स्कॅम पासून महिलांनी सावधान - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • स्कॅम पासून महिलांनी सावधान - अ‍ॅड. तन्मय केतकर #scam #scammer #hack #hacker #women #mumbai #powai
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल -k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    मनातील भितीला हात घालून स्कॅमर महिलांना कसे जाळ्यात ओढतात याची एक सत्य कहाणी
    महिला, स्कॅम, माहिती तंत्रज्ञान, पोलीस, मुंबई, पवई, फसवणुक, महिला सुरक्षा, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, scam, scamme, hack, hacker, woman protection, women protection, it, information technology, Mumbai police, police, powai, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, awareness, knowledge

Комментарии • 46

  • @shaileshjoshi4041
    @shaileshjoshi4041 10 дней назад +3

    खूप छान मार्गदर्शन .
    तुम्ही सांगितलं तसं.. आपल्या मनातील भितीला हे scammers target करतात हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 14 дней назад +8

    तुम्ही जर चुकीचे वागलाच नसाल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरजच नाही तेव्हा तुम्ही कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार करा.
    कर नाही तर डर कशाला हवे आहे

  • @MilindPattan
    @MilindPattan 10 дней назад +1

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद❤

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 13 дней назад +1

    खूप च योग्य मार्गदर्शन 🙏🏻

  • @veenarm2564
    @veenarm2564 13 дней назад +3

    Unknown no. वरून फोन आल्यास उचलू नये. उचलल्यास व काही वेडे वाकडे कोणी बोलत असेल तर सरळ कट करा. तुम्ही काही केले नाही तर घाबरण्याची गरज नाही......कोणी काहीही करू शकत नाही. जास्त बोलून हुज्जत घालू नका , कट,करा फोन.
    अमेरिकेत तुमच्या मुलाचा accident झाला आहे व त्याकरिता पैसे हवेत....असा कॉल एका पारिवारिक मित्रा ला आला.रात्री 2 वाजता .....फोन वर ओळखीचा आवाज काढला गेला.यांनी सरळ फोन कट करून डायरेक्ट मुलाला फोन केला, तर तो ऑफिस मध्ये.

  • @sujataghanekar3890
    @sujataghanekar3890 10 дней назад +1

    Common man la samazat ki hotel madhe police bolavat nahi, ya tar vakil aahet

  • @udaybarbhai4949
    @udaybarbhai4949 11 дней назад +2

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
    सगळेच नाही पण काही काही वकील लोक ज्या लोकांना कायद्यातले कळत नाही अशा लोकांना हे वकील लोक खुप लुबडतात हे मी अनुभवले आहे.

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 10 дней назад

      करेकट, पैसा खाणारे, खरयाला न्याय लवकर नाही भेटत,वरदीची मस्ती

  • @anjalikhatav9172
    @anjalikhatav9172 13 дней назад +3

    Kasli vakil ?
    Atyant bindok pana kelaay,,

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 17 дней назад +1

    Thank you

  • @SmitaKelkar-ot2eo
    @SmitaKelkar-ot2eo 16 дней назад +4

    वकिल बाई होती ना ,इतकेही कळू नये? सामान्य लोकांनी काय करार

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  16 дней назад +2

      हाच महत्वाचा आणी गंभीर मुद्दा आहे.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 10 дней назад

    गरीब लोकांना न्याय द्या पैसा मिळेल त्याच्या बाजूने निकाल ,खरयाने वागा .लुबाडले जाणारी सिसटम

  • @knowledgeuniverse953
    @knowledgeuniverse953 13 дней назад +1

    I got recently call that i have sent some courier to Iran... Might he was tring to scare me i am with Israel... But i was damn sure and asked him lotsbof cross questions. Ultimately he gave up and switched off his phone as i tried his call again to get some more revenge 😂

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 17 дней назад +1

    दिवाणी न्यालयात केस निलंबीत होणे म्हणजे काय कृपया उत्तर द्या

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 16 дней назад +1

    Ok 👍

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 12 дней назад

    शिकलेल्या,लोकांचा,हा,भित्रेपणा,खरा,आहेका,कींवा,स्केमवाल्याला,काही,तरी,लपवलेली,गोष्ट,माहिती,असावी,असा संशय,येउ,शकतो,

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 7 дней назад

    बावळंट

  • @AshokmagarMagar-g9s
    @AshokmagarMagar-g9s 12 дней назад

    😂😂😂.

