मंगेश साबळेंनी घेतला मोठा निर्णय ! मंगेश साबळे कोणा सोबत काय करणार ?? Mangesh Sable Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии •

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 3 часа назад +34

    मंगेश साबळे साहेब तुम्ही लढा तुमच्या माझा समाज आहे तुमच्या मागं तुमची कार्यक्षमता आहे तुमचे विचार लोकांना पटतात ते तुम्ही काम बी करतात एक मराठा कोटी मराठा दादा तुम्हाला आशीर्वाद देणार ही माझी फुल गॅरंटी

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 2 часа назад +22

    सरपंच साहेब यांना एकदा चांस दिला पाहिजे. फारच अभ्यासू, प्रगल्भ राजकारणी, सुशिक्षित, निष्कलंक सरपंच आहेत. भाऊ तुम्ही निवडणूक लडवा. विजय 101%तुमचाच .खूप खूप शुभेच्छा.

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 2 часа назад +11

    पत्रकार साहेब तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणा कारण तुम्ही साबळे साहेबांना भरपूर सपोर्ट करत आहे

  • @sambhajichavan309
    @sambhajichavan309 2 часа назад +9

    माणेश साबळे यांनाच विजयी करण्यासाठी सर्वच मतदार बंधू भिगिनी तरुणांनी प्रचंड मताधिक्याने मतदान मतपेटीतून देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती।❤❤❤❤❤

    • @sambhajichavan309
      @sambhajichavan309 2 часа назад +1

      मंगेश साबळे वाचावे ही नम्र विनंती।

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 18 минут назад

    मराठी एक्सप्रेस ला आभार मंगेश भाऊंची बातम्या दाखवतात

  • @BalajiChole-v5h
    @BalajiChole-v5h 2 часа назад +6

    भाऊ तुला युवा नेतृत्व म्हणून आम्ही पाहतो आम्ही सर्व युवा पिढी तुला भरभरून पाठींबा देऊ परंतू तु जातीपातीचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात असचाल तर निवडून येताल पण ते पूर्ण चुकीच आहे सर्व समाज तुमचा/आमचा आहे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणे हे येणाऱ्या युवा पिडीकरिता चांगले आहे. आमचा मतदार संघ नसून सुध्दा तुम्हाला सपोर्ट करू. जय महाराष्ट्र

  • @thesheru9600
    @thesheru9600 2 часа назад +5

    मनोज दादा ना विनंती आहे मंगेश साबळे मुळे आपला आंदोलन् आकर्षित झाला पहिली गाडी पेटवली हल्ला झाला तेव्हा आणी सदावरते ला धडा शिकवलं

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 часа назад +3

    जय शिवराय, मंगेश साहेब तुम्हाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तिकीट देतील ही गॅरंटी आहे.

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 2 часа назад +6

    ऐकच लक्ष मुलांचे भविष्य

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 часа назад +5

    मंगेश दादा तुम्ही विजयी होणार आहे.यात शंका नाही.

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 2 часа назад +4

    मंगेश दादां ऐका गावचा विकास करू शकतो तर नक्कीच तालुक्यात विकास करु शकतो संधी दिली पाहिजे .

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 3 часа назад +13

    मंगेश दादा तुम्ही नक्की निवडून येणार तुमची कामगिरी उल्लेखनीय आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 2 часа назад +6

    विजय आपलाच आहे मंगेश दादा तुम्ही कामाला लागा

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 2 часа назад +5

    मंगेश साबळे साहेब शेर आहे

  • @Parmeshwarbd08
    @Parmeshwarbd08 2 часа назад +4

    मंगेश साबळे चा स्वभाव चांगला जरांगेने आणि छगन भुजबळ ओबीसी आणि मराठा वाद पेटवल्या मुळे 18 पगड जातीचे लोक मतदान देऊ शकत नाही मतदान द्यायला पाहिजे परंतु असं काही घडणार नाही माझ्या मते तरी मला असं वाटतं

  • @sunandatalekar7814
    @sunandatalekar7814 Час назад +2

    मंगेश दादा उभे रहा.नक्की निवडणून येताल.

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 4 минуты назад

      लोकसभेला का निवडून दिले नाहीं

  • @bhagwatshembade2628
    @bhagwatshembade2628 3 часа назад +3

    तुमचंया सारख्या माणसाची समाजाला गरज आहे निवडणुकीला ऊभ राहाव

  • @swaratoursandtravels
    @swaratoursandtravels 29 минут назад

    Me पुण्यातून बोलतोय jarange dada na विनंती आहे आमची मंगेश dada la sapot karava आणि निवडून आणावे

