विरार बाईक टोईंगची कारवाई बंद करा ; मयुरेश वाघ आंदोलन करणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 258

  • @samirchaudhari1889
    @samirchaudhari1889 Год назад +27

    महापालिका आणि वाहतूक विभाग, यांनी संयुक्तपणे पार्किंग झोन तयार करावे. मगच अशी कारवाई करावी. तोपर्यंत ही कारवाई बंद ठेवावी.

  • @samirchaudhari1889
    @samirchaudhari1889 Год назад +39

    अगदी बरोबर.. मयूरेश दादा, तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या नक्की सोबत येऊ.

    • @santoshbhere1365
      @santoshbhere1365 Год назад +2

      बरोबर आहे मयुरेश दादा,आम्ही तुमच्याबरोबर आहोत.

    • @babamulang8329
      @babamulang8329 5 месяцев назад

      Agdi barobar saheb

  • @samirchaudhari1889
    @samirchaudhari1889 Год назад +32

    उत्कर्ष शाळेसमोरील बाईक नेहमीच उचलतात, पण तिथेच रिक्षावाले 2 रांगा करायला लागले आहेत, त्यांना कोणीच हटकत नाही. मग रिक्षावाल्याना जागा देण्यासाठी तर बाईक उचलत नाहीत ना, अशी शंका येते.

    • @Sanchin-10
      @Sanchin-10 Год назад +5

      रिक्षा आणि rto ट्राफिक वाले मिळालेले आहेत सगळी सेटिंग आहे यांची

    • @nishantraut4084
      @nishantraut4084 4 месяца назад

      रिक्षा रोज स्टेशन च्या बाजुला नो पार्किंग मधे असतात त्यावर कधीच कारवाई केली जात नाही तिथे लूट मिळत असेल म्हणून प्रशासन गप्प आहे

  • @nileshkate4387
    @nileshkate4387 Год назад +25

    मयुरेशभाऊ आम्ही नक्कीच तुमच्या सोबत येऊ. यांचे हे नेहमीचेच झाले आहे.यांची मनमानी आहे. तुमचे सगळे मुद्दे अगदी योग्य आहेत.

  • @jitendrasaroj5573
    @jitendrasaroj5573 Год назад +3

    thank you Bhau मयुरेश वाघ thank you ....

  • @Vasaitalukanews
    @Vasaitalukanews Год назад +7

    वा वा मयुरेश भाऊ, अतिशय योग्य भूमिका घेतली आहे तुम्ही, सर्वसामान्य जनतेची ही लूट थांबली पाहीजे.

  • @maniktandel1741
    @maniktandel1741 Год назад +7

    मयुरेश भाऊ अगदी बरोबर

  • @kishorekppatel
    @kishorekppatel Год назад +17

    रिक्षा वाल्यांना ट्राफीक पोलीसांनी कधी अडवलं असैल असे द्रुष्य मी आयुष्यात कधीच पाहिले नाही.
    रिक्षा वाले आणि पोलिस यांच काय रक्ताचं नातं आहे का
    त्यांची दादागिरी पण किती वाढली आहे

  • @abhishekdwivedi8434
    @abhishekdwivedi8434 Год назад +13

    Mayuresh..ji u are a true hero...the matters u take are really needed.....full wasooli is on in virar in name of parking.and common man suffers....great work...

  • @shashikantamdoskar5880
    @shashikantamdoskar5880 Год назад +12

    मयुरेश भाऊ, आम्ही बरोबर आहोत.. गाडी दुकाना बाहेर लावायला पण भीती वाटते

  • @saikatsaha7
    @saikatsaha7 Год назад +15

    Well done sir. Please take needful actiion in नालासोपारा also❤❤❤

  • @agnesrodrigues905
    @agnesrodrigues905 Год назад +5

    खरोखरच ही लूटमार आहे.मागच्या दोन वर्षांपासून माझ्या मुलीला नोकरी नाही आणि चार वर्षाच्या मुलीला चप्पल घेण्यासाठी दुकानात जाऊन येणार तो पर्यंत गाडी उचलली. सातशे रूपये देताना डोळ्यात अश्रू आले. हा प्रश्न आपण आगोदर हाताळला पाहिजे होता.देव बरे करो. 🙏🙏

    • @samirchaudhari1889
      @samirchaudhari1889 4 месяца назад

      @@agnesrodrigues905 अनेक निष्पाप नागरिकांचे तळतळाट संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोगावे लागतील.

