विरार : बोगस सरकारी परवानग्यांच रॅकेट ; रेरा,महापालिका,सिडकोची रजिस्ट्रारचे बोगस पेपर्स !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • Subscribe RUclips channel For latest breaking news :
    / hanifmirrorhplive
    HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
    Social Media Handles:
    Facebook : www.facebook.c...
    Facebook : / hpvasaivirar
    You Tube : / @hplivenews
    Twitter : home
    Instagram : ...
    विरार : बोगस सरकारी परवानग्यांच रॅकेट ; रेरा,महापालिका,सिडकोची रजिस्ट्रारचे बोगस पेपर्स !
    #Virar #fakeoc #fakecc #fakerubberstamp #VirarPolice #fakegovernmentpapers #builder #virarbuilder #buildingfakepaper #Virarscam #CIDCO #occcfakedocument #fakegovernmentrubberstamp #vasaivirarnews #breakingnews #hplivenews #exclusive #latestnews #news #vvmc #FakeOCCCRubberstampracketbustedinVirar

Комментарии • 148

  • @dhananjaysawant4093
    @dhananjaysawant4093 Год назад +9

    ह्या मध्ये विरार वसई तील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी असणार त्याशिवाय ऐवढा मेठा घोटाळा होऊ शकत नाही

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 Год назад +7

    खुप छान ❤ विरार police
    आत्ता यामध्ये कोण कोण सामील आहे त्यांना एकतर मरेपर्यंत jail ची हवा द्या

  • @JM5NEWS
    @JM5NEWS Год назад +11

    हे तर छोटे मासे आहेत
    अधिक चौकशी करावी महानगर पालिका मधील मासे व इतर बरेच सापडतील

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад +2

      डॉल्फिन आहेत, पण कानुन हात बहुत छोटे है

  • @tanveerkazi9352
    @tanveerkazi9352 Год назад +12

    Salute this Great police Officer.
    🙏🙏🌹🌹

  • @sunillahange5286
    @sunillahange5286 Год назад +3

    वरील रैकेट मधे ज्या बिल्डिंग आहेत त्यांची यादि जाहिर करावी, जेणेकरून ज्यां नागरिकांनी फ्लैट विकत घेतल्या आहेत ते सतर्क होतील.

  • @rohanpatil8744
    @rohanpatil8744 Год назад +14

    त्या 55 इमारतींची यादी वसई तालुक्याचा प्रत्येक Registration ऑफिस मध्ये सादर करावीत जेणेकरून लोकांना त्या यादीत आपले नाव बघता येईल.

  • @kanhaiyapatil7360
    @kanhaiyapatil7360 Год назад +2

    वरील 55 बिल्डिंग मधील रहिवासी यांनी आपल्या आयुष्याची कमाई व कर्ज काढून सदनिकांची किंमत बिल्डरला पूर्णपणे दिली आहे त्यामुळे रहिवासी यांना पोलीस अधिकारी व महानगर पालिका अधिकारी यांनी योग्य न्याय देवून त्यांच्या हिताचे रक्षण करावे ही विनंती.

  • @ShivgurukripaManasmandalPTRite
    @ShivgurukripaManasmandalPTRite Год назад +6

    सब कुछ हो जाता है, हजारों लोग तबाह हो जाते हैं तब पोलिस को पता चलता है, यही बात हजम नही होती
    अब बर्बाद कौन हुआ आम जनता

  • @vibhajraut7021
    @vibhajraut7021 Год назад +5

    या मध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुद्धा शामिल आहेत त्यांची सुद्धा तपासणी करा

  • @maheshbhoir5851
    @maheshbhoir5851 Год назад +5

    ५ लाख कोटी चा घोटाळा समोर आला आहे , सामान्य माणसाला फसवणाऱ्या लोकांना खरच न्याय मिळणार का ?? की वरिष्ठ नेत्यांचा दबावाने हे प्रकरण सुद्धा धूळ खात पडणार??? ह्या आरोपीची मालमत्ता जप्त करा आणि उत्तर प्रदेश प्रमाणे ह्या आरोपीची घरावर बुलडोझर चालवा.

