माननीय संजय राऊत खबरदार, जर म.न. पा. निवडणूकीत मनसे बरोबर युती केली नाहीतर शिंदे गटाला प्रत्यक्षपणे मदत करण्याचे आणि उ.बा.ठा.ला नेस्तनाबूत करण्याचे पाप तुम्हाला लागेलच. पुन्हा एकदा खबरदार. राऊत साहेब .
Devendra Fadnavis ना modi shah सारखं माफिया, नवीन Bishnoi तयार करायचे आहे! महाराष्ट्रही वाट लावायची आहे!!!! Gujarat, Bihar, UP, Madhya Pradesh सारखे करायचे आहे!!!!
Devendra Fadnavis राजीनामा द्या!!! Maharashtra ला तुम्हाला सांभाळता येत नाही!!!! Maharashtra तुम्ही दिवसेंदिवस वाट लावत आहात. #sanjayraut #sanjayrautlive
CM Devendra Fadnavis ला लाज वाटायला पाहिजे!!! परभणी आणि बीड दोन्ही जिल्हा मधल्या प्रकरणात तुम्ही काहीही करत नाही???? लोकं न्यायासाठी मागणी करतायत आणि तुम्ही भाषणं, जुमले काय देताय???
साहेब, लय भारी.कडक विचार. मार्मिक वैचारिक विश्लेषण.
आपणांस कडक सॅल्युट साहेब.
जय महाराष्ट्र, जय शिवराय. हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
जय महाराष्ट्र 🙏💐👌
जय महाराष्ट्र साहेब, अगदी बरोबर साहेब बोलता आहेत.
मुंडे ना वाढवण्यात तुमच्या पक्षाचं पण योगदान आहे म्हणून तुम्ही आता लांबच रहा
Nice
साहेब, एकला चलो. विजय 100% आपलाच होणार. फक्त मशाल, मशाल, मशाल
मविआची कुठलीही गोष्ट धड नाही...
माननीय संजय राऊत खबरदार, जर म.न. पा. निवडणूकीत मनसे बरोबर युती केली नाहीतर शिंदे गटाला प्रत्यक्षपणे मदत करण्याचे आणि उ.बा.ठा.ला नेस्तनाबूत करण्याचे पाप तुम्हाला लागेलच. पुन्हा एकदा खबरदार. राऊत साहेब .
ह्या दोन्ही प्रकरणात, CM Devendra Fadnavis चा राजीनामा मागितल्या शिवाय, काहीही होणार नाही !!!! #sanjayraut # sanjayrautlive
Devendra Fadnavis ना modi shah सारखं माफिया, नवीन Bishnoi तयार करायचे आहे! महाराष्ट्रही वाट लावायची आहे!!!! Gujarat, Bihar, UP, Madhya Pradesh सारखे करायचे आहे!!!!
Devendra Fadnavis राजीनामा द्या!!! Maharashtra ला तुम्हाला सांभाळता येत नाही!!!! Maharashtra तुम्ही दिवसेंदिवस वाट लावत आहात. #sanjayraut #sanjayrautlive
😀😀👍
CM Devendra Fadnavis ला लाज वाटायला पाहिजे!!! परभणी आणि बीड दोन्ही जिल्हा मधल्या प्रकरणात तुम्ही काहीही करत नाही???? लोकं न्यायासाठी मागणी करतायत आणि तुम्ही भाषणं, जुमले काय देताय???
तुमच्या कार्यकत्रयानी किती जनतूची प्रशन माडली सागा
संजयराऊत ला काय बोलतो हे कळत नाही फालतू बडबड करतो
संजय राऊतला हाकला.उबाठाची वाट त्याच्या व्यक्तवाने लागली आहे.पुढे MP ही होणार नाही.बडबड कमी करावी.भास्कर जाधवाचे आदर्श ठेवावेत.