लकिदादा खुप भारी वाटला कारण एरव्ही आपण कोकण रेल्वेन जातव पण दादा तुझ्या मुळे कोकणात रवान कोकणचा सौंदर्य बघुक गावला जा आमका फिरान बघुन शक्य नाय. खुप खुप धन्यवाद आणि देव बरे करो.
एक नंबरचा हा व्हिडिओ आहे . लकी गुहागर तालुक्यात तुझे स्वागत आहे . मी सुध्दा या तालुक्यातील एक रहिवाशी आहे . कामा निमित्त डोंबिवलीत रहातो . आणि तू आमच्या तालुक्यातील दाखविलेल्या गावातून नातेवाईकाकडे जाणे येणे असते परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व तुझ्या कॅमेऱ्यात मधून तू जे मझ्या गुहागर तालुक्यातील निसर्ग सौंदर्य दाखविले ते अगदी अप्रतिम आहे . आणि हे बघताना तुझ्या सोबत पहातोय असे वाटते. मी न पाहिलेले गुहागर लकी तुझ्यामुळे पाहण्यास मिळाले म्हणून तुझे आभार , असेच कोकण किनारपट्टी व त्याचे सौंदर्य व तेथील पाहण्याजोगी स्थळे , तेथील उद्योग व्यवसाय यांची जी माहिती देतोस ते अगदी परिपूर्ण असते . तुझ्या बद्दल व तुझ्या कामाबद्दल काय बोलू खरच तू ग्रेट आहेस . असेच व्हिडिओ पाठवत रहा उत्सुक्त आहे ते पाहण्यासाठी . बेस्ट लक जरा जास्तच बोललो . बाकी आहेच * देव बरे करो *
छान व्हिडिओ झालाय. चंडिका देवीला जाण्याआधी दाभोळ जेट्टी जवळच आणखीन एक प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला कव्हर करता आले असते ते म्हणजे पन्हाळेकाजीची लेणी. तुमचंही हे ठिकाण पहायचं राहून गेलं असेल तर एकदा अवश्य भेट द्या.
अरे केळशी हे माझं गाव आहे. अगोदर सांगितलं असतं तर तुझी केळशी मध्ये माझ्या घरी व्यवस्था केली असती . केळशीची महालक्ष्मी मंदिर खूप छान आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे.
तुमचे विडीओ खूपच छान असतातच त्यामुळे तुम्ही दाखवलेली निसर्ग ठिकाणची किती भेट घेतो असे होते तुमचा फोन नंबर दयावा लिहून दाखवा गुहागर मधील हा होम स्टे अप्रतिम
Thank you so much lucky daa❤
भेटू पुन्हा!❤❤❤ खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
खूप सुंदर विडीओ दादा आम्हाला घरी बसून संपूर्ण कोस्टल राईडचा आनंद घेता आला तुझे खूप खूप धन्यवाद 🌹🌹👌👌
रायगड जिल्ह्यात आपले सहर्ष स्वागत आहे लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
दादा खूप छान उपक्रम राबवत आहात......असेच उपक्रम राबवून आम्हाला आपल्या स्वरगहून सुंदर कोंकणाची माहिती देत रहा.........धन्यवाद !!!
दादा कोकण फारच छान शूट केली आहे कोकण सफर
बघताना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे
संपूच नये असं वाटतंय
खूप धन्यवाद!!!👍
Khup chan sankalpana ani really enjoying watching this trip🙏👍
मला तुमचे वीडियो खुप आवडतात कारण आपण जे दाखवता डीटेल दाखवता ते खुप सुंदर असते आपणाला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेछा
अलिबाग ला स्वागत आहे
लकिदादा खुप भारी वाटला कारण एरव्ही आपण कोकण रेल्वेन जातव पण दादा तुझ्या मुळे कोकणात रवान कोकणचा सौंदर्य बघुक गावला जा आमका फिरान बघुन शक्य नाय.
खुप खुप धन्यवाद आणि देव बरे करो.
We are really enjoying your informative travel blog Lucky 👌👌👌👌
हाय.लकी.खूप छान वाटतय कोस्टल कोकण बघायला.
