"The decision taken by the HONOURABLE CM SHINDE SAHEB is very good for the pensioners" KEEP UP THE GOOD WORK👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏 ONLY GRAND ALLIANCE👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏मनापासून कोटी कोटी आभार🎉🎉🎉
शिंदे जी दोन वर्षा पासून सांगुन राहीले की,मी कर्मचारी हिताचा आहो, काय खोटं बोलता,मोदी सारखी चाहुल तुम्हाला लागली. अधिकारी कर्मचारी चे सेवानिवृत्ती चे वय ६० वर्ष करतो म्हणता आणि चाट मारता. कसं विश्वास करावा
अपल्या देशा ची प्रगती ही industrial वर होत असते मुळात त्या कामगारांना पगार ही कमी असतो अजून ही त्याना तुटपुंजी पेन्शन मिळते त्यांचा पेन्शन प्रश्न कधी सोडवता तर पाहिले पगार जास्त त्यांचीच भर करता आपण कामगार व शेतकरी प्रश्न सोडवावेत
फक्त शेतकरी मेला पाहिजे बाकी सरकारी कर्मचारी जगले व भुजंग झाले पाहिजे लाजा वाटु द्या कांदा एक्सपोर्ट मार्चपर्यंत बंद केले आहे आमच्या कडे भरपुर कांदा असताना बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता आणि यांना घरात झोपून पेन्शनवाढ काय तर हे सरकार शेतकऱ्याचे आहे म्हणता
भारत कधीच महासत्ता होवू शकत नाही ...... आपला विकास हा पोकळ बांबू आहे.. कधी पिचेल हे सांगू शकत नाही.... .. खाजगी कामगार पण टॅक्स भरतोय हे कायम विसरले जाते...
सरकार दहा वीस वर्षे बिनपगारी राबवुन घेत असेल तर कर्मचाऱ्यांना पेन्शन कशी आणि किती मिळणार याच उत्तर शिंदे साहेबांनी दिले पाहिजे नुसती निवडणुकीच्या तोंडावर दाखविलेले लाॅलीपाॅप आहे पुढे कांहि मिळणार नाही
खाजगी कर्मचारी यांचे supreme court ने निर्णय दिला तरी सरकार काहीही करत नाही..... लाजिरवाणी गोष्ट जे लोक श्रीमंत आहेत त्यांनाच श्रीमंत करण्यात सरकार व्यस्त.....या वेळेस खूप मोठा झटका मिळणार..... कोणी कितीही ताकद लावा....सगळ्याचे रंग सारखेच आहेत लोक काही nakatle बोट तोंडत नाही टाकत
सरकारी नोकरी वाल्यांचे ठीक आहे कारण की त्यांना पगार पण भरपूर आहे आणि सरकार नेहमी सरकारी लोकांचाच उपयोग करतो सगळे लोकं काय सरकारी नोकरीला आहेत काय ज्यांना आहे त्यांनाच द्या बाकी जनता मेली तरी चालेल जे सरकारी कर्मचाऱ्यांनी ते असेच मरणार प्रथम सर्वसामान्यांचा विचार न करता सरकारी लोकांचा करता आम्ही काय पाप केले
जस कर्मचाऱ्यांना पगाराच्या अर्धे वेतन जाहीर केले तसेच शेतकऱ्यांना सुध्दा चालू करा पेन्शन.कास्तकार सुध्दा अन्न पिकवून सेवाच करतात.मग आम्हा शेतकऱ्यांना पेन्शन का नाही लागू करत.सगळ का त्यांनाच द्याल का आमचा सुध्दा विचार करा.आम्ही कास्तकार दुश्मन आहो का सरकारचे,
तुम्ही लालच कितीही दाखवा हा महाराष्ट्र गुजराती मानसाच्या विचाराच्या हातात देणारे आम्ही नाहीत ने मजशी मातृभुमीला सागरा प्राण तळमळला स्वातंत्र्यवीर सावरकर 😢😢😢😢
जे लोक सरकारी कर्मचारी यांना पेन्शन मिळणार आहे त्याबद्दल आपले मत व्यक्त करीत आहे त्यांना एकच सांगू इच्छितो.. *जळू नका बरोबरी करा..* आम्ही अभ्यास केला.. म्हणून आम्ही सरकारी नोकरीत लागलो आणि आमच्या जीवनाचे 58 वर्षापर्यंत वय फक्त आणि फक्त शासनाच्या सेवेसाठी घालविले आहे.
सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी, यांच्यासाठी काहीही ठोस धोरण सरकार कडे नाही,,निवडणुकीत भावनिक न होता, आपल्या भल्याचा विचार करणारे सरकार निवडण्याची आवश्यकता आता आलेली आहे...
जे सरकार एकविसाव्या शतकात OPS देऊ शकत नाही,त्यांची राज्याच्या च नाही तर देशाच्या गादीवर बसायची पण लायकी नाही. मग ते मोदी असो किंवा शिंदे फडणवीस गेले खड्यात, हाय लागणार त्यांना आमची
ग्रामपंचायत कर्मचारी पण गावं पातळीवर शासनानेच काम करतात साहेब, त्यांना पण कुटुंब आहे पोट आहे याचा पण कधितरी विचार व्हायला पाहिजे असे शासनाला कधी जाणवेल
होमगार्ड ल का नाही देत ऐकत नियमित तरी काम दे मोजुन १_२ महिने काम मिळते दुसरी कडे काम करायचे तर तेपण घेत नाहीत वरतुन सगळे कंत्राटी करुन टाकलंय टोक मानधन पण मुळात नाही या सरकारने वाट लावली पुडची पिढी कशी जगेल आताच हे हाल तर म पुढे काय
Why pension to only Govt employees? Why those working in pvt sector and unorganised sector are not eligible for same social benefit. Is non-govt employees are not tax payers (direct + indirect)? are they not vote bank? are they not citizen of this country? Why only one segment of society getting favored and other keep on paying more taxes to cope up with increase cost of pension. I will make sure my family would not vote to political party those who approve pension only to govt employees.
2005 च्या अगोदर रिटायर झालेल्यांना पेन्शन वाढ आहे का ,की ते म्हातारे झालेत मतदार म्हणून लवकर कमी होतील त्यांना का बर द्यावा पेन्शन अशी परिस्थिती झालंय सरकार पक्षाचे
Good job Pvt employee doing nothing but paying tax 😂😂😂 what a decision before election why can't thing about pvt employee benifits they also doing job more then gov employees 😂
आजी माजी आमदार खासदार मंत्री यांच्या पेंशन योजना कधी बंद करणार यावर कधी चर्चेचा होत नाही पण कामगारांच्या पेंशन वर बोंबलत असतात
फक्त आणि फक्त जुनी पेंशन हवी जशीच्या तशी च
विकल्प दिल्यास
बातमी निट देत जा
यांनी जरांगे यांना पण
गोलगोल फिरवून शेवटी गाजर दिले
यालाच फडणवीस निती म्हणतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून
शेतकरीना स्वामीनाथन अयोगच्या शिफारसी लागू करा शेतकरी मरत आहे च्याकडे लक्ष घ्या
जाहीर निषेध
"The decision taken by the HONOURABLE CM SHINDE SAHEB is very good for the pensioners" KEEP UP THE GOOD WORK👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏 ONLY GRAND ALLIANCE👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏मनापासून कोटी कोटी आभार🎉🎉🎉
शिंदे जी दोन वर्षा पासून सांगुन राहीले की,मी कर्मचारी हिताचा आहो, काय खोटं बोलता,मोदी सारखी चाहुल तुम्हाला लागली. अधिकारी कर्मचारी चे सेवानिवृत्ती चे वय ६० वर्ष करतो म्हणता आणि चाट मारता. कसं विश्वास करावा
अपल्या देशा ची प्रगती ही industrial वर होत असते मुळात त्या कामगारांना पगार ही कमी असतो अजून ही त्याना तुटपुंजी पेन्शन मिळते त्यांचा पेन्शन प्रश्न कधी सोडवता तर पाहिले पगार जास्त त्यांचीच भर करता आपण कामगार व शेतकरी प्रश्न सोडवावेत
शेतकरी राबतो पिकवतो मनुन तुम्ही खाता शेतकरी 2024 ला मुख्यमंत्री जागा दाखवुन देऊ
फक्त शेतकरी मेला पाहिजे बाकी सरकारी कर्मचारी जगले व भुजंग झाले पाहिजे लाजा वाटु द्या कांदा एक्सपोर्ट मार्चपर्यंत बंद केले आहे आमच्या कडे भरपुर कांदा असताना बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता आणि यांना घरात झोपून पेन्शनवाढ काय तर हे सरकार शेतकऱ्याचे आहे म्हणता
निवडणूक जवळ आली
भारत कधीच महासत्ता होवू शकत नाही
...... आपला विकास हा पोकळ बांबू आहे.. कधी पिचेल हे सांगू शकत नाही.... .. खाजगी कामगार पण टॅक्स भरतोय हे कायम विसरले जाते...
