खूप छान आहे तुमची मुलं . सगळ्याच कामात तुम्हाला मदत करतात तुमची मुलं. दोघे गुणी बाळ आहेत. त्यांचे मित्रमंडळी तुमच्याकडे येऊ तेही शिकतात. सर्व तुमचे संस्कार. खूप मोठे व्हा.
ताई खूप सुंदर व्हिडिओ असतात तुझे पूर्वा प्रणव गुणी बाळ आहेत खूप सुंदर अप्रतिम डेकोरेशन बनवलं आहे मुलांनी. प्रणय पण खूप मेहनती आहे. ताई बाप्पांचे डेकोरेशन तरी खाऊ वाटत असेल का तुला. माझ्याकडे शब्द नाहीत. इतका सुंदर डेकोरेशन बनवलं आहे. माझ्याकडे पण बाप्पा 10 दिवस विराजमान असतात. पण याच वर्षी मी नेमकं डेकोरेशन बनवायला कंटाळा केला. पण तुझा डेकोरेशन बघून खूप उत्साह आला. न्यू मुंबई मध्ये कामोठे येथे राहते. खूप मस्त उत्कृष्ट दर्जाचे बनवले आहे बाप्पांचे डेकोरेशन
व्हिडिओ छानच असतात आणि तुझी मुले देखील कौतुक करण्या सारखेच आहे आणि सगळी मुलं हुशार आहे तुम्ही भाकरी छान बनवली पूर्वा देखील छान स्वच्छ काम करते
खूप छान आहे तुमची मुलं . सगळ्याच कामात तुम्हाला मदत करतात तुमची मुलं. दोघे गुणी बाळ आहेत. त्यांचे मित्रमंडळी तुमच्याकडे येऊ तेही शिकतात. सर्व तुमचे संस्कार. खूप मोठे व्हा.
Khup sundar video banavta tumhi
खूप छान ताई उत्तम स्वयंपाक बनवता आणि नवनवीन रेसिपी दाखवता खूप छान
ताई खूप सुंदर व्हिडिओ असतात तुझे
पूर्वा प्रणव गुणी बाळ आहेत
खूप सुंदर अप्रतिम डेकोरेशन बनवलं आहे मुलांनी. प्रणय पण खूप मेहनती आहे. ताई बाप्पांचे डेकोरेशन तरी खाऊ वाटत असेल का तुला. माझ्याकडे शब्द नाहीत. इतका सुंदर डेकोरेशन बनवलं आहे. माझ्याकडे पण बाप्पा 10 दिवस विराजमान असतात. पण याच वर्षी मी नेमकं डेकोरेशन बनवायला कंटाळा केला. पण तुझा डेकोरेशन बघून खूप उत्साह आला. न्यू मुंबई मध्ये कामोठे येथे राहते. खूप मस्त उत्कृष्ट दर्जाचे बनवले आहे बाप्पांचे डेकोरेशन
Pranay kon ahe kakuncha
Tuze video ek no astat mastach aahet tuzi donhi mule mast 👌👌👌👌👌👌
Thankyou so much
Khup mst tai. Donhi mul Khup hushar😊
Mastch😊
Decoration la kiti khrch aala...Ani ks kel sangal ka
वाव काकु लवकरच एक लाख subscriber होणार आहे आता तुमचे.. अभिनंदन
Thankyou dear
Purva chi smile 😊
Taai me roj vaat baghte tumchya videoschi ❤
बरोबर आहे ....इंस्टाग्राम वर तर खूप लोक आहेत असे घरात बसून काम आहे ऑनलाईन असे सांगून लोकांकडून रजिस्ट्रेशन चे पैसे घेतात ...आणि फसवतात
Tai tuzi mul tuzya sarkhich talented ahet.
Tai tumach surname kay ahe ??