नव्या नवरीचा अजब निर्णय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 168

  • @8txj45
    @8txj45 10 месяцев назад +5

    समाजात जगण्यासाठी सर्व प्रकारचे ज्ञान असणे गरजेचे आहे ते काका तुम्ही देत आहात तुमचे आभार.

  • @realindian278
    @realindian278 11 месяцев назад +89

    सरांचा एक डायलॉग आहे " ते तुम्हाला नंतर सांगतो" 🤣🤣🤣🤣

  • @vinnsK
    @vinnsK 11 месяцев назад +10

    ते नंतर सांगतो असे जे‌ तुम्ही प्रत्येक स्टोरी मध्ये सांगता त्यावर एक व्हीडीओ बनवून एकदाच काय ते सांगा. 😅

  • @Cuteanimals-uc9rx
    @Cuteanimals-uc9rx 5 месяцев назад +2

    तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. आणि मधे तुमचा अनुभव सांगताय ते ऐकून बर वाटत.

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Месяц назад +1

    एक नंबर समाजाला जागे करत आहेत मामा साहेब तुम्ही , सलाम करतो मी तुमच्या कार्य ले .

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 11 месяцев назад +4

    शेवटचा सल्ला एकदम बरोबर दिला आपण आबा कारण आजकाल पोरी मिळत नसल्यामुळे बऱ्याच पोरांची वये चाळीसच्या पुढे गेली आहेत त्यामुळे काही अपवाद सोडले तर चाळीसच्या पुढे बऱ्याच पुरुषांची पावर कमी होते त्यामुळे त्यांच्यासाठी तर आपण शेवटी दिलेला सल्ला एकदम बरोबर आहे .

  • @PappuKudave
    @PappuKudave 7 месяцев назад +1

    आहो मामा तुमचा कारीकरम एकदम झकास व्हिडिओ अगदी गावरान शब्दात एकच नंबर

  • @शेतकरीराजा-श5ठ
    @शेतकरीराजा-श5ठ 11 месяцев назад +6

    या मधून खूप काही शिकायला भेटत आणि समाजात कोणावर किती विश्वास ठेवाव हे समजत यातून कोणाला काय घ्याच हे त्यानेच ठरवायचं

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +3

      शेतकरी राजा आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 8 месяцев назад +4

    स्त्री एकवेळ पोटाने उपाशी राहील पण तिला हवे ते सुख दिलेच पाहिजे नाही दिले तर मग कलम ३०२ नक्की घडणार !

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 11 месяцев назад +11

    शेतात गपचुप बसून भारी स्टोरी रंगवता 😂

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +13

      शेतात कसं डिस्टर्ब होत नाही गोंगाट नाही निवांतपणे बोलता येत धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 11 месяцев назад +3

    तुम्ही खूप चांगले सांगता यातून वाईट मागाऀला लागले आहे ते ऐकून नकीच सुधारतील. तुम्ही चांगले समाज प्रबोधन करत आहात..

  • @Ramesh-uq3be
    @Ramesh-uq3be 7 месяцев назад +1

    NO 1 PATIL KHUP CHAN MAHITI JANTENE VICHAR KARAVA CONGRATULATIONS

  • @dharmorakshitarakshati7533
    @dharmorakshitarakshati7533 11 месяцев назад +3

    Mi 19 varshach aahe aani 400 km buldhana jilyatun punyana shikshna sathi aalelo aahe tumchya video chya madhyamatun khup kahi sikayla bete

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +10

      बेटा माझं ऐक असं समज आयुष्यातली बेस्ट तीन वर्ष हीच आहेत झोपून दे स्वतःला अभ्यासासाठी कुठल्याही प्रणवाला बळी पडू नको तुझं भविष्य उत्तम होईल समाज काही म्हणू माणूस स्वतःच्या नजरेत उतरलो नाही पाहिजे काळजी घ्या सुरक्षित रहा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ

    ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी मानव जातीला लागू होणारी आहे. ऐकणाऱ्याने फक्त बोधा अर्थ घ्यावा....

