Mhada issues | एका बाजूला घरासाठी गर्दी, तर एका बाजूला निषेध | आमचे पैसे द्या | Vasai Virar news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии •

  • @maheshbhoir5851
    @maheshbhoir5851 День назад +2

    मयुरेश भाऊ आपण चांगला काम करत आहेत आपले अभिनंदन . आपली आगाशी ही एक इतिहास असलेली भूमी आहे , आज येथील स्थानिक लोक विषारी पाणी पीत आहेत , विजेचा लपंडाव सुरू आहे , गटारे सांडपाणी, डासा चां त्रास सुरू आहे. महापालिकेत टेंडर घोटाळा सुरू आहे , नवीन टेंडर काढून जुनीच कामे दाखवून करोडो रुपये लुटले जात असून त्यात स्थानिक लोकप्रतिनिधी मलिदा खात आहेत.
    भाऊ आपल्या विभागात थोड लक्ष द्या. लोक आपल्याकडे आशेने पाहत आहेत.

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 8 часов назад +1

    New सातारा बँक चां कॉन्टॅक्ट नो आहे का....

  • @SachinThakur-m8b
    @SachinThakur-m8b День назад +3

    सरकारची योजना आहे.. मध्यम वर्गीय लोकांना घर भेटले पाहिजेत... तो सरकारचा निर्णय आहे...

  • @sunitakirtane3013
    @sunitakirtane3013 День назад +1

    1984,85,86 तीन वर्ष आम्ही खरे विरारकर जे मूळ स्थानिक आहोत ते लढलो पाण्यासाठी आंदोलन केली तेव्हा कुठे धरण बांधली गेली आणि आम्हाला पाणी मिळालं आणि हे आता मुंबईवरून आलेले लोकं हक्काच पाणी करतात कशाच्या जिवावर , ह्याचा कसला हक्क खरा हक्क आमचा आहे. 😡😡

  • @jayantilaljain2824
    @jayantilaljain2824 День назад +1

    ग्लोबल सीटी येथे पाणी अजुन आलेल नाही अजुन पाचवर्ष पाणी येणार नाही असे सांगण्यात येते

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 16 часов назад

    जेव्हा ह्यांचं काम होईल तेव्हा मयुरेश भाऊला पण टाटा बाय बाय करणार!लाडक्या बहीण योजना जिंदाबाद 😅

  • @swagatthakur2754
    @swagatthakur2754 День назад

    We want justice....

  • @swapnil3711
    @swapnil3711 День назад

    Jevde divas ghar waparla tyacha rent denar ka parat mhada la, jar difference amount parat dila tar

  • @V_Y_music
    @V_Y_music День назад

    वसई त एक वेळ घर विकत घेतलं तर ठीक..परंतु विरार, नालासोपारा तर नकोच.. नायगाव मदी तर नकोच नको..खूप फसवणूक होते..घर कोठही घेणार पण खूप विचार,, पडताळणी, चौकशी करून घ्या.