  • @brijeshchauhan9960
    @brijeshchauhan9960 Год назад +4

    अभिनंदन विरार पोलीस स्टेशन वरिष्ठ कांबळे साहेब 💐👍

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад

      ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या ह्याचा प्रताप खुप मोठा आहे.

  • @vicharesubhash4715
    @vicharesubhash4715 Год назад +5

    संपूर्ण पोलिस टीम चे मनापासून धन्यवाद!
    आता कोणाचाही दबाव आला तर कृपया लोकांना माहिती देण्यात यावी

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod Год назад +23

    एव्हडी हिम्मत कशी होते यांची
    नक्कीच स्थानिक नेते यात सामील असणार, मिळून खायचे आहे ना

    • @mahendradusane6615
      @mahendradusane6615 Год назад

      अगदी खरं

    • @bhupendramahajan5003
      @bhupendramahajan5003 Год назад +1

      म्हणून निवाडणुकीला बाहेर पड़ा. प्रत्येक वर्षी नव्या उमेदवाराला निवडून आना. ऐकच व्यक्ति अनेक वेळा निवडून आली तर हेच होणार.

  • @mahendrarawal1986
    @mahendrarawal1986 Год назад +7

    विरार ईस्ट च्या रजिस्टर ऑफिस ला जावा तिथे सगळ्यात बिल्डिंगचे रजिस्टर करून भेटेल सेटिंग वर

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад +1

      30,000/- द्या आणि काम तमाम

  • @kanhaiyapatil7360
    @kanhaiyapatil7360 Год назад +35

    वरील 55 बिल्डिंग ची यादी उपलबध झाली तर सर्वसामान्य जनतेची फसवणूक होणार नाही.

  • @vidyadharjadhav856
    @vidyadharjadhav856 Год назад

    खरच कौस्तुकासस्पद कामगीरी आहे.बल्डींगची यादी जाहीर करावी पुढील काम सुकर होईल.

  • @bhartitandel7202
    @bhartitandel7202 Год назад +3

    अशा लोकांची चाहिरे काळ्या कपड्याने झाकून ठेवू नका 🙏🙏🙏🙏

  • @satyasanatan2118
    @satyasanatan2118 Год назад +2

    Mahanagar palikechi parvangi aahe, tar palika adhikari cha support shivay kasa honar, aani stamp duty chi amount palikenech ghetli aahe na?

  • @bernardpereira3791
    @bernardpereira3791 Год назад +8

    सर्व फ्रॉड आहे ते मान्य आहे, पण ह्या इमारती मध्ये राहणारे रहिवासी घरपट्टी , पाणीपट्टी कुणाला देतात?? ह्या इमारती आहेत की माचिसच्या डब्या आहेत???

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад +2

      मागील पंघरा वर्षा पासुन हा धंदा चालू आहे, ही तर लहान माणसे आहेत ह्यांचा बाप खुप मोठा आहे.

    • @bernardpereira3791
      @bernardpereira3791 Год назад

      @@maheshbhoir5851 जनतेची सेवा करण्याचा हेतू ने फक्त 1%सरकारी नोकर व राजकारणी आहेत. बाकी स्वार्थी, जनतेला लुटणारे असतात. जे 60 वर्षा पेक्षा जास्त वयाचे असतील त्यांना जनतेने मतदान करू नये, ते अनुभवी नाहीत तर त्यांना जनतेचं रक्त पिण्याची चट लागलेली असते.