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +4

    *अहो शेलार साहेब पाठीमागे पहा. काय आहे ना आमच्या कडे दिवसा सुध्दा ऊसाच्या बाजुला जात नाहीत. खुप वाघ आहेत*

  • @vastuastroguide03
    @vastuastroguide03 7 месяцев назад +4

    ज्यांना आपली शारीरिक भूक भागत नाही त्यांनी स्पष्ट आपल्या जोडीदाराला सांगावे की तुमची अपेक्षा काय आहे...जाणकार व्यक्तीला भेटा.... हस्तमैथुन हा सर्वात सुरक्षित उपाय आहे..... नैसर्गिक दृष्ट्या पण सुरक्षित....भय नाही... बेईमान होण्याचा धोका नाही...रोगाचं भय नाही....आणि आपण मनुष्य आहोत याचे भान ठेवा ...शारीरिक सुखात अंतिम सुख नाही....हा फक्त जीवनाचा छोटासा भाग आहे....त्याचा स्वीकार करा ... विचारपूर्वक निर्णय घ्या कोणाशीही संबंध ठेवताना .....

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 11 месяцев назад +3

    करेक्ट कार्यक्रम २० ते २५. उपयुक्त माहिती.👍👌👌

  • @ravi89242
    @ravi89242 10 месяцев назад +5

    Me tr crime. petrol sodun dile tumche vidoe bhgat basto 😜😜😜

  • @sangrambhosale2719
    @sangrambhosale2719 11 месяцев назад +4

    खर असू खोटं असू पण तुमचा नाद नाही काका ..तुमचा अनुभव त्यात add करून मस्त रांगुवून सांगत आहात

  • @keshavbabhale9696
    @keshavbabhale9696 10 месяцев назад +6

    काका 21तोफांची सलामी तुम्हाला

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 11 месяцев назад +3

    माउली डिस्क्रीप्शन मध्ये पण स्टोरी टाकत जा वाचायला पन मजा येते

  • @gokulpagare
    @gokulpagare 11 месяцев назад +3

    स्टोरी सांगण्याची पद्धत 1 न.

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 11 месяцев назад +4

    तुम्ही खूप हुशार आहेत भरपूर अनुभवी यंकती आहे काका

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 5 месяцев назад +1

    मामा.., आमाला काय वाटत ते आमी तुमच्या भाषेत सांगतो.. गुलमाट पांचट सांगून कोणाला love कर समजत नाय.... आमचा नाद खूळा., तुमाला नाय आवडले तर नाय करणार आठवले (ram Dos) म्हणून पाठवले.... करा कष्ट,.जय महाराष्ट्र

  • @bunty2591
    @bunty2591 10 месяцев назад +3

    काका एक नंबर व्हिडिओ बनवतात तुम्ही ... समाज प्रबोधन पण होते अँड करमणूक पण ...तुमच्या डायलॉग च फॅन झालो 🫡

    • @sampatil2093
      @sampatil2093 8 месяцев назад

      जाऊंद्या गाडी मामा चा हा डायलॉग भारी वाटतो ...😂

  • @naynashinde6485
    @naynashinde6485 Месяц назад +2

    नमस्कार दादा 🙏🏻धन्यवाद

  • @dipaktarude9920
    @dipaktarude9920 9 месяцев назад +2

    Saheb tumcha timing kiti hota

  • @navanathgurav5690
    @navanathgurav5690 11 месяцев назад +3

    सांगण्याची कला 1 नंबर ❤

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 11 месяцев назад +4

    25 मिनीट टायमिंग 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sampatil2093
    @sampatil2093 8 месяцев назад +1

    शेवटचा सल्ला लय भारी मामा.....💯❤

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +2

    *सोपे होते ना त्याने आधीच कार्यक्रम नीट करायचा ना. बर आता काय झाले ना दोन्ही रीकामे*

  • @srandive5914
    @srandive5914 11 месяцев назад +3

    काळानुरूप गरजेचे आहेत तुमचे व्हिडिओ 🙏🙏

  • @Swanandsworld
    @Swanandsworld 11 месяцев назад +2

    Saheb tumhala samparka Kasa karta yeil..

