Jag badal ghalun ghaw ase sangun gell mala bhimrao. Kay hi nistha. Annabhauna sajayala bhahujanana ushirach zalay. Babasaheb ani annabhauna sadar pranam.
अण्णाभाऊ साठे बोला बोला आज बोलणार नाही तर कधी बोलणार गरिबांनी पैसेवाला याच्यामध्ये काहीही अंतर नसतो अंतर फक्त माणुसकी मध्येच असतो माणुसकीच्या नात्याने कोणासमोर तरी बोलणारा भाग पाडून बोला बोला माणुसकीच्या नात्याने बोला
साहित्यसम्राट अण्णाभाऊ च्या लेखणी ला कोटी कोटी नमन
अण्णांच्या कथा ह्या बोलक्या असतात आणि त्या तुम्ही जास्त बोलक्या करून मांडल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
जय अण्णा जय लहुजी
सत्यकथन आम्हा लाभले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारखा साहित्यिक, लेखक, सत्यशोधक, समाजसुधारक होणे नाही
छत्रपती शिवाजीमहाराज की जय
कथा खुप छान आहे. विशेष सादरीकरण चांगले....प्रसंग हुबेहुब समोर घडत आहे की काय असे वाटते..👌👌✍🙏🙏
जय लहुजी जय भिम
खुप छान मांडणी करता तुम्हीं
प्रत्येक घोषट एकावी वाटते,
जय आण्णा जय लहूजी जय भिम जय शिवराय nice vidio❤❤
विश्व रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे पुन्हा होणे नाही
खूप छान सादरीकरण केलंय दादा अण्णा भाऊंच्या पुढच्या कथा आईकण्यास आनंद येईल 👍👍🙏🙏
अण्णाभाऊ च्या कथा ऐकत असताना प्रत्येक पात्र समोर उभे राहतात जणू ते काही आपल्यासमोर घडत आहेत असे वाटते
अण्णाभाऊ ची प्रत्येक कथा ही जिवंत आहे
@@uddhawgaikwad4541 de
सुन्दर कथा साहित्य ❤❤❤
Aanaa bhaunche shabd kaljat rujtat,❤❤Jay lahuji🎉Jay Anna.
खुपच छान 👌👌👌👌👌 मला तुमचे विडिओ खुपच आवडतात
आपली जाताच शब्द पाळणारी आहे.
जय लहुजी
चांगली कथा आहे, भाऊंच्या सर्व कथा अपलोड करा
मांग जात शूरवीर आहे आणि तितकीच इमानदार पण आहे , जर कोणी नडला तर त्याला तिथंच फोडला
🔥🔥💪💪💪👌👌👌
सत्य आहे जयभिम
अतिशय सुंदर लेखन असा लोकशाहीर पुनः होने नाही
अण्णाभाऊ च्या कथा ऐकत असताना प्रत्येक पात्र समोर उभे राहतात
कथेचे चांगले वाचन व निवेदन आहे.. धन्यवाद....
कथा छान आहे खरी आहे परंतु बाबासाहेबाला मातंग समाज का मारत नाही आजही देवीच्या नादी लागत आहे
आण्णा भाऊ.. ❤❤❤ जीवला लागणारी लेखणी.. साता समुद्रा पार जाणारी.. बोलावं तितकं कमी.. अनमोल खजींना लेखणीचा.. ❤
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या लेख सुरेख आहेत...
😊❤😊❤😊❤😊❤❤
CV bv❤v
मस्तच, आण्णा भाऊ साठे अल्पशिक्षित असुन देखील अप्रतिम अशी प्रतिभा प्रत्येक कथेत दिसते.
Dr ANNA BHAU SATHE ❤❤
धन्ये धन्ये ते अण्णा भाऊ
Super.,. Thank u very much...boss
आण्णा भाऊ नी गावकुसाबाहेर च्या समाजाची जी परिस्थिती होती , जे पाहिले, अनुभवले तीच वस्तुस्थिती लिखाणातून मांडली.
💛💛 The Great Matang Samaj 💛💛
जय लहुजी
अतिशय सुंदर कथा
अतिशय सुंदर कथा
अप्रतिम कथा आणि अप्रतिम सादरीकरण
जय लहुजी..जय भिम....suparrr
त्रिवार सलाम आहे आण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला.