  • @dnyanadipadivarekar
    @dnyanadipadivarekar Год назад +2

    Mla ajun he nahi kalla ahe jr bogas asel tr vvmc vale light bill property tax and water tax ghet aali ahe 10-15 year mg techa ka samjl anhi

  • @prakashsahasrabuddhe96
    @prakashsahasrabuddhe96 10 месяцев назад

    अभिनंदन पोलिस भाऊ

  • @RajPatel-hj3ly
    @RajPatel-hj3ly Год назад +1

    GOD IS Merciful. He will Expose All Corruption and Frauds. Jaihind

  • @rusweltp2992
    @rusweltp2992 Год назад +4

    Great work by Police department

  • @VRVRVR478
    @VRVRVR478 Год назад

    हे लोक गव्हरमेंट ऑफिस मदे गेले कसे.
    लोकांना विश्वास तर वाटणार च.
    ह्या मदे नक्की govt ऑफिसर असणार.

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Год назад +2

    काहीही होणार नाही.पोलिसांची मेहनत फुकट जाणार सगळे याच्यात सामील असणार.एवढी हिम्मत कोणी करणार नाही.कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय.यांच्यात तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारख करतो असे होणार.खूप मोठा घोटला आहे.

  • @anidude1470
    @anidude1470 Год назад +9

    I don't think this is possible without any political connection you know which party I am talking about 😢😮

    • @Life_like_freedom
      @Life_like_freedom Год назад +2

      हे सगळे बिल्डिंग काही एका रात्रीत उभ्या नाही झाल्यात
      कुठलाही ऑडिट कस नाही झालं
      संबधीत अधिकारी यांना माहित आहे कि मी इथे परवानगी दिली नाही तरीही बिल्डिंग कशी होते आहे हे न समजण्या एव्हडं अशिक्षित नाही

  • @shivkumarshukla2405
    @shivkumarshukla2405 Год назад +1

    और भी बहुत सारी अनाधिकृत इमारत खड़ी है उनपर भी करवाई होनि चाहिए

  • @vicharesubhash4715
    @vicharesubhash4715 Год назад +3

    सर्व इमारतींची यादी जाहीर करावी

  • @Rajdhani631
    @Rajdhani631 Месяц назад +1

    Vasai Virar Mein Puri Tarah Se Mahanagarpalika bhi corruption ke gehre mein hai Kahin Sare cases pending Hai Mahanagar Palika ke upar

  • @maheshbhoir5851
    @maheshbhoir5851 Год назад +3

    55,555 आहेत आता पोलिसाची प्रामाणिकतेची परीक्षा आहे . भंगार महानगर पालिका लेटरहेट विकते

  • @nileshbhatt1033
    @nileshbhatt1033 Год назад

    नालासोपारा हनुमान नगर भी पुरा डुप्लीकेट सीसी पर है प्रवीण कंथारीया ने पांच बिल्डिंग बनाये है

  • @vaibhavsawant9839
    @vaibhavsawant9839 Год назад +1

    ह्यांचं मुख्य बॉस कोणी वेगळाच असणार ह्याना अटक त्याला सोडला असणार..😂

  • @VRVRVR478
    @VRVRVR478 Год назад

    इमारत बनते तेवा
    महानगर पालिका ला दिसत नाही का.
    ह्या मह्दे सरकारी अदिकारी असणार.

  • @roshandhadve6389
    @roshandhadve6389 Год назад +1

    खूपच सुंदर आहे एपिसोड

  • @dilippanchal6081
    @dilippanchal6081 Год назад +3

    How they get property tax and MSEB connection, water connection

  • @vaishaligaonkar557
    @vaishaligaonkar557 Год назад

    Prime Minister Modi ji aapko request please Nalasopara Vasai Virar Bachao

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg Год назад +1

    पालीके च्या कर्मचारी शिवाय एवढ्या मोठ्या सकेम घडवून आणणे शक्यच नाही ,,,बिहारला पण मागे सोडले ,😴😴😴

  • @prashantmhatre3736
    @prashantmhatre3736 Год назад +3

    Anadhikrut bandhkaam vibhag nirikshan pathak hi bandhkame ubhi rahtana, kaam suru astana, kinva ubhi rahilyavar nakki kay laksh thevun asataat? Gunhegar lakh banavat kagade vaprtil, pan vibhagacha nagarsevak, pani jodani khate, vij jodani khaate, drainage pipes denare municipal ward officer he sagalyanni pratyaksh seva tya imaratinna dilya asatil tar tevha tya tya khatyachya mukhy sahebanni nond dastavej pahunach tar approval dile asel.. Tevha saheb swatahchich sahi banavat astana ani tyachi nond nastana mi manyata dili ase tevha kase mhanale asatil? Yavar pan vichar hone mahatvache.