  • @naikvilas2280
    @naikvilas2280 Год назад +5

    मयुरेश,
    आपण सर्व प्रकारचे रोड टॅक्स भरतो तरी आपल्याला पार्कींग नाही पण हेच सर्व रस्ते व पुटपाथ फुकट बसणेार्‍या फेरी वाल्यांनी अडवले आहे. त्या सगळ्यांना हटवा म्हणजे ट्रफीक होणार नाही.
    मला वाटते बाईक वाल्यांची युनियन बनवावी लागेल म्हणजे हे सगळे जाग्यावर येतील ?

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 Год назад +4

    पार्किंग झोन द्या नंतर कारवाई करा नाय तर मोठें आंदोलन होणार हे नक्की

  • @AnjaliMhatre-rk9rb
    @AnjaliMhatre-rk9rb Год назад +1

    Yes Mayuresh it is true
    प्लीज आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत आहोत
    मी वेस्ट ला गेली होती फक्त अंकुर स्टोर मध्ये मला फक्त एक वस्तू खरेदी करायची होती. डायरेक्ट गाडी उचलली, उचल्यावर लगेच त्यांना सांगितले कि मी फक्त पाच मिनिटे खरेदी साठी गेले तरीही त्यांनी चार्जे घेतला.

  • @nileshcarvalho6206
    @nileshcarvalho6206 Год назад +2

    Thanks sir you are right

  • @sureshshetty7909
    @sureshshetty7909 Год назад +4

    Mayureshji.. टू व्हीलर टिंइंग एक बिझनेस झालेला आहे विरार मध्ये... फोर व्हीलर रस्त्यावर उभा करतात त्यांना का फाईन लावत नाही फक्त टू व्हीलर वाल्यांनी टारगेट केलेला आहे.. दिवसाला लाखो रुपयाची लूट आहे ये लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे..

  • @kalpeahnaik9211
    @kalpeahnaik9211 Год назад +4

    Ami tumcha barobar ahot

  • @deepakgupta-sx2nl
    @deepakgupta-sx2nl Год назад +3

    Mayuresh bhau khup mast kele

  • @Bhakti_Sadhana64
    @Bhakti_Sadhana64 Год назад +1

    तुमच्या समाज कार्याला सलाम
    कोरोना काळामध्ये रिक्षाच्या भाडे वाढले ते कधी कमी होणार उदाहरणार्थ माने वडापाव ते स्टेशन ₹20 आणि पाच सीट बसवतात अक्षरशः लूट

  • @psk8209
    @psk8209 Год назад +8

    Mayuresh wagh should be next MLA of virar vasai ,as he is doing good job evn not having any position although doing well,if he is in position what good work for people will be doing,

  • @chetantrivedi6415
    @chetantrivedi6415 Год назад +11

    No traffic signal no parking zone old viva college pe rash driving, potholes, illegal hawkers, illegal building no flyover no water no electricity no proper road divider ye hai vvmc or vv rto welcome to vasai virar

  • @deveshsawant2737
    @deveshsawant2737 Год назад +2

    Right 👍 sir

  • @daliplucky1474
    @daliplucky1474 Год назад +2

    @MayureshWagh Bhai agay Bado hum aap k sath hai भावी आमदार 🔥🚩

  • @themuzakmasteee3100
    @themuzakmasteee3100 Год назад +2

    Very true mayuresh bhau

  • @mksj111
    @mksj111 Год назад +3

    मयूरेश भाऊ, तुम्ही one-way साठी खुप प्रयत्न करुन शुरू केले आहे, ते होने गरजेचे होते, पण रिक्शावाले तीन तीन लाइन लावतात आणि दोन्ही बाजूला मोठे स्टॉल्सधारक फहरिवाले यांच्या मुळे सामान्य माणसाला चालने सुधा अत्यंत कठिन झाले आहे, भरपूर ट्रैफिक जाम होते.
    रिक्शावालाना शिस्त आणि फहरिवाले विरुद्ध कार्यवाही केले तरच या समस्या निवारण होईल.

