राणेंची २ मुलं पक्की येडी आहेत.. निखिल वागळे तुफान कॉमेडी भाषण Nikhil Wagle Comedy Speech CM Shinde
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- राणेंची २ मुलं पक्की येडी आहेत.. निखिल वागळे तुफान कॉमेडी भाषण Nikhil Wagle Comedy Speech CM Shinde
रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे आज करोडपती झाले ते फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे जर ठाकरे नसते तर या ४० गद्दारांना कसलीच नोकरी मिळाली नसती असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. eknath shinde ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही नाही. उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना शिंदेंनी भाजपच्या मदतीने ठाकरेंचा काटा काढला. माझ्या हातात पोलीस खातं द्या भाजप आणि शिंदे गटाचे अर्धे आमदार जेलमध्ये टाकेन असा दावा nikhil wagle यांनी केला. ज्या लोकांना महाराष्ट्र खड्ड्यात घालायचा आहे त्यांनी भाजपला मतं द्यावं. एकवेळ नारायण राणे चांगले पण राणेंची २ मुलं वेडी आहेत. किरीट सोमय्याच्या video ची पोलीस चौकशी करत नाही. या महाराष्ट्रात काय चाललंय भाजपने राज्य बरबाद केलं. भाजप, शिंदे, अजित पवार गटाचे सर्व उमेदवार पाडा.
#NikhilWagle #UddhavThackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #devendrafadnavis #ठाकरे #bjp #MaharashtraPolitics #cmeknathshinde #फडणवीस #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra