एसटी कर्मचाऱ्यांचे दुःख जाणणारे व एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व गोष्टी माहीत असणारे महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार जे एसटी कामगारांची बाजू अतिशय प्रमाणिकपणे लावून धरतात त्यामुळे सूर्यवंशी साहेब तुमचे मनापासून आभार
सुर्यवंशी सर जोपर्यंत मराठी एसटी कामगारांना योग्य न्याय मीळत नाही तोपर्यंत असीच ठाम पणे गरीब एसटी कामगारांची बाजु मांडा.आम्ही समस्त एसटी कामगार तुमचे कायम ऋणी राहतील.
धन्यवाद सूर्यवंशी सर तुम्ही एसटी कर्मचारी बद्दल आकार चैनल वर वारंवार आमच्या बातम्या प्रसिद्ध करून आम्हा गरीब कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा
साहेब तुम्ही खरच एसटी कामगारांच्या भावना एकदम व्यवस्थित मांडल्या आहेत अजित पवार एसटी विरोधात कायम भूमिका आहे कामगार संघटनेने एसटी कामगारांच वाटोळ केलं हे सत्य आहे 💯✅
शिस्त आवेदन पद्धत हे अनाडी कोर्ट आहे हा शब्द 100% तंतोतंत बसला आहे साहेब . पवार घराण्यामुळे एस टी व कर्मचारी यांचे खूप नुकसान झाले आहे . तुम्ही हे पण अगदी 100% ओळखले आहे. कर्मचारी यांचे बाजू तुम्ही अगदी भक्कम पणे मांडली आहे . तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे साहेब. खूप खूप धन्यवाद .
खुप छान उत्तम सत्य बाजू आहे ❤❤ सायको अधिकारी चालक वाहक यांना किलो मी. वाढून हुकूमशाही करणारे आहेत जेव्हा गाड्या पण नाही. मानसिक त्रासातून मुक्त व्हायला कामगार दबावात, विचारात राहतो. न्याय देणारा पुज्यनिय राहील पण हे स्वप्न राहील.
खरोखरच साहेब तुम्ही एसटी कर्मचारी यांची बाजू अगदी रोखठोक आणि सक्षमपणे नेहमी फक्त तुम्ही आणि तुम्हीच मांडता आणि मांडत आला आहात. आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद सर.🙏🙏👏👏
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या कामगारांना न्याय द्यावा लागेल👏✊👍 सावधानता बाळगायला हवी श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अतिशय योग्य कामे करीत आहेत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
साहेब सलाम आपल्या विचाराला आणि मार्गदर्शनाला आपल्यासारखे पत्रकार बांधव एसटी कर्मचाऱ्यांची अगदी योग्य मांडणी करून त्याला न्याय देणे विषयी विचार मांडता मी तर म्हणतो आपल्याला एसटी ईमेलच्या याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचणी विषयी सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करायला पाहिजे परिवहन मंत्री साहेबांनी तथा मुख्यमंत्री साहेबांनी
प्रभाकरजी आपण एस टी कामगारांचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मांडलात त्याबद्दल आपले अभिनंदन. परंतु आज एकूणच कामगार वर्गाला कोणीच वाली राहिलेला नाही.कामगार संघटना आणि त्यांचे नेते फक्त स्व:तचा फायदा कसा होईल याकडेच त्यांचे लक्ष असते.न्यायालयात पण कामगारांना न्याय मिळत नाही आहे. अशावेळेस आपण कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहात त्यासाठी आपले आभार.
सूर्यवंशी साहेब तुम्ही एकमात्र व्यक्ती आहेत जे आमच्या साठी लढत आहात नक्कीच तुमच्या मेहनतीला फळ मिळेल अशी आशा बाळगून आहोत. धन्यवाद साहेब आमचा प्रश्न लावून धरल्या बद्दल.
