नमस्कार भजन सम्राट श्री .संदीप लोके बुवा , सर्व प्रथम तुमचे आभार, छान आवाज , छान बोलणं , छान संगीत , खरचं छान,स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंना खरी श्रद्धांजली वाहिली आणि लोक हे विसरलेत, महाराष्ट्र कोणामुळे टिकून आहे ते, धन्यवाद, मला श्री संदीप लोके बुवांचा नबर भेटला तर बर होईल,🙏🙏🙏🙏
🚩🚩बुवा बाळासाहेबांना आज खरी भावपुर्ण श्रद्धांजली वाहीलीत. अगदी खरी हकीगत सांगीतलीत मराठी माणसा आता तरी जागा हो ही तुम्हांला हात जोडून विनंती आहे.हे बुवांना कळु शकते तर ह्या माझ्या महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या मराठी बांधवांना का कळू नये....🚩🚩
लोके बुवा काय भजन आहे तुमचे ही हरी नामाची ससंस्कृती आहे काय शब्द वापरता तुम्ही भजनच नकी बोलत सांगा इथे भांडण करायला आला आहेत भजन काय असते ते तुम्ही आमचे बगा सरगम मधी भजन झाले पाहिजे ठाणे रायगड सातारा जिल्ह्यातील भजने बगा मग समजेल रिया मेस्त्री व चव्हाण बुवा काय भजन करता लाज शरम पण अशी भजने हरी नामाला कलंक लावत आहेत तुमी
योगेश दादा एक नंबर वाजवतो..... ❤️😇💯पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙏😇💯
1 nmbat
एक नंबर ढोलकी वाजवली,पोवाड्याच्या वेळेला,
नमस्कार भजन सम्राट श्री .संदीप लोके बुवा , सर्व प्रथम तुमचे आभार, छान आवाज , छान बोलणं , छान संगीत , खरचं छान,स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंना खरी श्रद्धांजली वाहिली आणि लोक हे विसरलेत, महाराष्ट्र कोणामुळे टिकून आहे ते, धन्यवाद, मला श्री संदीप लोके बुवांचा नबर भेटला तर बर होईल,🙏🙏🙏🙏
🚩🚩बुवा बाळासाहेबांना आज खरी भावपुर्ण श्रद्धांजली वाहीलीत. अगदी खरी हकीगत सांगीतलीत मराठी माणसा आता तरी जागा हो ही तुम्हांला हात जोडून विनंती आहे.हे बुवांना कळु शकते तर ह्या माझ्या महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या मराठी बांधवांना का कळू नये....🚩🚩
Va Lay भारी बुवा ऐक नंबर वन म्यान शो
नाईस
Nice
Buwa bhari loke
छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विषयी बोललात व गायलात ते बरोबर आहे.
Kharch loke buwa sundar gatat
Nice video 👍
Bhari. Bhari..../
वाघ हा वाघच असतो ❤❤
Devgad chi shan loke buva❤❤
खुप खुप छान आवाज आहे
Nice buva
👑
लय भारी लोके बुवा ❤❤❤
Jay bhagnvat
बुवा तुम्ही चिडू नका
Mi pana khul aahe buvana
Ha buva nakoch
Hi
बुवा श्री. बाळु हर्याण ह्यांनी गायलेली अप्रतिम अशी एक गौळण: ruclips.net/video/E7WO1GZ-DmA/видео.htmlsi=QU22IpT8fuf8tgig
एकच राजा ईथेच (जन्मला) असा उल्लेख करा..jalmala असा कृपया करू नये
Bala saheb nantar Raj saheb aahet buva
मनारोजण कमी कमि करा। जास्तीत जास्त। भजन करा देवाचे
Bangadyachi mal sameer kadam buvanich gave..
Balasaheb yachyavar je bole te 100% khar ahe, aaj garaj ahe tyachi
just got
बाता कमी मारा आणि भजन जास्त प्रमाणात करा।
आता राजसाहेब ठाकरे आहेत
लोके बुवा काय भजन आहे तुमचे
ही हरी नामाची ससंस्कृती आहे
काय शब्द वापरता तुम्ही भजनच नकी बोलत सांगा इथे भांडण करायला आला आहेत
भजन काय असते
ते तुम्ही आमचे बगा सरगम मधी भजन झाले पाहिजे ठाणे रायगड सातारा जिल्ह्यातील भजने बगा मग समजेल
रिया मेस्त्री व चव्हाण बुवा
काय भजन करता लाज शरम पण
अशी भजने हरी नामाला कलंक लावत आहेत तुमी