लाल परीसाठी पहिला नमस्कार कारण गरीबांची शान आहे व परत निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले म्हणून धन्यवाद वआईला पाहून आनंद झाला मनीमाऊ लय भारी व्हिडिओ मस्तच 👌👍🙏
सतीश तू एक आदर्श मुलगा, आदर्श पती आणि आदर्श बापसुद्धा आहेस.तू सदा हसतमुख असतोस.आईही नेहमी हसत असतात. तू गेल्यावर किती खूश झाल्या. सुंदर व्हिडियो होता.एवढा प्रवास करुनही खूप फ्रेश. असाच नेहमी रहा.आँल दी बेस्ट
वा पनवेल ते गावी जाणे ते सुध्दा लाल परीने खुप छान बस मध्ये बसून बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेयाचा लय भारी आणि माणसं सुध्दा प्रेमळ छान वाटले आईला सुध्दा आनंद झाला व मनीं मॅव सुध्दा धावत आली खुप छान वाटले आवडला तुझा विडिओ
सतिष दादा.खुप छान विडीयो.तुझे सर्वच विडीयो छान असतात.. मी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील आहे.पूवी सेक्टर १७ नविन पनवेलला रहात होतो. आता ऐरोलीला रहातो.माझे आख्खे कुटुंबातील सदस्य फँन आहोत. तुझी फँमीली पण छान आहै.प्रद्नु,प्रांजल,वर्षा सारे गोड आहेत. तुला खुप सा-या शुभेच्छा
Finally u traveled on day, I enjoyed all travel, Child time memories, Missing ST travel, Mandangad Zig zag road, Ram wadi Vadapav and kanda bajji. This video very enjoyable then night travelling.
अरे सतिश लालपरी चा प्रवास करायला कधीही मजाच येते....ती पेणची बचत गटाची कांदा भजी कधीच विसरू शकत नाही...आणि गोरेगाव ची चाळोबा कॅन्टीन ची मिसळ आणि शिरा खाल्या शिवाय प्रवास पुर्ण होत नाही 👍👍👍👍
लाल परीसाठी पहिला नमस्कार कारण गरीबांची शान आहे व परत निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले म्हणून धन्यवाद वआईला पाहून आनंद झाला मनीमाऊ लय भारी व्हिडिओ मस्तच 👌👍🙏
लाल परीने प्रवास करायचा म्हणजे आवळा सुपारी हवीच. पुर्ण प्रवास बघायला आवडला. मनी कशी आली बोलावल्यावर मस्त वाटलं,आणि परत गावं बघुन आईला बघुन भारी वाटलं.
खूपच सुंदर आहे तुमचं गावं... यावस वाटत तीथे...
बापरे किती तास लागतात मुलांची मजा सुंदर 👍🙏 गावच्या वातावरण त थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते निसर्ग सौंदर्य आणि आईचं प्रेम पाहून
सतीश तू एक आदर्श मुलगा, आदर्श पती आणि आदर्श बापसुद्धा आहेस.तू सदा हसतमुख असतोस.आईही नेहमी हसत असतात. तू गेल्यावर किती खूश झाल्या. सुंदर व्हिडियो होता.एवढा प्रवास करुनही खूप फ्रेश. असाच नेहमी रहा.आँल दी बेस्ट
Thank you so much ❤️😊🙏
लालपरीचा प्रवास मस्त आणि सलाम भाई ना नमस्ते👌👌👍👍👍💖💖💖
खूप छान वलोग दादा, खरच रामवाडीची भजी ची फार मिस होते
वा पनवेल ते गावी जाणे ते सुध्दा लाल परीने खुप छान बस मध्ये बसून बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेयाचा लय भारी आणि माणसं सुध्दा प्रेमळ छान वाटले आईला सुध्दा आनंद झाला व मनीं मॅव सुध्दा धावत आली खुप छान वाटले आवडला तुझा विडिओ
Thank you ❤️
छान प्रवास पहायला मिळाला . व्हिडीओ आवडला
Tumchi family khup Chan ahe aani tumcha Gav pn khup Chan ahe Tumi pn khup Chan bolta tumche video mi roj bagte MLA khup avdtat video
Mst vedio, ramwadi vada pav lai bhari.... Ani gavchi mule tar ...ek number
Amhipn tumchyasobat ghari basun pravas kela khup bhari vatl😊
लोक विसरले पुन्हा एकदा लालपरीची ती हृदयाशी असलेली नाळ ओळख
रामवाडीची झुणका भाकरी एकदम भारी असते👌👌👌
आता गावाला आलाय तर आईच्या हाताची एक डिश होऊनच जाऊ देत दादा 😍👍🏻
दादा लय भारी आठवणं आली रामवारी माणगांव ❤️मंडणगड❤️ खरंच मज्जा आहे तुमची मी इंडियात आलो कि नक्की भेटणार तुमाला
Khup sundar. Gavcha pravas baghtana maan anandit jhale. Amchya gavchi athvan jhali.