प्रभाकरजी तुमचं खूप खूप अभिनंदन आज पहिल्यांदा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलला त्याबद्दल तुमचा सत्कार घडवावा असे वाटते त्यात यांनी एसटी बंद करण्याची सुपारी घेतलेली आहे अजित पवार हे कधीच होऊ देणार नाही अजित पवारला पहिला मंत्रिमंडळातून हकला कारण हा माणूस कधीही कुणाचं बरं करू शकत नाही मागील काही महिन्यांमध्ये एसटीचे पाचशे वाहन चालक यांची सेवा परिवहन आरटीओ विभागांमध्ये वर्ग केलेली आहे याचा अर्थ काय यांना सर्वसामान्यांची एसटी बंद करायची आहे
यांच्या पेंशन बंद करणारा कायदा होणे आवश्यक आहे....नेत्यांना पेंशन फक्त विद्यमान खासदार आणि आमदार यांना च दिली पाहिजे..पाच पाच सहा सहा वेळा पेंशन घडणार्या या नेते मंडळींनी विचार करावा की या गरीब कामगाराचे भले कसे होणार.
सूर्यवंशी साहेब तुमच्या प्रयत्नाने व सहकार्याने जर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ मिळाल्यास आपला पण खारीचा वाटा असू शकतो आमची व्यथा मांडल्याबद्दल आपला शतशः आभारी आहे धन्यवाद.
साहेब जेव्हा जेव्हा तुम्हाला एकतो,अस वाटत तुम्ही आमच्या ड्रायव्हर, 7:28 कंडक्टर बरोबर काम करत आहेत असे वाटते. तुम्ही आमचे खरे हितचिंतक आहेत..सलाम तुम्हाला साहेब!
धन्यवाद सूर्यवंशी साहेब एस.टी. कर्मचारी यांची बाजू उघड पणे घेऊन त्यांची दुःखे तुम्ही वेळोवेळी जनतेसमोर आणी झोपलेल्या सरकार समोर आणली आहेत आणी आणत आहात ही आम्हा सर्व कर्मचारी यांच्यासाठी खूपच आनंदाची आणी फायद्याची गोस्ट आहे केवळ या गोष्टी मुळे मी सर्व एस.टी. कर्मचारी बांधवांच्या वतीने आपले कोटी कोटी धन्यवाद मानतो ,जर आम्हाला वेतन आयोग मिळाला तर यामध्ये आपला सिंहाचा वाटा असणार आहे हे त्रिकाला बाधित सत्य असणार आहे ,तुम्हाला परत एक वेळ धन्यवाद देतो ...🙏🙏🙏
सुर्यवंशी सर आपण खूप हुशार, विचारवंत, निर्भिड पत्रकार आहात. आपण वेळोवेळी आमची बाजू अतिशय परखडपणे सदैव मांडत असतात. सर्व सामान्य कामगार म्हणून आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.... Hat's up आपल्या कार्याला ... खरंच आपले मनापासून धन्यवाद ..... सर जी .🎉🎉
एसटी कर्मचाऱयांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सरकार दरबारी तसेच लोकांपर्यंत मांडल्याबद्दल सूर्यवंशी साहेब आपले खूप खूप आभार. स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे परिवहन खाते असल्यामुळे एसटी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार वेतनश्रेणी लागू करणं ही मुख्यमंत्री यांची जबाबदारी असून ती आचारसंहिता पूर्वी पूर्ण करावी, नाहीतर आहेतच विधानसभा निवडणुका, बघू मग आम्ही निवडणुकीत.
सूर्यवंशी साहेब एकदम बरोबर बोलतोय पण हे सर्व ऐकून फक्त बरं वाटतं हो साहेब बाकी कोणाची इच्छा नाही आमच्याकडे लक्ष द्यायचे फक्त विरोधात जो पक्ष बसतो ते खंबीर आमची बाजू मांडायला एका पायावर तयार असतो
एसटी कर्मचारी यांना सपोट करणारे एकमेव चेनल धन्यवाद साहेब.
