सावधान! पोलिसांचा व्हिडिओ कॉल येतोय... सायबर तज्ञ ओंकार गंधे काय सांगतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 45

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 11 часов назад +7

    ओंकार जी अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत. थोडक्यात मोबाईल वरील अननोन नंबर घेऊच नये आणि व्हीडिओ काॅल तर नाहीच नाही तरच या फसवणुकीपासून आपण वाचू शकू.

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 12 часов назад +10

    सर आपण खूप छान माहिती दिलीत... चेनेलचेसुद्धा आभार.. धन्यवाद ❤

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 12 часов назад +6

    आपण फारच सुंदर जनजागृती करीत आहात फार उपयोगी माहिती दिली आभार आकार परिवार धन्यवाद

  • @vandanap4729
    @vandanap4729 10 часов назад +3

    चांगली .माहीती दिली.सावध राहु या.

    धन्यवाद!

  • @ranjanamajalkar587
    @ranjanamajalkar587 8 часов назад +1

    आकार डीजी 9 खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ravindrakotewar7835
    @ravindrakotewar7835 2 часа назад

    खूप छान उपयोगी धोक्याची घंटा आहे. आजकाल असले प्रकार खूप वाढले आहेत. अशा वातावरणात आपण योग्य मार्गदर्शन केले आहे. ही एक समाज सेवा आहे . धन्यवाद - रविंद्र कोटेवार , पुणे.

  • @pravinbandarkarofficial1308
    @pravinbandarkarofficial1308 12 часов назад +3

    Bhagyashree tujh kaam khup chaan ahe.. thanks for this video ❤
    And thanks to Omkar Gandhe Sir for this information

  • @vivekgandhi2421
    @vivekgandhi2421 13 часов назад +4

    आपकी अनमोल जानकारी के लिए आपका बहुत बहुत आभार

  • @nathamane7943
    @nathamane7943 7 часов назад +1

    ❤ खूप छान प्रकारे माहिती दिलीत ❤

  • @D-Jay-76
    @D-Jay-76 7 часов назад +1

    Khup chhan ani mahtwacha episode aahe ha. Modi ji ni pan he highlight keley, me te pahile hote adhihi.

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 11 часов назад +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 12 часов назад +3

    आता इमेल द्वारे देखील असे प्रकार सुरू झाले आहेत.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 14 часов назад +8

    बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे सेफ रहेंगे 🙏

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 13 часов назад

      खरच आपण एक आहोत का? एकी फक्त्त दाखवयसाठी नसते. एक अडचणीत आला तर 100 आपलें त्याला वाचावायला जातील तेव्हाच एक है तो सेफ है. फक्त्त बघ्याची भूमिका घेऊन दुसऱ्याचे विडिओ काढत बसने एकी होत नाही.

  • @balasahebdbandgar7686
    @balasahebdbandgar7686 12 часов назад +3

    सगळं काही वर्षांपूर्वी चांगले होते मग कोणाच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली अन ते आधार कार्ड काढलं बर काढलं तर काढलं पण ते
    बँकेत दिल
    पॅन कार्ड ला दिल
    मग मोबाईल फोन नंबर ला दिल
    मग काय ते खात्यातील पैसे दुप्पट होणार होय
    मग हे आता चालू झाले आहे
    आता आपली काळजी स्वतःघ्यावी

  • @biggboss4237
    @biggboss4237 14 часов назад +5

    Nice information ❤

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 10 часов назад +2

    Hare Krishna ❤❤

  • @shashikantjoshi3211
    @shashikantjoshi3211 10 часов назад +1

    Good, very informative cast

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 14 часов назад +3

    Mayur Joshi Sir has studied the cyber crimes in depth. Gandhe Sir has studied the latest of its viz digital arrest very well. useful information.

  • @umaparanjape8298
    @umaparanjape8298 8 часов назад +2

    आपले डाक्यूमेंट्सच्या झेराॅक्स kYC. च्या निमित्ताने बँकेत तीन ते पाच वर्षात मागतात,आपण देतो. पण पूर्वी दिलेल्या झेराॅक्स कुठे असतात?त्यातूनही या खोट्या लोकांना मिळू शकतात?

  • @milindgandbhir7997
    @milindgandbhir7997 Час назад

    Very nice video. Sir thanks for information.

