कोकणातील पारंपरिक पद्धतीने चिकन थाळी l स्मोकी मालवणी कोंबडी वडे l Villeg Chicken Thali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने चिकन थाळी l स्मोकी मालवणी कोंबडी वडे l Villeg Chicken Thali
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण आषाढ पार्टी साठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने चिकन आणि वडे बनवणार आहोत चिकन ला मी एक स्मोकी असा टच दिला आहे त्याने चिकन खूपच चविष्ट लागते आणि मालवणी कोंबडी वडे आजची थाळी आवडली तर नक्की लाईक शेअर करा 🙏 तसेच मला सपोट करण्यासाठी
    @vidhya shinde01 ya channel la Subscribe kra 🙏
    #vidhyashinde01
    #कोकणातीलपारंपरिकपद्धतीनेचिकनथाळी
    #स्मोकीमालवणीकोंबडीवडे
    #villegcooking
    #VillegChickenThali
    #आषाढपार्टीस्पेशलचिकनथाळी
    #कोकणीचिकनथाळी
    #गटारीस्पेशलचिकनथाळी
    #malvanichickenrecipe
    #मालवणीचिकन
    #malvanikombadivaderecipeinmarathi
    #महाराष्ट्रीयनरेसीपी
    #स्मोकीकोकणीचिकन
    #maharashtrianchickenthali
    #howtomakechickenthalirecipe
    #Howtomakemaharashtrianchickenthali
    #ChickenthalirecipeinMarathi
    #homemadecooking
    #homemadechickenThali
    #gavranchicken
    #chickenthalibyvidhyashinde
    #marathiyoutuber
    #marathirecipes
    #मराठीजेवण
    #घरचजेवण
    #घरचीथाळी
    #gharchjevan
    #vidhyashinde01marathirecipes
    vidhya shinde 01,कोकणातील पारंपरिक पद्धतीने चिकन थाळी ,स्मोकी मालवणी कोंबडी वडे ,villeg cooking ,Villeg Chicken Thali ,आषाढ पार्टी स्पेशल चिकन थाळी ,कोकणी चिकनथाळी ,गटारी स्पेशल चिकन थाळी ,महाराष्ट्रीयन रेसीपी ,स्मोकी कोकणी चिकन ,
    maharashtrian chicken thali ,how to make chicken thali recipe ,How to make maharashtrian chicken thali ,Chicken thali recipe in Marathi,home made cooking ,home made chicken Thali ,gavran chicken ,chicken thali by vidhya shinde,marathi youtuber ,marathi recipes ,मराठी जेवण ,घरच जेवण
    घरची थाळी ,gharch jevan vidhya shinde01 marathi recipes,malvani chicken masala recipe,malvani kombadi vade recipe in marathi
    चिकन थाळी साहित्य
    चिकन साठी मसाला
    कांदे 6 मोठे
    सुक खोबर 2 वाटी मध्यम आकाराच्या
    लसूण कांदे 2
    चिकन मसाला पावडर 3 चमचे
    फोडणी साठी 3 कांदे
    तेजपत्ता
    हळद 3 चमचे
    घरचा लाल मसाला 9 ते 10 चमचे
    कोथिंबीर 2 चमचे
    कांदा खोबरं व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या प्रमाणे भाजून घेणे
    खडे मसाले
    काळेमीरी 1 चमचा
    खसखस 1 चमचा
    शहाजीर 1 चमचा
    दालचिनी 1 इंच
    हिरवी वेलची 2
    लवंग 8 ते 9
    चक्र फूल 1
    जावेत्री 1/2
    नाग केशर थोड
    सर्व साहित्य थोडं भाजून घ्या आणि वाटून घ्या
    हिरवी पेस्ट
    आलं 1 ते 2 इंच
    कोथिंबीर चिमूटभर
    पुदिना 20 ते 25 पानं
    हिरवी मिरची 5
    लसूण 25 ते 30 पाकळ्या म्हणजे लसूण चे दोन कांदे
    याच वाटण
    कृति
    सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या आणि हिरवी वाटण ,हळद ,चिकन मसाला,मीठ लावून 15 मिनिटे ठेवा कढई गरम झाली की तेल, तेज पत्ता ,कांदा ,हळद लाल मसाला,चिकन मसाला,हिरवी पेस्ट आणि वाटण परतून चिकन घाला मिक्स करा आणि झाकण ठेवा झाकणावर पाणी ठेवून अधूनमधून मिक्स करत परतून घ्या झाकणावर च पाणी गरम झाल की चिकन मध्ये घाला आणि मिठ घाल मिक्स करा आणि झाकण ठेवून शिजवून घ्या आणि गॅस बंद करा चिकन थोडं थंड झाल्यावर दोन तीन कोळसे पेटवून घ्या चिकाच्या कढई मध्ये व्हिडिओ त दाखवल्या प्रमाणे वाटी ठेवा पेटलेले कोळसे वाटीत ठेवा वरून तूप घाला लगेच झाकण ठेवा आपल स्मोकी चिकन तयार
    रस्सा साहित्य आणि कृती
    कढई गरम झाली की 2 चमचे तेल कांदा,हळद लाल मसाला,चिकन मसाला हिरवी पेस्ट वाटलेले वाटण परतून घ्या आणि कोंबडीचे पाय आणि थोडं चिकन घाला परतून घ्या आणि झाकण ठेवून वाफ काढावी आणि गरम पाणी घाला मीठ घाला आणि रस्सा शिजवून घ्या
    मालवणी वडे साहित्य आणि कृति
    बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ
    हळद ,लालघरचा मसाला कांदा मीठ गरम पाणी घालून भिजवून घ्या कोळसा गरम करून पीठात पेटलेला कोळसा ठेवून वरून तेल घाला आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे झाकून ठेवा
    वडे बनवताना पीठ एकदा मळून घ्या कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा तेल चांगले कडकडीत गरम करून घ्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या प्रमाणे एका रूमालावर वडा थापून घ्या आणि तळून घ्या तेलात वडा सोडल्यावर वडा वरती आला की पलटी करा आणि दोन्ही साईटनी तळून घ्या तेल वितळवून वडा काढून घ्या पहिला वडा शेकतोय तो परयांत दुसरा वडा थापून ठेवा वडे शेकण्यासाठी वेळ लागतो
    वडे शेकण्यासाठी वेळ लागतो
    वडे तळायसाठी तेल कडकडीत गरम लागत
    वडे गॅस मोठा करून तळावे गरज पडली तर थोडा कमी करावा
    आजची चिकण थाळी आवडली तर नक्की लाईक शेअर करा 🙏
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    "Indulge your taste buds with my latest culinary creation! 🍽️ Join me in this delightful food journey where I explore delicious recipes, cooking tips, and the joy of savoring every bite. Whether you're a seasoned chef or a kitchen novice, there's something for everyone. Don't miss out on the flavorsome experience - hit play now! 👩‍🍳🎥 #Foodie #Cooking #DeliciousEats"
    1. "Whipping up a storm in the kitchen! 🔥👩‍🍳 #CookingMagic"
    2. "Prepare your taste buds for a flavor explosion! 🌶️🍲 #TastyTuesday"
    3. "The secret ingredient is always love! ❤️ What's your go-to kitchen passion?"
    #Cooking
    #Recipes
    #Foodie
    #Delicious
    #Homemade
    #Tasty
    #QuickandEasy
    #HealthyEating
    #MealPrep
    #ComfortFood
    #CookingTips
    #KitchenHacks
    #FoodInspiration
    #Flavorful
    #HomeChef
    1 किलो च्या प्रमाणात 2 चमचे तेलामध्ये फ्राय चिकन
    • 1 कीलोच्या प्रमाणात 2 ...
    बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ कसे करावे
    • बिना भाजणीचे मालवणी को...
    रोल न करता अळूवडी
    • नविन पद्धतीने अळूवडी l...

Комментарии • 7

  • @muktamahadik1969
    @muktamahadik1969 Месяц назад +1

    Chan recipe

  • @NitaSurve124
    @NitaSurve124 Месяц назад +1

    Masatch

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

    • @shailalande4150
      @shailalande4150 Месяц назад

      चिकन रेसीपी खूप छान 👌🏻

  • @jayvantshirke5716
    @jayvantshirke5716 Месяц назад +1

    खुप छान उत्कृष्ट कोंबडी वडे