  • @baliramshinde410
    @baliramshinde410 17 дней назад +1

    याबाबत तुम्ही सायबर पोलीस मुख्यालय आय आय जी दरज्याच्या अधिकाऱ्यास का सांगत नाही.? ते अधिकारी या स्काम बाबत प्रसिध्दी का देऊ शकत नाही. काय काळजी घ्यावी ते खाते का सांगत नाही. स्क्याम वालेस काय माहीत की ती व्यक्ती वकील आहे.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  15 дней назад +1

      नालायक व्यवस्था त्यांच्या नादाला लागण्या पेक्षा लोकांना जागरूक आणि सावध करून वाचवणे केव्हाही सोप्पे.

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 17 дней назад +1

    Thank you

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 16 дней назад +1

    धन्यवाद 🙏
    माहीती दिलीत

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 17 дней назад +1

    धन्यवाद सर

  • @LillianBadalkar
    @LillianBadalkar 16 дней назад

    Today’s Desh is caught in Devils activities. !

  • @sampatjalke9032
    @sampatjalke9032 10 дней назад

    नमस्कार,सरकारी अधिकारी तथा आयुक्त, नगर परिषद, यांनी आधिनीयमाचे पालन केले नाही म्हणून सी. आर पी सी कलम 197 प्रमाणे वरिष्ठांना लेखी परवानगी मागितल्यास दिली नाही,पर्याय कायदेशीर कळवावा.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 дней назад

      मी फौजदारी वकिली केली नाही आणि crpc आता बदलले आहे याबाबत आपण फौजदारी वकिलाचा सल्ला घ्यावा.

  • @santoshgalande9595
    @santoshgalande9595 16 дней назад +1

    🙏🙏🙏

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 17 дней назад +1

    🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 17 дней назад +1

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 17 дней назад +1

    🙏👍

  • @rajeshwaridhabadhe5546
    @rajeshwaridhabadhe5546 10 дней назад

    सर TALKCHARGE णी लोकांना मोठमोठे प्रलोभन दाखवून आणि फेक वॉलेट बनवून टोटल 500 कोटींचा स्कॅम केलेला आहे प्लीज एक पोल-खोल व्हिडिओ बनवा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 дней назад

      मला याची काहीच माहिती नाही, कृपया माहिती द्यावी म्हणजे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करता येईल.

    • @rajeshwaridhabadhe5546
      @rajeshwaridhabadhe5546 10 дней назад

      @@TanmayKetkar for details please search on RUclips about talkcharge please

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 16 дней назад +1

    फारच धक्कादायक आहे हे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  16 дней назад +2

      खरोखर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे

  • @rapr8136
    @rapr8136 16 дней назад +1

    वकील डिग्रीचा उपयोग काय

    • @Nali2023
      @Nali2023 15 дней назад +1

      Digri asali तर dnyan मिळते . प्रत्यक्षात ऊपयोग होतो (वकील )

  • @shreyaranade5086
    @shreyaranade5086 13 дней назад

    Tine jayche nahi.

  • @ashokvhavale-u9r
    @ashokvhavale-u9r 14 дней назад +5

    आपले भारतीय न्यूज चॅनल मोदी भक्त आहेत फक्त मोदीच्या बातम्या लावतील, सामाजिक हिताच्या बातम्या लावणार नाहीत.....

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 11 дней назад

    मोदी आहे सर्व काही मुनकिन आहे