लोके बुवांनी विनोद चव्हाण बुवांना दिला तार सप्तकात आवाज लावायचा चॅलेंज. चॅलेंज कोण जिंकल❓❌जुगलबंदी❌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 160

  • @जिवा-भावाचं-कोकण
    @जिवा-भावाचं-कोकण 4 месяца назад +5

    वा वा मस्तच अशीच भजनाची परंपरा ठेवा वा, आणि सिंधुदुर्गची मान उंचवा 🙏🙏खरंच नक्की अशीच भजन असतील तर नक्की काय शिकायचं बुवा तुमच्याकडून तेच कळत नाही हल्ली

  • @aakashkavthankar9976
    @aakashkavthankar9976 11 месяцев назад +6

    लोके बुवा च भजन चांगलं आहे वादच नाय
    पण प्रत्येक वेळी दुसऱ्या ला कमी लेखण आणि आपणच खूप महान असल्याचं भासवत असतात
    ते बंद करा तुम्ही बारी करा पण मि तुमची बारी ऐकली पण बतावणी च्या बाबतित एकदम खाली शून्य
    मनोरंजन करा हेवेदावे कसले
    इथे प्रत्येक जण ज्या त्या जागेवर आहे कोणी कमी नाही
    विनोद चव्हाण बुवा खरंच भारी प्रतिउत्तर
    आणि अश्या लोके बुवा च काय आदर्श घेऊन नवोदित बुवा घडतील याच आत्मपरीक्षण स्वतः लोके बुवा नी करावं
    मि तर म्हणेन
    चॅलेंज करण्यासाठी आयोजक आयोजन करतात कां
    कुठल्या ही गावाचे प्रतिनिधीत्व करताना भावना जपा
    माझं आयोजका ना आवाहन आहे
    अनुभवी बुवा पेक्षा नवोदित बुवाना संधी द्यावी जेणेकरून भजनांचा खेळ खंडोबा मांडला जातो ते थांबेल

  • @prakashbrid
    @prakashbrid 4 месяца назад +1

    भजन संस्कृती कोकणातील लोकांनी जपली फुलवली आणि अशीच बहरत राहो. आपला आशीर्वाद असावा 🙏🥰👌👌

  • @sangeetvaibhavofficial
    @sangeetvaibhavofficial Год назад +13

    हरिनामाच्या नावाने किती फालतुपणाचा कळस आहे सिंधुदुर्गात... आणि हे लोक स्वतःला मोठे सम्राट समजतात...

    • @mayursawant8693
      @mayursawant8693 6 месяцев назад

      तुला बरि का देतात तुजे लोक मजा बगतात तुला भजन नाही येत पाहिजे तर शिरसेकर बुवा ना विचार तुला कितीकाय येते भजन ते

  • @TusharRane-sc9md
    @TusharRane-sc9md Год назад +6

    चव्हाण बुवांचा नाद करायच नाय

  • @मिलिंदसुर्वे

    भजन क्षेत्राचा दर्जा खालावलेला दिसुन येत आहे कुठे ते भजनस्रमाट कदम पाटील पांचाळ परब बुवा आदर्श आणि कुठे तमाशावाले बुवा

  • @रामकृष्णहरी-श1स

    आपल्यावर ही वेळ येऊ नये म्हणून मधलो बुवा टिंगल टवाळी करून वेळ मारून नेतोय.

  • @bapumestry3222
    @bapumestry3222 Год назад +8

    बऱ्याचशा कॉमेंट्स वाचल्या... जे कोण विरोधात बोलताहेत त्यांना dabalbari हा प्रकार समजलेला नाही... लोके बुवा चव्हाण बुवा सावंत बुवा yekamekanche चांगले मित्र आहेत.... चव्हाण बुवांना माहीत आहे की ते लोके बुवांप्रमाने तार सप्तकात गावू शकत नाही तरी सुद्धा लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी चॅलेंज दिले....

