Manoj Jarange Patil विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, 36 मतदारसंघात उमेदवार देणार? Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 95

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 5 часов назад +51

    पाटलांनी पहिलेच बोलले होते मला कोणीही हालक्यात घेऊ नका . वेळ आल्यावर कळेल . एक मराठा कोटी मराठा.

  • @sundarwagh1227
    @sundarwagh1227 5 часов назад +33

    श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना जे ४ थी पास मननारे होते ते आज सगळेच कोमात गेली असनार

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 4 часа назад +16

    पाटलाची रणनीती 1 नंबर 👍👌🙏🚩

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye 5 часов назад +25

    एक मराठा कोटी मराठा कोटी जरागे पाटील जिंदाबाद

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 5 часов назад +22

    आज सिद्ध झालं की देशात एकमेव चाणक्य मनोज दादा पाटील आहेत.

    • @ajinkya1335
      @ajinkya1335 3 часа назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @nikhilpatil4720
      @nikhilpatil4720 3 часа назад

      ​@@ajinkya1335hàsatoy kay be , tuji kay layaki ahe

    • @OnlyTruth.111
      @OnlyTruth.111 2 часа назад +1

      चाणक्य नाही लबाड माणूस आहे तो समाजाचा वापर करून राजकारण करतोय

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 2 часа назад

      @@OnlyTruth.111 तुझ्यासारखे बार्बापे कोणत्याच. समाजाचे होत नसतात कारण तुमची पैदास एका माणसाकडे झालेली नसते.

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 5 часов назад +20

    वंचित आघाडीने शिकावे जारांगे कडून जिथे उमेदवार निवडून येणार तिथे उमेदवार द्यावा

    • @Rushi_YT_
      @Rushi_YT_ 3 часа назад

      वंचित आघाडी चं ध्येय हे निवडून आणायचं नाही तर काँग्रेस/राष्ट्रवादी ची मतं फोडण आहे.

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 5 часов назад +48

    जे कुणी जरांगे पाटलांना ४थी पास म्हणत होते 😂ते आज कोमात गेले

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 4 часа назад +1

      रसद पुरवणारे गायक होणार कारण महाविकास आहे गाडीचा पाठिंबा काढून घेतला

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 4 часа назад +9

    परळी मध्ये उभा करा पाटील 1.40 लाख मराठा आहेत परळीत 🔥💯✌️

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 4 часа назад +4

      मग धनु गेला .. समजा आणि सोबत SC आणि मुस्लिम समाज. आहेच

    • @Sanjaychoure15
      @Sanjaychoure15 3 часа назад

      @@gopaladamande8649 SC आणि मुस्लिम सोबत म्हटल्यावर 1.70 लाख one side मराठा उमेदवार निवडून येणार परळीतून🔥💯✌️

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 5 часов назад +15

    Ek maratha lak maratha

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 4 часа назад +4

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जे होईल ते होईल.

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 4 часа назад +3

    फक्त जरांगे पाटील ⛳

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 4 часа назад +3

    आपोआपल्या. मतदारसंघात. सर्व जाती धर्माने. फॉर्म भरणे गरजेचे आहे. नंतर बघु. 288 फॉर्म भरा. हि नम्र विनंती. ह्यालाच म्हणतात. गणीमी कावा.

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 5 часов назад +7

    All obc with फडणवीस बस कार्यक्रमच झाला जरागे व पवार चा 🚩जय श्रीराम 🚩

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 5 часов назад +3

      फडणवीस चां कार्यक्रम झाला आहे.