  • @arunrajale4291
    @arunrajale4291 2 часа назад +6

    मंगेश दादा आपल्या प्रामाणिक मानसाने नुसते राजकारणातच नाही तर प्रत्येक ‌क्षेत्रात भाग घेणं गरजेचं आहे.मला आपले विचार,आपली समाजासाठी तळमळ आणि कार्य करण्याची पद्धत खुपच आवडते.आपण आमच्या सारख्या लोकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. मी मागे सुध्दा लिहिले होते की , देवाने आपल्या आवाजात जो आत्मविश्वास आणि प्रामाणिक पणा दिला आहे तेच आपलं भांडवल आहे आणि ती आपल्याला देवाने दिलेले आशिर्वाद आहेत.आपणास यश मिळेल यात शंका नाही कारण माझ्यासारख्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला काहीही संबंध नसताना आपण खूप आवडले .देवा प्रत्येक घरात कमीतकमी एक मुल साबळे दादांच्या आवाज असलेला प्रामाणिक जन्माला घाल म्हणजे बरं होईल.आपणास देव यशस्वी करणार हीच सदिच्छा.❤

  • @VskarkeKarkekarke
    @VskarkeKarkekarke Час назад +1

    ओबीसी जय मल्हार जय भगवानबाबा जय शेवालाल जय ज्योती जय क्रांती

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Час назад +1

    साबळे साहेब राष्ट्रीय समाज पक्षाकडुन तिकिट घ्या

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 2 часа назад +3

    जरांगे पाटील ज्याला म्हणतील त्यालाच मतदान करणार. तुम्हीही त्यांचा आदेश मानावा. उद्या नाही म्हटले पाटील कोणत्याही उमेदवाराला तर अट्टहास करू नये.

  • @anantambajogai123
    @anantambajogai123 Час назад

    मंगेश सर तुमच्या कार्याला आणि विचाराला माझा सलाम आहे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे असेच तुमचे कार्य भविष्यात लोकांच्या उपयोगासाठी यावे यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Час назад

    ❤दादा तुम्हाला नक्कीच होकार देतील❤❤❤❤

  • @RamkrishnaPatil-w6u
    @RamkrishnaPatil-w6u 13 минут назад

    जय शिवराय भाऊ

  • @bhagvankolhe
    @bhagvankolhe 2 часа назад

    तुम्ही नक्की निवडून येताना आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीला भाऊ

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Час назад

    राजकारण जरी आमच क्षेत्र नसल तरी वेळ आली तर सर्वसामान्य जनतेची वयोवृध्ध,लहान,मोठ्यांची,समाजातील विविध प्रश्नांनांची समस्या सोडवू शकतो.

  • @SukumarSabuche-f2f
    @SukumarSabuche-f2f 2 часа назад +1

    भावी आमदार मंगेश भैय्या

  • @dnyaneshwarjadhav5918
    @dnyaneshwarjadhav5918 41 минуту назад

    मंगेश भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत 🎉🎉🎉

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 58 минут назад

    साबळे भाऊ तूम्ही विजेई होनार लातूरकरांचा पाठिंबा आहे

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 3 часа назад +2

    माझ्या हिशोबानं मला असं वाटतंय की मंगेश साबळे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे या महाराष्ट्राचा कायापालट होऊन जाईल

  • @LaxmanSuryawanshi-x3s
    @LaxmanSuryawanshi-x3s Час назад

    छान छान अप्रतिम दादा ❤❤

  • @prembhivsaneprembhivsane8984
    @prembhivsaneprembhivsane8984 11 минут назад

    Magesh Bhau Tumi vidhan sabhela ubhe Raha tumcha prachar amhi Karu kup abyasu
    Ahat maza mat tumhaol family
    💙💙💙💙💙💙💯👍💪

  • @RamkrishnaPatil-w6u
    @RamkrishnaPatil-w6u 21 минуту назад

    आमदार मंगेश सांगळे जय शिवराय भाऊ

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 2 часа назад +2

    मंगेश साबळे साहेबांनी ड्रायव्हर लोकांचा मुद्दा उचलून धरा आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी हा मुद्दा उचललेला नाहीये त्याच्यावर थोडा अभ्यास करा अख्खा ड्रायव्हर तुमच्या पाठीमागे राहील

  • @awdutgadge3746
    @awdutgadge3746 3 часа назад +1

    👍

  • @MauliKabade-n8x
    @MauliKabade-n8x Час назад

    भाऊ,नकीच,विजय,होनार

  • @ganeshsole08
    @ganeshsole08 Час назад

    फिक्स आमदार मंगेश साबळे 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajarampawar6139
    @rajarampawar6139 Час назад

    मंगेश दादा उभे रहा

  • @subhashpatil4743
    @subhashpatil4743 2 часа назад

    Dada khup chan bola adars ahat kam pn karta tume ❤❤

  • @satishkadampatil3211
    @satishkadampatil3211 Час назад

    भावी आमदार मंगेश साबळे

  • @KrantiPatil-f3c
    @KrantiPatil-f3c 2 часа назад +1

    Dada aapla Vijay nkkich honar from Rekha patil

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 часа назад +1

    मनोज दादा जरांगे पाटील कधीही स्वतः राजकारणात येणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण मनोज दादा जरांगे पाटलावर जर कोणी काही बोललं तर ते मराठ्यांना सहन होणार नाही त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांनी राजकारणापासून दहा हात लांबच राहावं ही मराठा समाजाची मागणी आहे