  • @kiranthenge524
    @kiranthenge524 7 месяцев назад +2

    Jaundya gadi😅😅 lai bhari aaba

  • @bharatkoli713
    @bharatkoli713 7 месяцев назад +1

    होऊन जाऊद्या मामा कहानी मस्त ठासून हा

  • @SopanMaske-gm6xx
    @SopanMaske-gm6xx 11 месяцев назад +3

    बाबा कथा कीर्तन सांगायचं वय आहे तुमचं हेकाय सांगत बसलाय. असे लय व्हिडिओ पडले युट्युब वर त्यांना पोत्याने.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +14

      सोपानराव काळ बदललाय ही काळाची गरज आहे गुन्हा तुमच्या घरात घडू नये म्हणून मी प्रयत्न करतोय जय महाराष्ट्र

    • @pandurangshastri6087
      @pandurangshastri6087 11 месяцев назад +3

      तुला बोलवलं होतं का निमंत्रण देऊन?

    • @SopanMaske-gm6xx
      @SopanMaske-gm6xx 11 месяцев назад

      ​तुझा काय संबंध

  • @rahul99616
    @rahul99616 11 месяцев назад

    Babaala khup tagda anubhav ahe,, ani sangaychi paddhat apratim

  • @sampatil2093
    @sampatil2093 8 месяцев назад +2

    जाऊंद्या गाडी....😂❤ भारी वाटत शेलार मामा तुमचे आवजात व्हिडिओ ऐकायला...👍

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 4 месяца назад +1

    Good work and u

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 11 месяцев назад +3

    खूप छान स्टोरी सांगता तुम्ही,
    Subscribed you 👍👍

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +1

      जगदीश आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 11 месяцев назад +1

      @@rameshshelar1253 तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
      जय महाराष्ट्र

    • @prakashjadhav3091
      @prakashjadhav3091 11 месяцев назад

      ​@@rameshshelar1253तुमचं गाव सांगा की,, मी पण शिरूर ( निमोणे ( न्हावरा रोड) चा आहे

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 11 месяцев назад

      sir tumhala diwalichya hardik shubhecha.story khup chan sangta sir tumhi.

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp 11 месяцев назад +4

    ते तुम्हाला नंत्तर सांगतो😂😂😂😂😂😂

  • @abhishekp2889
    @abhishekp2889 11 месяцев назад +6

    सरांचा दांडगा अनुभव

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 10 месяцев назад +2

    खरंच तुमच्या मार्गदर्शनाने बरेच गुन्हे कमी होतील

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +3

    * Happy' Dipavali to all of you*

  • @Shejuldinesh
    @Shejuldinesh 3 месяца назад +3

    5 बोट तुपात नाही नरकात जातात मामा...😅

  • @nitasathe9933
    @nitasathe9933 3 месяца назад +3

    अणणा खुप भारी मो.नं. दयाना

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 11 месяцев назад +1

    Sir. Ji. Toomchi. Gaawraan. Bolee. Khup. Khup. Chhan. Aahe. 🦾🦾🦾🦾🦾

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 7 месяцев назад +1

    राम राम मामा

  • @vikrampatil5655
    @vikrampatil5655 11 месяцев назад +3

    ते तुम्हाला नंतर सांगण 😂

  • @varun_0351
    @varun_0351 11 месяцев назад +6

    बाई पन बिनलाजची होती

  • @pankajshinde3055
    @pankajshinde3055 11 месяцев назад +2

    Tatya tumchya goshti khatarnaak 😂😂 kadak 🤣🤣🤣

  • @pratapkadam5397
    @pratapkadam5397 4 месяца назад +1

    नमस्कार साहेब

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +3

    *दुनिया बुडत नाही काळजी नसावी*

  • @dnyaneshwarraut2193
    @dnyaneshwarraut2193 12 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @tukaramambavale5941
    @tukaramambavale5941 10 месяцев назад +1

    दादा खुप छान माहिती दिलीत 😢

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 11 месяцев назад +3

    सर वर्णना मध्ये पुर्ण गोष्ट लिहित जा आम्हाला वाचायला पण आवडेल

  • @SENIORHACKER
    @SENIORHACKER 11 месяцев назад +1

    नवरा पसंद नाही भांडन झाल...मेवनी ने बायकोचा यार फोन लावुन बोलवुन घेतला...फस्ट नाइट केली नवरा सोडून यारा बर...