साहेब आमच्या एसटी कामगारची बाजू मांडली आपले सर्व कामगाराकडून अभिनंदन🙏🙏
धन्यवाद साहेब
एसटी कर्मचाऱ्यांचे दुःख जाणणारे व एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व गोष्टी माहीत असणारे महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार जे एसटी कामगारांची बाजू अतिशय प्रमाणिकपणे लावून धरतात त्यामुळे सूर्यवंशी साहेब तुमचे मनापासून आभार
🙏
एस.टी. कामगारांना योग्य तो निर्णय घेऊन न्याय दिला पाहिजे
धन्यवाद मित्रा या एस टी कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे 🎉🎉🎉
सुर्यवंशी सर जोपर्यंत मराठी एसटी कामगारांना योग्य न्याय मीळत नाही तोपर्यंत असीच ठाम पणे गरीब एसटी कामगारांची बाजु मांडा.आम्ही समस्त एसटी कामगार तुमचे कायम ऋणी राहतील.
St कर्मचारी यांच्याबद्दल तुम्ही त्याची जी बाजू मांडली ते ऐकून खरंच खूप छान वाटले,🙏
धन्यवाद सूर्यवंशी सर तुम्ही एसटी कर्मचारी बद्दल आकार चैनल वर वारंवार आमच्या बातम्या प्रसिद्ध करून आम्हा गरीब कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा
धन्यवाद सूर्यवंशी सर एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या बद्दल
साहेब तुम्ही खरच एसटी कामगारांच्या भावना एकदम व्यवस्थित मांडल्या आहेत अजित पवार एसटी विरोधात कायम भूमिका आहे कामगार संघटनेने एसटी कामगारांच वाटोळ केलं हे सत्य आहे 💯✅
सलाम साहेब,आपण जे विचार मांडता ते सर्व कर्मचारी यांना आपाला अभिमान आहे.
साहेब यांना आमच्या व्यथा कळणार नाही पण आपण आणि सच्चिदानंद पुरी आपले दोघांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏
मी एसटी कर्मचारी आहे . धन्यवाद 🙏 एसटी बद्दल विषय मांडल्या बददल.मी कोल्हापूरकर
अजित पवार दादा ST साठी घातक
शिस्त आवेदन पद्धत हे अनाडी कोर्ट आहे हा शब्द 100% तंतोतंत बसला आहे साहेब .
पवार घराण्यामुळे एस टी व कर्मचारी यांचे खूप नुकसान झाले आहे . तुम्ही हे पण अगदी 100% ओळखले आहे.
कर्मचारी यांचे बाजू तुम्ही अगदी भक्कम पणे मांडली आहे . तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे साहेब. खूप खूप धन्यवाद .
सर्वात दुर्लक्षित म्हणजे आम्ही एस टी कर्मचारी आमची बाजू मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर❤
लाख मोलाचा शब्द
सत्ताधारी संघटना गवत उपडायला गेला की उपडलेल्या गवताचे भारे बांधायला 🙏
सरच साहेब तुम्ही बोललनात ना 100% खंर आहे,❤❤❤
लाडकी बहीणी वर इतका प्रचंड खर्च करणार आहेत, एस् टी कामगारांच्या मागण्या कधी पूर्ण करणार?? 😮😮
तुम्ही जी बाजू मांडली ती अप्रतिम आहे
आपण वेळो वेळी आमच्या मागण्या संदर्भात व्हिडीओ बनवता. धन्यवाद सूर्यवंशी सर 🙏🙏
खुप छान उत्तम सत्य बाजू आहे ❤❤ सायको अधिकारी चालक वाहक यांना किलो मी. वाढून हुकूमशाही करणारे आहेत जेव्हा गाड्या पण नाही. मानसिक त्रासातून मुक्त व्हायला कामगार दबावात, विचारात राहतो. न्याय देणारा पुज्यनिय राहील पण हे स्वप्न राहील.
