ताई तुम्ही काही लोकांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही काम चांगलं करत आहात त्यामुळे कोणाकडेही लक्ष देऊ नका लोक असेच असतात चांगलं केलं तरी नाव ठेवत असतात त्यामुळे तुम्ही इग्नोर करा अशा लोकांना
ताई टिटवाला गनपती बाप्पा ला मी नवस केला आहे.मला आठ वर्षांनी मूलगी झाली आहे म्हनुन. मी निफाडमध्ये राहते.माझी आतेसासू राहते तिथं. त्या बोलल्या होत्या, नवस कर .बाकी तूमचा स्वभाव छान आहे. आमच्या घरी गीर गाई आहे बरं का शेती आहे ना आमची ,तुपाची किंमत बरोबर आहे मी स्वतः तूप बनवते.विकत नाही आम्ही पन किंमत माहित आहे मला शरीराला चांगले असते गीर गाईचे दूध अन् तूप .
ताई तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात आणि सर्व काही घेण्यासारखे आहे त्याच्यातून शिकण्यासारखे आहे व तुमची मुलं सुद्धा देखील छान काम करतात तुम्ही त्या बायकांकडे लक्ष देऊ नका 👍🏼👌👌⭐⭐
Hii Tai tumhi ya bad comments valya kade laksh deu nakat tyana swatala kahi karta yet nahi mhnun dusryala pan mage odhat asatat ek video tari karun dakhva mhnave sope kam nahi te amahala baghyala avdtat tumache video tumhi bindhast banva video tumachi avad mhnun
जे वाईट कमेंट करतात त्यांना ब्लॉक करा
👍
Nice videos
अभिनंदन ताई चॅनेल मॉनिटरज झाल्याबद्दल 💐💐❤
टिटवाळा येथे कुठे रहात पूर्व भागात कि पश्चिम भागात.
ताई तुम्ही काही लोकांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही काम चांगलं करत आहात त्यामुळे कोणाकडेही लक्ष देऊ नका लोक असेच असतात चांगलं केलं तरी नाव ठेवत असतात त्यामुळे तुम्ही इग्नोर करा अशा लोकांना
हो आता तेच करेन
मी पण फुले तोडत नाही बाजार खुप लांब आहे ना ❤❤❤❤❤
सुकट आणि भाकरी पाहून पाणी सुटलं तोंडाला🤤
❤️
खुप छान बोलतेस तु ❤
Congratulations Tai 🎉🎉Aashya lokana egnor karun pudhe Ja Bageshwar Balagi tula yash devo🥰🥰🙏
Khup chan bhakari n jawala
Purva pn kamasu aahe. Very Good
Sukat masst
Hello tai
Tu bollis ki hirvi mirchi kiwa chatney takaychi
Pn chatney kasli taktes tu tyachi recipe short madhe sang plz❤❤
चटणी म्हणजे घरगुती मसाला
अभिनंदन ताई 🌹🌹🧿🤞
ताईसगळेविडिओछान असतातमुलेपणविनयशिल, आहेततुपणछान👌👍❤️
मलापण हाच जवळा आवडतो चव छान लागते
हो 👍❤️
ताई टिटवाळा मदे कुठे राहता तुम्ही मी सुद्धा में महिन्यात टिटवाळा मंदिर साई नंदी पलीकडे राहायला येणार आहे
ताई टिटवाला गनपती बाप्पा ला मी नवस केला आहे.मला आठ वर्षांनी मूलगी झाली आहे म्हनुन. मी निफाडमध्ये राहते.माझी आतेसासू राहते तिथं. त्या बोलल्या होत्या, नवस कर .बाकी तूमचा स्वभाव छान आहे. आमच्या घरी गीर गाई आहे बरं का शेती आहे ना आमची ,तुपाची किंमत बरोबर आहे मी स्वतः तूप बनवते.विकत नाही आम्ही पन किंमत माहित आहे मला शरीराला चांगले असते गीर गाईचे दूध अन् तूप .