  • @nileshptkr250
    @nileshptkr250 Год назад +1

    Mahanagar palike ni gunah dakhal kela ata waah...Ata je rhatat ahe flat gheaun tyancha kay....👏👏🙏Paise jamle ki bogas sagla waah

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 Год назад

    खरंच खुप छान कामगिरी केली आहे...
    हे भ्रष्टाचार थांबणार कधी? आणि या अशा प्रकरणांत लोकं फसले आहेत ते बाहेर पडणार कसे त्यांना कोण सोडवणार? त्यात मीही फसलो आहे.

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 Год назад +6

    All are involved in the racket since last number of years .Many such offences have been registered in police stations. When vasai virar municipal corporation officials will be booked and arrested for connivance

  • @hemendravakharia2502
    @hemendravakharia2502 Год назад +2

    15 saal se chal Raha tha ? 😢😡🫢Proud of this gang... should give 🥇

  • @pramodawere8670
    @pramodawere8670 Год назад +1

    सर अशा बोगस इमारतींची नावे जाहीर करा. जेणेकरून खरेदी करनारे सावध होतील.

  • @saachikiduniya5455
    @saachikiduniya5455 Год назад +1

    या बातमी वर TV ९ मराठी, न्यूज ११, ABP माझा हे न्यूज चॅनल ka काही बोलत नाही....?

  • @onestopforfoodies
    @onestopforfoodies Год назад

    या अगोदर असे बरेच बनावट ,बोगस cc,oc,प्रकरणे गुन्हे नोंदवली गेली ,परंतु ह्या टोळीला का हात लावला नाही ,कूछ तो गडबड है .

  • @tejkumardesale3580
    @tejkumardesale3580 Год назад

    वीर वसई मधल्या 99% बिल्फिनग मध्ये एखादा मजला अनधिकृत वाढवलेलाच असतो, खास करीत सत्ताधारी वल्याच्या बिल्डर कडून

  • @vajreshreepatil3336
    @vajreshreepatil3336 Год назад

    Great work

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 Год назад

    मोठे मासे छोटे मासे सगळ्यांना जाळ्यात पकडा आणि कापून काढा आणि जंगलातल्या जनावरांना खायला द्या .म्हणजे याच्या नंतर अशी वाईट कृत्य करण्याची हिम्मत कोणीही करणार नाही.

  • @hemendravakharia2502
    @hemendravakharia2502 Год назад +2

    Responsible authorities are sleeping till 55 buildings are constructed??? RERA has no system of cross verification???
    What happens to people who are living in these buildings???
    Why the list of buildings is not published???

  • @vaishaligaonkar557
    @vaishaligaonkar557 Год назад

    Ham log bhi fas Gaye Nalasopara East mein CIDCO Hamen bataya room liya

  • @yogeshbadheka195
    @yogeshbadheka195 Год назад +1

    Yanchi choukashi CBI kade dhya

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj Год назад

    Bank pan asteka asya gotakyat shamil bankecha pan nav taka

  • @shashighosalkar2583
    @shashighosalkar2583 Год назад

    दादा I need your help अम्छ्याबरोबर 420 झाली आहे. एका मिशन विक्रेतेने 32 लाख घेतले परंतु वस्तु दिली नाही.

  • @user-cs7vq4ok8u
    @user-cs7vq4ok8u Год назад

    You doing great job

  • @bhavinbharwada3693
    @bhavinbharwada3693 Год назад +1

    Face dikhana chahiye taki unke friend n family members kobhi malum ho taki dusribar nahi fase😢😢

  • @manojpandya9188
    @manojpandya9188 Год назад +1

    Bldg.che नाव दिला पाहिजे,aani pl.sampoorn detail shodh kara,sir pl....jante chaa bhala होईल...