सत्य परिस्थिती मांडल्याने आपले मनापासून आभार 😢😢
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्याबद्दल धन्यवाद साहेब😊
खरोखरच साहेब तुम्ही एसटी कर्मचारी यांची बाजू अगदी रोखठोक आणि सक्षमपणे नेहमी फक्त तुम्ही आणि तुम्हीच मांडता आणि मांडत आला आहात. आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद सर.🙏🙏👏👏
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या कामगारांना न्याय द्यावा लागेल👏✊👍 सावधानता बाळगायला हवी श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अतिशय योग्य कामे करीत आहेत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
मुख्यमंत्री शिंदे असताना जरांगे फडणविस च्या नावानेच का ओरड करतोय याचा पण विचार करावा......शिंदे चा नावाने एकपण शब्द बोलत नाही.......काय गडबड आहे??
साहेब सलाम आपल्या विचाराला आणि मार्गदर्शनाला आपल्यासारखे पत्रकार बांधव एसटी कर्मचाऱ्यांची अगदी योग्य मांडणी करून त्याला न्याय देणे विषयी विचार मांडता मी तर म्हणतो आपल्याला एसटी ईमेलच्या याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचणी विषयी सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करायला पाहिजे परिवहन मंत्री साहेबांनी तथा मुख्यमंत्री साहेबांनी
धन्यवाद..!
प्रभाकरजी आपण एस टी कामगारांचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मांडलात त्याबद्दल आपले अभिनंदन. परंतु आज एकूणच कामगार वर्गाला कोणीच वाली राहिलेला नाही.कामगार संघटना आणि त्यांचे नेते फक्त स्व:तचा फायदा कसा होईल याकडेच त्यांचे लक्ष असते.न्यायालयात पण कामगारांना न्याय मिळत नाही आहे. अशावेळेस आपण कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहात त्यासाठी आपले आभार.
धन्यवाद साहेब
Thank you prabhakar sir ❤❤
🚩🚩हो कदाचित
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
सूर्यवंशी साहेब तुम्ही एकमात्र व्यक्ती आहेत जे आमच्या साठी लढत आहात नक्कीच तुमच्या मेहनतीला फळ मिळेल अशी आशा बाळगून आहोत. धन्यवाद साहेब आमचा प्रश्न लावून धरल्या बद्दल.
प्रभाकरजी तुमचं खूप खूप अभिनंदन आज पहिल्यांदा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलला त्याबद्दल तुमचा सत्कार घडवावा असे वाटते त्यात यांनी एसटी बंद करण्याची सुपारी घेतलेली आहे अजित पवार हे कधीच होऊ देणार नाही अजित पवारला पहिला मंत्रिमंडळातून हकला कारण हा माणूस कधीही कुणाचं बरं करू शकत नाही मागील काही महिन्यांमध्ये एसटीचे पाचशे वाहन चालक यांची सेवा परिवहन आरटीओ विभागांमध्ये वर्ग केलेली आहे याचा अर्थ काय यांना सर्वसामान्यांची एसटी बंद करायची आहे
या व्हिडिओ मुळे कामगार बंधूंना न्याय मिळेल अशी आशा आहे
अहो साहेब पण यांनी सुद्धा तिजोरीची चावी मुजोर माणसाच्या हाती दिली हिच मोठी घोडचूक केली.
अगदी बरोबर.
टग्या च्या हातात चावी तिजोरीची.
टग्या चे हातात कारभार.
सूर्यवंशी सर धन्यवाद 🙏 आपण अतिशय सुंदर विश्लेषण केलंय. तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलावं असं वाटतंय.
न घाबरता परखड विचार मांडले.... एसटी कर्मचाऱ्यांच्या मनातले बोलले...
यांच्या पेंशन बंद करणारा कायदा होणे आवश्यक आहे....नेत्यांना पेंशन फक्त विद्यमान खासदार आणि आमदार यांना च दिली पाहिजे..पाच पाच सहा सहा वेळा पेंशन घडणार्या या नेते मंडळींनी विचार करावा की या गरीब कामगाराचे भले कसे होणार.
सर तुमच्या सारखे निरभीड पत्रकार बोटावर मोजन्या एवढेच आहेत. सलाम तुम्हाला आमचा.
धन्यावाद सर खुप छान माहिती दिली त्या बद्दल जनतेला वेढ बनवण्याच सध्या काम करत आहे जनते ला ते तुम्ही बाजु मांडली खुप खुप आभारी आहेत सर्व st कर्मच्यारी
अतिशय छान❤❤
प्रभाकर सर खूप-खूप धन्यवाद आपले...