  • @ParamparikKonkan
    @ParamparikKonkan Год назад +35

    भजनाचा दर्जा खालावला..... पुढे परिस्थिती कठीण आहे... चांगले गाणारे बुवा मागे राहिले

    • @buvasanketkadam1470
      @buvasanketkadam1470 Год назад +2

      खरा हा

    • @pranaytembulkar8356
      @pranaytembulkar8356 Год назад +2

      असे हे चांगले नावाजलेले बुवा असा करणार तर काय परिस्थिती हा ती बागण्यासारखी नाय

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial Год назад +7

      चांगले गाणाऱ्या बुवांना बाऱ्या सुद्धा मिळत नाहीत अशी वाईट सवय सिंधुदुर्ग जिल्ह्यात या फालतु बुवांनी लावली आहे...

    • @positivethink4025
      @positivethink4025 Год назад +3

      एकदम बरोबर कोकणात भजनामध्ये टिंगल टवाळखोर मुले भजन खालावला..🙏🙏

    • @रविकांतयशवंतमेजारी
      @रविकांतयशवंतमेजारी Год назад +3

      अगदी बरोबर..👍👍👌👌

  • @kishormayekar2649
    @kishormayekar2649 Год назад

    कदम बुवा,पांचाळ बुवा, पाटील, खोपकर असामन्य बुवांचा,कोकणाचा अपमान थांबवा.सहन होत नाही.

  • @rushimandvakr5813
    @rushimandvakr5813 Год назад +9

    चव्हाण बुवा तुमच्या आवाजाला तोड नाही 🙏 राम कृष्ण हरी

  • @laxmangawade5988
    @laxmangawade5988 3 месяца назад +1

    चव्हाण बुवांचा नाद करू नका लोके बुवा,, त्यांच्या गायकीच्या जवळपास पण नाही तुम्ही

  • @sujitpalav779
    @sujitpalav779 Год назад +2

    अप्रतिम जुगलबंदी ..

  • @prashantparab8666
    @prashantparab8666 Год назад +3

    Chavan buva ek no

  • @कोकणकिंग-त8भ
    @कोकणकिंग-त8भ Год назад +3

    अप्रतिम लोके बुवा 🎉

  • @vijaygosavi7977
    @vijaygosavi7977 Год назад +18

    सफेद 2 चो स्वर गावाचो नाय म्हणता कसले वाघ् आणी कसले बुवा

  • @rajendrasawant6988
    @rajendrasawant6988 Год назад +8

    भाजनाच्या माध्यमातून रसिक माय बाप प्रेक्षकांना हे काय देत आहेत..?? खूप छिलरपणा चालू आहे हा.. काय म्हणावे तेच कळत नाहीय.. भजन करताहेत की.. तमाशा..??

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 Год назад

      Tu bagtas kheka mag ? Batanavni part nko bagus na... Faqta abhang and bhajan bag na.... problem ky tujho nakki... And lokanka aavdta tirangi bari tr te thevtat paise devun swatache... Tu thev na paramparik bari

  • @satishborkar9078
    @satishborkar9078 Год назад +1

    Vinod Chavan ❤❤❤❤❤❤

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Год назад +2

    Va Lay भारी बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर झक्कास दणक्यात one म्यान शो लोके बुवा❤❤😂😂🎉🎉😅😅ऐक नंबर

  • @mahadevchavan8534
    @mahadevchavan8534 Год назад +6

    Chavan buva no -01

  • @buvasanketkadam1470
    @buvasanketkadam1470 Год назад +6

    हरी नामाची वाट लावलास तिन्ही बुवांनी
    हेका हरी नाम म्हणत नाय

  • @81.guru-anjarlekarinstitute
    @81.guru-anjarlekarinstitute Год назад +9

    पुण्यतिथीच्या दिवशी असे कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही वाटत.... पुण्यतिथी दिवशी हरीनाम आणि शांततेत कार्यक्रम आवश्यक आसतो..माझ वैयक्तिक मत..

  • @sushantchavan5378
    @sushantchavan5378 Год назад +3

    Ajun tari chavan buva bhari ahet loke buvana

  • @Rangdevata
    @Rangdevata 6 месяцев назад +2

    सगळे पट्टे वाजवणा खूप मोठी कला ha🙏🏻

  • @gopalnaik3812
    @gopalnaik3812 8 месяцев назад +1

    लोके बुवांनी चॅलेंज करू नये विनोद चव्हाण बुवांना, किव्हा अन्य, तुमचा,आणि आम्ही सर्वांचाच आदरच करतो, कुठच्याच बुवांना कमी समजू नका, परमेश्वराने जसा आवाज दिला त्या पद्धतीने गाणार, बरोबर ना, या पुढे अशे चॅलेंज देऊ नका ,कारण ते बरोबर नाही.