  • @dattatrayawachar2588
    @dattatrayawachar2588 2 часа назад +5

    नक्कीच संधीच सोन करनार हा माणूस जातीसाठी लढनारा माणूस मंगेश दादा साबळे

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 19 минут назад

    Manoj dada aplyala vinanti ahe mangesh dada la tikit dywe yachyakade saglya maharashtrache laksh laglay

  • @RamkrishnaPatil-w6u
    @RamkrishnaPatil-w6u 16 минут назад

    आमदार साहेब

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Час назад

    मंगेश साबळे फिक्स आमदार 💥💥💥💥💥💥💯💯💯💯💯💯

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e Час назад

    😢😢😢😢

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Час назад

    Good

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 часа назад +4

    गरीब गरजवंत मराठा मंगेश दादा विजयी होणार आहे.

  • @हिंदुस्तानबचाओ

    मी मंगेश साबळे जे बोलते त्यावर कारण ते मराठा समाजाच्या उमेदवार दिले ते त्यांच्या निवडून आल्यावर तुमच्यावर प्रामाणिक आता असा झालेला आहे निवडणूक मध्ये निवडून आल्यानंतर ते आपला बाप होतो पण त्यामध्ये मनोज जनतेची त्याची घेताना 14 महिने मध्ये कमावला सगळे गमवून आम्हाला असं वाटतं की त्यांना निवडणूक मध्ये किती उमेदवार द्यायचा नाही सगळ्यात जंतावर सोडायचा कोणाला पडायचा आणि कोणाला लावायचा त्यामध्ये काय सांगायचं नाही आपण आल्यानंतर त्या सरकाराला आपला आरक्षण घेतलं पाहिजे देणं पाहिजे त्या आरक्षणामध्ये आपलं

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 Час назад

    जरांगे पेक्षा जास्त अभ्यासु व्यक्तीमत्व

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 4 минуты назад

    मंगेश साबळे जरांगे पाटलाचा विश्वास संपादन करू शकले नाहीत

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 39 минут назад

    जरांगे पाटील राजकारणात पडू नये

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Час назад

    0 बजेटमध्ये निवडून येणे ही कमाल असते पन त्यामध्ये पन बराच फरक आहे निवडनूकीला उभा टाकलेला माणूस सरड्यासारखा रंग बदलून असतो
    पन ती लाट असते आणखी त्या लाटेत तो निवडून येत असतो असे बरेच उदाहरणे महाराष्ट्रात मी पाहीले आहेत.

  • @हिंदुस्तानबचाओ

    मराठा उमेदवार देऊ नका त्याचे सरकार नाही बनली त्याची सरकार जे तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही तरी मराठी उमेदवार देऊ नका त्याच्या संग आपण त्या उभं राहायचं जे आपल्या समाजासाठी आहे

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Час назад

    आमचं क्षेत्र काही राजकीय नाही

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 часа назад

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @sureshtidke6675
    @sureshtidke6675 11 минут назад

    Bhau ladha ata jiknar

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 2 часа назад +1

    उभे नाही केले तर पन्नास टक्के मराठा समाज फुटणार यात शंका नाही

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 Час назад +1

    Only BJP win

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 часа назад

    मंगेश भाऊ ला खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्ही अवश्य उभे राहावे सर्वांचा पाठिंबा आहे

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 Час назад

    Mangesh saible age baido hamtumaire saith hai

  • @vaibhavraje28
    @vaibhavraje28 2 часа назад

    Han Kejriwal aahe !
    Dada ya varti bharvsah thevat he nahi yala kuthle he ticket bhet nahi
    Jaynna abhays aahe taynna samjel , yacha pratek shabd ha dhong aahe ..!
    Khup dhurt ani chalak manus aahe kadhi pan double crossed karu shakto .?/

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 35 минут назад

    apan ladava ani kam karava asa sarpanch pahije gava gavat ala pahije

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 2 часа назад +2

    एक हुशार माणूस एक आडाणी

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 2 часа назад +2

    मनोज जरांगे ला मराठा समाज कंटाळला..😢😢
    आम्ही मराठा भाजपाला मतदान करणार 💯💯🙏🙏🚩🚩

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 2 часа назад +1

    सगळ्यांनाच आमदार व्हायचे
    आरक्षण राहिले बाजूला
    अवघड आहे😂😂😂😂

  • @shyampatil18118
    @shyampatil18118 23 минуты назад

    Mangesh bhavan ka number daka Shyam Patil mobile number