महाराष्ट्रातील शेती चे रेडी रेकनर दर कोरडवाहू बागायती व्यावसायिक घराचे शेतातून रस्ता गेल्यास दर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 67

  • @SantoshSargar-g8w
    @SantoshSargar-g8w 11 месяцев назад +11

    शक्तिपीठ वर व्हिडिओ बनवा रेट

  • @balajipatange8401
    @balajipatange8401 Год назад +2

    नागपूर ते नांदेड या मार्गाचा व्हिडिओ बनवा

  • @DayaramPawar-nm4pj
    @DayaramPawar-nm4pj 8 месяцев назад +1

    Sir.mla..sakti.pit.che...kay..guntha..bhetel.jra.mahiti.day.hi.vinti

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889 2 года назад +4

    रेलवे मधी जर जात असेल तर कीती मोबदला दिला जातो ? आणि काय जमिनीचा भाव ठरवला आहे ते कसं समजलं ?

  • @prasannakumarlimaye7306
    @prasannakumarlimaye7306 4 месяца назад

    रेवस रेड्डी कोस्टल रोड वर व्हीडिओ करा

  • @annasopatil7115
    @annasopatil7115 11 месяцев назад +1

    Sir sangli jila purn jalevar kolhapur. Jilache gat nambar taluka gavache nav sagave

  • @tkhandagale5
    @tkhandagale5 2 года назад +3

    जमीन जर कॅनॉल साठी पाठबंधरे खात्याने संपादित केली असेल तर रेडिरेकणर च्या किती पट मिळते....तसेच सदर जमीन yellow zone मध्ये असेल आणि रोड लागत असेल तर मोबदला वाढू शकतो का

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад +1

      शासन स्तरावर जमीन संपादित केल्यास रेडी रेकनर दरानुसारच पैसे मिळतात. ग्रामीण व शहरी भागासाठी वेगळा असेल. रेट बागायतीसाठी वेगळा

    • @tkhandagale5
      @tkhandagale5 2 года назад +1

      किती पट ते सांगू शकता का

  • @maheshkharade9825
    @maheshkharade9825 2 года назад +1

    सर..आपल्या मार्गदर्शना बद्दल धन्यवाद
    सध्या प्रस्तावित असलेल्या पुणे रिंग रोड मधे
    80 टक्के बांधकाम झालेली बिल्डिंग आहे (MSRDC ने बांधकामावर स्टे दिलाय)
    बांधकामासाठी सगळ्या परवानगीमिळाल्या होत्या आणि आता स्टे आला म्हणून बिल्डर हाय कोर्टात गेलाय
    काम अपूर्ण असल्याने आजून ताबा मिळालेला नाही /सोसायटी नाही /सातबारा नावावर नाही
    त्या बिल्डिंग मधे मी flat बुक केला असून त्याचे सगळे पेमेंट सुध्दा केलेले आहे सदर बिल्डिंग पाडून रिंग रोड झाल्यास अश्या परस्थितीत मला flat धारक म्हणून मोबदला किती मिळेल आणि तसा शासन निर्णय किंवा G R काही आहे का

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад

      पेमेंटचे दिलेले असेल चेक एग्रीमेंट असेल आपण दिलेला ऍडव्हान्स पेमेंट रजिस्ट्री करून दिलाय का शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ते सगळे डॉक्युमेंट आपण एकत्र गोळा करून ठेवा. सातबारा जरी नसला तरी आपण दिलेल्या एग्रीमेंट वर. जे आपण बुकिंग अमाऊंट दिली त्यामध्ये सगळे डिटेल एग्रीमेंट मध्ये आपल्या येतात. अशा परिस्थितीत सध्या ते बांधकाम किती डेव्हलप आहे. त्यानुसार त्याचे व्हॅल्युएशन होणार.

  • @shrikantjagtap3426
    @shrikantjagtap3426 Год назад +1

    Sir chimta dharan madhe aamchi jamin jat ahe, tya madhe kahi shet jamin bagayati ahe ani kahi jirayati ahe, tr sir donhi jaminila sarkhach mobadla milel ki vegvegla milel? Krupaya sanga.

  • @sagarwagh8198
    @sagarwagh8198 7 месяцев назад

    सर ग्रीनफिल्ड हायवे मध्ये जाणाऱ्या जमिनी आपण खरेदी करू शकतो का आणि खरेदी केल्यास त्या जमिनीचा मोबदला मुळ मालकाला जातो कीं खरेदी करणाराला जातो कृपया सांगा सर एवढ

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  7 месяцев назад

      खरीदीची तारीख महत्त्वाची

  • @sunilwarkad5256
    @sunilwarkad5256 2 года назад +2

    Sir aurangabad pune highway chi don survey zalele ahet 4 varshapurvi aamchya shetatun zala hota tyane khamb pn revle ahat aamchya shetatun ani pent pn kele ahet tyach rajpatr pn ale hote pn ata don mahinyapurvi punha ek survey zala to dongav vava vadala mhanje ch amchya sheta pasun 1 km.lambun zala aheto survey mg nkki konta honar sanga sir plz

    • @dattatambe8935
      @dattatambe8935 2 года назад

      खरं आहे आमच्या शेतातून आहे सध्या

    • @sunilwarkad5256
      @sunilwarkad5256 2 года назад

      @@dattatambe8935 aapn kutle

    • @sunilwarkad5256
      @sunilwarkad5256 2 года назад

      Nkki konta honar ahe

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад

      काही दिवसात समजेल पूर्ण

    • @sunilwarkad5256
      @sunilwarkad5256 2 года назад

      @@YuvaMargadarshan aapla number milel k sir plz

  • @laxmanshelar266
    @laxmanshelar266 Год назад +1

    महामार्गासाठी कलम 4 ची सूचना प्रसिद्ध झाले नंतर जर जमीन विक्री केली तर मोबदला मुळ जमीन मालकाला/ नवीन जमीन मालकास मिळेल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  Год назад

      चेक करावे लगेल

    • @laxmanshelar266
      @laxmanshelar266 Год назад

      @@YuvaMargadarshan
      कृपया 7/12 व अधिकार अभिलेखात पूर्वीच्या जमीन मालकाचे नाव कमी होउन, नवीन खातेदारांची नांवे लागली असताना, पूर्वीचा जमीन मालक भरपाई मागणी करत आहे हे कायदेशीर आहे काय ?

