पातोडी रस्सा : सासूबाई आणि जया सोबत हसत खेळत झाली पातोडी भाजी | Patodi Rassa | Patodi Bhaji | पातोडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 192

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 2 года назад +14

    घरातील मोठ्यांचे मोठ्यांनी असे छान बॉंडींग ठेवल्यावर नेक्स्ट जनरेशनचे तर नक्कीच छान बॉंडींग असणार.ही गोष्ट खुप महत्वाची आहे बरे का!आणि रेसिपी मग ती किचनमधली असो की आयुष्याची एकदम रुचकर बनणार यात शंकाच नाही!तशा तुम्ही सर्व जणी सुग्रणी आहातच पण तुमच्या ज्या पायलट आहेत ना(आई,सासुबाई),त्यांच्याकडुन तुम्हाला मस्त वारसा लाभला आहे असं दिसतय.असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत रहा.धन्यवाद!

  • @jayshreeashtaputre2934
    @jayshreeashtaputre2934 5 месяцев назад +1

    Vaishali tai patavadya tar mastch झाल्यात ,त्याही पेक्षा जास्त आवडलं ते सासू सूनेच स्वयंपाक घरातील मुक्त दिलं खुलास संचार ,कुठलं दडपण नाही ,अगदी मोकळं वागणं ,waa kharach as drushya sagalikade disel tar sasu sunetala durava पळून जाईल ,प्रेम आपुलकी ,जिव्हाळा वाढेल ,अभिनंदन

  • @vaishaliraool9528
    @vaishaliraool9528 2 года назад +4

    खूपच सूंदर रेसिपी तर छानच असतात पण तुमची सहज हळुवार सर्वांना घेऊन करण्याची पद्धतच खूप भावते मनाला 💐😊

  • @gayathriamte1632
    @gayathriamte1632 Год назад +1

    Khup chan recipe dakhavli tai tumche saravana Thank you ❤😊

  • @dhyeyachaskar9998
    @dhyeyachaskar9998 Год назад

    ह्या चुबक वड्या आहे.. पातवडी ही वेसण शिजवून त्याच्या वड्या करतात...चुबक वड्या पण अप्रतिम लागतात...खूप छान रेसिपी...❤❤❤❤❤तोंडाला पाणी सुटले

  • @shailachede8885
    @shailachede8885 2 года назад +5

    👌👌👌👌खुप छान पातोडी!
    विहिणी- मैत्रिणी खुप छान!मस्त नाते आहे हे.आमचेही असेच नाते आहे.👍👍
    😊आणि आई अकोल्याच्या उन्हाची आठवण येत असेल ना कधीतरी!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      हो. अकोल्याच्या उन्हाची आठवण येतेच.

  • @madhavivaishampayan2665
    @madhavivaishampayan2665 2 года назад +3

    भाजी छान ऐनवेळेस भाजी करावयांची ही खूप महत्त्वाची टीप सांगितलली धन्यवाद

  • @darpanabhatte8627
    @darpanabhatte8627 2 года назад +2

    सर्वात प्रथम अभिनंदन,💐💐 का ? तर तुम्ही तुमच्या विहिणबाईंना चक्क अग-तुग करताय. खूप छान वाटलं ऐकून. रेसिपी पण मस्त. अक्षय तृतीयेला मी तुमच्या दोन रेसिपी केल्या होत्या, श्रीखंड व आंबेडाळ. आणि आंबेडाळ मी स्वतः पहिल्यांदा बनवली, आणि बऱ्याच वर्षांनी खाल्ली, कारण आमच्याकडे बनवत नाहीत. पण लिहायचा मुद्दा हा की मी दोन्ही माझ्या आईला पाठवले होते आणि तिने डाळ खाल्ल्यावर आज बऱ्याच दिवसांनी जेवताना खूप छान चव आली, अशी पावती दिली. याचे सर्व श्रेय तुम्हाला.🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      अरे व्वा ! धन्यवाद आणि आईंना नमस्कार 🙏