Superb Journey... Exclusive Video
Nice , traveling with ST is lot of fun, remembering childhood, Nice to see u back to village.................Mast
रामवाडी ची कांदा भजी आणि झुणका भाकरी लय भारी असायची लहानपणी तिकडे गेलो की घ्यायची म्हणजे घ्यायची 😋😋
Tumhi sakali khup lawkar diwas suru karata + Very humble n hardworking.. you will go long way.. good luck
Thank you
खूप छान लाल परिचा प्रवास पण छान तुझ्या व्हिडिओ छानच असतात मस्त
Tumcha pravas baguin khup chan vatle me majya ghari pohachlya sarkhe vatle agadi manala bare vatle gavchi durshe baghin.manala shanti milate.tumi khup lucky aahat bhau khupchan parivar aahe tumcha.
Dada Good wada pav.😁👌👍🇮🇳💚💚💚💚💚
Khup chhan vatat video Dada, mi roz ratri tumche video bagto khup relax fell hote 😇😇😍😍
Great job bhava Gaavachi Aatwan aali
गावचा प्रवास खुप छान 👌👌👌👍
माऊला कीती आनंद झाला आहे.
खुप छान भावा सतीश भाऊ 👌 आपली लाल परी 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏
Mast divsacha gavacha pravas 1 no. ❤👌👌👍
Mani mau khup khush zaali tumhala baghun
खूप सुंदर व्हिडिओ दादा. 👌👌👌मला सर्वच व्हिडिओ आवडतात.
Thank you
Khoop chan ❤ kadhi pan gavi jatana manamaadhe anand astoch😍😍🌴🌴. Dada gavavarun scooty gheun yetana jara savkash ani japun ya . Jago jagi khoopch khadde ahet. 🙏🙏
सगळ्यात भारी आपली लालपरी सुखरुप प्रवास खुप मस्त विडीओ होता
Dada tumche sagle video khup chhan astat specially traveling
Satish subscribers je comments kartat tyana tumcha reply pan mahatwacha ahe..rag manun gheun nakos ..mala video khup avdla❤...God bless you
Thank you 🙏😊
Mast prawas. Aai ekdam khush
Khup chan video... Pravasach Khup chan varnan 👌👌👌👌
Khup chan video
दादा तुमचे घर कित्ती familiar झालेय. मस्त vlog.