शेतकरी तुमचे वैरी आहेत का.त्यांना त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळून देत नाही
kute pan shetkaryana anto me pan shetkaryachach porga ahe sarkari karmachari
कोन ते आमदार खासदार यांना पेन्शन योजना बंद करा म्हणजे कळेल
सेवा निवृत्तीच वय 60 वर्षे करावे यांचा लाभ विना अनुदानित शिक्षकाला होईल ही विनंती
सरकार दहा वीस वर्षे बिनपगारी राबवुन घेत असेल तर कर्मचाऱ्यांना पेन्शन कशी आणि किती मिळणार याच उत्तर शिंदे साहेबांनी दिले पाहिजे नुसती निवडणुकीच्या तोंडावर दाखविलेले लाॅलीपाॅप आहे पुढे कांहि मिळणार नाही
आमदार व खासदार यांचि पेन्शन बंद करा म्हणजे कळेल
खाजगी कर्मचारी यांचे supreme court ने निर्णय दिला तरी सरकार काहीही करत नाही.....
लाजिरवाणी गोष्ट जे लोक श्रीमंत आहेत त्यांनाच श्रीमंत करण्यात सरकार व्यस्त.....या वेळेस खूप मोठा झटका मिळणार.....
कोणी कितीही ताकद लावा....सगळ्याचे रंग सारखेच आहेत लोक काही nakatle बोट तोंडत नाही टाकत
No GPS Only OPS❤
सरकारी नोकरी वाल्यांचे ठीक आहे कारण की त्यांना पगार पण भरपूर आहे आणि सरकार नेहमी सरकारी लोकांचाच उपयोग करतो सगळे लोकं काय सरकारी नोकरीला आहेत काय ज्यांना आहे त्यांनाच द्या बाकी जनता मेली तरी चालेल जे सरकारी कर्मचाऱ्यांनी ते असेच मरणार प्रथम सर्वसामान्यांचा विचार न करता सरकारी लोकांचा करता आम्ही काय पाप केले
hoy ki bhava bharati 30 hajar ks ghar chalat kalal tula
आपण मेहेनत करायला पाहिजे होती दादा त्या वेळेस गुटखा खावून रोड लाल करत बसला भाऊ
Bhai 12900 mdhe Ghar chalwoon dakhwa Ani tyat pn roj job waroon kadhaychya dhamkya
शेतकऱ्या साठी काय करत नाही सरकार.
धन्यवाद शिंदे साहेब.. आम्ही तुमचे जन्मभर आभारी तसेच शुभचिंतक राहु 🎉🎉🎉🎉
One Nation one pension
सरकार नोकर पण सरकार चे अधिपत्याखाली असणारे महामंडळ कामगारांना काय देणार 😅😅
आभार आमच्या मुख्यमंत्रीना
Very good cm saheb thanks to you 🎉🎉🎉
या सरकार वर विश्वास नाही. लवकर दुसरे सरकार निवडा.
10 वर्षणी हे कितपत खरं ठर्य पहा.
आज ची तारिक 2/3/24.
Only OPS
निषेध निषेध🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮
खासगी कर्मचाऱ्यांचं काय? आणी कंत्राटी कामगारांचे काय
Very good
धन्यवाद साहेब
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि MSEB मधून निवृत्त झालेत त्यांचे पेन्शन वाढ कधी होणार , जबाबदारी धोक्याचे आणि पगार ही कमी आणि पेन्शन तर आती कमी .
