झक मारली...लेखक : नंदू साळोखे :कथाकथन:
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Zoka : Ghe Bharari RUclips Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
अप्रतिम अभिवाचन ...
धन्यवाद दादा...
😅😊😊
वाचन एक नंबर सर अशीच जूनी पद्धत गावोगावी व्हावी लोकं अशीच जगली पाहिजेत विज्ञान तंत्रज्ञान मुळे आजची तरुणाई बरबाद होत चालली आहे
अतिशय सुंदर वक्तृत्व,,,गावाकडची वास्तविकता खरी आहे,,👌👍
खूप छान लिहिली कथा गाव गाड्यातील निरीक्षण आणि उपमा उत्तम मांडल्या आहेत.सादरीकरण अप्रतिम 👏
तुमच्या कथांचे वाचक यांचे कथा वाचन सूर व आवाज गमतीदार व मनाला ऐकू खूपच छान वाटतो त्यामुळे तुमच्या कथा ऐक व्या शा वाटतात
तुमची भाषा ही छान आहे धन्यवाद
छान लेख आणि सामाजिक........
पाटील सर यांचं वाचन म्हणजे हुबे हूबे डोळ्यासमोर उभे राहते चित्र.....
कोल्हापूरच्या रांगड्या भाषेतलं कथा कथन, मनाला खुपचं भावलं
अप्रतिम विनोदी कथा साळुंखे साहेब खुप खुप पोट धरून हसायला झालं आणि पाटील सरांच्या वाचनाने आधीकच विनोदी वाटली धन्यवाद खुप खुप धन्यवाद 😂😂😂🙏
धन्यवाद 🙏
शंकर पाटील यांच्या धिड कथेची आठवण झाली. अभिवचन सुंदर
शंकर पाटील यांची धिंड ही कथा आहे.
तिच्या आईला तिच्या , मस्तच अभिनय
निख्खळ मनोरंजन दारूडयांचा बेरकीपणा त्यांचे युक्तिवाद आणि ग्रामीण भागातील विचारसरणी याचा लेखकाने छान मेळ घातला आहे आणि कथेचे झक मारली हे शिर्षक एकदम तंतोतंत लागू पडते आणि पाटील सरांनी तर वर्हाड निघाले लंडनला सारखा एकपात्री प्रयोग सादर केला खूप छान
सर तुमच्या आवाजात वेगळीच मजा आहे
कथा अतिशय मनोरंजन करणारी होती अतिशय अप्रतिम असं वक्तव्य होतं धन्यवाद
आपले वाचन ऐकणे म्हणजे स्वतःच पुस्तक वाचण्याचा आनंद आहे.सर
खुप सुंदर वाचन शैली आहे आपली.
छान वाचन पाटलांची धिंड कथा पूर्ण केलीत
धन्यवाद🙏🙏
बोलती पुस्तकाच्या माध्यमातून श्री. पाटील सरांनी ग्रामीण भागातील साहित्य ठेवा अगदी सहज सोप्या भारदस्त आवाजात मराठी भाषिकजनांसाठी पर्वणीच ठरत आहे.
अशा आणखी भरपूर कथा देत रहा.
आपणास पुढील कथांना खूप खूप शुभेच्छा 🌹💐
अतिशय मजेदार कथा आहे, आणि अभिवाचन हि सुंदर आहे.
एकदम भारी
वाचन अतिशय श्रवणीय प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून फारच छान
अप्रतीम अभिवाचन सर
तुमच्यामुळे नवनवीन कथा वाचन एकवयास मिळाल्या
धन्यवाद गुरुजी
अप्रतिम लेखन आणि अभिवाचन👍👌
छान ग्रामीण कथा आणि छान प्रकट वाचन
ग्रामीण कथा,, झक मारली,, सुंदर सादरीकरण नवीन पिढीला दारू व्यसनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, शंकर पाटील, त्यांची सुद्धा कथा अशीच आहे एक नवीन विषय घेऊन आलेली ही कथा अतिशय सुंदर वाटली अभिवाचन पाटील सर यांनी उत्कृष्ट केली आहे खूप छान.
दत्तात्रय मानुगडे
धन्यवाद🙏🙏
Khup chan abhiwachan.
लुगड कथा संग्रहातील एक धमाल कथा..
शंकर पाटील यांच्या धिंड कथेतील बराचसा भाग कथेत योगायोगाने आलेला आहे
Mast
ruclips.net/video/lKsWuRZiaJ0/видео.htmlsi=0kaZZYiWRkViGTqP
आजची कथा : *फक्त पाच दिवसात*
लेखिका : *नीलम माणगावे*
कथासंग्रह : *निर्भया लढते आहे*
लेखिका : *नीलम माणगावे*
यांच्या कथा ,कादंबऱ्या ऑडिओ बुक स्वरूपात ऐका *बोलकी पुस्तके* या यूट्यूब चैनल वर.
