संदीप लोके बुवांनी × विनोद चव्हाण बुवांना दिले OPEN Challenge । बारी खुपच पेटलेली । तिन वाघांची बारी
HTML-код
- Опубликовано: 27 дек 2024
- संदीप लोके बुवांनी × विनोद चव्हाण बुवांना दिले OPEN Challenge । बारी खुपच पेटलेली । तिन वाघांची बारी
जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जे काय नवीन व्हिडीओज या चैनल वर अपलोड करतो ते तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील 🙏
व्हिडीओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा । धन्यवाद ।
#doublebari #kudal_doublebari #ladies_doublebari #sandip_loke #gundu_sawant #vinod_chavan #kokanibhajansitare #bhajan #kokani #live #डबलबारी_2023
@RajVardekar @tusharshinde8563 @tusharnalawade
अधिक भजने पहा 👀
कर कटेवरी ठेऊनीया - ठेऊनीया । सुंदरते ध्यान ऊभे विठेवरी । :-
• कर कटेवरी ठेऊनीया - ठे...
।।महादेव।। शंभो शिव शंकरा । हरी हरा । :-
• ।।महादेव।। शंभो शिव शं...
टाळ मृदुंग गर्जती | माझ्या विठ्ठलाची किर्ती | :-
• टाळ मृदुंग गर्जती | मा...
बांदा उखळाला | नंदाच्या कानाला | :- • बांदा उखळाला | नंदाच्य...
∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
....................🙏धन्यवाद 🙏....................
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
मला संपर्क करण्या साठी :-
►Facebook:
/ sameer.nalaw. .
►Instagram:
I'm on Instagram as @sam_nalawde. / con. .
►Twitter:
Na...
►Telegram channel link :-
t.me/kokanibha...
►WhatsApp :
whatsapp.com/dl/
WhatsApp No - 8411836446
∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
Vinod buva mast challenge स्विकारले. मस्त standred laa आवाज दिला. लगे रहो, लोके घाबरलो
जबरदस्त लोके बुवा …….१ नंबर…..👌🏻👌🏻👌🏻👌🏻
विनोद बुवा 1 नंबर आवाज गायकी
लोके बुवा कडक 1 नंबर
Khup chhan loke buva
वागाचा मांजूर झाला 😂लोके बुवा भियालॊ खरजो नाय जमाचो
Loke bua tumhich vagh ahet Vinod chavhan bua khup fhajil ahet ani tumchyasarkha pahadi awaj kon nahi lau shakat tumcha bhajan purna khup top leval cha ahe pakhawaj Pan khup Chan wajavtat Yogesh samant ani sandesh sutar Pan khup chan daga tabla wajavto ani mandali pan khup Chan ahe tuchya purna bhajanasathi best off luck ❤vinod bua tumchyavar khup jalto
तुम्हाला बुवा म्हणायची लाज वाटते भजनाचा बाजार करुन टाकला आहे
एकदम बरोबर लोके बुवा
लोके बुवा no 1.
Nice ❤
गर्वाचे घर खाली ......
Loke buwa no 1 bhari ❤
Ekdam garam bari
आयोजक हेंका भांडणा करुक पैसै देतत .कमाल हा तुमची हे कोडगे हत
Khup chan😂
loke no 1
प्रत्येक वेळी पंच रत्नांची नावे सांगता तेव्हा देवगड मध्ये सुद्धा बरीच रत्ने होऊन गेली त्यांची सुद्धा कधीतरी नावे सांगा लोके बुवा.धन्यवाद.
Loke buva,,,,1namber,,,❤❤😊
लोकी बुवा क फक्तं चिदाचा माहीत आसा स्वर ध्याण काय नाय 😂😂😂😂
काय लिहिल
बुवांचा नंबर असेल तर द्या कोणीतरी
भजन म्हणजे देवाच नामस्मरण
हे जे काय तिन बुवांनी केलात ते बरोबर नाय
लोके बुवा नमस्कार
Loke buva bhari..
लोके बुवा ❤❤❤
एक नंबर पांचट बुवा विनोद चव्हाण……१०१% बरोबर…
Loke buva mhanje kileshi buva
@@nevergiveup6420 tu gp re shanya
लोके बुवा एक नंबर आहेत चव्हाण बुवा गायन ठीक आहे पण पांचट शब्द वापरता तर पंचरत्न बुवांची नावे घेऊ नकात
कोकणी बिग बॉस
बुवा आवाज वरती लागला म्हणजे नाही ओ..आवाजाला गोडवा पण राहिला पाहिजे.