आपण आमच्या व्यथा सातत्याने मांडत असता....
🙏🙏🙏
धन्यवाद साहेब.....,.... छान एसटी व कामगार बद्दल परत एकदा प्रश्नावर आपले निर्भीड मांडणी व परखड विचार......
सूर्यवंशी साहेब तुमच्या प्रयत्नाने व सहकार्याने जर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ मिळाल्यास आपला पण खारीचा वाटा असू शकतो आमची व्यथा मांडल्याबद्दल आपला शतशः आभारी आहे धन्यवाद.
साहेब जेव्हा जेव्हा तुम्हाला एकतो,अस वाटत तुम्ही आमच्या ड्रायव्हर, 7:28 कंडक्टर बरोबर काम करत आहेत असे वाटते. तुम्ही आमचे खरे हितचिंतक आहेत..सलाम तुम्हाला साहेब!
🙏🙏 धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या सर्व व्यथा अगदी वेवस्तीत मांडल्या त्या बदल तुमचे खूप खूप आभार.....
फार छान मांडणी धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशी साहेब 🌹🙏🏻
Sir .... एकदम खरी खरी माहिती आणि वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.... अकोला विभाग
त्यांना एसटी कर्मचार्यांचा पूर्वीचा राग असेल
धन्यवाद सूर्यवंशी साहेब एस.टी. कर्मचारी यांची बाजू उघड पणे घेऊन त्यांची दुःखे तुम्ही वेळोवेळी जनतेसमोर आणी झोपलेल्या सरकार समोर आणली आहेत आणी आणत आहात ही आम्हा सर्व कर्मचारी यांच्यासाठी खूपच आनंदाची आणी फायद्याची गोस्ट आहे केवळ या गोष्टी मुळे मी सर्व एस.टी. कर्मचारी बांधवांच्या वतीने आपले कोटी कोटी धन्यवाद मानतो ,जर आम्हाला वेतन आयोग मिळाला तर यामध्ये आपला सिंहाचा वाटा असणार आहे हे त्रिकाला बाधित सत्य असणार आहे ,तुम्हाला परत एक वेळ धन्यवाद देतो ...🙏🙏🙏
🙏🙏🙏 धन्यवाद साहेब
तुम्हि आमच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत❤🙏🙏🙏
खूप छान साहेब आम्हा ST कर्मचाऱ्यांन बद्दल लोकांना माहिती दिल्या बद्दल...
अगदी बरोबर बोलतात साहेब एसटी कर्मचारी च्या विषयी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद 🙏🙏🙏सलाम तुमच्या कार्याला ✊✊✊✊
Ekdum barobar bolalat prabhakarji..,👍👌
We want 7pay😢😢😢
Very nice advice tq sar
आम्ही आपले खुप आभारी आहोत
पत्रकारितेचा उत्कृष्ट अनुभव आहे साहेब तुम्हाला 🙏
आपण खुप छान विश्लेषण केलेत कोणताही पक्ष येवोत ST कामगारांचा रक्त चुस्तात , मलाई खान्यासाठीचा सर्व नेत्यांचा डाव राखून ठेवला आहे.
Veri true sir Jai shree ram jai shree krishna Jai shree ram
जय महाराष्ट्र सर गोरगरीब लोकांची जीवनवाहिनी आहे एसटी सर
सुर्यवंशी सर आपण खूप हुशार, विचारवंत, निर्भिड पत्रकार आहात. आपण वेळोवेळी आमची बाजू अतिशय परखडपणे सदैव मांडत असतात. सर्व सामान्य कामगार म्हणून आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.... Hat's up आपल्या कार्याला ...