शेतकऱ्यांसाठी काय साहेब
Good job
Nivnukich gajar🎉🎉🎉
Good decision
जस कर्मचाऱ्यांना पगाराच्या अर्धे वेतन
जाहीर केले तसेच शेतकऱ्यांना सुध्दा चालू करा पेन्शन.कास्तकार सुध्दा अन्न
पिकवून सेवाच करतात.मग आम्हा शेतकऱ्यांना पेन्शन का नाही लागू करत.सगळ का त्यांनाच द्याल का आमचा सुध्दा विचार करा.आम्ही कास्तकार दुश्मन आहो का सरकारचे,
Good job❤
मुख्यमंत्री साहेबा कडून जूनी पेंशन मंजूर हा निर्णय हवा होता गोल माल निर्णय नाही
तुम्ही लालच कितीही दाखवा हा महाराष्ट्र गुजराती मानसाच्या विचाराच्या हातात देणारे आम्ही नाहीत ने मजशी मातृभुमीला सागरा प्राण तळमळला स्वातंत्र्यवीर सावरकर 😢😢😢😢
मस्त योजना आहे. सर्व खासदारांनी व आमदारांनी हि योजना लागू करुन घ्यावी
जुनी पेन्शन योजना लागू करा
जे लोक सरकारी कर्मचारी यांना पेन्शन मिळणार आहे त्याबद्दल आपले मत व्यक्त करीत आहे त्यांना एकच सांगू इच्छितो..
*जळू नका बरोबरी करा..*
आम्ही अभ्यास केला.. म्हणून आम्ही सरकारी नोकरीत लागलो आणि आमच्या जीवनाचे 58 वर्षापर्यंत वय फक्त आणि फक्त शासनाच्या सेवेसाठी घालविले आहे.
Good
सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी, यांच्यासाठी काहीही ठोस धोरण सरकार कडे नाही,,निवडणुकीत भावनिक न होता, आपल्या भल्याचा विचार करणारे सरकार निवडण्याची आवश्यकता आता आलेली आहे...
G R काढला का? कि नुसती खुष करण्यासाठी घोषणा केली.
एसटी कर्मचारी वार्यावर सोडले पेन्शन दीड हजार रुपये
त्या पेक्षा कंत्राटी कर्मचऱ्यांच्या पगारी वाढवा
शेतकरी, छोटे दुकानदार, ड्रायव्हर्स ह्यांना कोण देणार पेन्शन?
New motivation ✨❤
Sir karmchari lokanchi incomtax..band kelat tr khup changla hoyil ..karn te lokha unha tanat ..kam krtat ...ani tumi tyatli dileli pagar iskaun ghet asta ..ky ahe ha niym
जो शिक्षक कर्मचारी 32 वर्षी अपघातात गेला, त्याची सर्व्हिस 14 वर्षआहे, त्यांचं काय साहेब, कोणाला येड बनवता. NPS नाव बदलून GPS केलं एवढाच फरक,
Thanks government
Only OPS Chiye NPS mei Koi sudhar nahi
Saaheb
तर मग सर्व तरुण उधोग व्यापार यांना सुद्दा हे नियम का लागू करत नही दुजा भाव करू नका शिकलेल्या व उधोग करणारे पदवीधर यांचा विचार करा
नोकरित असताना prachand bhrashtachar, आणि varun pensions
जे सरकार एकविसाव्या शतकात OPS देऊ शकत नाही,त्यांची राज्याच्या च नाही तर देशाच्या गादीवर बसायची पण लायकी नाही. मग ते मोदी असो किंवा शिंदे फडणवीस गेले खड्यात, हाय लागणार त्यांना आमची
ग्रामपंचायत कर्मचारी पण गावं पातळीवर शासनानेच काम करतात साहेब, त्यांना पण कुटुंब आहे पोट आहे याचा पण कधितरी विचार व्हायला पाहिजे असे शासनाला कधी जाणवेल
कर्मचारी मरण पावल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला वेतनलागु आहे का....
हो.
बायकोला.
आणि बायको मेली तर नवऱ्याला
2005 च्या नंतर लागले होते पण आता मरण पावले आहे .तर पेन्शन लागू होईल का ते त्यांना
We want OPS
@@laxmanpillewad4327ho milel
Basic 50%-50%=25% only gajar only ghoshana
भाऊ त्यांना पगार आहे तरी ज्या मुलांना काम नाहि त्यांना दगड फोडायची का भिक मागायचि
10 वर्ष आतील सेवेला पेंशन किती मिळेल
बेरोजगार युवकांचे काय?
काहीच नाही.
