागतं त्यांना.. साताऱ्याकडे महाबळेश्वर सारखी पर्यटनस्थळे आहेत.. पण विकास नाही करता आला.. सातारा आज महाराष्ट्रातील टॉपच्या शहरांमध्ये पाहिजे होता..

  • @VedantSuryawanshi-ps8bx
    @VedantSuryawanshi-ps8bx 11 месяцев назад +26

    Iam from Karad and Karad is more devopled than Satara

    • @Ramdasranjane
      @Ramdasranjane 11 месяцев назад +1

      This is wrong

    • @sandeshjadhav3841
      @sandeshjadhav3841 11 месяцев назад +5

      कराड सातारा पासून पुढे आहे फक्त तो वेगळा जिल्हा झाला पाहिजे ...

    • @dr.sanketprabhune4519
      @dr.sanketprabhune4519 9 месяцев назад

      Chukicha ahe

  • @aniketm456
    @aniketm456 11 месяцев назад +3

    दादा जर राजकारणी लोकांनी नविन एमआयडीसी उभ्या केल्या तर त्यांच्या खाजगी कारखान्यांमध्ये काम करायला नवीन कामगार वर्ग कुठून आणणारं .. आणि शेतकऱ्यांची मुळे जास्त शिकली तर त्या राजकारणी लोकांच्या मागे कोण पळणार...यासाठी सातारा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे...

  • @vijaypandhare1999
    @vijaypandhare1999 11 месяцев назад +11

    सादा सिग्नल सुधा नाही या सातारा मधे😂😂

  • @DevidasKalokhe-id8ld
    @DevidasKalokhe-id8ld 11 месяцев назад

    एकदम मस्त माहिती दिली मित्रा

  • @rohannikam6519
    @rohannikam6519 11 месяцев назад +2

    मी पण एक सातारकर आहे, परंतु आज नोकरी निम्मित सातारा सोडण्याची वेळ आळी परिवारा पासून लांब राहावे लागतय, सातारा मधे फक्त दोन नंबरचे उद्योग धंदे वाढलेत,कोणी तरी म्हणालेत मेडिकल कॉलेज होणार होते, बाहेरून कंपन्या येणार होत्या, IT पार्क होणार होते.....आज आपल्या चॅनेल ने खूप छान विषय मांडला...

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 11 месяцев назад

      होय आयटी पार्क येणार होते त्याचा काय विषय झाला काही ठाऊक नाही आता.

    • @rohannikam6519
      @rohannikam6519 11 месяцев назад

      @@aniketshinde7025 काहीच होऊ शकत नाही सातारा मध्ये

  • @TejasThorat-o1m
    @TejasThorat-o1m 11 месяцев назад +13

    Karad madhe sadhya , Kolhapur sangali, Ani Satara hya jilhyana fight detoy taluka asun

  • @ironman-29
    @ironman-29 11 месяцев назад +25

    कोल्हापूरचा विकासाबद्दल पण व्हिडिओ बनवा . पश्चिम महारा्ट्रातील एकमेव मोठे शहर असून देखील विकास रखडलेला आहे

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 11 месяцев назад

      मी कागलचा आहे.
      कोल्हापूरचा विकास आता थांबायला पाहिजे. आणि जर हद्दवाढ झाली, तर आपलं सुंदर आणि माणुसकीचं कोल्हापूर विसरा. वाट्टोळं होणार.
      कागलची तीच परिस्थिति आहे.

    • @ironman-29
      @ironman-29 11 месяцев назад

      @@abhijeetkagwade वां छान विचार आहेत तुमचे विकासाबद्दल. जग चाललाय चंद्रावर आणि कोल्हापूरकर चाललेत डोंगरावर

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 11 месяцев назад

      @@R.K-s8m
      पुण्या मुंबईत जा, म्हणजे फरक कळेल.
      जग विनाशाकडे चाललंय, म्हणून आपण पण जायचं का ?
      डोंगर, माळ, झाडी, राने आहेत,तोपर्यंत सगळे आहे. ज्या दिवशी हे सगळे संपेल, तेव्हा आय.टी.इंडस्ट्री, सर्विस सेक्टर, टुरिझम, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीच रहाणार नाही.
      पर्यावरण म्हणजे माणसाला गंमत वाटत आहे , जेव्हा सुनामी, भुकंप, पूर असे निसर्गाचे तडाखे बसायला सुरूवात होईल, तेव्हा "विकासाची" भीक नको खरं "नैसर्गीक आपत्ती"चे कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.