    • @darpanabhatte8627
      @darpanabhatte8627 2 года назад

      @@VaishaliDeshpande धन्यवाद. दुसरं एक सुचलं, आजची रेसिपी बघून. आमच्याकडे दिवाळीत बेसनाच्या तिखट पुऱ्या बनवतात, चनपापड्या. दिवाळीनंतर त्या खाल्ल्या जात नाहीत, तशाच पडून राहतात. असा रस्सा करून त्यात त्या सोडल्या तर लहान-थोर आवडीने वेगळा पदार्थ म्हणून खातील.👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      नक्कीच

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 года назад +2

    खूप छान हसत खेळत गप्पा मारत रेसिपी झाली आणि मस्तच झालीय..

  • @mamtaw39
    @mamtaw39 2 года назад

    खुप छान. रेसिपी अगदी घरगुती, सुंदर नात.👌

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 Год назад +2

    Very new recipe for me. I have never heard of or seen Patodyachi bhaji anytime. Seems to be very delicious by the way Jaya was preparing it. Must try to prepare this unique dish. I am a great fan of Vaishali.

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 года назад +1

    👌🏻👌🏻वा!!वैशाली तुम्ही तिघींनी मिळून हसतखेळत केलेली पाटवडी भाजी मस्तच झाली. सुमनताईंना नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 2 года назад

    खूपच छान वैशाली ताई... खूप जुनी रेसिपी... आम्ही याला वड्या ची किंवा पाटवड्याची आमटी म्हणतो. जास्त माणसे असली की करायला आणि खायला ही मजा येते. सोबत गरमागरम भाकरी.. आहा..

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 2 года назад

    खूप टेस्टी लागेल ही रेसिपी.तुमच्या सर्व कुटुंब फार छान आहे.सहज, सुंदर वागणं आहे सगळ्यांचं

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Год назад

    खूप छान पद्धतीने दाखवल्या पाटवड्याची भाजी

  • @mangalagorle763
    @mangalagorle763 5 месяцев назад

    Khup chan recipe

  • @sushama4714
    @sushama4714 Год назад

    खुप छान कुटुंब छान रेसिपी

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 года назад

    Waaaaaa apratim aaikali hoti pan khalli navhti kadhi nakki karun baghen Suman aajji na 🌹🙏🙏🙏n Jaya n vaishali tai khup khup dhanyawad

  • @nitapatil3720
    @nitapatil3720 2 года назад

    Superb.... Kiti Chan Nat aahe tumche... vihin Bai mhatle ki tyana man deun bolayla lagte.. Pan tumhi doghi maitreeni wata ..kharch Khup sundar Nat aahe tumche

  • @sunitachauhan6572
    @sunitachauhan6572 2 года назад

    Khup Chan recipe aani mest gappa goshti 😊👌👍🙏🤗🥰

  • @shiro1603
    @shiro1603 2 года назад

    खूप छान वैशाली ताई आणि जया ताई पोतडी ची भाजी मला आवडली करुन बघनार 👌👍

  • @subhashkakade9148
    @subhashkakade9148 2 года назад

    खूपच छान....कोथिंबीर जास्त टाकली तरी चालेल....संपूर्ण भाजी झाल्यावर,थोडी कसुरी मेथी हातावर रगडून त्यात घालावी...स्वाद खूपच छान येतो .

  • @kishorideshmukh6200
    @kishorideshmukh6200 2 года назад +1

    तुमचं नातं recepie इतकंच छान
    अशीच छान विहीण मलाही मिळावी.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद. जया सारखी विहिण तुम्हाला नक्की मिळेल.

