tv9 Marathi Special Report | मनोज जरांगेंचे उमेदवार कोणत्या जागांवर?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 336

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 6 часов назад +168

    ओन्ली पाटील❤❤❤

    • @Radhika-d1p
      @Radhika-d1p 4 часа назад +3

      फाटली 😅 पुन्हा एकदा दिशा भूल केली

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 2 часа назад +1

      Ek maratha mhanun sangato jarange samajachi dishbhul keli

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 Час назад

      १२ cha comment Sathi jat nko badlu ​@@gauravdeshmukh7029

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 Час назад

      ​@@Radhika-d1pफाटली तर तुमची

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 54 минуты назад

      ​@@Shindesarkar108 😂 ulta indi alliance che votes khanar anhi madat karnar BJP la 😂

  • @s.s8496
    @s.s8496 6 часов назад +131

    फक्त मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤❤❤

    • @PT-yj6bb
      @PT-yj6bb 5 часов назад

      @@s.s8496 घ्या शेट्ट 😂

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 6 часов назад +155

    योग्य निर्णय घेतला पाटलांनी. आम्ही कायम जरांगे पाटलासोबत आहे 🚩

  • @balajip1604
    @balajip1604 6 часов назад +111

    1 नंबर निर्णय चाणक्य मनोज दादा पाटील

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 5 часов назад +47

    गनिमीकावा आहे ❤ एकदम योग्य निर्णय घेतला ❤

  • @pikagamingop
    @pikagamingop 5 часов назад +92

    शरद पवारांचा कार्यक्रम झाला पाहिजे

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 5 часов назад +11

      आणि भाजपला तर काय सोडतोय काय लोळवणारच

    • @mahavirwaghmare-ks6yu
      @mahavirwaghmare-ks6yu 5 часов назад

      ​@@spstatuscreation5834भाजप सुपडा साफ

    • @Believer3227
      @Believer3227 5 часов назад

      ​@@spstatuscreation5834 🍌🍌

    • @Gtpatil123
      @Gtpatil123 4 часа назад +5

      BJP आमचं main target आहे 😊❤
      Obc राजकारण करणारे बूगा करणार..
      एक मराठा लाख मराठा..🔥💪🚩

    • @Believer3227
      @Believer3227 4 часа назад +10

      @@Gtpatil123 मोठे पवार च देतेन मग तुला..... आरक्षण😅🤣

  • @DnyandevBobade
    @DnyandevBobade 5 часов назад +30

    कोणतेही राजकिय विश्लेषक योवोत आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहोत

  • @dnyandeoborude9564
    @dnyandeoborude9564 6 часов назад +56

    Only patil ❤

  • @SohamP-tr8rt
    @SohamP-tr8rt 6 часов назад +65

    पाटील ❤❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 5 часов назад +32

    मराठा नेता मनोज जरांग पाटील साहेब ❤❤❤❤

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 5 часов назад +34

    एकदम हुशार आहेत पाटील सलाम ❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 5 часов назад +23

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 6 часов назад +54

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल

  • @anilshinde8495
    @anilshinde8495 6 часов назад +45

    पाटील जे म्हणतील तेच करायचे

  • @dnyaneshwarfadat3591
    @dnyaneshwarfadat3591 5 часов назад +23

    शरद पवार साहेब यांच्या उमेदवारांना पाडा असे म्हणा दादा लय वाटोळं केलं आपल्या जतीच

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 4 часа назад +13

    फाटली 😅 पुन्हा एकदा दिशा भूल केली

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 4 часа назад +4

    निर्णय यौग्य आहे. मनोज दादा. तो याचा अर्थ. कुठल्याही समाजाचा असो मनोज दादा जरांगे पाटील यांचा ऊमेदवार निवडून आलाच पाहीजे. महाराष्ट्र राज्यात. अभिनंदन 🌹💐. दादा

  • @gajananvchandrawanshi2484
    @gajananvchandrawanshi2484 4 часа назад +4

    माझ हे पाहिलं मतदान आहे हे मत मी माझ्या जातीसाठी आणि या मराठा आरक्षण लढ्यात सहभाग साठी अर्पण करतो
    मा जारांगे पाटील जिंदाबाद

  • @gitap77777
    @gitap77777 6 часов назад +49

    एक मराठा लाख मराठा सांगली तासगांव कायम एकनिष्ठ राहणार मनोज दादा पाटील यांच्या सोबत