  • @lobhasg
    @lobhasg 11 месяцев назад +27

    सातार्‍याला भेटलेले दलिंदर राजे
    ज्यामुळे प्रजा पण दलिंदर आहे

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 11 месяцев назад +21

    मी सांगलीचा आहे पण सातार्यात आल्यावर माहित नाही का पण एक नेगेटिव्ह वातावरण आहे 😔😔🙏

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 11 месяцев назад

      घरात नाही दाना आणि मला म्हणा नाना अशी गत आहे गावकडच्या अनेक तरुणांची ... रोज खायला पुरेल एवढं पैसा का कमवत नसतील पण अहंकार खूप.. उगाच सातारी, मराठा, पाटील, नेते, अध्यक्ष, असल्याचा माज दाखवत फिरायचे.. काडीचा धंधा का माहित असेना.. लग्न ठरत नाहीत तरी हाथ पाय हलवत नाहीत.. नोकरी करण्याची गुलामी मानसिकता.. मी पण नोकरी करतो तरी हे बोलतोय.. भावकीतील भांडणे, किती बोलायचे तेवढे कमीच

    • @lobhasg
      @lobhasg 11 месяцев назад +3

      बरोबर
      झोपडपट्टित आल्यासारख वाटत

    • @वैभवजाधव-व6ठ
      @वैभवजाधव-व6ठ 11 месяцев назад +3

      ​@@lobhasgsanglit asa kay vikas zala ahe 😂

    • @lobhasg
      @lobhasg 11 месяцев назад

      @@वैभवजाधव-व6ठ सातार्‍यापेक्षा सांगली हे १०पट चांगल शहर आहे.
      निदान झोपडपट्टिचा तरी फिल येत नाहि तिथे

    • @amitgaikwad5487
      @amitgaikwad5487 11 месяцев назад

      ​@@वैभवजाधव-व6ठho na

  • @amolkhude6643
    @amolkhude6643 11 месяцев назад +1

    अभिमानाने सांगा रे आम्ही सातारकर सगळे पुढे आम्ही मागे पुणे तेथे काय उणे

  • @gawadesuresh8637
    @gawadesuresh8637 11 месяцев назад +2

    छान विषय

  • @DilawarKhan-rh8ry
    @DilawarKhan-rh8ry 11 месяцев назад +3

    Aamchya manatil ghusmat tu ithe mandlis bhava❤❤ aamchya tondi Roz hech vakye astat ki kahich development nahi hot ithe.

  • @rushwaa1399
    @rushwaa1399 11 месяцев назад +119

    जिल्हा सातारपेक्षा कराडचा विकास चांगला झालाय...आमचा कराड वेगळा जिल्हा करायला पाहिजे...

    • @arjunkumbhar1698
      @arjunkumbhar1698 11 месяцев назад +2

      Brobr

    • @anandi993
      @anandi993 11 месяцев назад +1

      अगदीं बरोबर

    • @adeshgaikwad5967
      @adeshgaikwad5967 11 месяцев назад +1

      Kharr ahe

    • @satyammane8563
      @satyammane8563 11 месяцев назад +1

      Karad Dist. Kalachi garaj ahe

    • @DrAshani
      @DrAshani 11 месяцев назад +2

      लवकरच होईल.. नगर आणि सातारा या जिल्ह्यांचा विभाजन सरकार अगदी seriously विचार करत आहे.. 😊

  • @pravinjadhav2917
    @pravinjadhav2917 11 месяцев назад +2

    10:45 खर बोललास भावा

    • @zamirbagwan1030
      @zamirbagwan1030 10 месяцев назад

      Bhidya chi lendki hi Kam karit aahet

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 10 месяцев назад

    तुम्ही दिलेली माहीती बरोबर आहे

  • @adityabobade2326
    @adityabobade2326 11 месяцев назад +5

    We have left satara Since last 4 generation 😊😊😊😊

  • @VRK-
    @VRK- 11 месяцев назад +1

    Jyanna maharaj maharaj mhnun dokyavr ghatlay tyamulech Satara mage rahilay…maharaj fkt ekch Chhatrapati Shivaji maharaj ❤

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 11 месяцев назад +1

    Best information sir

  • @SwapnilGhone-h5o
    @SwapnilGhone-h5o 2 месяца назад

    1नंबर विषय घेतला भाऊ

  • @kyoutubelearner
    @kyoutubelearner 11 месяцев назад +1

    I m now at satara for survey... From National stastical office department...🇮🇳

  • @kpp1990
    @kpp1990 11 месяцев назад +1

    याच प्रकारचा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यासाठी पण बनवता येईल

  • @amitgaikwad5487
    @amitgaikwad5487 11 месяцев назад +1

    Make video on msrtc bus stand vs ksrtc bus stand😢 please khup vait condition ahe

  • @DevidasKalokhe-id8ld
    @DevidasKalokhe-id8ld 11 месяцев назад +1

    दोन्ही महाराज यांच्या पर्यंत माहिती दिली तर बर होईल

  • @sambhajisapkal4204
    @sambhajisapkal4204 11 месяцев назад +1

    साताऱ्याचा विकास झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे साताऱ्याला उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही सुध्दा विकास केला नाही सातारा जिल्ह्याचा नुसते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून मिरवणार महाराष्ट्रात पण एक शिवभक्त शिवप्रेमी शिवसैनिक या नात्याने मला असं वाटतंय सातारा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे गड-किल्ले जपले पाहिजे गड किल्ल्यांचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजे जय शिवराय 🚩🚩

