झुकेगा नहीं साला.. पण पुष्पाला कायद्यासमोर झुकावं लागलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 51

  • @krishnamaji9769
    @krishnamaji9769 19 дней назад +11

    नेत्यांच्या केलेल्या गर्दी मुळे कित्येक लोक बळी पडले आहेत पण त्यांच्यावर कधी कारवाई होताना दिसले नाहीत,

  • @Saurabh_patole_0204
    @Saurabh_patole_0204 19 дней назад +28

    गर्दी लोकच करतात अन् मग अस काही झालं का सुपर स्टार लोकांना दोष देत बसतात .त्या बाईला गर्दीत जायची काय गरज होती सांगा

    • @Praveen_Patil_6898
      @Praveen_Patil_6898 19 дней назад

      तिला अल्लू अर्जुन ने स्वतः फोन करून बोलावले असेल

    • @ShivbacheShiledar
      @ShivbacheShiledar 14 дней назад

      त्याच्यावर केस का झाली ते बघा आधी मग बोला अर्धवट माहिती वरून बोलू नका

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar5553 19 дней назад +25

    यामागे फक्त राजकारण आहे. बाकी काही नाही. अल्लू अर्जुन हा मोदींचा फॅन आहे. आणि या चित्रपटातून हिंदू प्रतिकांचा वापर केल्यामुळे काॅग्रेसच्या बूडाला आग लागली आहे. त्यात प्रांतिक राजकारण देखील आहेच.

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 19 дней назад +1

      💯 percent true 🙏🏼

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 19 дней назад +1

      💯 percent true 🙏🏼

    • @Rd_0949-n8l
      @Rd_0949-n8l 19 дней назад

      बरोबर बोलत आहेत तुम्ही🎉🎉🎉🎉

  • @arushsachin8178
    @arushsachin8178 19 дней назад +5

    Director Sukumar ने गांगम्मा देवीचा जत्रा सीन दाखवून सनातन सत्य larger than स्क्री न वर आणून खांग्रेसी जीहाद्याना जड जात आहे, जय शिवराय

  • @d.s1960
    @d.s1960 19 дней назад +6

    राजकीय कटकारस्थान आहे हे 👍🏻👍🏻

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 19 дней назад +4

    नेते आणि कलाकार संबंध असेलही.. पण सिनेमा तर चाहते पाहतात.. गर्दीत झालेलं नुकसान भरून देण्यास कलाकार किंवा नेता दोघे ही जबाबदार नाही... ही पब्लिक प्लेस मध्ये झालेली घटना आहे...😊

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 19 дней назад +5

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @sanjaydeore4496
    @sanjaydeore4496 19 дней назад +3

    छान वेगळा विष्य - विचार.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 19 дней назад

    Dhanyawad-Namaskaar

  • @narshri1957
    @narshri1957 19 дней назад +3

    कायदा झुकतो . त्याचं काय. न्याय सामान्य जनतेसाठी नसतो. फक्तं श्रीमंत लोकांसाठीच असतो. अशा कायद्याचा काय उपयोग.

  • @sharads.2067
    @sharads.2067 19 дней назад +2

    कोणत्याही भारतीय व्यक्तीला भारता मध्ये फिरण्यासाठी परवानगी ची आवश्यकता नाही. एवढी साधी गोष्ट काँग्रेस नेत्यांना समजत नाही म्हणजे कमाल आहे.

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 14 дней назад

    personal वाद आहे CM बरोबर, बदला ?

  • @Wellwisher108
    @Wellwisher108 19 дней назад +3

    १५ मिनिटं पोलिस काढा अशी मागणी कोणी केली?

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 19 дней назад

    ❤❤❤

  • @s.m.8218
    @s.m.8218 19 дней назад +2

    हो पण ज्याची पत्नी (wife) गेली, त्या व्यक्ती च स्टेटमेंट का दाखवत नाही मीडिया वाले, ... , हिन्दु आक्रमक नाहीत याचाच फायदा घेत आहेत सर्व, हाच ॲक्टर कोणी खान असता तर प्रकरण तिथेच संपल असत... खांग्रेस..