( २ कादंबऱ्या व १० कथा )
कादंबरी :
*साईड इफेक्ट्स*
ruclips.net/p/PLAF1olcq0FHq9dBZSPag5hLx1R1W25F_R&si=x3-MAqb_ekdmrTgE
कादंबरी :
*भैरवायन*
ruclips.net/p/PL0tGux3TCZnZKJGQOYarwKWy3EV58xbki&si=5I7tuILSihvmc1em
कथा :
*श्वास*
ruclips.net/video/ZYMufVm6tCs/видео.htmlsi=TV2aXIx4RoiXCYJm
*किती सावरावा तोल*
ruclips.net/video/SOqzTRv8lFs/видео.htmlsi=j4LUJ-NImokyNP52
*आपला शत्रू कोण ?*
ruclips.net/video/lwMHwmuwuEk/видео.htmlsi=uC_cGCf9_bX0bqt2
*आपण डबक्यातलेच*
ruclips.net/video/EXI87LGevmk/видео.htmlsi=KeYuT-avmnomIB6n
*काशीपासून म्हशीपर्यंत*
ruclips.net/video/Q5zfaW78U6E/видео.htmlsi=cmqfH7Em77_Autqz
*कोण काय करणार... कसं बदलणार?*
ruclips.net/video/FLIF4aLdh9k/видео.htmlsi=8bOL4sIifHFS2DXB
*न संपणारी गोष्ट*
ruclips.net/video/PJJP53T8M9E/видео.htmlsi=Fas6XTS1xNUbE48k
*आम्ही आहोत ना?*
ruclips.net/video/FuTdfXR_Zko/видео.htmlsi=gtpvdDjcMXEAR5_5
*तिची गोष्ट*
ruclips.net/video/2oHHUG_7-DI/видео.htmlsi=AMzzArMVMbrpTXru
*घाबरू नको, आम्ही आहोत*
ruclips.net/video/8nXGRKA-Uqg/видео.htmlsi=txeoHra7MUS23eSk
आमचे चॅनेल *SUBSCRIBE* करा.
धन्यवाद.🙏
बोलती पुस्तके.
खूपच छान वाचन कथा सुंदर😂😂
आताशा पुस्तक वाचनाच पिकच आलं पण सर आपल्या उत्कृष्ट वाचनाची कुणीच बरोबरी करू शकत नाही. अभिवाचन तर दुरच साधं वाचन सुद्धा धड करता येत नाही.😆😆😆
खूप खूप छान वाटले
@@yashmanjarekar7521 p
0
@@yashmanjarekar7521 p
@@sunillende2992v😊😮😮😢😮😮🎉🎉O
खूपच छान वाचन धन्यवाद सर
खुप सुंदर आहे कथा,, खुप हसलो
Khup chhan katha aahe
नंदू साळोखे सर धनयवाद आणि वाचन खूप छान अभिनंदन
धन्यवाद🙏🙏
अप्रतिम कथावाचण. उत्कृष्ट कथा
Pure rangadi kolhapuri ahe khup athavan ali mazya kolhapur shahrachi.
Aatishay utkrustha aabhiwchan sir.
Apratim
Khup mst
आवाज 1 नंबर
Khup chan 😊 vachan khup apratim aahe sir . Tumcha katha khup aavdtat mla 🤗🤗💐
Dhind by Shankar Patil ..
Khup chaan katha,lekhan bhari aani Vachan super
धन्यवाद🙏🙏
छान वाचन केले इतरांचेही ऐकल्या पण त्यात अशी गंमत नव्हती .
Very nice sar
खूप छान वाचन खूप हसलो
सर आपले पण नाव सांगा
अप्रतिम अभिवाचन सर p एक नंबर
आवाज खूप छान आहे.
खुप छान
छान
👌👌👌👌👍
HI TAR SHANKAR PATIL YACHI KATHA AAHE
😊😊😊😊
Funny story daily updates krt ja plz
👌👌🙏
Khup
छान कथा 😂😂😂
👌👌👌👌
😊🙏👍👍👍👍👍👌
Vachan phar surek kele aahe
😊
साहेब ते shankar patil marathi kathakathan जून विडिओ टाका या चॅनेल वर हात jodun विनंती
Ye shi bat hai muze bhi aapki help chahiye ❤
आपल्या सारख कथा कुणीच सांगु शकत नाहीत
मी पन करपेवडी ची
👌🙏
धन्यवाद🙏🙏
👍👍🙏
धन्यवाद🙏🙏
👌👌👍👍😃😃😂😂
Sir maza mobail band pdlay mnun ushira ikli kata mi pn shetkri aahe asch ast jivn
😂😂🤣🤣😘🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣
Copy of Dhind written by Shankar Patil
एकदम छान
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