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 3 часа назад +4

    खरा चाणक्य 🚩

  • @amardeepborate4038
    @amardeepborate4038 3 часа назад +3

    कुठेही उभे करा
    त्यांना माघाराच घावी लागणार 100% लिहून घ्या😂

  • @जरांगेदेशीवाले
    @जरांगेदेशीवाले 6 часов назад +24

    सलाईन योद्धा ने शरद पवारांना गूलीगत धोका दीला. 😂

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 5 часов назад +9

      Tu itwala ka ??? BJP cha. Kashi ultipadli chal?? Ali ka majja

    • @Hindu-Patil
      @Hindu-Patil 3 часа назад

      तुझ्या आईच नाव समोर लाऊन देसिवली लिहाच ना पुढे😂😂😂

  • @sagarbhore8556
    @sagarbhore8556 5 часов назад +19

    एक नंबर निर्णय आहे साहेब

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u 2 часа назад +1

    खुपच चांगला निर्णय घेतला उमेदवार उभे करायचा आणि ते उमेदवार हे निवडून विधान सभेच्या पटलावर पोहचले पाहिजेत हे महत्वाचा आणि गरीब मराठा समाजाचे प्रश्न सुटण्याचा निर्णय घेतला...🙏🚩

  • @VighaneshKhanvilkar
    @VighaneshKhanvilkar 4 часа назад +5

    येला काय झाटा कलतय😂😂😂😂

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 5 часов назад +20

    एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥💯🔥

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 6 часов назад +30

    ओन्ली पाटिल

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 4 часа назад +3

    याच्यावर अजून ही विश्वास नाही.बारामतीचा आदेश आला की पटकन युटर्न घेईल.

  • @adii2626
    @adii2626 5 часов назад +15

    पाटील माझं पहिलं मत जाती साठी...... जरांगे बोलतील तो उमेदवार.... पारनेर विधानसभा

    • @nikhil611m
      @nikhil611m 13 минут назад

      उभ राहील पाहिजे n पण कोणी😢

  • @संगीतानागनाथबदोले

    ₹500 च्या बॉण्ड वर लिहून देऊनही पाठिंबा नाही दिल्यास मग काय करणार?

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 5 часов назад

      Are amch bghu.tu tuzi ghal

    • @Starmcgm
      @Starmcgm Час назад

      लायकी प्रमाणे बाँड घेतला आहे 😂

  • @shubhamgavade7344
    @shubhamgavade7344 4 часа назад +3

    तुमचा बुरखा फडणविस साहेब फाडतील 😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 5 часов назад +7

    सगळे सलाईन वर आहेत आता 😂 😂
    एक मराठा लाख मराठा ❤

  • @rathod7158
    @rathod7158 5 часов назад +34

    सगळे अर्ज मागे घेणार नक्की😂😂😂😂😂 बघू

  • @ganeshgadge8421
    @ganeshgadge8421 3 часа назад +2

    अहो दादा Sc , ST किंवा NT यांच्या जागेवर फक्त त्या समाजातील उमेदवार उभे राहु शकतील त्यामुळे कोणी पाठींबा द्यायची गरज नाही

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 4 часа назад +2

    भाऊ तुमच गणीत चुकतय फक्त जरांगे पॅटर्न चालेल !

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 5 часов назад +17

    रणांगणातून माघार घेतलेला सैनिक.

  • @User7652i
    @User7652i 5 часов назад +9

    हातकणंगले, बारामती , कर्जत जामखेड ,नागपूर ,येवला, परळीत कोण उमेदवार आहेत आपले जाहीर करा.

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 3 часа назад

      हातकणंगले आरक्षित आहे...
      तिथं उमेदवार नसेल

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 5 часов назад +5

    अगदी बरोबर आहे

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 5 часов назад +8

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 4 часа назад +6

    भाजपचे सरकार येणार आणी जरांगेला अटक होणार हे असच होणार आहे

  • @govindsuryawanshi5016
    @govindsuryawanshi5016 5 часов назад +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 4 часа назад +2

    ते शरद जोशी होते हे चाणक्य जरांगे आहेत

  • @BhavishyaVedhJyotish
    @BhavishyaVedhJyotish 3 часа назад +1

    मराठ्यांचा नेता विद्याविभूषित, उच्च विचारसरणी,प्रामाणिक, कर्तृत्व श्रेष्ठ, हुशार असावा.