  • @hiteshmirgule6517
    @hiteshmirgule6517 Год назад +4

    Ek number muyersh bhau.
    Awesome work ..
    Adhi traffic aani auto riska chi line baghla sanga virar west station javal .
    Riskha wale 3 4 line lavatat ..
    Road chi hallat bagha virar west aani east chi mahanagar palika thuka patti laun road banvt ahe ..
    Adhi road banvla lavla proper

  • @SubhashSingh-gl4li
    @SubhashSingh-gl4li 9 месяцев назад +1

    Good Work❤❤

  • @RajeshGupta-pk8ic
    @RajeshGupta-pk8ic Год назад +4

    पैसा लूटने का नया धंधा है इस पर करवाई होना चाहिए

  • @maheshdixit9562
    @maheshdixit9562 Год назад +3

    विरार जनसमुदाय आवाज मयुरेश वाघ साहेब 🙏🙏
    जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻

  • @SurajSURAJ-hm9kb
    @SurajSURAJ-hm9kb Год назад +3

    मयुरेश भाऊ लवकरात लावकर टॉइंग बंद वाही 🙏 रिक्षा वालयाना टोईन लावा बस फक्त tyncha डोळा 2vilar वर असतात. लोकांची खूप लूट होते

  • @मीआगरी
    @मीआगरी Год назад +5

    नो पार्किंग मधल्या 2 व्हीलर उचलून नेतात, पण 4 व्हीलर उचलून नेत नाही. का फाटे ह्यांची नियम सर्वांना सारखे पाहिजे

  • @pareshvaity446
    @pareshvaity446 Год назад +5

    बरोबर मयुरेश भाऊ तुम्ही बोलतात ते सच्चाईच बोलता... 🙏🙏🙏🙏

  • @atishmaahgavkar8396
    @atishmaahgavkar8396 Год назад +4

    दादा विरार ईस्ट ला ऑटो वाले खूप जास्त झाले आहेत चालायला जागा नसते जर आपण बोलायला गेलो तर दादागिरी करतात आणि रात्रीचे तर कोणाकडे लायसन्स नसतो लहान लहान मुलं गाडी चालवतात

  • @k.vbhanushali9152
    @k.vbhanushali9152 Год назад +2

    Bat 100% sahi hai

  • @sidd51000
    @sidd51000 Год назад +3

    एकदम बरोबर

  • @sunil4189
    @sunil4189 Год назад +3

    Mayuresh ji u r true hero of Vasai virar city.

  • @eliasdbritto6067
    @eliasdbritto6067 5 месяцев назад +2

    आमच्या नानभाटमध्ये बस किंवा येत नाही. मग दुचाकी शिवाय विरार ला जाण्याशिवाय पर्याय नाही. विरार ला गाड्या ठेवायच्या कुठे? रुपये .700/-दंड असून पोलीस 300-400 रुपये घेऊन काही लोकांना सोडत असतात. आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.

  • @farhanwandrick6143
    @farhanwandrick6143 Год назад +2

    Same here in Nala sopara west also....wagh sir yaha bhi dekho please....

  • @bhupeshpatil2334
    @bhupeshpatil2334 Год назад +5

    खूप छान भाऊ 👌👍👍

  • @krupeshjadhav7708
    @krupeshjadhav7708 Год назад +3

    त्यांना बोला संजीवनी हॉस्पिटल आणि sreya हॉटेल जवळ जा रिक्षा वाले बघा

  • @SquatNW
    @SquatNW Год назад +4

    नियोजन शुन्य कारभार

  • @sunilsule1008
    @sunilsule1008 Год назад +5

    Good work Mayuresh sir.. 👌👌👍🏻👍🏻

  • @agnesrodrigues905
    @agnesrodrigues905 Год назад

    खरंच मयुरेश दादाआपण खूपच चांगल कार्य करत आहात. महानगरपालिकेने सुद्धा योग्य न्याय द्यावा.हीच विनंती करते. 👏🏻

  • @markclasses4081
    @markclasses4081 Год назад +2

    Good job mayuresh bhau

  • @kunalpatil2915
    @kunalpatil2915 Год назад +2

    Barobr ahe mayuresh bhau

  • @dineshdsouza1641
    @dineshdsouza1641 Год назад +3

    या गाडी उचणाऱ्या लोकांना ठोकून काढलं तर चालेल का ?? 15-30 नागरिकांनी एकत्र येऊन यांना एकदाचं कुटून काढू... राग आला आहे आता 😡😡😡😡😡 या पावतीचा काही हिशोब नाही

  • @williamcorreia1917
    @williamcorreia1917 Год назад +2

    Well done. Good job sir

  • @sanjitrana3551
    @sanjitrana3551 Год назад +1

    Thank you sir...

