राज्य कर्मचाऱ्यांचा आक्रोश | विधानसभेला कर्मचारी करणार गेम |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 85

  • @shashikalafirke9791
    @shashikalafirke9791 3 месяца назад +8

    सरकार जाणून बुजून विलंब करीत आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेऊ नये. सरकारवर विश्वास ठेवू नये. इतरही मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 3 месяца назад +8

    हे सरकार पडलंच पाहिजे
    जो ops देईल त्यालाच मतदान होईल.

  • @BhanudasDhamal-ho3wt
    @BhanudasDhamal-ho3wt 3 месяца назад +5

    फक्त कर्मचारी यांना का ही पेन्शन योजना का लागू करायची त्यात आमदार खासदार पण घ्याना त्यांना वेगळा आणि कर्मचारी यांना का वेगळा जुनी पेन्शन योजना हि लागू झालीच पाहिले

  • @balukhotare6635
    @balukhotare6635 3 месяца назад +7

    या सरकारला या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला पाहिजे.

  • @harshitgaming4788
    @harshitgaming4788 3 месяца назад +6

    समस्या शासनाने निर्माण केल्या... आम्ही त्यांना धडा शिकवणार

  • @amitbodhe397
    @amitbodhe397 4 месяца назад +15

    Vote for Ops Only

  • @nandkumarpatil7349
    @nandkumarpatil7349 3 месяца назад +5

    #OPS

  • @rajendragajbe9096
    @rajendragajbe9096 3 месяца назад +5

    २०२० मध्ये रिटायर्ड मी एक शासकीय कर्मचारी आहे. एनपीएस लागू होती. २०२० पासून मला फिक्स स्वरूपात केवळ रुपये २७४६ पेंशन रुपात मिळत आहेत . या २७०० रुपयात या महागाईच्या काळात काय होते?
    चार वर्षांत मी एक सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी पुन्हा बिलो पॉवर्टी लेव्हल मध्ये गेलो आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीत आता यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. Vote for ops मोहीम ताकदीने राबवू या व सत्ता पालट करु या..
    ओपीएस जिंदाबाद
    Vote for ops

    • @janshikshan24
      @janshikshan24  3 месяца назад

      सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा लढा आपण तीव्र करूया....

  • @SK_brothers786
    @SK_brothers786 3 месяца назад +3

    कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही

  • @sunilchaudhari2915
    @sunilchaudhari2915 4 месяца назад +7

    Vote for ops only

  • @BhaskarYerokar
    @BhaskarYerokar 3 месяца назад +5

    आमदार व खासदार यांना एनपीएस, जीपीएस व युपीस का नाही. हे बदमाश आहेत.

  • @arvindtikle2243
    @arvindtikle2243 3 месяца назад +3

    जुन्या पेन्शन हक्क संघटने सोबत राहा

  • @vlshavskapse1161
    @vlshavskapse1161 3 месяца назад +1

    सरकारच्या विरोधात प्रचार करणे योग्य आहे

  • @manoharbhagwat1634
    @manoharbhagwat1634 3 месяца назад +5

    Vote for OPS

  • @Songs091
    @Songs091 3 месяца назад +3

    #Ops

  • @prajaktabhayade7982
    @prajaktabhayade7982 3 месяца назад +3

    Only OPS

  • @kamalakarvisale3163
    @kamalakarvisale3163 4 месяца назад +4

    vote for ops yanchi wat lawanar

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 3 месяца назад +3

    आपल्या चॅनल कडून प्राध्यापकांच्या समस्यांच्या उहापोह केल्या बद्दल मी आपले आभारी आहे.

  • @DamodarKalekar-ce6br
    @DamodarKalekar-ce6br 3 месяца назад

    नमस्कार साहेब. जो दुसरेवरी अवलंबला त्याचा कार्य भाग बुडाला. या सर्वांना आमदार खासदार याना जुनी पेंनसन व कामगारांना U.p.s.हा बदल कशाला. हे दिशाभूल करणारे सरकार पाडू या .आता सरल सरकार पाडूया .जयहिद.

