Shaktipeeth Expressway | नागपूर-गोवा आता फक्त 8 तासात! असा असेल 'शक्तीपीठ महामार्ग' | N18V
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्गाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नागपूर ते गोवा हे 22 तासांचं अंतर 8 तासांवर येणार आहे. कसा आहे हा मार्ग, पाहूयात...
#shakitpeethhighway #shaktipeethexpressway #shaktipeethexpresswayupdates #shaktipeethexpresswayconstruction #shaktipeethexpresswaymap #shaktipeethexpresswaycities #shaktipeethexpresswayplan #shaktipeethexpresswaydeadline news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
महाराष्ट्राच्या हितासाठी व महाराष्ट्रातील मागासलेल्या जिल्ह्यातून हा रोड जाणार आहे खूपच छान
हा महामार्ग कोल्हापुर, सांगलीला फायदेशीर आहे. यामुळे मुंबई ,पुण्याबरोबर विदर्भाची बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्राला उपलब्ध होईल. कोल्हापूरहून मुंबईला जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात नागपूरला पण जाता येईल.
कडक
कसकाय? किती वेगानं जावं लागेल?
Kon jatay nagpurla ?
Saderhu Shaktipeet Mahamargala parbhani Jilhyatil Daksheen kashi mhanun Oalakh Aasnare wa Maharashtratil Thore Sant Janabhayee Janmabhumi Joda... Saderhu Gaon Gangakhed hai Godavari River Kathaver wasalele Aahe.. Wa Jilhyatil moti Bazar pet Aahe... Tevha Saderhu Gangakhed shaher Shaktipeet Mahamargas Joda... Ya Babat Jilhyatil MP, MLA, MLC wa Iter Buddhiwadyani Dekhil prayatna karawet... Jai Hindh.. Jai Maharashtra...
जे हाल समृद्धी हायवे चे झाले तेच होणार कामाचा दर्जा जर नीट नाही ठेवला तर भविष्यात भयानक परिस्थिती असेल.
नक्की ठरवा हा महामार्ग ७६० किलोमिटर आहे की ८०५ किलोमिटर आहे, आणि त्याची सरळरेषा ( Alignment ) कुठल्या शहर, गाव खेड्यातून जाणार आहे. कारण असे हवेतले बरेच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
805
805
760 ahe toh samruddhi la jodlya nantar 805
नको चिंता करू बाबा शासन ठरवील काय ते..... गावातला कच्या रस्त्याला बनवायला किती पापड पेलावे लागतात इथे 800 km चा महामार्ग बनतोय आणि तुला सगळी माहिती एका झटक्यात फायनल हवी आहे😂😂😂
जसं काही जेवायचा menu ठरवायचा आहे, सरकार करेल ना त्याची कामे, तू कशाला जास्तीच डोकं लावतोय
छान शेतकऱ्यांना नागपूरहून गोण्याला भिकमांगण्या साठी सोपे होईल
शेतकरी .... तरी म्हटल अजून कोणी आल कसं नाही किसान के नाम पे दे दे बाबा करत. व्हिजन आणि शिक्षण नाही त्यामुळे तुमच्यासारखे लोक अशी बकवास झोडत आहेत
Verry NAIC
8 तासात नागपूर ते गोवा practically शक्य नाही. पत्रादेवी, गोवा ते नागपूर एरियल distance 800km आहे तर by road किमान 900km होईलच. 8 तासात 900km जाण्यासाठी सतत 110km/hr स्पीड ने गाडी चालवावी लागेल , जे शक्य नाही. किमान 10-11 तास लागतीलच.
Yes practically only 85-90kmph avg speed possible
Karan Ha Road Nagpur pasun suru na hota Pavanar (Wardha) pasun suru hot aahe ani Patradevi paryant aahe.So donhi end che kms minus kele ki approx 150- 200 kms Kami hotil. (Nagpur -wardha ha sammurdhi margch asnar aahe ani road tlyach join honar aahe.)