Gayaki madhe vinod buva no. 1
लोके बुवा तुम्हाला विनंती आहे चव्हाण बुवा यांच्या गायनाची बरोबरी करायला जावू नका, नाही तर आता सारखे तोंडावर पडाल .
त्याला भाडाक बोलवा
भजनात देवाच्या नावाशिवाय व समाज प्रबोधना शिवाय काहीही नसावे परंतु आपण घर खानदान एकमेकांच्या उगादाव्या सर्वच काढता बुवा
😢😢😢😢😢😢😢😢ट😢😢😊😢ट😊😢 8:21 ड😢ड😢😢ट 8:40 ट 8:46 😢ड😢
लोके बुवा भारी ❤
लोके बुवा बियालो
ओ लोके 😅😅
लोके बुवा एकदम कडक 😊
प्रत्येकाने आपला जपा
Lokanchya gavat javun bhandan
Yana supari devu naye
Tihni pan buva khup chan gatat tihni buva ek mekanchya jagevar varchadh ahet ek mekanshi spardha Karu nka
कधि तरि भजना मधे समाजप्रबोदन करा.
हिंदू जन जाग्रूती करा
आता तेचिच गरज आहे .
Loke barobar ahe
लोके बुवा बरोबर बोलतं हत. विनोद बुवा लोक तुमची गायकी आयकाक येतत पण तुम्ही नुसत्या पेटयेचा कांडाप काढतास. मर्यादित प्रमाणात ठिक पण तोंड आणि हात फक्त, गळ्याचा काय नाय. ह्या तिघांसाठी हा !
पाचाको झलो लोके बुबा Cho 😂😂😂😂
लोके बुवा आग केलात ❤
एक बुवा बोलताना दुसरा बुवा लगेच बोलणे चुकीचं आहे.लोके बुवा ग्रेट
. भजनात चांगले विचार असावेत
पाच ट विषय असू नयेत
Panchat lokani banavale
Loke buva lay bhari
लोक बुवा तुमच्या पुढे हे दोघे काहीच नाही झिरो आहेत एक पाणचट थुक लावे बुवा आणि एक गुंडू भैताड दोन्ही भुवा घाणेरडे पाणचट शेळी हे कसले वाघ सुरत झिरो आहेत / एकाच वाघ लोके बुवा
दर्जाहीन भजन, वाईट वाटतंय, कुठे नेऊन ठेवलाय हरीनामाचा वारसा
Vinodak aavaj laun yeta ha
thuk lavlani vinod buvanni
loke buwa fail😂😂
Hya tinhi buvana konihi bhajnala bolvaych nahi
लोकेच्च फाटली
भजनाचा छळ का लावलाय बाबांनो..... 😢😢😢 बस्स करा ही विनंती आहे. कोकणात डबल भजन बंद का बदनाम??
हे शोधण्याची गरज काय... हे भजन त्याचे उत्तम उदाहरणं आहे हे ✍🏻😢😢😨😡😡
अगदी खर बोलात सचिन कुडाळकर माऊली
अरे बाबांनो भजन करा.फालतू गाजली नको करू.
भजन करूक एलाव कि तुमच्यातच भानगडीयो करूक इलाव भजन दाखवा. भजन कीर्तन हरिपाठ ही संस्कृती आहे आपली जे संतांनी ठेवलंय
Kon bolatoy panchat sangit samajun ghya nanter bola. Comment karanyapurvi vichar kara
2 बुवा मिळून 1बुवांना टार्गेट करतायत....
Loke yeda buva
@@nevergiveup6420 tu khulavalas
@@parab6142 tu vatta ati shano distas
@@nevergiveup6420 tuka kon बुवा bolak shikvata to maka mahit ha
@@parab6142 loke cho chato has aamka mahiti aasa sarv tuka kon shikvta vatta aamka kon shikvat nay aamhi chavan buvanna kon kalche buva shmbde Yeun boltil tr Kashi karu tyanchi
दर्जाहीन भजन, वाईट वाटतंय, कुठे नेऊन ठेवलाय हरीनामाचा वारसा
Bro tu bagtas kashyak gajar... Mag... Only abhang and supavali vaigare bag na... 😂😂😂😂 Tumka sangta kon gajar baghuk