  • @SK_brothers786
    @SK_brothers786 3 месяца назад +2

    एकच मिशन सरसकट जुनी पेन्शन

  • @SssagarSabale
    @SssagarSabale 3 месяца назад +1

    कुटुंब निवृत्ती वेतन मला बारा हजार मीळते तीघ जण मुलांचं शीक्षण रुम भाड बारा हजार मध्ये काय होतं अनुकंपा तत्त्वावर नोकरी पण मीळत नाही चौदा वर्षे झाली काय होतं बारा हजार पेंशन मध्ये महागाई कीती हे बघा सरकार जीवावर उठलं आहे जणतेच्या

  • @harshitgaming4788
    @harshitgaming4788 3 месяца назад +3

    #voteforOps

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 месяца назад +2

    ओपिएस जिंदाबाद

  • @mominabduljabbar4424
    @mominabduljabbar4424 3 месяца назад +2

    We want old pension

  • @nirmalakamble4894
    @nirmalakamble4894 3 месяца назад

    Yes it's true 👍

  • @AjayKondlekar-iu1tz
    @AjayKondlekar-iu1tz 3 месяца назад

    बाकी जनता फक्त सरकारी करमचारयाना पोसण्यासाठी आहे का पेन्शन देणार त्या सरकार विरोधात मतदान करा कारण ते जनतेला भोगावे लागते

  • @janardhankale2663
    @janardhankale2663 3 месяца назад +1

    वोट फॉर ओ पी एस 🙏🏻🙏🏻

  • @SubhashAde-rz7ko
    @SubhashAde-rz7ko 4 месяца назад +2

    खुप रासत मागणी आहे

  • @sunilchavan9585
    @sunilchavan9585 3 месяца назад +1

    Only juni pension jasi cha tasi lagu Kara 1982-84 cha Jay Maharashtra 🎉

  • @PavanTekam-m7m
    @PavanTekam-m7m 2 месяца назад

    Only OPS Vot for OPS

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 3 месяца назад

    एकच मागणी जुनी पेंनशन

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 месяца назад +1

    महाराष्ट्रातील सर्व विभागातील कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या 29 तारखेचा,, संप,, कायम ठेवा, तवा तपलेला आहे भाकरी भाजुन घ्या आणि विश्वास काटकर ला बाजूला ठेवून ओपिएस मान्य करण्यास सरकार ला भाग पाडा हि विनंती,,

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 3 месяца назад +1

      Vishwash katkar la room made kondun deva, tyala baher yeu devu naka joparyant samp chalu ahe toparyant, nahi tar samp mage geyla lavto

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 месяца назад +1

      बरोबर

    • @prashantraut1212
      @prashantraut1212 3 месяца назад +1

      Barobar sir

    • @shivajighorpade3084
      @shivajighorpade3084 3 месяца назад +1

      जुनी पेन्शन चा जिआर काढा मगच आंदोलन मागे घ्यावे.

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 месяца назад

      बरोबर

  • @DADAThakur-tz3sc
    @DADAThakur-tz3sc 3 месяца назад

    Gem tar kelacha pahije.....

  • @gajanannagpure688
    @gajanannagpure688 3 месяца назад

    Wot for ops

  • @sudhirbarse8739
    @sudhirbarse8739 4 месяца назад +3

    Ops only

  • @ansarsayye
    @ansarsayye 3 месяца назад +1

    पेंशन नका देऊ परंतु शासन जे कर्मचारी चे १०% आणि शासनाचे १४% कपात होतात ते कर्मचारी ना परत करा मग त्या कर्मचारी ची सेवा कितीही असो २० वर्ष २१, २२ किंवा ३० आसो कि ३५ जी रक्कम जमा होईल ती १ टाईम रिटायर्ड मेंट ला परत करा बस्स नको तुमची फसवी पेन्शन