    • @kishorideshmukh6200
      @kishorideshmukh6200 2 года назад

      @@VaishaliDeshpande टाळी एका हाताने वाजत नाही.😊😍

    • @kishorideshmukh6200
      @kishorideshmukh6200 2 года назад

      @@VaishaliDeshpande तुम्ही पण खुप छान आहात

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद

  • @pranatideshpande
    @pranatideshpande 2 года назад +2

    ह्या चविष्ट पदार्थाची गोडी वाढली आहे ती सुंदर, आपुलकीच्या नात्याची...👌

  • @revatibhosale1261
    @revatibhosale1261 2 года назад +1

    Bhaji khup sunder zali ani sasu baina maza namskar tya ya age madhy pen kiti active ahet😍💞

  • @vandanakhole681
    @vandanakhole681 2 года назад

    Kitchen khup mast aahe
    Kuthe
    Kelay shooting

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 Год назад

    Khup chaan!

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 года назад

    आजची रेसिपी एकदम खास आहे,तिघींचे ट्युनिंग अप्रतिम आहे 👌🙏

  • @anitashinde5572
    @anitashinde5572 5 месяцев назад

    खूपच छान हो आई ❤❤

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 Год назад

    वैशाली ताई, गोळ्याचं सांबार रेसिपी दाखवाल का? माझी आजी नेहमी करायची! भरड्याचे गोळे करून ती हा पदार्थ करायची

  • @shobha2984
    @shobha2984 Год назад

    Tasty recipe - beautiful relation simply respectable.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 2 года назад

    हसत खेळत मस्त झाली पातोडी रस्सा.खूप छान

  • @SushamaBhandarkarscienceworld
    @SushamaBhandarkarscienceworld 2 года назад +1

    Are waaa kaku .....mi pan yet aahe jevayla....mumbaila yeu ki punyala..😍😍 mast jhali bhaji...

  • @amritapatil5024
    @amritapatil5024 2 года назад +1

    Recipe mast ch tai mala sanga tumchi gas shegadi steelchi ahe ki ajun kont material cha ahe

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      आपली गॅस शेगडी स्टीलची आहे.

  • @veenajoshi1831
    @veenajoshi1831 2 года назад

    मी खानदेशची आहे तुम्ही खूप छान बोलतात
    आवाज एकदम गोड आहे एखादे गाणे म्हणा
    Loveeee all ur recepies 👌👌👌❤️❤️❤️

  • @asmitasenapati7032
    @asmitasenapati7032 2 года назад

    खूप छान रेसीपी..आणि तुमचे ट्यूनिंग😊

  • @anamika2014ak
    @anamika2014ak 2 года назад

    ह्या बांद्रा ला राहतात का..... वैशाली ताई तुमच्या रेसिपी खुप सोप्या , छान असतात

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      हो. जया बांद्रा मध्ये रहाते.

  • @prakashbarapatre6367
    @prakashbarapatre6367 2 года назад

    Khoop sundar, testy aselach. Amchya kade hotat, Jara tikhat

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      खरंय. जया पण थोडी तिखट करते. पण आमच्याकडे आम्ही वापरतो ते तिखट कमी तिखट आहे.

  • @ashvinikothare5530
    @ashvinikothare5530 2 года назад +1

    सुंदर आणि सहज रेसिपी 😊. Thank you.

  • @shirishkulkarni5002
    @shirishkulkarni5002 2 года назад

    खूप सुंदर रेसिपी छान वाटले

  • @pravinapai95
    @pravinapai95 2 года назад

    🥰🥰🥰 wah kya baat hai , ekdam tasty...tumha tighanna khup khup dhanyavad...💐🙏

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 года назад +3

    Delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

  • @anamika2014ak
    @anamika2014ak 2 года назад +2

    वैशाली ताई तुम्ही कुठे राहता.....तुमचा आवाज खुप गोड आहे.....