अरे वा मूली बद्धल वाचून छान वाटले कालजी घ्या आनी thanks तुपा बद्धल बोल्लत
खुप खुप अभिनंदन🎉🎊
ताई तुझे विडियो छान असतात तु अश्या लोकान कडे लक्ष देऊ नको तु पुढे चालत राहा आणि तुझी खूप प्रगती होऊदे 😊😊❤❤
Thankyou so much ❤️
Javala mhanje kya ??
ताई तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात आणि सर्व काही घेण्यासारखे आहे त्याच्यातून शिकण्यासारखे आहे व तुमची मुलं सुद्धा देखील छान काम करतात तुम्ही त्या बायकांकडे लक्ष देऊ नका 👍🏼👌👌⭐⭐
Thankyou so much tai ❤️
ताई कुणाकडे लक्ष देऊ नका,असतात काही ladies, तुमचे चाणाल एवढ्या उशिरा monitise झाला,तुमचे तर subscriber pn changle झालेत
Congratulations Tai 🎉🎉
Pillu khupch chan aahe
Tai ti jalte tumhala tu block Kel te br Kel tu chnc Jevan karates Ani bolates pn
मी डोंबिवलीला दोन महिने झाले सोडली
हो का ❤️
Tai mala mul Nani ahet ganpati bappala bola please
Tai. खाडीच्या जवल्याला जास्त चव असते
Mast Tai mala khup aavadat tumi kel te
👍❤️
Tumhala bhetaich aahe saagana khuthe rahata please tai
Tai purva chi sadi khup Chan ahe
Ashya murkhana response karu naye
त्याला ताकातील मिरची म्हणतात
येवढे late kase kay channel monitaiz झाला. Manje 30 हजार plus subscribe असून pan .काय नियम आहेत. किंवा प्रोसेसर आहे ते सांगाल का?
ताई लसुन वापरत नाही का सुकट बनवायला
नाही
माझ्या ननंदबाईसुध्दा टिटवाळा येथे राहतात. तुम्ही कुठे आहेत टिटवाळा मध्ये
मंदिरा जवळ
@@madhavisvlog.4555 ok
ताई माझे पण माहेर कुर्ला च आहे.
हो का छान
पूर्वा कोनाची मुलगी आहे ताई
माझी
Tai mala tuze video khup khup manje khup avadtat 😊
Thankyou so much ❤️
काकीने चुकीची कमेंट असेल तर मला सांगा हो का नाही असं सांगा चुकीचे कम्युनिटी असेल तर सॉरी
Congratulations...monetize call channel tumcha..mi daily video baghte but comments aaj keli..video chan astat tai tumche
Thankyou so much ❤️
आमच्या कडे विरारला पण सध्या असचं वातावरण आहे .
Hii Tai tumhi ya bad comments valya kade laksh deu nakat tyana swatala kahi karta yet nahi mhnun dusryala pan mage odhat asatat ek video tari karun dakhva mhnave sope kam nahi te amahala baghyala avdtat tumache video tumhi bindhast banva video tumachi avad mhnun
Mam y r very sweet not weight _ you r sweet this weight my suggest not care other people mamdo not agire
Thankyou so much ❤️
Nice blog....Mam tumcha bagicha chhan aahe...gulabachi phule jast yenyasathi kay khat ghalta? please mention kara
Mi त्यावर एक वीडियो करनार आहे 👍
Tai ghar khoop Chan aahe tuze... Aahe ka tuzya ithe ghar aamhala ghyache aahe
Durlaksh kera tai kahi byka khip vait asta
Tumhi tyana ignore Kara tai
हो बरोबर
देवाला फुले लावत नाहीत तर वाहतात
Ani tyanchat भाजीची पेंडी सोलतात आणि आपण भाजीची पेंडी निवडतो
Mi pan titavala rahate