  • @Sanchin-10
    @Sanchin-10 Год назад +5

    आपल्या ला आता एकत्र येऊन दादा च्या सोबत प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे अजून किती घाबरून दिवस काढायचे आपण सगळयांनी आता जे काही मोठे लोक सीट वर बसले आहेत ते आपण निवडून दिलेले आहे मतदान योग्य माणसाला मिळावे असे मला वाटते

  • @ibrahimagha2055
    @ibrahimagha2055 Год назад +4

    सर तुम्ही भटक्या कुत्र्यांचा मुद्दाही उचलला पाहिजे VVCMC यावर काहीच करत नाही. विरार पश्चिम, गोकुळ टाऊनशिप, सेंट्रल पार्क परिसरात अनेक कुत्रे विद्यार्थी आणि इतर रस्त्यावरून जाणाऱ्यांना चावत आहेत. कृपया हा महत्वाचा मुद्दा देखील घ्या #vvcmc

  • @c.mit1122
    @c.mit1122 Год назад +4

    700 rupye fine.. Mhanje nakki ya fine madhye kiti partner ahet.. Halli job la 700 divsacha pagar nay milat..

  • @vksjaiswal1685
    @vksjaiswal1685 Год назад +5

    सही बोल रहे हैं

  • @Sanchin-10
    @Sanchin-10 Год назад +5

    यांना कोण permission देत काय माहिती जवळपास bike पार्किंग सुरु करून नवीन business चालू केला आहे हजारो कमावत आहेत पण नगरपालिके वाले काहीच बोलत नाही तिकडून हफ्ता मिळत असावा यांना...

  • @priscilladmello6320
    @priscilladmello6320 Год назад +3

    Sir you r right

  • @maheshbhoir5851
    @maheshbhoir5851 Год назад +12

    वसई विरार मध्ये सगळच अनधिकृत, नागरिक त्रस्त मात्र अधिकारी भ्रष्ट.

  • @ankitpanchal3652
    @ankitpanchal3652 Год назад +3

    Really this action needs to be taken .Thank you sir

  • @sanjaym.vishwakarma7422
    @sanjaym.vishwakarma7422 Год назад +1

    विरार में rto wala लूट रहे हैं सर जी रिक्शा वाले पर कारवाही होना चाहिए

  • @prasadjadhav9484
    @prasadjadhav9484 Год назад +1

    Good work mayuresh dada🙏👍

  • @sachin.kanadekokanimanus1717
    @sachin.kanadekokanimanus1717 Год назад +2

    Very good job 👍

  • @ashwinkesharwani3911
    @ashwinkesharwani3911 Год назад +5

    Nice Kam mayuresh sir 👌

  • @rashmimewada1903
    @rashmimewada1903 Год назад +4

    Well done sir .....👏👏👏👏

  • @done0143
    @done0143 Год назад +3

    Good Work sir

  • @dayapatil4325
    @dayapatil4325 Год назад +3

    Nice videos

  • @maheshraut9070
    @maheshraut9070 Год назад +2

    बरोबर खरी गोष्ट आहे

  • @reenamaraskole959
    @reenamaraskole959 Год назад +2

    Ek no bhau

  • @kailashmandal_
    @kailashmandal_ Год назад +2

    Band Kara

  • @sameerjadhav2508
    @sameerjadhav2508 Год назад +3

    माझा दादा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @thegreatescape2273
    @thegreatescape2273 Год назад +2

    पैसा खाण्याची कामं आहेत नगर पालिका मज्जा घेत आहे

  • @shlokpoojary5360
    @shlokpoojary5360 Год назад +3

    Well done

  • @amolshigvan5258
    @amolshigvan5258 Год назад +3

    I am with you sir

  • @AnilPatil-id2eg
    @AnilPatil-id2eg Год назад +1

    Wagh saheb ata sarva patrakarani aawaz uthavala pahije janate sathi

  • @brijeshgohil8733
    @brijeshgohil8733 Год назад +1

    Yes sir 100%%%% right Nallasopara madhe pan bagha pls sir..Same here

  • @prafulshah2029
    @prafulshah2029 Год назад +3

    100% right

  • @मीआगरी
    @मीआगरी Год назад +2

    मयुरेश दादा खूप छान काम करता तुम्ही

  • @psk8209
    @psk8209 Год назад +3

    Loot ,paise ki loot from current political party

  • @RahulPatil-vn2ww
    @RahulPatil-vn2ww Год назад +2

    विरार मध्ये पार्किंग झोन किती आहेत?
    विरार मध्ये पार्किंग झोन असल्यास ते कुठे आहेत याची माहीती मिळावी