  • @shooter.ggamings8962
    @shooter.ggamings8962 Год назад +1

    Vinod chavan buva .ekdaam kadaak khup god awaaj🥰

  • @ravindragurav8358
    @ravindragurav8358 18 дней назад

    Vinod chavan buva best

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 Год назад +7

    सिंधुदुर्गात भजन म्हणजे आत्मा आहे....पण भजनाची सिंधुदुर्गात कहि बुवनि वाट लावली हरीनामाची...वाईट वाटत 😢
    त्यापेक्षा रत्नागिरीचे बुवा खरंच उत्तम आहेत...रत्नागिरीची भजना ऐका.
    केळूसकर बुवांसारखि दबलबारी करा...त्यांच्या केसाची सर नाही काही बुवाना...हे बोलायला खरंतर मला वाईट वाटत....हरीनामाची ओळखाच नाही..आमच दुर्दैव म्हणायचं..😢

  • @tukaramdangi2390
    @tukaramdangi2390 Год назад +1

    गजर पाठवा माऊली

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 Год назад +2

    Chawan बुवा भारी

  • @jagdishmanjrekar5995
    @jagdishmanjrekar5995 Год назад +1

    Harjababadari pana jabardast
    Gundu buvan pan thambvlat
    Superb

  • @chandrakantkankekar6032
    @chandrakantkankekar6032 Год назад +1

    कोकण हे खर्या अर्थाने बुवा लोकांची रत्नांची खाण. इथे कै. चिंतामणी बुवा, पांचाळ बुवा, कदम बुवा असे नामवंत बुवांनी भजनांची सादरीकरण कसे केले? आणि त्यांची नावे घेऊन आपण काय करतोय? याच थोडे भान ठेवून भजन करा. शास्त्र, आध्यात्म याची सांगड घालून तरूण पिढीला चांगला संदेश द्यायचा सोडून अरे तरे ही भाषा वापरून आपण भजनाचा दर्जा अगदी खालच्या पातळीवर नेऊन ठेवत आहात याच जरा भान ठेवून भजन केलात तर फारच बर होईल. कारण आपण सगळे दर्जेदार कलाकार आहात. तेव्हा जास्त काय बोलणार? सुज्ञास जास्त न सांगणे बरे.

  • @mrnaitik0922
    @mrnaitik0922 Год назад +2

    बुवा तुम्ही एकदम बरोबर आहात

  • @mayursawant8693
    @mayursawant8693 6 месяцев назад +1

    लोके बुवा भजन करत नाही तो पक्त आवाज लावतो स्वर नाही येत मि बोलतो मि।लावतो ते स्वर लाव