    • @ansarsayye
      @ansarsayye 3 месяца назад

      टॅक्स फ्री परत द्या

    • @ansarsayye
      @ansarsayye 3 месяца назад

      NPS मध्ये ग्रॅरजयुटी आहे का सर हे सांगा ही विनंती

    • @janshikshan24
      @janshikshan24  3 месяца назад

      त्यात कुठलीही ग्रॅच्युइटी नाही आपलाच पैसा आपल्या माथी मारला जातो

  • @arvindtikle2243
    @arvindtikle2243 3 месяца назад +1

    Only ops

  • @mohangurav6234
    @mohangurav6234 3 месяца назад

    या सरकारने सरकारी शाळा मोडल्या खासगी करण करून आपले खिसे भरल

    • @janshikshan24
      @janshikshan24  3 месяца назад

      तुमचं म्हणणं बरोबर आहे

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc 3 месяца назад

    Bjp cha ekhi aamdar nivdun deu naka nustu loot lawali ya sarkarn 😢😢😢😢😢

  • @anilsuryawanshi6415
    @anilsuryawanshi6415 3 месяца назад +1

    Vote for only ops

  • @sureshdabhane9853
    @sureshdabhane9853 3 месяца назад +1

    Vote for ops only 2:24

  • @SantoshKakde-eu8wp
    @SantoshKakde-eu8wp 3 месяца назад +1

    Vote for op's only !!!

  • @AryanKhandagale-r4f
    @AryanKhandagale-r4f 3 месяца назад +2

    Sevanivrutti 60 jale nahi

  • @SureshGire-ng4xu
    @SureshGire-ng4xu 4 месяца назад +1

    या ठिकाणी, त्या ठिकाणी असे सारखे सारखे म्हणणे बंद करा.

  • @Prashant-b8u
    @Prashant-b8u 3 месяца назад

    ओन्ली ओपीएस.

  • @mohangurav6234
    @mohangurav6234 3 месяца назад

    आंदोलन आस झाल पाहीजे आर या पार

    • @janshikshan24
      @janshikshan24  3 месяца назад

      सगळी तयार असतील तर करू की

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 3 месяца назад

    Only for ops

  • @Gaikwad-j5p
    @Gaikwad-j5p 4 месяца назад

    Vote for ops

  • @uttamyamgar9903
    @uttamyamgar9903 3 месяца назад

    Upsme 28.5%Adani aur Abanila milanar ahet

  • @MaheshYadav-mu5fs
    @MaheshYadav-mu5fs 3 месяца назад

    Ops only sir

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 3 месяца назад

    Ops nako private walyana tax lavun he free madhe khanar. Ops possible nahi giv job sodun dya

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 месяца назад

    😂

    Wanted old pension scheme
    Ups is very bogas than nps
    Old wine in new bottle
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    No ops no vote
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 4 месяца назад +1

    Sutti Rhaun Mtdan Krit Nahi

  • @shubhangishinde4304
    @shubhangishinde4304 3 месяца назад +1

    Only OPS

  • @mohangalave5548
    @mohangalave5548 3 месяца назад

    Vote for OPS

  • @MaheshYadav-mu5fs
    @MaheshYadav-mu5fs 3 месяца назад +1

    Ops only sir

  • @Sthombare-y1r
    @Sthombare-y1r 3 месяца назад +1

    Only ops

  • @bhaulaltangade188
    @bhaulaltangade188 3 месяца назад +1

    Ops only

  • @mohanwaghmode9872
    @mohanwaghmode9872 3 месяца назад

    Vote for ops

  • @dipakkhandare2690
    @dipakkhandare2690 3 месяца назад +1

    Vote for OPS

  • @sandipbhoyate2438
    @sandipbhoyate2438 3 месяца назад +1

    Vote for ops

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 3 месяца назад

    Vote for ops

  • @PravinZade-zn7bk
    @PravinZade-zn7bk 3 месяца назад

    Vote for ops

  • @dipaliranvirkar3587
    @dipaliranvirkar3587 3 месяца назад +1

    Vote for ops

  • @vijaybhujbal8533
    @vijaybhujbal8533 3 месяца назад

    Vote for ops

  • @pankajkurkure5051
    @pankajkurkure5051 2 месяца назад

    Vote for ops