    • @GeetaYadav-74w
      @GeetaYadav-74w Год назад

      मेरे हिसबासे एक भी पार्किंग झोन नही है

  • @mkenterprises3981
    @mkenterprises3981 Год назад +2

    Well done mayuresh saheb

  • @vivekkar9005
    @vivekkar9005 Год назад +1

    Aapan Barobar boltat ahe bhavu ❤ me pan yenar andolan madhe

  • @kaushalkini3963
    @kaushalkini3963 Год назад +1

    बरोब्बर आहे

  • @vikaspatil5555
    @vikaspatil5555 Год назад +1

    Mayuresh dada tumhi barobar sangtat.Virar madhi Sam aani visham ya number ne parking suru karayla sanga .

  • @psachin13sp
    @psachin13sp Год назад +2

    Well done Mayuresh ji. Please take needful action

  • @deepadalvi5528
    @deepadalvi5528 Год назад

    Thank you Mayuresh sir

  • @sameerd2084
    @sameerd2084 Год назад +3

    स्टेशन ला अरुंद रस्त्यामध्ये रिक्षा 4 ते 5 लाईन करून उभ्या असतात त्यामुळे ट्राफिक पूर्णपणे ब्लॉक करून टाकतात त्यावर कुठलीच कारवाई होत नाही परंतु एखादी बाईक लागली की ट्राफिक पोलीस लगेच गाड्या उचलून नेतात. ह्यावर व्यवस्थापन गप्प का ? हा अन्याय सर्वसामान्य लोकांवर का होतोय?

  • @rautpada7879
    @rautpada7879 Год назад +5

    बाईक मधेच कमाई आहे.... लूट करतात हे 🙏

  • @MrJhamanish
    @MrJhamanish Год назад +1

    Ek number Mayuresh Ji.... ye lootne ka naya business chalu kiya hai RTO and Toing wale ne... Aap 5 min ke liye gaadi khada kariye ye log utha ke le jayenge aur paper sab kuch proper hone ke baad bhi 700 rs ka fine lete hai.
    Traffic jaha hai wha RTO walo ka najar nahi jata , sirf kaha se collection hoga waha jake khade rehte hai.. Ye mudda mai kitne din se soch raha tha lekin aakhir aapne aawaaj uthaya...
    Traffic ka kuch nahi karenge.. jaha traffic rahega waha ye nahi dikhenge sirf jaha gaadi side me hoga waha jaake galli galli me ghus ke paisa lut rahe hai.

  • @rajendrapatil9096
    @rajendrapatil9096 Год назад +2

    Well-done Mayuresh dada barober aahe .

  • @amanmakrani1493
    @amanmakrani1493 Год назад +1

    Well done ✌🏻

  • @SurajSURAJ-hm9kb
    @SurajSURAJ-hm9kb Год назад +2

    Great work mayuresh bahu

  • @sadashivwavhal2723
    @sadashivwavhal2723 4 месяца назад +1

    मयुरेश भाऊ, थँक यू 🙏
    5:05

  • @vd7573
    @vd7573 Год назад +1

    रिक्षावाले हफ्ता देतात... त्यांना कशी कारवाई करणार

  • @mgsacademy7235
    @mgsacademy7235 Год назад +1

    Great

  • @TS-xf1zx
    @TS-xf1zx Год назад +1

    ❤❤❤❤❤

  • @sanjeevkumarsavita4413
    @sanjeevkumarsavita4413 Год назад

    मयुरेश भाई 50/या 100रुपए छोड़ कर 700रुपए लेते हैं और मैडम जी तो दम भी देती हैं कोई भी लोग नहीं बोलता है इसी वजह से ही यह कार्य जारी है

  • @milinddevdhar180
    @milinddevdhar180 Год назад +1

    दुकानदार फुटपाथवर गाड्या लावतात त्यांच्या गाड्या उचलत नाहीत.. बार समोरील गाड्या उचलत नाहीत.. कारण हप्ता मिळतो..

  • @jayeshbhoir3676
    @jayeshbhoir3676 5 месяцев назад

    खरोखरच लुट आहे कायदा माहिती नाही लोकांना

  • @mummucomedyofficial13
    @mummucomedyofficial13 Год назад +1

    Correct bhai ❤

  • @vilasliber7350
    @vilasliber7350 Год назад +2

    Good job

  • @sh8iv
    @sh8iv Год назад +3

    Good work

  • @mayurgawade9611
    @mayurgawade9611 Год назад +1

    Mast