लक्की भाऊ तुम्ही कोकणात् समाज् प्रभोधनच कार्य करत आहात् त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..आपल्या कोकणातील सर्व तरुणानि शहरात नोकरी करण्या पेक्षा कोकणात राहून असंच काही तरी उद्योग करायला हवा.
दादा तुझे videos खुप informative असतात. फक्त एक request आपला कोकण खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. येणाऱ्या टुरिस्ट लोकांनी इकडे येऊन अस्वच्छता करू नये अशी एक नोट व्हिडिओ मध्ये टाकावी ही विनंती🙏
Very nice video any discount on boat Ride because I am a subscriber to your channel. I will be coming with my family in the 1st week of April and I will contact for the boat Ride.
नमस्कार कांबळी जी आज मी तुमचा तारकली॔च्या खाणीतील बोट सफर हा ब्लॉग बघितला त्यात तुम्ही पाहिलेल पांडव कालिन शिवमंदिर हे जे मंदिर पाहिलेल त्या मंदिराचं कलशारोहण 07/03/2024 ला आहे आपणास विनंती आहे की आपण या सोहळ्याचे ब्लॉग बनवल्यास आम्ही तुमचे आभारी राहू. कलशारोहणाची वेळ सकाळी 10 पासून सुरुवात होईल
लक्की भाऊ तुम्ही कोकणात् समाज् प्रभोधनच कार्य करत आहात् त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..आपल्या कोकणातील सर्व तरुणानि शहरात नोकरी करण्या पेक्षा कोकणात राहून असंच काही तरी उद्योग करायला हवा.
God bless you dev baro karu
चांगला विडिओ.
दादा तुझे videos खुप informative असतात. फक्त एक request आपला कोकण खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. येणाऱ्या टुरिस्ट लोकांनी इकडे येऊन अस्वच्छता करू नये अशी एक नोट व्हिडिओ मध्ये टाकावी ही विनंती🙏
खूप मस्त लकी दा.. तुझ्या व्हिडिओ मुळे कोकण आमच्या जवळ आल.. दिल से...👍
आपण येणारं येक दिवस ❤
सगळ्यांना राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🚩
#राष्ट्रभाषामराठीदिन #राष्ट्रभाषामराठी #मराठीबोलाचळवळ
Very very nice video....
लकी दादा मस्त देवबाग सफ़ारी 👌👌👍👍🙏🙏देव बरे karo
Apratim video
मस्त vlog 🎉
Bhari Lucky❤
Thanks I appreciate like to come to you again ❤
बंटी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... बोट क्लब चा नंबर दिला धन्यवाद लकी दादा 😊😊😊😊😊
🎉🎉🎉🎉 good treep
👍👍👍
Very nice video any discount on boat Ride because I am a subscriber to your channel. I will be coming with my family in the 1st week of April and I will contact for the boat Ride.
Yaar sadya maji paristhiti nahi aaye tithe yenyachi
Mi khuf veles aalo aame
Man nahi bhart
Dev bare karo 🎉😊
6th ❤️ 👍 me
Dada boatla engine ksl ahe?
Motor boat Yamaha engine
@@tarkarlitourismwithdinesh3400 dada 15 cha engine ahe Yamaha ch tr te 1tasal kiti litar petrol lagt
10l
नमस्कार कांबळी जी
आज मी तुमचा तारकली॔च्या खाणीतील बोट सफर हा ब्लॉग बघितला त्यात तुम्ही पाहिलेल पांडव कालिन शिवमंदिर हे जे मंदिर पाहिलेल त्या मंदिराचं कलशारोहण 07/03/2024 ला आहे आपणास विनंती आहे की आपण या सोहळ्याचे ब्लॉग बनवल्यास आम्ही तुमचे आभारी राहू.
कलशारोहणाची वेळ सकाळी 10 पासून सुरुवात होईल
Pls call
Dada नष्टा फ्री Payje 5:500
बंटी चे लग्नाचे वय संपलं आता