8 चे 10 लागतील... पण सध्या असलेल्या Highway पेक्षा 8-10 तास कमीच लागेल ना
👌👌👌👌👌
बहुत बडीया
नागपूर वर्धा यवतमाळ नांदेडहिंगोली परभणी बिड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली गोवा असा आहे
हा महामार्ग जर 'माहूर'ला जोडला असता तर साडेतीन शक्तीपीठ पुर्ण झाले असते...।
Jodla ahe n bhau
Jodla ahe
असणारच जोडलेला भाऊ चिंता नसावी. Interchange असणारच त्याच्या आसपास एखादा
वसमत मधुन❤
great
छान मार्ग आहे
Great great devandraji yancha sharadaji va udhavaji yani khandani khoke vasuli kele asati
🙏
खूप सुंदर
❤
Kadhicha video ahe
🎉❤
👍🙏
Yavatmal Jillyatil arni taluka loni gav awarun jau dya❤❤❤
Very Very good
❤🔥🔥🔥
महामार्ग झाला पाहिजे
मुंबई गोवा हायवे सारखा बनवा, २५ वर्षात
येवा येवा येवा पेट्रोल घेयाला गोव्यात येवा।
when will it start
Expressway ऐवजी हा मार्ग रेल्वेने जोडा आणी प्रत्येक श़भर किंवा पन्नास किमीवर स्टेशन ऊभारून वाहनांची रोरोसेवा सुरू करा धन्यवाद
❤❤khup chan fadanvis
एकनाथजी शिंदे - देवेंद्र फडणवीस - अजित पवार ह्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले तरच हा द्रुतगती महामार्ग लवकर पूर्ण होईल, नाहीतर फक्त कागदावरच राहिल हा संपूर्ण प्रकल्प...
मोदी च्या कालात सगल काही होत आहे , होत ते कांग्रेस ७५ वर्ष
झाट्टू काँग्रेसच्या काळात देशाच दरडोई उत्पन्न खुप कमी होत 😮
मुंबई गोवा हायवे चं काय?
??
मुंबई गोवा साठी Coastal Road बनणार आहे
Lavkar banvare.....😢😢😢😢 Already khup time gela ahai ...🥺🥺
Best mukhyamantri madhe अडीच वर्षे सगळीकडे बुच मारून गेला. त्यात करोना पण आला. सगळी बोंबाबोंब झाली infrastructure ची
कराड ते बेळगाव रस्ता par खोदून ठेवलाय pune कोल्हापूर..6 तास लागतात
पण कधी होईल चालू काम
Map पाठवा शक्तीपीठ महामार्गाचे
1 वर्ष झाले शेती घेऊन आणि रोड मध्ये जाणार आहे तर मौ बदला मला मिळाल, की पहिल्या मालकाला
😂
मला
आधी मुंबई गोवा पूर्ण करा
कोकणातील लोकांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं नसत तर नक्कीच मुंबई गोवा महामार्ग पण लवकर पूर्ण झाला असता
पूर्णा तालुक्यातील गट no सांगा
चांगला महामार्ग,नक्कीच मराठवाडा विकासाच्या वाटेवर येईल
Bullyanno nagar beed jamkhed marge kadhi honar aardya lokanche lakad mashnat gele na.
😁😁😁😁😁😁
जमिनी विकत घ्यायला चालू केले की नाही आणि फंडिंग कशी होणार आहे केंद्र सरकार काही फंडिंग करणार की पूर्ण राज्य सरकारच?
तुला काय करायचंय? तुला पैसे मागत आहे का सरकार...
हा मार्ग हजारों शेतकरी बंधवाना देशोधडीस लावनारा व भीकारी करनारा आहे. जनतेची मागनी ना ही. ग्रामीन अर्थकारन खdyaत लोटनारा आहे.
तालुके सांगा भाऊ
आता रस्त्याने वाहतुक करण्याऐवजी रेल्वेची वाहतूकमार्ग सुरु करा आणी रोरो सेवेने वाहने ईच्छीत स्थळी ऊतरावीत
जे होतंय त्याचा आधी लाभ घ्या... जे अजुन टेबलावरच आलं नाही त्याचा काय विचार करताय...
८तासांच्या कालावधीचा हिशोब कसकाय? पत्रदेवी हे गावच नावं.तिथे अजून काही शक्तीपीठ मंदिर वगैरे नाही.
पत्रदेवी गोवा बॉर्डर आहे तिथेच नवीन international airport आहे गोव्याच आणि गोव्याचा रिंग रोड हायवे पण connect होणार म्हणजे गोव्याच tourists महाराष्ट्रात आतमध्ये आकर्षित करायचा प्रयत्न व महाराष्ट्रातील पर्यटक सिंधुदुर्ग मध्ये जातील. शिवाय गोवा पोर्ट ला मराठवाडा विदर्भ कनेक्ट होईल.