    • @JagdishRathod-u8c
      @JagdishRathod-u8c Год назад

      Dada mala sanga ky hote

  • @solapur8435
    @solapur8435 2 года назад +3

    N A खुला प्लॉट एक गुंठ्याचा जात असेल तर किती मिळेल ग्रीन फील्डमध्ये

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад

      त्यानुसार पाच ते दहा पट जास्त मिळू शकतात

  • @sachinbankar8756
    @sachinbankar8756 2 года назад +2

    Sir Pune to Aurangabad expressway mazya shetamadhun jannar aahe tya Sathi Kay karaway

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад

      शासकीय नियमानुसार होईल. आपल्या गावामध्ये चावडीवाचन होणार.

  • @amirpatel1472
    @amirpatel1472 2 года назад +1

    रेल्वे भुसंपादन चि पण माहिती सांगा

  • @ganpatjadhav8501
    @ganpatjadhav8501 Год назад

    V amace jagetun paep laen geli ahe tica ret kay milel saga

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 10 месяцев назад

    मालक आता रेडी रेकणर च्या दुप्पट चं मोबदला मिळणार आहे...

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Год назад +3

    राष्ट्रीय महामार्ग 361नागपूर -बोरी -तुळजापूर या मार्गात बाय पास मध्ये शेती संपादित झाली आहे.
    ग्रामीण भाग आहे, रोड टच च्या संपादित शेतीला दर 660×4असा भाव दर square meter ला दिला पण बाय पास ला मात्र हेक्टरी फारच कामी भाव दिला, हे कसे काय?
    उदाहरण...1100square meter ला 393000 दिले.
    आणि याच 1100square miter ला जवळपास 3200000 रुपये दिले
    हा फरक योग्य आहे का?

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  Год назад +1

      अपील करा चार पाच लोक milun

  • @dmedits-y9i
    @dmedits-y9i 2 года назад +3

    Dada amchi jamin ringroad madhe jat ahe आम्हाला रेट काय मिळेल

    • @baliramgaikwad8218
      @baliramgaikwad8218 11 месяцев назад

      कोणत्या गावचे आहेत आमची सुद्धा रिंग रोड मध्ये जात आहे

  • @yuvrajpansare9979
    @yuvrajpansare9979 2 года назад +2

    ग्रीनफिल्ड रोड ला सर्विस रोड असतों का

  • @mangeshmane1697
    @mangeshmane1697 2 года назад +4

    आमचे जमीन बागायत आहे पण सातबारा उतारा जीराईत येत आहे काय होईल

  • @montuborkar1111
    @montuborkar1111 2 года назад +1

    Wardha yavatmal nanded new railway line project update please sir

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад

      हो नक्की एक दोन दिवसात बनवतो.

    • @nochance3914
      @nochance3914 2 года назад

      @@YuvaMargadarshan Good.

  • @yk-xz3dn
    @yk-xz3dn 2 года назад +1

    Surat Chennai mahamarg zamin adhigrahan shetkari nav kashi bagavi online Nashik jhila sinnar taluka

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад +1

    dhayanvad

  • @Er.RakeshShinde2707
    @Er.RakeshShinde2707 2 года назад +2

    घरचं जात असेल तर काय निकष आहेत

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад +1

      ग्रामीण व शहरातील कोणत्या भागात आहे.

    • @Swarnim_itihas
      @Swarnim_itihas 2 года назад

      नीम शहरी भागात आहे रिप्लाय प्लीज रिप्लाय

    • @Er.RakeshShinde2707
      @Er.RakeshShinde2707 2 года назад

      @@YuvaMargadarshan नमस्कार सर , सध्या प्रस्तावित असलेल्या औरंगाबाद पुणे Green Filed expressway मध्ये माझे 6 गुंठे तहसील NA प्लॉट वरील 2 वर्षपूर्वी बांधलेलं 1800 Sq.ft चे घर जात आहे तरी त्याचा मोबदला कसा मिळतो याची माहिती मिळावी

    • @Er.RakeshShinde2707
      @Er.RakeshShinde2707 2 года назад

      @@YuvaMargadarshan ग्रामिण आहे पण प्लॉट तहसिल NA plot ahe
      नमस्कार सर , सध्या प्रस्तावित असलेल्या औरंगाबाद पुणे Green Filed expressway मध्ये माझे 6 गुंठे तहसील NA प्लॉट वरील 2 वर्षपूर्वी बांधलेलं 1800 Sq.ft चे घर जात आहे तरी त्याचा मोबदला कसा मिळतो याची माहिती मिळावी

    • @officialgaming3861
      @officialgaming3861 2 года назад +2

      नागपुर गोवा एक्सप्रेस वे बददल माहीती सांगा

  • @prasadshelar1583
    @prasadshelar1583 2 года назад +1

    Bulet train samruddhi update

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 года назад +1

      अपडेट आल्यास नक्की देणार.

  • @RamachandraPawargurujiverygood
    @RamachandraPawargurujiverygood 6 месяцев назад +1

    Bdpex