एक नंबरचा हा व्हिडिओ आहे . लकी गुहागर तालुक्यात तुझे स्वागत आहे . मी सुध्दा या तालुक्यातील एक रहिवाशी आहे . कामा निमित्त डोंबिवलीत रहातो . आणि तू आमच्या तालुक्यातील दाखविलेल्या गावातून नातेवाईकाकडे जाणे येणे असते परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व तुझ्या कॅमेऱ्यात मधून तू जे मझ्या गुहागर तालुक्यातील निसर्ग सौंदर्य दाखविले ते अगदी अप्रतिम आहे . आणि हे बघताना तुझ्या सोबत पहातोय असे वाटते. मी न पाहिलेले गुहागर लकी तुझ्यामुळे पाहण्यास मिळाले म्हणून तुझे आभार , असेच कोकण किनारपट्टी व त्याचे सौंदर्य व तेथील पाहण्याजोगी स्थळे , तेथील उद्योग व्यवसाय यांची जी माहिती देतोस ते अगदी परिपूर्ण असते . तुझ्या बद्दल व तुझ्या कामाबद्दल काय बोलू खरच तू ग्रेट आहेस . असेच व्हिडिओ पाठवत रहा उत्सुक्त आहे ते पाहण्यासाठी . बेस्ट लक जरा जास्तच बोललो . बाकी आहेच
* देव बरे करो *
छान छान माहिती देत तुमचा प्रवास सुरू आहे ❤😊😊😅😅.आवडला VDO
खुप छान विडिओ 🎉🎉
सुंदर अनुभव दाखवणारा विडिओ होता 👌👌👌
उत्कृष्ट प्रवासवर्णन 👍
Very very nice video 1ch no.
भन्नाट विडिओ बनलाय
कोकण दौऱ्याचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
Top class sir❤❤❤nice video
Your content videos are so nice 👍❤️
छान प्रवास 👍👍 देव बरे करो 🎉🎉
KHUP CHHAN....
Very informative and nice vlog
छान व्हिडिओ
Ok 👍 mast best nice good sar
Thanks Lucky dada mazya aajol gawache (kolthare) darshan ghadawlya baddal
Very nice video 1no
एक नंबर विडीओ ❤
मस्त प्रवास सुरू आहे.
Hi lucky khup chaan video anhi mahiti 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
Very nice volg da
एन्जॉय कोस्टल राईड ❤
मस्त छान
रायगड जिल्ह्यात आपले स्वागत आहे
Kadyavrcha ganpti nantr bankot fort la sudha bhet dyayla havi hoti.
Dada khup chan upakram aahe, Alibag la jatana Aamcha Roha warun ja Roha la Dhawir che jagrut dewasthan aahe tithin tumi Rewdanda , murud karu shakta
छान व्हिडिओ झालाय.
चंडिका देवीला जाण्याआधी दाभोळ जेट्टी जवळच आणखीन एक प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला कव्हर करता आले असते ते म्हणजे पन्हाळेकाजीची लेणी. तुमचंही हे ठिकाण पहायचं राहून गेलं असेल तर एकदा अवश्य भेट द्या.
harihareshwar you miss it dada
अरे केळशी हे माझं गाव आहे. अगोदर सांगितलं असतं तर तुझी केळशी मध्ये माझ्या घरी व्यवस्था केली असती . केळशीची महालक्ष्मी मंदिर खूप छान आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे.
Chaan
Very nice video 🎉
खूप छान
Very nice
Mast video dada..chan pravas hota..amhi karde,harne,ladghar 3 mahinyapurvi gelo hoto..jio ani airtel la 0 network hot..Fkt BSNL network chalu hot.
👍👍👌👌🙏🙏🏝🏝🚘🚘
दादा मुंढर जिथे तू स्टे केलास तिथूनच पुढे 6ते7km माझं गाव आहे वडद म्हणून बोर्ड पण दिसला असेल❤️💫🥰
महा आरी मुलनिवाशी कोकणी माणूस
👍🔥🔥🔥🔥
Lucky, please post the route map of costal ride & the best places for stay along the route.
Gm
😊💐💐👏👏🙏🙏👍👍
भारी विडिओ. हरिहेश्वर मंदिर मध्ये नाही गेला का दादा .
छान series देव बरे करो 🙏
गोव्याला कधी येताय.
होम स्टे चा नंबर लिहून दाखवा
Dada purn costal route chi detail dyal ka karan mala pudhcha mahinyat costal ride karaychi aahe pen to sindhudurg thank you
मुंबई ला कधी येणार?
❤
Dada fhar ushav
आम्ही दापोलीकर ❤
10:54
तुमचे विडीओ खूपच छान असतातच त्यामुळे तुम्ही दाखवलेली निसर्ग ठिकाणची किती भेट घेतो असे होते तुमचा फोन नंबर दयावा लिहून दाखवा गुहागर मधील हा होम स्टे अप्रतिम
resort cha naav ky aahe .
अनिकेत रासम आता फक्त पैश्या साठी विडीओ टाकत असतो
कोस्टल रोडने मालवणला कसं जायचं त्याची पूर्ण माहिती द्या.
Refinery baddal bolayla saglech ghabartat
माझं पण गाव हे आहे
कांबळे साहेब व्हिडिओ खूप छान मुंबईत गेल्यावर खालून हाय प्रेशर धुऊन घेणे कारण समुद्रकिनारी फिरलेले आहे खाऱ्या पाण्याने पत्रा गंजल्या वेळ लागत नाही
कांबळी लकी
आणि दादा तू बोलतोय तो पॉवर प्लांट च आहे ,,,,,अंजनवेल एन्ड्रोन कंपनी
Ferry boat timing dya
Hi..its already mentioned in the vlog
Khobra kisaychya machine cha contact number dya please
cv
Very nice