हवा कुणाची | Satara Loksabha 02 | अग्निवीर योजना ते समस्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना काय वाटतं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • #BolBhidu #SataraLoksabha #हवा_कुणाची
    सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा हायव्होल्टेज झालीय. गेल्या वेळी पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपचे उदयनराजे भोसले सज्ज झालेत. तर माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना शरद पवारांनी मैदानात उतरवलंय. साता-यासाठी दोन्ही बाजूनं जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शशिकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यानं हा भाजपचा डाव असल्याचा प्रचार शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजेंच्या प्रचारासाठी साता-यात सभा घेतली.
    साताऱ्याला इतिहास आहे शूर वीरांचा. याच साताऱ्यात सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना निवडणूकांबद्दल, अग्निवीर योजनेबद्दल काय वाटतं ? जाणून घेऊयात हवा कुणाची या बोल भिडूच्या स्पेशल सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 36

  • @JaishreeRam-t6s
    @JaishreeRam-t6s 5 месяцев назад +23

    राजघरान्यातील लोकांना चडलेली उतरत नाही आणि ते काय विकास करणारे काय माहीत..त्यामुळे सातारकरांनी विचार करून मतदान करावे

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад +1

      तेच की🤦‍♂️🤦‍♂️😂

    • @Dear_914
      @Dear_914 5 месяцев назад

      पक्या पण पितो

  • @indian62353
    @indian62353 5 месяцев назад +3

    सातारा... सैनिकांचा जिल्हा... ❤

  • @JaishreeRam-t6s
    @JaishreeRam-t6s 5 месяцев назад +19

    उदयनराजे आणि शिवेंद्रराजे नुसती गुंडगिरी करतात दोघं पण सातारचा विकास होऊ देत नाही..

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад +1

      तेच की🤦‍♂️🤦‍♂️

  • @adhikjagtap8393
    @adhikjagtap8393 5 месяцев назад +9

    Mazi pn vaat lagli agneeveer mule , aata security cha job karava lagtoy 😢

  • @indian62353
    @indian62353 5 месяцев назад +1

    सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.

  • @prashantkadam1719
    @prashantkadam1719 5 месяцев назад +5

    80% पैशा साठी 20% समाजा साठी

  • @hedits.in01
    @hedits.in01 5 месяцев назад +2

    लोकसभा निवडणुक जरी सातार ची आसली तर खासदार कराड व पाटण तालुका ठवणार 0:0.15

  • @ankushshende-yw9sm
    @ankushshende-yw9sm 5 месяцев назад +1

    सुप्रिया ताई✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @komalrathod5135
    @komalrathod5135 5 месяцев назад +1

    Dar 4 varshani Agniveer nivadun Ani Agodar che agniveer retired karun jastit jast tarunana keval Ani keval shastra ch prashikshan den ha pramukh Ani akmatra hetu asun ..kashachahi agapichha vicharat n gheta hya navin energy cha madhyamatun pak occupied kashmir var Halla karun rashtravada chi ak navin laat nirman Karun jase ki 370 kalam radda kelele ahe ...tya pramane POK cha issue karun pudhachi 50 varshe sattechi soy karayachi ahe .....Bol Bhidu ne yavar separate series ch karavi ...aganiveer ani bharatach bhavishya ...baki channels kadun ti apeksha nahi ...Karan te batamya n che dukanadar ahet ...ha nivadnukicha mudda nasun ...bharat antarashtriya dhornecha mudda ahe ani bharatachya astitvacha mudda ahe...

  • @palashtate1326
    @palashtate1326 5 месяцев назад +2

    श्रीनिवास पाटील खासदार होत 5 वर्ष काय केल त्याना सगळी विसरली काय 🤣🤣🤣

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад +2

      श्रीनिवास पाटील यांनी 5 वर्षात जेवढी कामे केली, त्याच्या निम्मीपण कामे उदयनराजेंनी केली नाहीत🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад +2

      सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 5 месяцев назад +1

      Raje 15 varsha kay kela daru pinya shivaay

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 5 месяцев назад

      @@indian62353hi kaam udayan maharajan chi ahet sheth
      Fukt aaytya pithavr regotya maru nka😂

  • @BakulYadav-s5p
    @BakulYadav-s5p 5 месяцев назад

    Sdstop agnlveer jaihind

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 5 месяцев назад +2

    शरद पवार झिंदाबाद

  • @r_p___007
    @r_p___007 5 месяцев назад

    सोन्या ❤

  • @SureshKhankal-x2g
    @SureshKhankal-x2g 5 месяцев назад

    😮

  • @zenzokurita
    @zenzokurita 5 месяцев назад

    अबे, मग जे अग्नीवीर योजना विरुद्ध लढतात, त्यांना मतदान करा. तुमच्या आई - बापांना, तुमच्या भाऊ - बहिणींना, तुमच्या नातेवाईकांना मतदान करायला सांगा. स्वत: च्या मुद्यांवर स्वत: मतदान करायचे नाही, नंतर भोकाड पसरायचे. हे धंदे बंद करा.

  • @AtharvSalaye
    @AtharvSalaye 5 месяцев назад

    Ratnagiri la nahi ala tumhi

  • @ashishdevkar1361
    @ashishdevkar1361 5 месяцев назад

    007🎉

  • @BakulYadav-s5p
    @BakulYadav-s5p 5 месяцев назад

    Stop agneevir jsihinf

  • @sunnysd3679
    @sunnysd3679 5 месяцев назад +1

    First view & Comment

  • @umeshchauhan2929
    @umeshchauhan2929 5 месяцев назад +2

    Only Modi 🎉🎉

  • @rushikeshghorpade2582
    @rushikeshghorpade2582 5 месяцев назад

    Vote for Nation vote for modi

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 5 месяцев назад

    Khup bakavas video

  • @SureshKhankal-x2g
    @SureshKhankal-x2g 5 месяцев назад

    😮