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 11 месяцев назад +2

    सातारा च राहुद्या खटाव तालुक्याचे तीन तुकडे केले आहे अजून vaduj la रस्ता ही नाही अजून1,2नाही तर तब्बल 15ते 20 वर्ष अजून ही नाही रस्ता नाही पाणी तर जाऊद्या जया भाऊ यांनी कायच केलं नाही 😢😢😢

  • @Avishkar_.3030
    @Avishkar_.3030 11 месяцев назад

    1 no vishy ghetla ahes ❤️👍🏻

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 11 месяцев назад +38

    उगाच म्हणत न्हाईत,"जगात भारी आम्ही कोल्हापुरी" 😎💪🔥
    ...त्या बाबतीत आमचा कोल्हापूर जिल्हा लय भारी आहे... पाणी, विद्युतीकरण,माणुसकी, तांबडा -पांढरा रस्सा असो...पण खरचं राजकीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून,विकास कसा होईल यावर जास्त लक्ष द्याला पाहीजे...

    • @ironman-29
      @ironman-29 11 месяцев назад +1

      Nusti manuski sodli tr ky nhi kolhapurat

    • @factmania0803
      @factmania0803 11 месяцев назад

      ​@@ironman-29💀

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 11 месяцев назад +1

      Mag kolhapur chi haddh vad ka hot nahi ?

    • @ironman-29
      @ironman-29 11 месяцев назад +1

      @@sanjayvhawal2404 70% rajkarni tr 30% lokanchi pn chuck ahe kolhapuratil

    • @akshaybhosale5136
      @akshaybhosale5136 11 месяцев назад

      तुझ्य काय काम इथ

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 11 месяцев назад +1

    Ekdam barobar dada

  • @rajendralakade9456
    @rajendralakade9456 5 месяцев назад

    Perfect postmartem.

  • @rohanmali9257
    @rohanmali9257 11 месяцев назад +3

    सांगली जिल्हाचे पण अस व्हिडिओ बनवा

  • @Josephaspdin5
    @Josephaspdin5 11 месяцев назад +4

    Ho Medical college Kaam Suru zalay.. Amachya Gharapasun Javal ahe... 🎉🙏🙏 Mi Pn Khatav Talukyatala ahe Pavasabaddal Ch Mat Mandlyabaddal Dhanyawaad🙏🙏🙏🙏🙏

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 11 месяцев назад +13

    Satara Tun separate zalyala Sangli Already Development madhe khoop phude gela ahe. Satara la Highway asun he development hote nahi he vait vata. Sagla poltics ahe.

  • @Rahul_kale695
    @Rahul_kale695 11 месяцев назад +1

    मी सुधा साताऱ्याचा आहे मी 1 महिना अगोदर पहिल्यांदा बारामती ला गेलतो. काय त्याच्या आयल तालुका आहे का झिला आहे हेच कळणा

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 11 месяцев назад +4

    हे सर्व मुद्दे अगदी खरे आहेत आणी ते सर्वाना माहिती आहें पण बोलता येत नाही... असं नाही की साताऱ्यात मोठे उधोग येत नाहीत येत आहेत पण येऊ देत नाहीत टक्केवारी खंडणी राजकारण हिच खरी कारणे आहेत

  • @vijaych123
    @vijaych123 11 месяцев назад +4

    ते दोन्ही स्वयंघोषित राजे हप्ता वसुली करतात म्हणे तिथे.?

  • @ganeshdhanawade9885
    @ganeshdhanawade9885 11 месяцев назад

    Bhava barobar ahe

  • @gaurav8580
    @gaurav8580 11 месяцев назад +5

    30 ते 35 वर्ष अगोदरच जी काही प्रगती झाली तेवढीच.

  • @vikramdalvi6576
    @vikramdalvi6576 11 месяцев назад +2

    सातारा एमआयडीसी मधील. होते ते उद्योग धंदे निघून का गेले,पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलांमुली चा अर्धा पगार प्रवास,जेवण,घरभाडे यात जातो, साताऱ्यात घरची भाजी भाकरी मिळाली असती
    सद्या एमआयडीसी गोडाऊन व मगल कार्लाये हॉटेल ची चलती आहे

  • @iqbalshaikh9642
    @iqbalshaikh9642 11 месяцев назад +1

    शिरवळ (जि. सातारा)येथे कराडचे अतुल भोसले यांचेमेडिकल कॉलेज होत आहे.

  • @Rambler11
    @Rambler11 11 месяцев назад +14

    Need the same video for districts like washim,akola,buldana,yevatmal

    • @user-gr57ipeoig
      @user-gr57ipeoig 11 месяцев назад +1

      हिंदू मंदिरे आनी धर्मस्थले वाढवूं पर्यटन स्थळे वाढली पाहीजे, लोकाना रोजगार प्राप्ती होइल आणि समृद्धी येइल समाजात