  • @shekhqamar9994
    @shekhqamar9994 Год назад

    Officers aur neta ki mili bhagat sivaye itna bada scam possible hi nahi h.

  • @VRVRVR478
    @VRVRVR478 Год назад

    55 bldg
    Netelok. Parmition denaar
    Tention nako

  • @ankitaprashantpatil6032
    @ankitaprashantpatil6032 Год назад

    मॅचिंद्र वांमने ह्याचा फोटो का नाही दाखवला??
    काही खास कारण

  • @Sanchin-10
    @Sanchin-10 Год назад

    Society unlelgel ahe mag pani patti ghar patti electric city bill he konychya ghashat jata mag electricity wale ek mahina bill nahi bharal tar meter lagech kadhun netat vasai virar mdhe froud chalu ahe khup he sagle band zale pahije

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 Год назад

    Nice job!!!

  • @firqaparastokojawabdena8040
    @firqaparastokojawabdena8040 Год назад +1

    MSEB WATER CONNECTION YE SAB VVMC NE KAISE DIYA SOCIETY KO..

  • @vaishaligaonkar557
    @vaishaligaonkar557 Год назад

    Hamare building mein ek room teen teen Logon ke naam per registration hai

  • @chitrabangera215
    @chitrabangera215 Год назад

    May be involvement govt. Servants also

  • @pradeepprajapati4515
    @pradeepprajapati4515 Год назад

    Builder la arest Kara Karan fayda ha builder la asto kon aahe builder find karun karvai kara

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 Год назад

    Staff chi chwkashi zali pahije tyashivay he shakya nahi kasun chwkashi zali pahije... bharat mata ki jay
    Jai hind 🚩🚩🚩

  • @sachinpatil-uw7pj
    @sachinpatil-uw7pj Год назад +1

    खरे सुत्र्धर शोधा

  • @lalithakeluskar8658
    @lalithakeluskar8658 Год назад

    Then how do they get Tax to pay

  • @anidude1470
    @anidude1470 Год назад +1

    Those people who work hard but buy property on illegal land unko mahada mei property de Dena chaie before demolition kyu ki unhone in logo cho ko paise die hai so who bichare log bhugte nahi chaie 😔😔😔😔😔😔

  • @Real-estatewithadeshpandey
    @Real-estatewithadeshpandey Год назад

    I don't think this is possible without any political connection you know which party i am taking about 😮

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Год назад

    मोठे मोठे मासे हाती लागल यावर निर्दोष सुटका होणार 😴

  • @simongumes1896
    @simongumes1896 Год назад

    Gn

  • @vaishaligaonkar557
    @vaishaligaonkar557 Год назад

    Complete dene per builder Pakda Gaya BEL per Bahar a Gaya

  • @SHANAVASVASAI
    @SHANAVASVASAI Год назад +1

    Investigation jo karega wo bahuth kamaayega.

  • @lalithakeluskar8658
    @lalithakeluskar8658 Год назад

    How do they get tax to pay

  • @jagdishjain6037
    @jagdishjain6037 Год назад +1

    Rubber stamp chi kay value koni hi banu shakty

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад

      नाही हे चुकीचे आहे

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg Год назад +1

    महाराष्ट्र चालले बिहार चे वाटेला 😴😴😴

  • @Finance_king7
    @Finance_king7 Год назад

    I think...isme sirf ye log hi nai hai...or bhi bade level ke builders involved hain...lekin vo log samne nai aayge or ye case b dab jayga😊

  • @YurajMishra-en1cg
    @YurajMishra-en1cg Год назад

    Phle asli gunhegar ko pakdo garib nirdosh ko chod do

  • @post8pm983
    @post8pm983 Год назад

    They should be shamed for putting people's life's earning in trouble, lock them up for life right now. And don't reveal much info before the case is solved. Other culprits get an idea of what police are doing and they might try to destroy evidence