एक ☝नंबर महामार्ग
goa exp , nashik railway banda , stop vantiy project
aar तो मुंबई kolhapur nit kara babano 🙏
Satara te mumbai pune expressway prayantcha patch kharab aahe
Kaam Kadhi suru honar
2024 ending मध्ये
Loksabha election veli bahutek
Mumbai Goa cha kay zala?
Fakta 2 lane road bandhla tari bharpur zaala....
अलिबाग पत्रादेवी बनणार access controlled Greenfield. तो आणि शक्तीपीठ झाला तर रिंग रोड मिळेल महारष्ट्र ला
@@ProudIndian-h2f Mag tya sathi pandit la bolavla ka? kahi ETA ahe ki nahi? gelya 17 yrs pasun Mumbai-Goa is being built? Itka speed madhe kuthcha project chalto?
@@nuayer it's brownfield that too poorly planned in upa era not planned by Gadkari. Moreover since it's not Greenfield project and is brownfield project it's doomed. Even Pune nashik highway suffered a lot bcoz of being brownfield. Look at Delhi Mumbai expressway . Samruddhi expressway. Done in 5 to 6 years
@@ProudIndian-h2f Instead of taking other name, why not finish up, and deliver the results as delivered for other National Highway? and aren't other projects present in brown field completed on time? see UP Projects
Only Mumbai-Goa is being built from so long, Is this the only reason for Konkani people should suffer ? We basically want only 2 lane road, u build n-lane roads in other parts, we are least bothered, but that too is not built.
In past metro is built in unwanted tier-2 cities, and then think of building metro in Mumbai, and we have seen in past history, where politics is played and Ministers Native places need Airport or Metro services are built first then they think of common public, and cities/region which need the most are kept on Waiting List.
@@nuayer what's ur problem bro? I think u know more than Gadkari. Go give ur gyaan to him.
नागपूर ला काय शेट्ट आहेत तिथं आठ तासांत जायला...नुसती टोल वसुली...वसुली सरकार
पहिले पनवेल ते गोवा पूर्ण करा
Mumbai to Goa 16 Taas . Aadhi 12 Years Incomplete Bombay to Goa Express Way Purna Kara. Video Fake Watala.😮😮😅😊😊😢😮
802 km ahe
Mharastra cha vikas
Shaktipeeth road raddach zala pahije
या महामार्गाचा फायदा शेतकऱ्यांना होणार का
होय
Naya@@SanjayB248
Konalach honar nhi to aapan karun ghyava lagato
समृद्धी महामार्गावर ज्यांच्या जमिनी होत्या ते शेतकरी श्रीमंत झाले आहेत
ऊस जाणार कारखान्यांना
😂😂इथे मुंबई गोवा महामार्ग वरून जाऊन बघा जसा काय शेती नांगरणी केली😂😂😂😂😂
येंच्या मायला आमच्या जमिनी फुकट भावात घ्यालेत हे 20 लाखा ची जमीन 4लाखात घेणार कसा विकास आहे रे
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रतीवरून भाव दिला जातो, आडराणातल्या जमिनीला सुपीक जमिनीचा भाव कसा मिळणार रे...
@@rockysahay3195येड्या भोकाच्या प्युर काळी ची जमीन आहे ते पण बागायती अन 25लाख भाव आहे सद्या सरकारच valuation आहे 6लाख कसं विकणार शेतकरी तुला काय लागतं manyala जेची जळते तेला कळते
Maza natu ha express vaprel yat kahi shankach nahi :)
भाजप ला निवडून दिलं तर तू सुध्दा हा महामार्ग वापरू शकशिल... पुन्हा मविआ आलं महाराष्ट्रात मग काही खरं नाही...
@@rockysahay3195 रॉकी भाई, मी पण bjp मध्येच आहे, कालच काँग्रेस मधून आलोय
Jaldi chalu kro kaam
800 km
Lagich harku nako 15-20 varsha lagtil 😂
5 वर्षे भाऊ लिहून ठेव
भाजप सरकार सत्तेत आल तर नक्कीच 2028-29 पर्यंत पूर्ण होईल...
आम्हाला काय उपयोग नाही
6 lane mhanje rundi kiti asel
एसी
Ambajogai ?
अंबेजोगाई आणि लातूर च्या मधून जाणार आहे
😂😂 6 hours mai uppar
J LATUR MURUD OK
Murud akola ki nuste murud
टरबूज
चुकीच्या पद्धतीने काढला आहे रस्ता
सरकारला येडे आहे😂😂😂
तुम्हाला कोणी विचारलं का पाटील?
Samrudhi pahele sudhara
Nako
❤