  • @tukaramdangi2390
    @tukaramdangi2390 Год назад +5

    लोके बुवा एक नंबर

  • @dattarambhuwad6238
    @dattarambhuwad6238 11 месяцев назад +1

    कीती गर्व या बुवांना भजन की भांडण एकदम फालतुगिरी

  • @mukeshthakur5240
    @mukeshthakur5240 Год назад

    सुंदर मनोरंजन

  • @sunilkatrat2471
    @sunilkatrat2471 Год назад +1

    Vere nais buva

  • @laxmansawant7807
    @laxmansawant7807 Год назад +1

    Chavan buva khup sundar🙏

  • @durgeshpawar6747
    @durgeshpawar6747 Год назад +2

    चवण बुवांनी दणक्यात बारी पेटवलानी 😅😂

  • @adinath_gurav
    @adinath_gurav 2 месяца назад +1

    वा वा बुवा पण जरा faltuguriche😌शब्द मागे घ्या 🎉🎉

  • @jagdishmanjrekar5995
    @jagdishmanjrekar5995 Год назад +1

    Buwa jabardast ya s
    no. 1 aahe
    Tumcha

  • @swapnilpangam8668
    @swapnilpangam8668 Год назад +2

    विनोद बुवा नंबर 1

  • @vaibhvkalambate404
    @vaibhvkalambate404 Год назад +1

    Loke buva ❤

  • @-sonerimalvan3470
    @-sonerimalvan3470 Год назад +1

    लोकेबुवा छानआवाज

  • @BhushanAcharekar-m7t
    @BhushanAcharekar-m7t Год назад +1

    Chavan buva best

  • @dipeshchavan9173
    @dipeshchavan9173 8 месяцев назад +1

    Sandip loke khup garvist aahet Tyanna khup maaj aahe

  • @moneykickanimesh8490
    @moneykickanimesh8490 Год назад +1

    या लोकांनी बाजार मांडला आहे हे नक्की बुव आहेत का

  • @NageshParab-y3y
    @NageshParab-y3y Год назад +1

    Loke buva bhari aasa yha 2madhe henka bolak pn jamna ny aani bhajn pn

  • @samirpadyar8323
    @samirpadyar8323 Год назад +1

    सावंत बुवा बरोबर तुमच

  • @Mahakali_arts
    @Mahakali_arts Год назад +2

    Nad khula chavhan buva

  • @chandrakantpagade7549
    @chandrakantpagade7549 Год назад +7

    चव्हाण बुवा बेस्टच

  • @konkanshrushti3212
    @konkanshrushti3212 Год назад +2

    काय चाललंय हे विनश काली विप्रित बुध्दी

  • @sachinnarker9545
    @sachinnarker9545 Год назад +3

    Vinod buvancha nad kro nka 👌👌👌👌

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Год назад +1

    तिरंगी बारी पहिलीच पेटली लय कॉमेडी लय कमाल लय धम्माल विनोदी बुवांची जुगलबंदी 😂😂😅😅पण लय भारी हमरा तुमरी 😅😂

  • @rameshbhere7466
    @rameshbhere7466 Год назад +2

    कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये तिन्ही बुवा गेले पाहिजेत भजन सेवा करणं बुवा एवढं सोपं नाय

  • @PankajAmbavane-ew8xc
    @PankajAmbavane-ew8xc Год назад +1

    भजन आहे का कव्वाली

  • @pravinparab1043
    @pravinparab1043 Год назад +1

    Nay jamnar loke buva

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 Год назад +1

    Are var avaj lavk nay jamalo tar apli bari side kadnaro buwa hyo

  • @Rangdevata
    @Rangdevata 6 месяцев назад +1

    सफेद 3 पट्टी वाजवली. झालं ना

  • @siddheshshrungare
    @siddheshshrungare Год назад +6

    Loke buva jara alibagh said la jaun ekda tari bhajn karun bagha manje smjel tumhala bhajan manje ky te

  • @chandrakantpagade7549
    @chandrakantpagade7549 Год назад +2

    नुसता आवाज काय कामाचा ? शास्त्रीय संगीत महत्वाचे.

  • @ravindragurav8358
    @ravindragurav8358 Год назад +1

    Loke buva ata vinod chavan buvanna targate karayacha vichar hota. Loke buva tumhi parab buvankade barobar shika nanter bola

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Год назад +2

    राम कृष्ण हरी पांडूरंग हरी वासुदेव हरी. तिन्ही बुवांनी एक माझा प्रश्न हे हरिनाम आहे परमेश्वराचे नामस्मरण आहे की संतांची वाणी की त्यांची परंपरा चालवत आहात!की हरिनामाचा पैसे घेऊन बाजार मांडला आहे !खरी सेवा करा पहिल्यांदा ही 20/20बंद करा पूर्वी सारखी हरिनाम सेवा करा तरच तुम्हाला गुंजभर तरी भक्ती रस चाखता येईल!