गावाला जाताना लाल परी चा प्रवास खूपच भारी,
Khup mast chan aahe video
प्रवास मस्त....videoखूप आवडला ♥♥
Khup chaan pravaas dada Lal pari ney aai la bhagun chaan vatala aani manimau khup khush zali Tula bhagun aani Salaam bhai v nyc person
सतिष दादा.खुप छान विडीयो.तुझे सर्वच विडीयो छान असतात.. मी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील आहे.पूवी सेक्टर १७ नविन पनवेलला रहात होतो. आता ऐरोलीला रहातो.माझे आख्खे कुटुंबातील सदस्य फँन आहोत. तुझी फँमीली पण छान आहै.प्रद्नु,प्रांजल,वर्षा सारे गोड आहेत. तुला खुप सा-या शुभेच्छा
Thank you so much ❤️❤️🙏
1no.dada gavi jayachi majja ch vegalai
Mangaon chya stand cha wada pav ek number Ahe
गावाकडे आला तेच खूप छान वाटले
Mi Vidharbha cha Ahe pan mala kokan khup Awadtoy Mi Tumche purn videos bagtoy
दादा तुम्ही जिथे वडापाव खालत तिथे माझी आई काम करते खूप छान असत वडापाव, भजी ,झुणका भाकर
😋 Vadapav
रामवाडी मध्ये आम्हीही त्याच ठिकाणी चहा पियालेलो गणपती वरून मुंबईला येताना हे व्हिडिओ बघताना आठवण झाली... बाकी गावाकडे जायचं लालपरीने ब्लॉग मस्तच होता.
🙏🙏❤️
Kup chan dada aami yach rastane pude jato lonavadila 👌
Mast
Khup chan pravas zala
Khup Chan video 😊
❤️ जबरदस्त व्हिडिओ
खूप छान प्रवास लालापरी ,होडी काय मजा आहे बुवा तुझ
Ekdum mast video dada......while returning make video on scooter but be careful
Ha ali dada Athvahan gavchi..😊❤️🙌
छान व्हिडिओ दादा
मस्तच दादा 👌👍🏻
गावी जाण्याची खूपच धम्माल मज्जा असते.. 🥳🥳
Mast beautiful nature nice 👍
Finally u traveled on day, I enjoyed all travel, Child time memories, Missing ST travel, Mandangad Zig zag road, Ram wadi Vadapav and kanda bajji. This video very enjoyable then night travelling.
Thank you dada
Saraswati Marathi natak video
Super satish mi aloy तुमच्या भागात
अप्रतिम
Salam bhai sathi. Ek salam....risk geyun Roz kam karatat... ❤️
Wow .... village vlog.... super cool
Khup chan.. Ani me wow che products order kele aahe ani mala20% discount sudha mila le 🙏💃💃💃💃
दादा छान व्हिडीओ झाला.
Khup Chan
सतिृशदादा मंडनगडला 1दा नक्की येतो
खूप छान व्हिडिओ 👌👌👍👍
अरे सतिश लालपरी चा प्रवास करायला कधीही मजाच येते....ती पेणची बचत गटाची कांदा भजी कधीच विसरू शकत नाही...आणि गोरेगाव ची चाळोबा कॅन्टीन ची मिसळ आणि शिरा खाल्या शिवाय प्रवास पुर्ण होत नाही 👍👍👍👍
. गावचा प्रवास खूप छान
छान विडिओ झालाय
Khup chaan
Majha mandivali gaon aahe.
Plz te pan explor kara
Khup chan video,bhau apan lalparine travling kelaybddal thanku
Chan video....
छान विडिओ .
प्रवास बघायला छान वाटलं
Chhan video, khup avadala
Bhau lay bhari ahe gov I love gov
😍😍❤️
जय श्रीराम 👍
खूप छान सतीश दादा गावाकडचा प्रवास मनाला भाऊ करून टाकतो👌👌👍👍
छान वीडियो
Satish bhau ek no videos tumche love from Dubai ❤️🥰🥰 prdnu tr khupch cute 🥰
खूप छान प्रवास
खुप छान
Maze maher che gav... Dhutroli...... Mandangad chya agoder 3 km..... Tumche video me bagate khup chan astat tya nimitane gavache khup athavan yete
Thank you
अरे कादा भजी काय मस्तच मिळते पोर तर लहान असताना नेहमी च खायचे आणि आलेपाक
❤️❤️🙏
Bus cha pravas khup chan vatto mala
Nice....😘
Masta video
Mast 👍
Dada tumcha video bagnyaadhich mi Like karte
Lal pari cha pravas chan
Mast
प्रवास खुप छान आहे 👍