  • @hawkgaming5815
    @hawkgaming5815 Год назад +1

    Virar Golmaal City 😂

  • @harishchavhan6480
    @harishchavhan6480 Год назад

    Stamp paper ghotala Abdul Karim telgi part 2 in last age all paper was legal declared by government

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 Год назад

    तुरंत चौकशी करावी

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv Год назад

    बंटी और बब्बली की ग्यांग वाटत 😂😂😂😂

  • @ajitdcosta9920
    @ajitdcosta9920 Год назад

    Who is the Head Master of the crime these are just used has pawn in the crime .

    • @ritahenriques628
      @ritahenriques628 Год назад

      You hit the nail.on the head...this is like white ants...the QUEEN SUTS FSR AWAY...the ekrket ants unite to.feed the Queen😂

  • @chitrabangera215
    @chitrabangera215 Год назад

    Satya baher yethil

  • @saeedbashir4171
    @saeedbashir4171 Год назад

    HARD-EARNED MONEY GONE IN BUYING OF FLATS ,

  • @xyzxyzsw
    @xyzxyzsw Год назад

    ह्याचा god father असणार

  • @bhalchandranile2164
    @bhalchandranile2164 Год назад

    Kahi honar nahi

  • @udayghadge228
    @udayghadge228 Год назад +1

    महानगर पालिकेत चौकशी करायला गेले असता तिथे कोणीही प्रतिसाद देत नाही

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад +1

      त्यांच्या बिल्डिंग परवानगी च्य्या फाईली चोरीला जातात.

    • @SHANAVASVASAI
      @SHANAVASVASAI Год назад

      100 sqft under table bi chahiye

    • @SHANAVASVASAI
      @SHANAVASVASAI Год назад +1

      Investigation Jo kqrega wo bahuth kamaayega

    • @lalithakeluskar8658
      @lalithakeluskar8658 Год назад

      Right when ugo they never give u any information

  • @SHANAVASVASAI
    @SHANAVASVASAI Год назад

    ...... WALEKA CHANDI HOGAYAA.already virar me 2 crore ka shop liyaa hain

  • @bhalchandranile2164
    @bhalchandranile2164 Год назад

    Saglyana aap la aapla cut betla bus jal . Janta geli khadyat

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 Год назад

    99% baherche asatil he nakki

  • @bhalchandranile2164
    @bhalchandranile2164 Год назад

    Vina sarkari officer. he shakya nahi

  • @deepakjha6271
    @deepakjha6271 Год назад

    Vvmc kay 😂😂😂😂

  • @bhartidsilva8037
    @bhartidsilva8037 Год назад

    Chori kadhi pachat nahi

  • @nitinpatil5784
    @nitinpatil5784 Год назад

    Ritarn telgi😂

  • @MandarGujrathi
    @MandarGujrathi Год назад

    😂😂

  • @karanmadan1048
    @karanmadan1048 Год назад

    Chulagh bhau?

    • @maheshbhoir5851
      @maheshbhoir5851 Год назад

      सामांन्य लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढलेला दिसत आहे

    • @ShubhangiDhuru-fq6et
      @ShubhangiDhuru-fq6et Год назад

      वरच्या लेव्हलवरची माणसं मुळात अपराधी असतात परंतू आपल्या कडे नेहमीच चोर सोडून संन्यासाला फासावर लटकवून आम्ही कसे भ्रष्टाचार खोडून, मोडून काढतो हे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून नामानिराळे रहाण्यास ही यंत्रणा मदत करते. वसई विरार ते पार पालघर बोईसर पर्यंत ही किड पोसलेली आहे. दोन चार जणांना तुरुंगात टाकले की लगेच भ्रष्टाचार संपेल बघा.राजरोसपणे गोरखधंदा पुन्हा सुरू.

  • @navinbhau914___official
    @navinbhau914___official Год назад

    Virar Est Me bhi bahot aise building hai