  • @PT-yj6bb
    @PT-yj6bb 6 часов назад +51

    अलिकून सलाम मनोज जरांगे पठाण ❤

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp 6 часов назад +17

      आईटी सेल जिंदाबाद हिन्दू मुस्लिम एवढच येत आपल्याला आणि bjp ला

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp 5 часов назад +12

      @@PT-yj6bb मतांसाठी चालतो तुम्हाला मुस्लिम समाज हिंदुत्ववादी म्हणता आणि मत त्यांचे मिळवण्यासाठी त्यांच्या संघटना, मदरसे यानं मोठ करण्यासाठी भर भरून पैसे देतात 😂हेच तुमच हिन्दुत्व का?

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад +3

      😂😂

    • @aasonvane8773
      @aasonvane8773 5 часов назад +8

      BJP सुफडा साफ म्हणजे साफ ...

    • @StsDm-y2j
      @StsDm-y2j 5 часов назад +4

      वालीकूम सलाम भावांनो😂

  • @shambhucreations2021
    @shambhucreations2021 3 часа назад

    एक मराठा लाख मराठा
    आम्ही कायम पाटील तुमच्या सोबत

  • @jalindarmote9984
    @jalindarmote9984 5 часов назад +12

    शरद पवार गटाचे उमेदवार तिथे आहेत तिथे जरागे उमेदवार देनार नाही हे लक्षात ठेवा

    • @vaibhavjain2935
      @vaibhavjain2935 3 часа назад +1

      खरे आहे

    • @dipakdandge6918
      @dipakdandge6918 12 минут назад

      मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करता तर पुर्ण महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात आपले उमेदवार उभे करावे जरांगे पाटलांनी बाराम तीत सुद्धा सुटली नाही पाहिजे जथे शरद पवार आणि कोंग्रेस चे उमेदवार असतील तिथे सुद्धा उभे करावे नाही तर तुम्ही तुतारी चे स्टार प्रचारक म्हणून शिक्का मोर्तब करून घ्याल

  • @VighaneshKhanvilkar
    @VighaneshKhanvilkar 4 часа назад +2

    राज साहेब ठाकरे✌✌✌✌✌

  • @cricketlovers-bq8qd
    @cricketlovers-bq8qd 5 часов назад +2

    पहिल्या वेळेस योग्य निर्णय घेतला

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 4 часа назад +1

    पाटील🚩🚩🚩🚩💪💪👈👌👍💯💯

  • @mangeshkamble1772
    @mangeshkamble1772 2 часа назад +1

    गावात मंदिरात प्रवेश आहे का..मांग माहर ला

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 5 часов назад +4

    उमेदवार पाडणे हा कार्यक्रम योग्य राहील.

  • @SwatiKadam-d9o
    @SwatiKadam-d9o 4 часа назад +1

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 5 часов назад +5

    अरे भाऊ 288 कुठे गेले कृपया 288 उभे करायला हवे

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 4 часа назад

    THE FUTURE OF MARASHTRA POLITICS ! ❤🚩🔥only जरांगे पाटील साहेब! कायम तुमच्यासोबत! जय शिवराय! जयभीम

  • @YogeshHade-s3p
    @YogeshHade-s3p 5 часов назад +1

    पाटील मनतील ती पूर्व दिशा ❤

  • @sachinkandalkar9716
    @sachinkandalkar9716 6 часов назад +29

    जरांगे चाच कार्यक्रम होणार आता..

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 5 часов назад +3

    आता भा.ज.पा.ला जास्त सोपे झाले.

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 3 часа назад

      हा एकनाथ ला पहिलेच
      म्यानेज झालाय 😂😂

  • @dineshbmarnar.3756
    @dineshbmarnar.3756 4 часа назад +1

    मनोज दादा 100 उभे करा 101 टक्के सर्व 👍🙏 निवडतील

  • @DarekarAbhishek
    @DarekarAbhishek 4 часа назад +1

    योग्य निर्णय💯🚩

  • @ChandrkantYadav-hb1el
    @ChandrkantYadav-hb1el 4 часа назад +1

    Very nice

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 6 часов назад +14

    Rong decision

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 2 часа назад +1

    Marathwada fix 80%

  • @balashedge3710
    @balashedge3710 3 часа назад

    आम्ही पाटलांसोबत

  • @sanketRaut-k4d
    @sanketRaut-k4d 5 часов назад +1

  • @balajijadhav2253
    @balajijadhav2253 5 часов назад +1

    Great patil ❤❤❤

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 5 часов назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @vishwasdevkar7111
    @vishwasdevkar7111 3 часа назад