आती.सुंदर. आहे
Superhit
जय आण्णा जय लहुजी
Khup chan😊
अतिशय सुंदर आहे भाऊ
सुदंर कथा जय आणा
फारच काळजाला भिडणारी कथा.👌👌👌👍🌹🙏🌹
Khup sundar Katha
sundar saadrikaran
lekhak Anna bhau .sathe na shat shat naman
🙏🙏
जय लहुजी जय आणा
खूप खूप छान.
अप्रतिम स्टोरी ❤❤❤
चांगला प्रयत्न...!!
दमणशाही नसती तर आपला समाज खुप सुखी राहिला असता
प्रामाणिक तरी असायला हवा होता
@@RekhaKamble-in4hrkaun pramanik asayla hva hota??
खूप छान विचार मांडले आहेत या मध्ये.
लोकशाहीर यांनी..🙏
अतिशय सुंदर भाऊ !!👌👌👌👌👌
खूप छान !!! मस्त !!!
पण कथा आणि चित्रफीत विसंगत आहेत !!
जय लहूजी जय डॉ. अण्णा भाऊ
sunder katha
Jay Lahuji Jay Anna 🙏💛🔥
जिवंत कथा
जय लहुजी जय भीम
छान ...
स्पष्ट आणि धीर गंभीर आवाज..
प्रसंगाला अनुसरून आवाजातील चढउतार यामुळे कथा परत परत ऐकावीशी वाटते..👍👍
Jag badal ghalun ghaw ase sangun gell mala bhimrao. Kay hi nistha. Annabhauna sajayala bhahujanana ushirach zalay. Babasaheb ani annabhauna sadar pranam.
@@rameshkamble2910 है बोलून काय सांगन्याचा उदेश आहे तुझा
Annabhau Sathhe 👏👏👏👏👏
Khup sunder
जय आण्णा भाऊ....❤❤❤
Jay lahuji❤
Anna bhau satthe
सर जी ही कथा प्राध्यापक सुकमार कांबळे सरांच्या शब्दातं ऐकाय खुप छान सांगतात
एकदम सुंदर सादरीकरण!
जय माँतंग❤ समाज
Mast🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Jay lahuji
👍👍👍👍 super
जय आण्णा भाऊ
खूप छान
Jay lahuji kdk
Kdkk
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
Thanks sir
सर खुप छान
धन्यवाद🙏
कथा नाही हि तर सत्यता आहे
You are voice is amazing
Very nice❤❤
छान
सुंदर कथा
Khupach chan
Nice
Jai lahuji
Jay Anna
Chhan kadha
👌👌👌
Jay anna
👌👌👌 गॉडफादर साठी कृपया separate playlist बनवावी
Can you please send me 6" """ 🎂day"""for"""""fora " Xzxjig ?""many 🎂 many 🎈🎈🎈
@@gopalkarke8535 nk b .
@@gopalkarke8535 nk b .
अण्णाभाऊ साठे यांच्या सारखा साहित्यकार होणार नाही ...
Mast
बहुत अचा नमस्कार
अण्णाभाऊ साठे म्हणजे देवी सरस्वतीचे लाडके लेकरू.
Nice presentation
Nice story
पोचीराम कांबळे स्टोरी बनवा
आपल्या हक्काची भाकरी आपण नाही मागायची तर कोण मागायची उठा उभं राहा आपल्या हक्कासाठी आपले हक्क मिळवा
एखाद्या माणसाला एका जातीत जन्माला आला म्हणून त्याला चोर ठरवणे म्हणजे किती योग्य आहे ??
Pn lokani maran yatna boglya aht Hy deshat
🙏🙏🙏
चिमा पाटील अन रामा सुतारा कशाला कशाला मांगाच्या नादी लागला खतरनाक पण प्रामाणिक मांग जात असते 💪
Nice story....Awdi' ya story var kara
Stay subscribe,
We will upload soon..
वारणेचा वाघ कादंबरी वाचन पाठवा युटयुब वर
अण्णाभाऊ साठे बोला बोला आज बोलणार नाही तर कधी बोलणार गरिबांनी पैसेवाला याच्यामध्ये काहीही अंतर नसतो अंतर फक्त माणुसकी मध्येच असतो माणुसकीच्या नात्याने कोणासमोर तरी बोलणारा भाग पाडून बोला बोला माणुसकीच्या नात्याने बोला
मांग जात प्रामाणिक,कष्टाळू,शूरवीरांची खाण.
Aadrsha
Ghentasarkha