आण्णाभाऊ साठे हे डॉ नव्हते है कोणत्या गध्याने सांगीतले त्याच्या नावाचा समोर डॉ ही पदवी लाने चुकीचे आहे स्वता समाजाचा अपमान करुन घेऊ नका कारण आण्णाभाऊ साठे शाळेत खाली दीड दिवसीय गेले होते तर त्यांची डॉक्टरचा कोर्स कोणत्या साली केला ते आम्हाला सांगा आपल्या महापुरूषाना मरणोत्तर आशा पदव्या देऊन अपमानित करूं नका
खुप छान...
अण्णाभाऊ साठे यांची लेखणी वाचताना अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही 🙏
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उत्कृष्ट लेखनी
Khup chhan...mastach
अतिशय सुंदर मांडणी केलात मस्तच
महान लेखक शाहिर अण्णा भाऊ साठे कथाकार प्रबोधनकार चांगल्या कथा ऐकायला मिळतात 🌹🌹
खुप छान ।
annabhaunchya kathha ya samaj prabodhanasi anamol ahet..
Kai story ahe annabhau chi ek number
अण्णा भाऊ साठे म्हणजे खुप छान लेखन आणि तुम्ही केलेलं त्याचं वाचन खूप आवडते
आण्णाभाऊ साठे हे डॉ नव्हते है कोणत्या गध्याने सांगीतले
त्याच्या नावाचा समोर डॉ ही पदवी लाने चुकीचे आहे स्वता समाजाचा अपमान करुन घेऊ नका कारण आण्णाभाऊ साठे शाळेत खाली दीड दिवसीय गेले होते तर त्यांची डॉक्टरचा कोर्स कोणत्या साली केला ते आम्हाला सांगा आपल्या महापुरूषाना मरणोत्तर आशा पदव्या देऊन अपमानित करूं नका
खूप छान उच्चार, वाचन आणि लकब 👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम 👆
साहित्य रत्न अण्णाभाऊ ग्रेट
Jay bhim Jay Anna
खुप छान 👌
उत्कृष्ट लेखन
खुपच वजनदार लिखाण. अभ्यास केला पाहीजे.
जय लहुजी जय आण्णा ❤️❤️
छान.......
जय भीम. जय अण्णा...
अण्णाभाऊच लिखाण आहे साहित्याची खान हेच खरे
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
सुंदर कथा
Jay bhim... Jay Lahuji...!
खूप सुंदर सादरीकरण
मनाला मोहन टाकणारी कथा
कथा खूप सुंदर होती मांडणी छान
Jay lahuji 🙏🏻
Khup Chan dada pudacha kathechi Wat pahato
Labkarch navin Katha yet aahe
khupch chhan
Good stori
तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही कादंबरी वाचायला घ्या
कोणती कादंबरी हवी आहे आपणास?
Fakira @katha sarita
Great.sri.great.sound
💛Jay Lahuji Jay Annabhau💛
निवेदन शैली खूप भारदस्त आवाज
जय लहुजी 🙏🌹💐
Great Anna bhau
👍👍👍Great Sir 👌👌👌
*डॉ.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारखे लेखक होणे कोणाला जमणार नाही.❤😢*
खरचं खुप महान लेखक आहेत आण्णाभाऊ साठे आर जे कृष्ना चे अप्रतिम वाचन खरच एकतच राहावे वाटते
Dr anna Bhau sathe is rahssya in this beautiful earth 🌎 only 1 day school in wategaon
Annabhau Dr. Navte... Sahityaratr hote...! Kahi bolu naye
Kai story banvili
Very good
Mast
नमस्कार
Jay lahuji jay Aana
छान
❤❤❤
Good writings
Thanks for listening
Sir jay lahuji nex story please dada
Lavkarch yet aahe🙏
आपण पंधरा-सोळा मिनिटाचे भाग
आर जे क्रुष्णासोबत का जे क्रुष्णा
Love you❤ all
🌼💛🙏🙏🙏💛🌼
😅
डोळे मोडित राधा चाले हि मिळेल का
Background madhye Kay bakwas gane lavlay survatila.
Khup chan
छान
Khupch Chan
Khupach chan