tai tumhi khup chan jevan bnvtat tai mi tumcya kqde aevuka jevan karayala tai tumhi khup chan bhakari banvta aprtimkhupchan resipi tai aamcya kade ashi methi bhetnahi bay tai❤❤🎉🎉👌👌😋😋
माधवी मध्ये तुझे विडीओ येत नव्हते तेव्हा मी तुला खुप मिस केले. अशा प्रकारे मि ही भाजी नक्की करून बघेन. आमचे कडे (रायगड जिल्हा ) करदी ला अंबाडी सुकट म्हणतात. ❤
Tai video mast, माझा प्रश्न आहे,पितळेच्या भांड्यात फोडणीत टोमॅटो टाकला तर त्याचा त्या डाळीवर or bhaji t accid तयार होते का, टोमॅटो टाकलेले डाल पितळेच्या टोपात ठेऊ नये का,कारण माझ्या कडे कलाई केलेले दोन टोप आहे,ते वापरताना हे प्रश्न पडलेत काय करू,ताई तू पिलतेच्या भांड्यावर व्हिडिओ बनाव,
करदी म्हणजे आंबेड निवडायची एकदम सोपी पद्दत सांगीतली ..thanks
खुपछानताई
छान ❤
तुमचे व्लॉग्स छान आहेत. मी आवर्जून बघते .
Bhakri khupch chan Tai 😊
Thanks ❤️
Tumi rahata kuthe
Bhakri kasa banvata
Shop kuthe aahe
Shengdane tel kase oder karayche. No nahi tumcha
खूप छान ताई ❤
Thanks ❤️
tai tumhi khup chan jevan bnvtat tai mi tumcya kqde aevuka jevan karayala tai tumhi khup chan bhakari banvta aprtimkhupchan resipi tai aamcya kade ashi methi bhetnahi bay tai❤❤🎉🎉👌👌😋😋
Thankyou so much,
माधवी मध्ये तुझे विडीओ येत नव्हते तेव्हा मी तुला खुप मिस केले. अशा प्रकारे मि ही भाजी नक्की करून बघेन. आमचे कडे (रायगड जिल्हा ) करदी ला अंबाडी सुकट म्हणतात. ❤
हो माझ्या फोन चा प्रोब्लेम झाला होता thanks ❤️
ताई मी तुझी नवीन सबस्क्राईबर आहे तुझं खूप छान व्हिडिओ असतात
Thankyou so much
Vlog ka navate yet evdhya diwas mi khup Miss karat hote vlog
सुकट व्हेज आहे कि नॉन व्हेज ?
Tai video mast, माझा प्रश्न आहे,पितळेच्या भांड्यात फोडणीत टोमॅटो टाकला तर त्याचा त्या डाळीवर or bhaji t accid तयार होते का, टोमॅटो टाकलेले डाल पितळेच्या टोपात ठेऊ नये का,कारण माझ्या कडे कलाई केलेले दोन टोप आहे,ते वापरताना हे प्रश्न पडलेत काय करू,ताई तू पिलतेच्या भांड्यावर व्हिडिओ बनाव,
हो नक्की करेन
Hya donihi bhagya mahit nahi mala
तुम्ही भात कूकर ला नाही लावत का?
नाही ताई
ही जुनी भाजी आहे नविन नाही