    • @DKthe007
      @DKthe007 5 часов назад +3

      ये बाळा रडू नकोस रं 😂😂

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 4 часа назад +1

      ​@@Rdhealth234निकाल तर येऊ द्या 😂🤪

    • @statesnewfilmwhatsupandtea5262
      @statesnewfilmwhatsupandtea5262 2 часа назад

      Pawarch kay karayachay amhala

  • @gitap77777
    @gitap77777 5 часов назад +38

    एक मराठा लाख मराठा सांगली तासगांव कायम एकनिष्ठ राहणार मनोज दादा पाटील यांच्या सोबत

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 5 часов назад +14

    🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩

  • @Bibhishanlondhe123
    @Bibhishanlondhe123 5 часов назад +8

    🚩🚩🚩🔥

  • @nssp3669
    @nssp3669 5 часов назад +12

    गुजरात प्रेमीं भटाला आणि मिन्धेला हटवा🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @sampatpawar9794
    @sampatpawar9794 4 часа назад +1

    Mi political science cha Abhyas karto. khup ch chan karyakram lavla ahe patilanni… ek number. Koni vichar pan navta kela asa correct karyakram ❤❤❤

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 4 часа назад +2

    हम सब जरांगे ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shitalkhose8610
    @shitalkhose8610 4 часа назад +2

    फक्त मनोज जरांगे पाटील साहेब 🚩

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 3 часа назад +2

    जरांगे पाटील यांना हलक्यात घेतले ते सध्या तरी कोमात

  • @DattaLandge-fs3eq
    @DattaLandge-fs3eq 4 часа назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @prakashdhotre5435
    @prakashdhotre5435 4 часа назад +5

    ओन्ली मनोज दादा पाटील सोबत

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 5 часов назад +4

    जिथे मराठा कट्टर, तिथे जरांगे फॅक्टर, 🚩🚩🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @s54123
    @s54123 5 часов назад +20

    अरे बाबांनो काय पत्रकार बनणार तुम्ही? ३६ एस सी मतदारसंघात आपली ताकत आहे असं ते बोललेत, मराठा समाजाची १००+ मतदारसंघात ताकत आहे

  • @SameerKhan-ci4ij
    @SameerKhan-ci4ij 4 часа назад +1

    Jarange saheb tumhi 288 jaghe watap kra sarwo samajh cha tumhala patimba ahye ,,❤❤

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 5 часов назад +4

    पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत

  • @dineshw9281
    @dineshw9281 4 часа назад

    स्वागत आहे 👍👍

  • @shlok7921
    @shlok7921 5 часов назад +5

    Patil saheb❤❤

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik6248 3 часа назад

    या निवडणुकीत जरांगे फॅक्टर जेव्हढा
    वाटतो तेव्हढा चालणार नाही

  • @bharatyeslote8328
    @bharatyeslote8328 4 часа назад +2

    Only पाटील ❤️ 🚩 💪

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 Час назад

    फक्त जरांगे पाटील

  • @JayashriRaut-d5c
    @JayashriRaut-d5c 4 часа назад +1

    अपक्ष उभे राहणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होणार , निवडून आले तरी काही उपयोग होणार नाही. शेवटी माविआ किंवा युती यांच्याच दावणीला बांधले जाणार.

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 4 часа назад

    ❤❤❤eik maratha lakh maratha

  • @pramodpatil8122
    @pramodpatil8122 3 часа назад

    काय विश्लेषण करता मराठवाड्यात फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का महायुतीचे नसतील का फटका हा दोघांना ही बसू शकतो नावे घ्याल तर दोघांची पण घ्या पक्ष भेद का करता

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 часа назад

    जंरागेच्या मागे अमित शहा
    शहांनी जंरागे ना सांगितले आहे की फडणवीस ला महाराष्ट्रात गुंडाळुन ठेव
    दिल्ली जे जास्त स्वप्न पडता त्याला😂
    लढायचं पण पाडायचं पण आणी लिहुन देणार त्याला पांठीबा पण ❤

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 5 часов назад +3

    Jarange patil jindabaad

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 4 часа назад

    आधी आमदार मत मग समाज मत

  • @SuryaBhosale-i7i
    @SuryaBhosale-i7i Час назад

    Only patil

  • @sanketRaut-k4d
    @sanketRaut-k4d 5 часов назад

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 5 часов назад +5

    Ami manoj dada sobat nasik

  • @MurliKharat-e1i
    @MurliKharat-e1i 4 часа назад

    इलेक्शन झाल्यावर जरांगे पाटील दिसणार सुद्धा नाही

  • @shlok7921
    @shlok7921 5 часов назад +4

    Abe 36mhnje fkt marathwadytla baki 150madarsangvar मराठा strong ahe

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 4 часа назад

    येवल्यात पवार यांनी जरांगे च ऐकले नाही. सर्व मराठा उमेदवार यांना बाजूला ठेवून तुतारी दुसऱ्याला दिली आहे. खंत वाटते.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 4 часа назад

    काही नाही. कुणाची. ताकत नाही फक्त. पर्याय. नव्हता.

  • @appakolakar5568
    @appakolakar5568 4 часа назад

    36 कशाला 288 आमदार उबे करकार्यक्रम करतो आम्ही

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 4 часа назад

    नांदगांव ल उभा करा नाशिक जिल्ह्यात..
    भाजप पडेल

  • @ramdasgorde2163
    @ramdasgorde2163 4 часа назад +1

    बिनडोक प्राणी

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 4 часа назад

    जेथे bjp मजबूत आहे तेवढं 😊😊

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 5 часов назад +4

    हे सगळे निवडणुकीत खंबीरपणे उभे राहणार का
    फितूर होउन पक्षाचे काम करत रहनार हे नक्की आहे

  • @nagnathjadhav6123
    @nagnathjadhav6123 5 часов назад

    Ahamadpur vidansabha jarage zindabad

  • @vickylogyupdates7060
    @vickylogyupdates7060 4 часа назад +2

    Chatu patrkaranno jaranage ladhatil tith obc ,sc ,st tar ekatr yeil na......Marathi channel sagle villkle galet MVA la....... ground reality var Kam kara.......jay hindu only

  • @artdemo5766
    @artdemo5766 4 часа назад

    Jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 5 часов назад

    लईच फालतू बडबड करताय,
    Imp bolat nahit

  • @showmustgoon7293
    @showmustgoon7293 4 часа назад

    1pan yet nahi

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 5 часов назад +1

    Sudnya maratha samaj Yala samarthan karat nahit

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 5 часов назад +2

    एक मराठा लाख मराठा मराठा समाजाने आपल्या समाजाचा आमदार निवडुन दयावा

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 5 часов назад +4

    एकही जागा निवडून येणार नाही

    • @shital5405
      @shital5405 5 часов назад +1

      Kalel

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 5 часов назад +1

      तुम्ही धनुची काळजी करा आता 😂😂😂

    • @DKthe007
      @DKthe007 4 часа назад +1

      उगी बाळ रडू नको हा 😂😂

    • @abhijitbhosale4755
      @abhijitbhosale4755 2 часа назад

      डुक्कर गुच खाणार....काही करा..तुम्ही

  • @sunillamkane5936
    @sunillamkane5936 5 часов назад +2

    Pachim Maharashtra visrla dad tumi tv chi sutra na pan dhakka 🎉😂😂😂😂😂

  • @pooj525
    @pooj525 5 часов назад +1

    निवडूनिकिंनंतर जरागे दिसणार नाही

    • @DKthe007
      @DKthe007 4 часа назад

      बरं हा ताई...😂😂

  • @prakashgayake5084
    @prakashgayake5084 4 часа назад

    Marathwada ter पक्के aahe .40 उमेदवार निवडून येणार आहेत. बाकी खूप jage मराठा समाज बांधावं आहेत. एकूण 113 जागी मराठा समाज दाखवेल yavele 113 ter jarange पाटील यांचे उमेदवार निवडून येणार. SC, st बांधवांना मराठा समाज बांधावं निवडून aannar. एक gatta मतदान मराठा समाज बांधव jarange पाटील यांचे आदेशानुसार kernar ter 113+ 54 =167 मग सरकार कोणाचे ते तुम्हीच पहा. जय जिजाऊ जय शिवराय..

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 4 часа назад

    आधी आमदार मत मग समाज मत

  • @nssp3669
    @nssp3669 5 часов назад +2

    गुजरात प्रेमीं भटाला आणि मिन्धेला हटवा🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