    कुठे आहेत 288...आतां वेगळे ..उद्या सकाळी वेगळे. पनास आमदारांनी अर्ज भरायला लावणार आणी माघारी घेणार..आणी नंतर तुतारी ला पाठिंबा देनार

  • @dineshmulkheade4816
    @dineshmulkheade4816 3 часа назад +1

    BJP X200xp

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 3 часа назад

    राजकारण म्हणजे कीड आहे. जी लागते ती नुकसान करते. सगळ्यात मोठी कीड म्हणजे राजकारण, जो नादी लागला तो संपला 🙏

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 5 часов назад +2

    पुरे पाडायचे पण कुणीतरी निवडून येणार ना😂

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 часов назад +6

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @AnusayaTTe
    @AnusayaTTe 2 часа назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ganesh3132-hg5wc
    @Ganesh3132-hg5wc 4 часа назад +1

    जय मराठा, जय भीम, जय MIM 🧡💙💚

  • @ShaileshKankhar
    @ShaileshKankhar 5 часов назад +1

    सत्ता सर्वांना हवी आहे

  • @kharatrameshwar614
    @kharatrameshwar614 5 часов назад +1

    योग्य भूमिका

  • @तानाजीसूर्यवंशी-न2ध

    पाटील

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 3 часа назад

    ओन्ली मनोज दादा पाटिल ❤❤

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 5 часов назад +1

    पाटलांचा निर्णय म्हणजे खटक्यावर बोट जाग्याव टांगा पल्टी 😅

  • @chintamanipatil4210
    @chintamanipatil4210 4 часа назад

    🎉🎉

  • @shreyamane5647
    @shreyamane5647 6 часов назад +14

    only manoj dada sarkaar

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 Час назад

    पाटील आणि मराठा ❤🔥✌️

  • @Vinodkhakalpatil
    @Vinodkhakalpatil 6 часов назад +11

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव..

  • @user-sv4oi2yc4g
    @user-sv4oi2yc4g 2 часа назад

    Only Jarange Patil saheb

  • @RWA-25rk
    @RWA-25rk 6 часов назад +7

    हां वाळका मिथुन काय उमेदवार देते नसतो
    हा मराठा समाजाला धोका देत आहे 😡😡

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 5 часов назад +1

    जरागे.पाटील जिंदाबाद

  • @dineshmulkheade4816
    @dineshmulkheade4816 3 часа назад +1

    BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP X200xp

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 4 часа назад +1

    Only jarange patil

  • @Geniuses11
    @Geniuses11 5 часов назад +5

    Full support jarange saheb

  • @parthmaltiservises8286
    @parthmaltiservises8286 5 часов назад +1

    संजय उन्हाळे हा राजकीय विश्लेषक नसुन फडणवीस विश्लेषक आहे.

  • @rajupatel-rs8lu
    @rajupatel-rs8lu 5 часов назад

    💯👌👍

  • @sagargore3258
    @sagargore3258 6 часов назад +11

    सगळे पक्ष सलाईन वर ठेवले एकच नबंर गनिमी कावा पाटील बोलते सबको कोलते

  • @vaishnavdhere321
    @vaishnavdhere321 5 часов назад +1

    Kingmaker patil 🚩❤️

  • @Krushna_patilGhorpade
    @Krushna_patilGhorpade 2 часа назад

    पाटील दादा

  • @nitinnikam1720
    @nitinnikam1720 5 часов назад +1

    म्हणून म्हणतो मराठ्यांचे कितीही नेते आले आणि गेले तरी मराठा हा पवार साहेबनच आपला नेता मानेतात

  • @UttampawarPawar-y3m
    @UttampawarPawar-y3m 5 часов назад +2

    राजकारणासाठी नाटक

  • @sudarshandalvi5561
    @sudarshandalvi5561 5 часов назад

    ❤❤❤

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 4 часа назад

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत निष्ठावंत नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा ❤❤

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 5 часов назад +1

    पाटील म्हणतील तसं

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 Час назад

    Only Manoj jarange patil 🚩

  • @sopanpawar1137
    @sopanpawar1137 3 часа назад

    SC aani ST...❤❤Jagi umedvar deu nka..patil❤