नोकरी शोधायची 😂
पोलिस भरती आलीय मन लाऊन अभ्यास कर आणि भरती हो
@@jayshriram7569माझी बॉडी बसत नाही,कसं पोलीस भरती करू????😂😂😂😂
निवडणूक आली की जुनी पेन्शन घ्या
अजिबात देऊ नका..बाकीच्या लोकांचा विचार करा...फार लाड झाले...शेतकरी व व्यापारी यांचे बघा..एमआयडीसी..सराफ कट्टा...मजूर..रिक्षा वाले...यांचा विचार करा
Khajagi kamgarana kadhi denar pension 1500 rs.don navra n bayakoche pot tari bharel kay vichar karun bhaga and pension 7000tari kara please🙏🙏🙏
सरकारी नियम पगार वाल्याला पेंशन जे मुलं कामाला लागली नाहीत त्यांना द्या
जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल तेचं सरकार निवडुंन येणार
होमगार्ड ल का नाही देत ऐकत नियमित तरी काम दे मोजुन १_२ महिने काम मिळते दुसरी कडे काम करायचे तर तेपण घेत नाहीत वरतुन सगळे कंत्राटी करुन टाकलंय टोक मानधन पण मुळात नाही या सरकारने वाट लावली पुडची पिढी कशी जगेल आताच हे हाल तर म पुढे काय
GR कधी सर
🥕 juice पन्नास रुपये.
मग खासगी कर्मचारी यांना का नाही लागू होते ही घोषणा.
हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे दिसते आहे. कारण शेवटचे बेसिक पगार आणि त्यावेळचा महागाई भत्ता यांच्या 50% असे वक्तव्य पाहिजे होते.
शेवटच्या वेतनाच्या 50% व महागाई भत्ता असे आहे.
@@tusharnimbekar5021शिक्षकांना जात १लाख २० हजार पगार असेल निवृत्त होताना तर मग पेन्शन ६०००० मिळेल??
❤🎉 .
NPS che cutting band Kara Ani जुनी पेन्शन योजनाच का लागू करत नाही मग पेन्शनचे खोटे आश्वासन दिले आहे
दहा टक्के रक्कम कापलेली होती त्याचे काय झाले l
बीजेपी सरकार फक्त धोका करू शकते बाकी काही करू शकत नाही
जुनी पेन्शनच्या तुम्ही चॉकलेट दिल्या आहे आम्हाला
आरे नेत्याना का नको सुधारीक पेन्शन
OPS पाहिजे. जशी होती तशी.
शेतकऱ्यांना महागाई नाही होत का लागू शेतकरी मंगल ग्रहावरून आलेत का?
VRS घेणारे ना लागू राहणार नाही
Why pension to only Govt employees? Why those working in pvt sector and unorganised sector are not eligible for same social benefit. Is non-govt employees are not tax payers (direct + indirect)? are they not vote bank? are they not citizen of this country? Why only one segment of society getting favored and other keep on paying more taxes to cope up with increase cost of pension. I will make sure my family would not vote to political party those who approve pension only to govt employees.
2005 च्या अगोदर रिटायर झालेल्यांना पेन्शन वाढ आहे का ,की ते म्हातारे झालेत मतदार म्हणून लवकर कमी होतील त्यांना का बर द्यावा पेन्शन अशी परिस्थिती झालंय सरकार पक्षाचे
घेणं अजून वाढ सगळ तूच घे बोकांडी बसून gand घासली न तू
बंद करा हे काय काम करतात हे लोक । प्राइवेट करा साहेब सगळ । बाकीचे कामाला लावा त्यांच पोट भरू द्या
कोतवाल यांचा पण विचार करा साहेब
15000 पुरत नाहीत का 😀
या देशाचा शेतकरी मरतोय लोकशाहीचा धिकार असो
Only ops....
शेतकऱ्यांसाठी काय
१०% कपात बंद करा...
आशा सेविका दिसल्या नाहीत का शिंदे
Namste. . . . . . . 2 mahine jhale penstion milale nahi. Seva nirvrut nagar palica ka che. Janevari 2024 aani februvari 2024. Milale nahi
mla samjel ka mi jar retirement ghetli tr mla pension mil ka??
हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही
Ghoshana karun jayach fakt
Mseb la milnar kay
Pension म्हणून शेवटच्या वेतनाच्या 4 पट तरी द्यायला पाहिजे. तुम्ही अर्धेच देत आहात. ते पण आरक्षणासारख्या कागदावरच राहील. Tumich राहाल की नाही शंका आहे
निवृत्ती वय 60 वर्ष केव्हा होणार.
Good job Pvt employee doing nothing but paying tax 😂😂😂 what a decision before election why can't thing about pvt employee benifits they also doing job more then gov employees 😂