खरंच आपले मनापासून धन्यवाद ..... सर जी .🎉🎉
एसटी कर्मचाऱयांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सरकार दरबारी तसेच लोकांपर्यंत मांडल्याबद्दल सूर्यवंशी साहेब आपले खूप खूप आभार. स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे परिवहन खाते असल्यामुळे एसटी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार वेतनश्रेणी लागू करणं ही मुख्यमंत्री यांची जबाबदारी असून ती आचारसंहिता पूर्वी पूर्ण करावी, नाहीतर आहेतच विधानसभा निवडणुका, बघू मग आम्ही निवडणुकीत.
सर अप्रतिम, अभ्यासू , धन्यवाद
दादा एक भेट आपण घ्यावी शिंदे साहेबांची मदत होईल
धन्यवाद सुर्यवंशी साहेब👏👏
🙏🙏🙏🙏 परत एकदा आभार . प्रभाकरजी . 🙏🙏🙏
आमची बाजु योग्य मांडली धन्यवाद परंतु ठाकरे घराणे आमच्यासाठी वरदान ठरले आहे
धन्यवाद साहेब 🙏
सत्य परिस्थिती माडल्या बद्दल धनयवाद,,!!!🙏
सूर्यवंशी साहेब एकदम बरोबर बोलतोय
पण हे सर्व ऐकून फक्त बरं वाटतं हो साहेब बाकी कोणाची इच्छा नाही आमच्याकडे लक्ष द्यायचे फक्त विरोधात जो पक्ष बसतो ते खंबीर आमची बाजू मांडायला एका पायावर तयार असतो
साहेब तुमच्या चॉनला धन्यावाद🙏👌
पहिल्या पासून एसटी बद्दल आपुलकीने बोलता
छान विश्लेषण
प्रभाकरजी अत्यंत योग्य विषय निवडलात अभिनंदन
Sir asach amcha vishay mandat raha🙏🙏
खरं तर धन्यवाद प्रभाकर साहेब तुम्ही ही गोष्ट मांडल्याबद्दल ही गोष्ट श्रीकांत शिंदे साहेबांच्या कानावर तुम्ही स्वतः घाला म्हणजे काहीतरी फरक पडला
शतशः आभार तुम्ही आमचं विचार केला
Ek no che vichar ahet saheb tumche
ओपन एसटी कामगारांच्या समस्या विषयावर बोललात याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब ❤
❤❤❤❤❤❤khup Chan ❤
एक सर्व सामान्य जनतेविषयी आस्था असणारे कणखर नेतृत्व 🎉🎉
निर्भिड पत्रकार म्हणून तुमचं खरंच खुप कोतुक वाटत... धन्यवाद सर
Good analysis prabharkarji. Thank u for raising this.
साहेब आपण आमच्या साठी एखाद्या देवा सारखे काम करीत आहात आपणास वंदन आणि धन्यवाद 🙏🙏🙏
एसटी कर्मचारी यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा येणारा काळ सरकार साठी कठीण आहे हे स्पष्ट आहे.
साहेब मनापासून आभार मानतो
खुप मस्त बोलले साहेब .
khup chhan aahet dada aaple vichar st baddal ❤
सर एकदम अभ्यासू आणि सखोल असे विवेचन धन्यवाद सर
मनापासून आपले आभार ❤❤❤❤
सलाम आपल्या कार्यला सुर्यवंशी साहेब
Sir you are good person तुमचे आभार माझ्या एसटी कामगाराची सत्य परिस्थितीची बाजू मांडत आहात 🙏🙏
अभिनंदन अभिनंदन
तुम्ही आमची बाजू अत्यंत परखडपणे आणि अभ्यासपूर्ण पोटतिडकीने मांडता त्याबद्दल सर्व सामान्य एसटी कर्मचारी यांच्यातर्फे आपले मनापासून धन्यवाद...
धन्यवाद
सर खूप खूप धन्यवाद तुमचे निस्वार्थ पणे तूम्हि आमची बाजू मांडली आहे 👏👏
धन्यवाद मनापासून धन्यवाद सुर्यवंशी साहेब .
खरोखरचं सर तुम्ही खुप ग्रेट आहात st कर्मचाऱ्यांचे प्रश्न खुप पोटतिडकीने मांडतात सॅल्यूट सर