  • @vijaymanware4653
    @vijaymanware4653 9 часов назад +1

    Thanks 🙏

  • @poonamjraut
    @poonamjraut 12 часов назад +2

    😀😀😀 मला आला होता असाच फोन आणि सांगितलं की तुमच्या मुलाला आम्ही रेप च्या आरोपात अटक केली आहे आणि आता त्याचा आवाज ऐका आणि पलीकडून कोणीतरी रडत रडत मला वाचवा आणि हे सांगतील तितके पैसे देऊन मला सोडवा. नंतर तो माणुस म्हणाला की माझा माणूस येईल ₹ ५००००/- घ्यायला. नाहीतर तुमच्या मुलाला अटक होईल आणि तो जेलमध्ये जाईल. मी सांगितलं टाक जेलमध्ये कारण हा फोन आला त्यावेळी माझा मुलगा, माझ्या शेजारी बसला होता आणि तो हे ऐकत होता आणि नंतर आम्ही खूप हसलो.

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 14 часов назад +2

    जय श्रीराम
    ❤❤

  • @srinavle
    @srinavle 11 часов назад +1

    पण इतकं ऐकून घेणारे लोक म्हणजे येडपट म्हणायचे

  • @kishorbodke961
    @kishorbodke961 12 часов назад +1

    Very Nice

  • @chetanl1579
    @chetanl1579 5 часов назад

    बागेश्रीचा मला कधी फोन येणार? बागेश्रीने मला ऑलरेडी अ‍ॅरेस्ट केलयं... ❤❤❤

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 10 часов назад

    पण लक्षात आले मुळे मी वाचलो १दा ही पैसे गेले नाही

  • @dinarpathak1282
    @dinarpathak1282 58 минут назад

    Mobile SIM companies hi aapla personal info data share kartat ka..?

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 11 часов назад +1

    🙏🙏🙏

  • @sudhakardesai2589
    @sudhakardesai2589 13 часов назад

    PAN card number indicate Salaried, Business etc.

  • @dinarpathak1282
    @dinarpathak1282 Час назад

    Social media cha vapar jase FB, insta chya vapra mule hi ha data leak hou shakto ka frouders na..?

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 14 часов назад +1

    कुठे आलो आम्ही

  • @satishpatil3321
    @satishpatil3321 10 часов назад

    मला ही 5 तास डिजिटल अरेस्ट केलेलं होत सर

  • @shriranngpatilvlogs
    @shriranngpatilvlogs 11 часов назад

    I have experience such call & waste one hours

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 10 часов назад

    हल्ली १ तुमचे लाईट बिलाची थकबाकी झाली आहे किवां मागील बिल भरलेल नाही तर आज रात्री १ वेळ दिली जाते तवढ्या वेळात या नबंर वर जमा करा माणणू घाई गडबडू जमा करू शकतो मी अुभवलेला माझा १ प्रसंंग असा कि कोणते हि मिटर जर माझ्या नावावरच नाही मग मी बिल काभराय चे विचार केला की दया कुध तो गडबड है. सोडुन दिले या के असे मॅसेज अधून मधून येतच असतात . लक्ष देणे टाळतच असतो मह हा ही १ प्कार सुध्या चालू आहे.

  • @DilipKadam-i2u
    @DilipKadam-i2u 13 часов назад

    Sabkosab malum hai
    Sab zolzal hai.
    Apna kam banta....

  • @क्षत्रियकुलावतंस1

    इकडे आड तिकडे विहीर 😢
    काय करावं आम्ही .
    महविकास आघाडीला मत दीले की आमच्या धर्माला धोका आणि महायुतीला मत दीले कि आमच्या जातीला धोका.

    • @SachinPatil-xg1hd
      @SachinPatil-xg1hd 14 часов назад

      धर्म वाचला तर आणि तरच जात वाचेल नाही का?

    • @MAU9820.
      @MAU9820. 14 часов назад

      Pl donot be afraid

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 14 часов назад

      @SachinPatil-xg1hd धर्म तर वाचवला आम्हीं धर्म वाचावं म्हणून तर महायुतीला साथ दिली आम्ही पण संतोष देशमुख जो भाजप चाच सरपंच होता त्याचा खुन्याला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
      अजित पवार सोबत नसते तर 2 दिवसात धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड वर कारवाई झाली असती

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 12 часов назад +1

      @ क्षत्रियकुलावतंस 1 . . . . तुम्ही फक्त जो पक्ष खानदानी घराणेशाही नाही अश्या पक्षाला मत द्या . . . . . ना धर्म ना जात . . . . . फक्त एकच ध्यास , भारत देशाचा विकास . . . . . !!

  • @kavitatagare4633
    @kavitatagare4633 11 часов назад

    मला pun ek रोज international call येतो आहे pun mi उचलला नाही

  • @perfectmotivationalindia
    @perfectmotivationalindia 9 часов назад

    आणि सर्वात महत्वाचे हि फसवणूक कधीच कमी शिकलेल्या किंवा अडाणी लोकांबरोबर घडत नाही 🧐 आणि म्हणे शिक्षणाने माणूस शहाणा होतो 😅😂😂😂😂