  • @dipikadesai7769
    @dipikadesai7769 2 года назад

    Heya aajee bhadupchya.aahet.ky

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 года назад

    Mam ya bhaji che maze spicelity ahe ....khup chan hote he bhaji

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 года назад +2

    Garam pani ghatla na mam tr khup chan Tarri yety

  • @vaishalibhoir5733
    @vaishalibhoir5733 2 года назад

    सुमन आजींना बघून नेहेमी मला माझ्या आजीची आठवण येते,आणि मन सुखावते

  • @ushadevijadhav382
    @ushadevijadhav382 2 года назад

    Vaishlitai khandeshtgavhapasun soji kadhunkonda takun deun urlelya rawyapasun Sundar ladubanawatat te dakhawa lease.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      मला हे लाडू नाही येत. पण कोणी माहितगार असेल तर आपण नक्की करूया.

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 года назад +7

    Ya patodyancha pethat me thodya ova pan ghalte chan test yety

  • @nightkulfi
    @nightkulfi 2 года назад +1

    Vow kiti chan bonding👭

  • @sunitadamle2478
    @sunitadamle2478 2 года назад

    चकोलया सारखीच रेसिपी आहे ना मस्त

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      पद्धत सारखी आहे. पण साहित्य वेगळे आहे. चकोल्या करताना आपण गव्हाचे पीठ वापरतो. तर फोडणीत तूरडाळ वापरतो. चकोल्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.

  • @Kasal269
    @Kasal269 2 года назад +2

    कमी तिखट खान व कमी तेल वापरणं हे वैदर्भीय लोकांना आवडत नाही.विदर्भातील लोकांचा हा खूप आवडीचा पदार्थ आहे,अप्रतिम👍

  • @chaitrart1441
    @chaitrart1441 2 года назад

    Recipe tar chhan ahech pan saglyanshi kase goad bolun naati japaychi he pan shikva

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 года назад

    Very nice recepi

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 2 года назад

    Chan recipe ashi ch dubuk wadi kartat

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      मी कधी केली नाही पण आता करून बघेन.

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 2 года назад

    👌

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 года назад

    Khoop chaan.

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 2 года назад

    नक्की करून बघावी व आप्तजनांसोबत आनंद घेत खावी अशी चमचमीत रेसिपी,खवैय्या ना नक्कीच आवडेल

  • @ujjwalalanke1790
    @ujjwalalanke1790 2 года назад

    So Simple but sweet

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 Год назад

    घरचंच सगळं.....माझ्या बहिणी जणू

  • @durgabaitule7858
    @durgabaitule7858 2 года назад

    Are wa aaji tumhi Akola .
    Mi pan akola, happy 👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      आई आता पुण्यात आहेत. पण आजही अकोला त्यांना जास्त जवळचं आहे कारण त्या ५० वर्ष अकोल्यात राहिल्या आहेत.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 года назад +1

    Chan recepy aahe pan tyat thoda hing phodnila Takayla hava hota. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 2 года назад

    Hi .. corona zalay 😵 alivachi kheer dakhav

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      सुनिता ताई,
      काही दिवसांपूर्वी तुम्ही कमेंट मध्ये लिहिलं होतं की बूस्टर डोस घेणार आहे. आता कशी आहे तब्बेत ? काळजी घ्या.

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 2 года назад

      @@VaishaliDeshpande tin hi ghetle .. pan Corona zala .. pan tras kami .yevadhech farak . Ani sharir long covid pasun wachel.. pan jara ajun paushthik khave mhante .
      Kharik ani kgaskgas kheer pan sang

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      काळजी घ्या. खीर दाखवण्याचा प्रयत्न करते.

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 года назад +2

    Me pan khandeshe ahe

    • @shobhasakorkar4750
      @shobhasakorkar4750 2 года назад

      मी पण खानदेशी आहे.बेसनपीठात थोड्या ओवा घालतात.

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 2 года назад

    Suman aaji khupch sweet aahet

  • @sunandaneware7100
    @sunandaneware7100 4 месяца назад

    Mi सुद्धा अकोला ची माहेर आहे

  • @shrutigode8123
    @shrutigode8123 2 года назад +3

    😋thank you so much for giving place to Vaidarbhiy (Varhadi) food culture on the internet... Making it available to others, introducing a rich food culture of Vidharbh to other people.... allowing me to get connected to my root... For the last 15 years, I am away from my hometown for education, Job and marriage. Thank you, I will try.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद श्रुती ताई,
      तुम्ही विदर्भातील आहात हे वाचून छान वाटलं. मी आईंना तुमची कमेंट नक्की सांगते. आपल्या चॅनेलवर विदर्भात केले जाणारे अजूनही काही पदार्थ माझ्या सासूबाईंनी दाखवले आहेत.

