Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अवि बाबा तुमची वहिनी पुरान बंद करा कामाला सुरुवात केली तर बरे होईल
वारे वा आईला म्हणतोय हातावरच पोट आहे आणि तु बस घरात आता त्या पुणमच्या नवरा सारख बेल म्हणून टायटल घेऊ नकोस
कमा धंद्याच बघ आता अविदादा आजुन चांगले वाटेल
तुपे आणि मिसाळ या दोन घरातील पुरुष मस्त चालू आहे काम लोकांन च्या जिवावर फूकट खायच
अवी बाळ आता काम धंदा बघा जरा नुसते बायकोचे व्हिडिओ काढत बसू नको 😂😂
Mag ky tar😃
Karel ho to pn kam ata responsibility ali ki tyachavr
बरोबर आई तुम्ही एकट्याच आहात अवि चा तर कायच उपयोग नाही बेअक्कल
Tuji aai boltana tu ka mdi mdi bolto
Khup ghanerda savai aahe Tula bolu de na tujya aaila
अवी भाऊ खूप चॅप्टर आहे.लग्नानंतर कसे आईला बोलतो .बायको चे च कौतुक करतो .विद्या छान च आहे.ती व्यवस्तीत काम करते .
कशाचा चॅप्टर सगळ्यांच्या घरी तेचं असते अविनाशला नाव ठेऊन काय उपयोग
Hatavrl pot ahe mhanto ani swata basto gharat
अगं बाई बाई काय तो रंग आलाय कालवणाला अगं विद्या
आई राजू भाऊ बरोबर जे काही त्या लोकांनी केलं त्या लोकांचं कधी बरं नाही होणार
अंडी आखी घालायची काळवणात म्हणजे कालवण छान होत अशी अंडी फुटतात कलर येत नाही कालवनाला
आता अविला पाठवा कामाला, हातावरल पोट आहे ओ! आई लग्नाच्या कामात थकला असाल . टेन्शन घेऊ नका. विद्याला काम करू द्या. काम तर प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला करावच लागते त्यात काही विशेष नाही. करा जरा आराम.
किती छान भाजी बणवली विध्या ने
तुम्ही अन्याय सहन करता त्यामुळेच तुमच्यावर अन्याय होतो
तेल कमी वापराव ज्यास्त तेल बर नाही खाल्ले ल
Kam karn bokya Avaya
आता तुला बायकोच आवडणार अवलू
विद्या आणि अवी ने चांगलं राहा अवी खूप छान 👌👌मुलगा आहे साधा आहे विद्या अवी ला समजून घे
🙏🌺 श्री स्वामी समर्थ.।🌺🙏
🙏🌹🌹🙏Shree Swami samarth 🙏🌹🌹🙏
अविदादा, मोठी LED लाईट बसवून घे लवकर.
टेंशिन घेऊ नका आई जातेल हेही दिवस
भाईरच काय तरी बघा आई ओषध चालु आहेत तरीपण राजुभाऊला बर वाटना
विद्या छाण केली अंडा करी खुप हुशार आहे विद्या
अरे बाबा तुझ नाव अविनाश आहे आणि विद्या तर दादा वहिनी अस का बोलतात सर्व दादा वहिनी म्हणून घ्यायला काय वाटत का
आई राजू भाऊ नां उकडलेले अंडे द्यायला पाहिजे रोज टाके लवकर सूकतील
हो बरोबर आहे👍
Ary dada ajj bars ahe ki kal upvas ajj anda chi bhaji ..
अवी लाईट मोठी बसुन घे लय अंधार पडतोय बाबा लवकर वायरमेन बोलव आणि लाईट चागली ऊजेल पडेल अशि बसुन घे लवकर अंधार चागला नसतोय घरात
रेसिपी एक नंबर.
Avi la kamala pathava
Khup chan andyachi bhaji banvli viddya
पल्सर कोनी नहीं है यूट्यूब की फैमिली तुम सो जाना बहुत है ना
लगेच विसरलात काय आईचे उपकार आईनेच आज पर्यंत सांभाळले आहे.
बांग बांग पलक
विद्या ला पाहून माझे जुने दिवस आठवले मी सेम अशीच राहायला व मांडी घालून स्वयंपाक व काम बोलणं
राजूला म्हणाव कमी बोल जरा
टाके आहेत तर अंघोळ खांद्यावरून करायची चेहरा ओल्या कपड्याने पुसून घ्या पथ्य पाळा लवकर बरं वाटेल मग राजू भाऊला
Your attention Jona coca cola tu
आधे टेंशन नो को जो का को
Andi kadhich Kay karun nahi takaychi recipes Chan aahe
आई ला आराम करू दे नकली आवी दादा कामाला जा विद्या खुप छान केले
नाच आर्केस्ट्रा यह गरीबी
चुलीवर स्वयंपाक करा तेवढीच gasची बचत
Nice
अवि भाऊ आई मी तुझ्यासाठी खूप कष्ट केले आहेत आता त्यांना चालू होण्यासाठी धुणे भांडी कपडे हे काम लावू नका त्यांची काळजी घ्या सर्व त्यांना हातात देणे
Chatni telat tlaici Aste. Vidya
खुप छान
खुप छान दादा
👌👌
Good night
Mast v
👌👌👌👌🥰🥰