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 19 дней назад

    Allu Arjun har har mahadev 🚩🚩🚩

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 19 дней назад +1

    लेकं वेडे आहेत बाकी काही नाही. कोणाला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवले पाहिजे

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 19 дней назад

    This only cut money politics...

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 14 дней назад

    अलू वर जळूचा जाळ? विनाकारण राजकारण ? असो …

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 19 дней назад

    4:57
    हे सगळे आरोपी कमी, F.C रोड ला फिरायला आलेले मित्र जास्त वाटत आहेत

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 19 дней назад

    श्री उमरीकर श्रीकांत चे विडीओ का येत नाहीत

  • @Shokeenharshal
    @Shokeenharshal 19 дней назад

    Script writing is Nice✅✅

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 19 дней назад

    Politics is the last resort of Devils

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 19 дней назад

    Congress must be wanting some 'chrimiri'and they feel neglected. Why does the Congress not take any action against RaGa whe he insults Veer Sawarkar, and blabbering against PM and other leaders .Recent Lok Sabha chaos is classic e.g.Did any congressmen raise their voice.All these people feel they are privy to everything including treating everyone as doormats.

  • @pravinupadhye6524
    @pravinupadhye6524 19 дней назад

    काँग्रेस ने गोवलं आहे त्याला, न केलेल्या गुन्ह्यात. भारताचा संचार स्वातंत्र्य कायदा त्याला लागु नव्हता वाटतं? न सांगता आला म्हणे... ' गुन्हा ' श्रेणीत बसणारं कोणतं वर्तन केलं त्याने? तुम्ही तरी विचारणार आहात का हे प्रश्न?

  • @shripadkulkarni4744
    @shripadkulkarni4744 19 дней назад +3

    Arnav sarkhaya patrkarala pan zukava lagala hoota

  • @Wellwisher108
    @Wellwisher108 19 дней назад

    यालाच केळे गणराज्य म्हणतात.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 19 дней назад

    चेंगराचेंगरी करणारे लोक किती मूर्ख आहेत.

  • @sagarnanaware6222
    @sagarnanaware6222 19 дней назад +2

    Paise pheje astil

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 19 дней назад

    Nahitari ajkalche rajkaran he ghanine barbatalele ahe

  • @King_Cobra143
    @King_Cobra143 19 дней назад

    Salman khan ne lok chiradli gadine pan tyala ran moklay allu arjun fakt tithe hota aani gardit chegra chengri houn bai tyat geli tar tyat allu arjun doshi wa kay nyay aahe

  • @aniket6980
    @aniket6980 19 дней назад

    हाच मुंडे आज विरोधी पक्षात असता तर तुम्ही कितीतरी बाजूने टीका केली असती, पण तुम्ही देखील अपवाद नाही बाजारू

  • @prasadmagdum4635
    @prasadmagdum4635 19 дней назад

    Prabhakar ji Maharashtra madhe aane desha madhe je conversion chalu ahe christian dharma madhe tya var video banva 🚩🚩

  • @SavitaBhadsavle
    @SavitaBhadsavle 19 дней назад

    चला चला ताई आली
    व्हिडिओ skip करायची वेळ झाली 🙈🙉

  • @patilhome-ur1hv
    @patilhome-ur1hv 19 дней назад

    प्रभाकर जी...कृपा करून ह्यांना सादरीकरण करायला नका देऊ...नाही आवडत..ऐकायला...
    निखिल वागळे सारखा वाटते......कदाचित unsubscribe करावे लागेल..

    • @SavitaBhadsavle
      @SavitaBhadsavle 19 дней назад

      सहमत आहे. कदाचित प्रभाकरजी कॉमेंट वाचत नसतील किंवा एखाद दुसरा चाहता कमी झालं तर त्यांना काही फरक पडत नसावा.
      असो

  • @sanj1412
    @sanj1412 19 дней назад

    It was one of the worst movies, just copying Rajneekant.