    • @shrutigode8123
      @shrutigode8123 2 года назад

      I have seen and tried😅😁😀.

    • @meerasonawane3622
      @meerasonawane3622 2 года назад +1

      @@VaishaliDeshpande या पतोड्या शिजल्या की हलक्या होऊन वर येतात

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      @@meerasonawane3622 हो. त्या शिजल्या हे ओळखायची साधी सोपी पद्धत

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 года назад

    वैशाली ताई,
    तुमच्या विहीणबाई पाणी, हळद इ. 'टाकतात' घालत नाहीत.
    असो नवीन पदार्थ बघायला मिळाला त्या बद्दल धन्यवाद.
    आणखी एक सांगायचं राहिलं तुमच्या बेळगाव च्या आजी मला खूप आवडल्या.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      सुरुवातीला मी सुद्धा हळद, तिखट, मीठ टाकले असे म्हणायचे. पण मग कोणीतरी ही चूक लक्षात आणून दिली. नंतर मी ती दुरुस्त केली. आता कोणासोबत व्हिडिओ करताना हे लक्षात ठेवते. धन्यवाद.

  • @pradnyaalone9948
    @pradnyaalone9948 2 года назад

    Very nice recipe 👌

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 2 года назад

    आज सुद्धा पाठीमागून कोकिळचे मधुर कुजन सुरू आहे😀

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      तुम्ही म्हणालात म्हणून आमच्या लक्षात आलं. 🙏

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 2 года назад

    Khup khup mast 🙏🏼

  • @shweta.speaks
    @shweta.speaks 2 года назад

    सुंदर 👍

  • @mudrarakshasa
    @mudrarakshasa 2 года назад

    छाण!

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад

    वैशाली ताई नेहमी वेगवेगळ्या सुगरणींना बोलावता !
    कधी आई ,कधी सासूबाई ,कधी पुरणपोळी ,कधी विहीणबाई.
    छान चाललंय !!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      खरंय. कारण माझ्या आजूबाजूला खूप सुगरणी आहेत ज्यांच्या कडून नेहमीच काही शिकायला मिळते.

  • @skul2377
    @skul2377 2 года назад

    Wah Tai chhan ...🤗
    Aaji na namaskar..😊 Aaji 11 no. School la hotya ka kadhi?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      मी विचारले आईंना. पण त्या ११ नंबर शाळेत कधी नव्हत्या.

    • @skul2377
      @skul2377 2 года назад

      Ok..😊

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 года назад

    Chinchavni recipe chi link dya plz.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      धन्यवाद लिंकची आठवण करून दिल्याबद्दल. Description मध्ये लिंक दिली आहे.

    • @snehalmistry6324
      @snehalmistry6324 2 года назад

      @@VaishaliDeshpande thanku ❤️

  • @anamika2014ak
    @anamika2014ak 2 года назад

    मी ओळखते जया ताईला....hii Jaya Tai me kulkarni

  • @sunandaneware7100
    @sunandaneware7100 4 месяца назад

    40 वर्षा पूर्वी जुनीशहर टाउन हाई स्कूल शिक्षा प्राप्त केली

  • @shilpasoman3960
    @shilpasoman3960 Год назад +2

    असे नाते सम्बन्ध प्रत्येक घरात असतील तर कशाला सासू सुनांमध्ये वाद होतील पण म्हणतात ना समोरच्या व्यक्तीवर पण अवलंबून असते एकमेकांच्या वेव्ह लेंग्थ जमणे फार जरुरीचे असते

  • @jyotiuskelwar8213
    @jyotiuskelwar8213 2 года назад

    Mast

  • @lLatajagtap48
    @lLatajagtap48 2 года назад

    👌👌❤

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar8577 2 года назад

    Jaya tumchi vihin mhanje namki kon vaishali

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      जया माझ्या मुलीची सासू

  • @madhukarkhanis5478
    @madhukarkhanis5478 2 года назад

    Hi vaishali Hi sumantai Hi Jaya video khoop sunder zala.