  • @omkarkeluskar339
    @omkarkeluskar339 Год назад +2

    वीनोद चव्हाण येक नंबर बूवा

  • @suniltendulkar-kv9st
    @suniltendulkar-kv9st Год назад +4

    vinod chawan buva all time best ❤

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Год назад +1

    Bhajan ahe ki bhandan.....kathin ahe

  • @sharadbhaisawant1514
    @sharadbhaisawant1514 Год назад +1

    लोके बुवा जमत नाय तर चॅलेंज करु नका

  • @pankajwadekar3926
    @pankajwadekar3926 Год назад +1

    तुम्हा बुवाची पात्रता नाही भजने करायची

  • @nareshnakashe2374
    @nareshnakashe2374 Год назад +1

    थ्री एडियट

  • @Ayush.Xarab.official
    @Ayush.Xarab.official Год назад +3

    ग झाले ना लोके हार माना आता तरी

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 Год назад +2

    Vagdekar buwa bare hechypelsha

  • @rishikeshdhuri
    @rishikeshdhuri Год назад +3

    Jisme dam vo samir kadam ani chavan buva❤

  • @samirpadyar8323
    @samirpadyar8323 Год назад +1

    लोके बुवा तुमचा काम नाय

  • @sanjayjadhav881
    @sanjayjadhav881 Год назад +1

    Loke loke

  • @AkshayBarge-l7i
    @AkshayBarge-l7i Год назад +1

    Vinod buva 1 no to ky aavaj kadnar

  • @sahyadriyan3628
    @sahyadriyan3628 Год назад +1

    लाज नाय डबलबारीच्या नावावर भजन क्षेत्रात धुमाकूळ घालताना???

  • @sadashivrane3578
    @sadashivrane3578 Год назад +3

    Henka dandkyn zoduk hava aplya bajan parmparechi vat lavtat ehvdhi faltugiri ajparynt chya bajanat bagitale nay

  • @chandrakantchavan5544
    @chandrakantchavan5544 Год назад +1

    भंकस

  • @manojtoraskar279
    @manojtoraskar279 Год назад +1

    ❤❤लोके बुवा ❤❤🔥🔥🔥🔥

  • @bhagywankhopte2574
    @bhagywankhopte2574 Год назад +1

    हे भजन गात होते कि भांडत होते

  • @yashwantparab2706
    @yashwantparab2706 Год назад +3

    वादेकर बुवा परवड लो

  • @udaysawant5428
    @udaysawant5428 Год назад +1

    Shivranjani sodun dusara rag aalavayacha hota bhimapalasha aalvuk hava hota

  • @subhash7219
    @subhash7219 Год назад +1

    We

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Год назад +1

    Pratek buva pratekacha jagi shreshtch ahe......tumhihi doghe buva mahanach ahat....pn hi basha bhajanat nasavi....bhajan mhanje sarswati ahe

  • @vivekanandkatwankar5443
    @vivekanandkatwankar5443 Год назад +2

    भंजन की भांडण

  • @shekharraorane8934
    @shekharraorane8934 Год назад +2

    पैशासाठी काहीही करतील

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 месяца назад +1

    Standard wala chidka ahe re

  • @suryakantdhuri317
    @suryakantdhuri317 Год назад +1

    Doni buwa cagale asast pan ase Karu naye

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 Год назад +1

    Heka mhnacha hijdkhano😂😂

  • @bhartipendkalkar2404
    @bhartipendkalkar2404 Год назад +1

    P

  • @-sonerimalvan3470
    @-sonerimalvan3470 Год назад

    तिरंगी बारी कसली दोन बुवाची

  • @eknathparab4283
    @eknathparab4283 Год назад

    Loke buwa bya kara

  • @Block_expert_7
    @Block_expert_7 Год назад +1

    अरे भजन आहे की तमाशा आहे

  • @rishikeshdhuri
    @rishikeshdhuri Год назад +4

    Loke buva fail 😂😂

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 Год назад +1

    Gundu buwak pan ghevach ma to kay asoch elp kay aikka publichnin

  • @sindhudurgbattery237
    @sindhudurgbattery237 Год назад +1

    Loke ugch aaaa

  • @arvindnakti7766
    @arvindnakti7766 Год назад +1

    ekach vagh hota sapt tarkata sur lavanara maze guru Deepak Chauhan mag rag khuthalahi aso

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Год назад +2

    Gundu buvan mst chalavun nelan.....tumhi mara doghe bombton

  • @ravindragurav8358
    @ravindragurav8358 Год назад +3

    😂vaghachi billi zali