  • @prasadagale8492
    @prasadagale8492 11 месяцев назад +2

    Story bhari sangta sir great

  • @SulemanSayed-pq3pl
    @SulemanSayed-pq3pl 10 месяцев назад +2

    खतरनाक

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +2

    साहेब सासरा दुसरे लग्न करायला पाहिजे होत ना. जरा जास्तच बाईला वेडा होता. भाद्रपदी सुरू सुरू होती*

    • @ravindranikam6026
      @ravindranikam6026 11 месяцев назад +2

      इथ तरण्यांना पोरी मिळानात म्हातार्याला कोन बायको देनार

  • @pritamchaudhari495
    @pritamchaudhari495 10 месяцев назад +5

    काका सगळं बरोबर आहे. पण बायकोचं समाधान करता येत नाही म्हणजे भगवी कपडे घालायची आणि टिळा लावायचा हे बरोबर नाही. हा अपमान आहे आपल्या परंपरेचा. खरंतर भगवी कपडे घालणारा खरा सन्यासी हा तुमच्या आमच्या सामान्य माणसापेक्षा खूप शक्तिशाली असतो.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  10 месяцев назад +3

      मी आपल्या मताशी सहमत आहे पण आपण एकाच बाजूने विचार करत आहात आपल्या धर्माचे रक्षण आपणच केले पाहिजे हीच भगवी कपडे घालून भोंदूंनी समाजाला लुटली आहे ते सर्व आता तुरुंगात आहेत आपल्या मुली परधर्मीयशी लग्न करत आहेत परधर्मीयांच्या मुली आपल्याशी लग्न करत नाहीत कारण त्यांच्या संस्कार परफेक्ट आहेत आपण संस्कार करायला कमी पडत आहोत सत्य स्वीकारायला शिका साहेब आरोप करणे फार सोपे असते जय महाराष्ट्र साहेब

    • @pritamchaudhari495
      @pritamchaudhari495 9 месяцев назад +1

      बरोबर आहे तुमचे. चांगले आणि वाईट लोक प्रत्येक क्षेत्रात आहेत. आणि तुम्ही म्हटल्या प्रमाणे आपल्या धर्माचे रक्षण आपणच केले पाहिजे म्हणूनच काही पापी लोकांमुळे चांगल्याची बदनामी नको, त्याचाच हा प्रयत्न.
      तुमच्या व्हिडिओ छान आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही समाजाचे प्रबोधन करत आहात. आजच्या काळात याची खूप गरज आहे. 👍👍 जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +3