  • @snehalpatil2202
    @snehalpatil2202 2 года назад +1

    Tel khupch kami takal ,khandeshat patodichi bhaji mhanje moklya hatana tel taklch pahije

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      हो. कारण आपण दाखवलेला पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी बघितला जातो. म्हणूनच आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की आपल्या आवडीनुसार तेल, तिखट कमी जास्त करायचे.

  • @anamika2014ak
    @anamika2014ak 2 года назад

    जया ताई तुम्ही पण फेमस झालात,,😄

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 года назад

    Mstttt

  • @rockynritesh45
    @rockynritesh45 2 года назад

    Ani mi pan akola cha ahe

  • @ankitawankhade9164
    @ankitawankhade9164 2 года назад

    Mi pn akolyachi aahe

  • @ujwalakale3355
    @ujwalakale3355 2 года назад

    मी विदर्भातील आहे मला पण माझ्या आईने ही भाजी शिकवली आहेमाझी आई पिठभिजवल की हाताला चिकटलेल पिठाचे हात वाटीत पाणीघेवुन चोळायची व ते पाणी भाजीत घालायच त्यामुळे रस्सा घट्ट व्हायला मदत होते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! खूप छान टिप. आईंना नमस्कार.

  • @suvarnamalvadkar93
    @suvarnamalvadkar93 2 года назад

    👌👌🌹

    • @manishakadam6747
      @manishakadam6747 2 года назад

      Khup chan, nakki karel, dal dhokri gujarati dish sarakhi

  • @geetapimple4592
    @geetapimple4592 2 года назад

    हसतखेळत पातोडी रस्सा यामध्ये विहीणबाई व सासूबाई यांच्या नात्यांची गोडी मिसळलेली असल्याने नक्कीच रेसिपी स्वादिष्ट होणार...

  • @anamika2014ak
    @anamika2014ak 2 года назад

    मी त्यांना बघितले सारखे वाटते तिथे .....

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 2 года назад

    मी पाटवड्या ऊकड घेऊन करते त्यामुळे त्या कच्च्या
    वाटत नाहीत.

  • @gaurivelhankar7135
    @gaurivelhankar7135 2 года назад

    याला आमच्याकडे सार-वड्यांची आमटी म्हणतात.

  • @sunandaneware7100
    @sunandaneware7100 4 месяца назад

    रेसिपी छा n आहे

  • @seemasawant7866
    @seemasawant7866 Год назад

    Tae tumhi recipe samplyavar sasubae na bolat astana madhech thambavle , tumhi chanch bolta , pn tya balat astana tumhi ase tyana thambvayla nko hote , punha nka ho ase karu , bolu dya tyana , tya teacher hotya

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 Год назад

    Nagpur hi famous ahe patodi. Tel Kami zal ahe

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      आपण आपल्या आवडीप्रमाणे सहज बदल करू शकतो. कारण काही लोकांना जास्त तेल चालत नाही.

  • @ajitvsms4788
    @ajitvsms4788 2 года назад

    तुमच्या मुलीच्या सासूबाई आहेत का जयाताई..

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      हो. माझ्या मुलीच्या सासूबाई.

  • @shilpasoman3960
    @shilpasoman3960 2 года назад

    पातोड्या कच्या घालण्यापेक्षा तळून घेऊन घातल्या तर

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      तळून घेतल्या तरी रस्सा करताना त्या पाण्यात मऊच होणार.

  • @sushama4714
    @sushama4714 2 года назад

    👌👌👌🥗🥗👌