    *बाई तशी चांगली पण वेशीला टांगली*

  • @AnitaGhule-w4i
    @AnitaGhule-w4i 7 месяцев назад +1

    तुम्ही शेतात अडचणी तर बसता ..वाघ नाही का तिकडं . जपुन बसत जा

  • @Ajaysir77732
    @Ajaysir77732 2 месяца назад +3

    जावंद्या गाडी 😂

  • @rs-nl2ob
    @rs-nl2ob 7 месяцев назад +1

    नाना 👌👌👌👌👌👌👌

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 10 месяцев назад +2

    बॅक ग्राऊंडला उसाचा फड का ठेवता कारण काय

  • @PrashantTayde-q7k
    @PrashantTayde-q7k 4 месяца назад +1

    नंतर सांगतो😅

  • @sushilchavan1666
    @sushilchavan1666 11 месяцев назад +2

    Aapan asach janar tond wasun he asl ky pn aikun😂

  • @ganeshlokhande2459
    @ganeshlokhande2459 6 месяцев назад +1

    Nice

  • @DyaneshwarParjane
    @DyaneshwarParjane 8 месяцев назад +1

    🙏

  • @TEJ665
    @TEJ665 11 месяцев назад +1

    म्हातारा रंगील दिसतो

  • @shubhampatil12345
    @shubhampatil12345 11 месяцев назад

    Mamachy story lay wand Ani addictive astat😂😂😂

  • @YogeshPunekar-12
    @YogeshPunekar-12 11 месяцев назад +1

    छान माहती देताय

  • @pankajshinde3055
    @pankajshinde3055 11 месяцев назад +2

    Tatya tumcha tevda timing ahe ka 15 te 25 mint. 😂🤣🤣

  • @vlog-eg5gd
    @vlog-eg5gd 11 месяцев назад +5

    Ram krushna hari❤❤

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +2

      राम कृष्ण हरी माऊली

  • @vaibhavchavan9591
    @vaibhavchavan9591 11 месяцев назад +2

    Good

  • @shivagore3415
    @shivagore3415 10 месяцев назад +1

    काका तुमचे गाव कुठे आहे मला तुम्हाला भेटायला येणार आहे

  • @Thelittlekidstv857
    @Thelittlekidstv857 11 месяцев назад +1

    Khup chan kaka

  • @ashashinde826
    @ashashinde826 11 месяцев назад +3

    खुपचं छान

    • @ashashinde826
      @ashashinde826 11 месяцев назад

      @@thegodfather2271 🤦‍♀️

    • @ashashinde826
      @ashashinde826 11 месяцев назад

      @@thegodfather2271 विडीवो

  • @officialsanket6846
    @officialsanket6846 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishnuRokade-s6l
    @VishnuRokade-s6l 11 месяцев назад +3

    खात्या ताटात हागणारे लोक 😋😃😃😃

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 5 месяцев назад +1

    Aawaj🌹 बी बंद.. One to ka फोर.... खेळ खलास.कार्यक्रम ok मरता क्या नही करता.... रामलाल ला मित्रानी चुकीचा सल्ला दिला... आणा अन श न वाले (आ न्ना की ऐसी की तैसी त्यांनी 😊सुद्धा 😂 सल्ला नाय😅 दिला

  • @shravangaikwad517
    @shravangaikwad517 5 месяцев назад

    खुप छान पाटील

  • @aditya-rl8vs
    @aditya-rl8vs 11 месяцев назад +1

    तुमच्या गावात कोणी RUclips वापरत नाही का?

  • @sagarjadhav3279
    @sagarjadhav3279 11 месяцев назад +8

    बोकडा सारखे तुस तुस 😂😂😂

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm 10 месяцев назад +2

    तुम्हाला इतक ज्ञान कस काय ?

  • @nileshkhandagale24khandagale
    @nileshkhandagale24khandagale 11 месяцев назад +1

    👌✌🙏

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o 23 дня назад +1

    Bapalac marayla payaje hott

  • @markaskasbe9079
    @markaskasbe9079 6 месяцев назад +1

    Bad story 😮

  • @SujitRokade784
    @SujitRokade784 11 месяцев назад +2

    Mama manane jodli ka kahani 😂😂

  • @SUBHASH82289
    @SUBHASH82289 5 месяцев назад +2

    लग्न संथ़ा अनैतिक आहे
    संभोग ला दोघांची समती असेल तर अनैतिक नाही ,परंतु लग्न मुळे भ्रम होता माझा नवरा माझि बायको
    Mind reprogram karna padega

  • @sandipsasane4618
    @sandipsasane4618 11 месяцев назад +1

    👍

  • @uttamjadhav6146
    @uttamjadhav6146 11 месяцев назад +2

    Matara chawat

  • @kalpanatalekar6495
    @kalpanatalekar6495 11 месяцев назад +3

    Sir sex timing var nakki video banva. Kalachi garaj aahe. Aata Chy mula madhe vait Savio mule nuksan zale aahe. So please

  • @sagaruniversal
    @sagaruniversal 11 месяцев назад +1

    Asa...konch..sagt..nahi..ya..pidhi..la..kaka..

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 11 месяцев назад +2

    *काय माय गेली होती भुतापाशी*

  • @googleuser4534
    @googleuser4534 11 месяцев назад +2

    काका, रमेश शेलार नाव आहे का तुमचे

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +3

      हो बरोबर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @AnilWaghmare-d8z
    @AnilWaghmare-d8z 7 месяцев назад +1

    काका तुमचे गाव कुठे आहे मोबाइल नंबर पाठवा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 месяцев назад +1

      नंबर कमेंट बॉक्समध्ये आहे

  • @akshaygomare5390
    @akshaygomare5390 10 месяцев назад +2

    tumala anubhav khup ahet sex baddat aani ledes baddal😂😂

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 11 месяцев назад +2

    मला कुस्करून खायची सवय आहे.