🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 वडील गेल्यानंतर वडीलांची किंमत कळते. पती गेल्यानंतर पतीची किंमत कळते आई गेल्यानंतर आईची किंमत कळते मुलगा गेल्यानंतर मुलाची किंमत कळते. प्रत्येक नातेवाईक महत्वाचा आहे. प्रत्येकाशी प्रेमाने बोला प्रेमाणे वागा.
Kpkale Nasik city marsda 🌹🙏🎤 EF,Ram,kashim,hire,,,mataji,petaji, our Sad, Guru ji ke Dave sahva our Dave kary ke mahema Bahut bahut bade hai perbuji 🌹🙏🎤🚩,Ruaple,taie,ko,Ram,kashim,hire,,Jay, Shree Ram,karain,hire,
ताई तुमच किर्तन ऐकून डोळ्यातून पाणी येते खरच तुमच्या अथांग ज्ञानाला सलाम
राम कृष्ण हरी माऊली 😢 अतिशय सुंदर असं कीर्तन रूपालीताई
राम कृष्ण हरी 🙏🙏माझे वडील सुद्धा माझा साठी जीव आहे माझी आई माझा जन्म झाला झाला आणि लगेच पाच मिनिटनं जीव गेला तीचा ताई 😭😭😭 खुप आठवण येते तीची सुध्दा
राम कृष्ण बाबांच्या आत्म्याल शांती लाभो
राम कृष्ण हरी माऊली यांना भावपूर्णं श्रद्धांजली
बाप हा बापच असतो
आपलं दुःख ऐकुन आमचा बाप डोळ्या समोर ऊभा राहीला ताई 😢
धन्यवाद ताई रामकृष्ण हरी ताई
🙏 राम कृष्ण हरी माऊली दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
ताई.तुमचे.आईकून.मला.पन.माज्या.वडीलांची.आठवन.आली.बाबांना.भावपुर्ण,श्रधांजली
खूप छान आहे
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
राम कृष्ण हरि 🌹🙏
खूप छान ताई बाबा च्या आतम्याला शांत ती लाभो
रामकृष्ण हरी माऊली दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
Ramkrishna Hari Tai
Ɓhawpurrn Sradhajali babanna.
ताई मी पाच वर्ष चा असताना माझे वडिल वरले आता मी 55वर्षाचा आहे तुमच्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी ताई तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
ताई तुमच्या कार्याला सलाम
Khare boltay tai
राम कृष्ण हरी
❤❤
Ram Krishna Hari Mauli
ताई आम्हाला सुद्धा भाऊ नाही आम्ही सुद्धा चार बहिणीचा बाबाच्या आत्म्याला ईश्वर शांती देव
राम कृष्णा माऊली भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
खुप खुप छान ताई मी बापच बघितला नाही त्यामुळे काय बोलणार
रामकृष्ण हरी.ह.भ.प.रुपाली ताई सवणे.काय बोलावं सुचेना बाबा काय....पुढचे सुचेना मजला....
बरोबर आहे ताई
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐
ताई रुदय भरून आले खूप छान
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
वडील गेल्यानंतर वडीलांची किंमत कळते.
पती गेल्यानंतर पतीची किंमत कळते
आई गेल्यानंतर आईची किंमत कळते
मुलगा गेल्यानंतर मुलाची किंमत कळते.
प्रत्येक नातेवाईक महत्वाचा आहे.
प्रत्येकाशी प्रेमाने बोला प्रेमाणे वागा.
खुप छान ताई
🙏🙏ram krishan hari 🙏🙏
दादा ना. भावपूर्ण श्रद्धांजली.
राम कृष्ण हरी माऊली
ताई तुमच आईकून खुप आठवण आली बाबा ची miss you baba 😭😭😭
शब्बीर शहा सवने ताई आपन कीती धीट मनाने आपला वनवास सागीतला ताई खरोखर मला देखील रडु आवरेना ताई खरो🏝🏝🐅🐅खर आपन माहान आहे ताई राम कुरशन हारी ताई
रामकृष्ण हरी माऊली
ताई मला तुमच्या सोबत बोलायचं आहे आम्ही पन चार बहीणच आहे एक भाऊ आहे माझे पन वडिल गेले सोडून 😭😭
ताई तुमचे कीर्तन मला खूप आवडते मला तर बाप नाही कारण माझ वडील तर मी आई च्या पोटात असताना च वडील वारले आत्ता माझं वय 48 आहे
Chhan sangitle
Kpkale Nasik city marsda 🌹🙏🎤 EF,Ram,kashim,hire,,,mataji,petaji, our Sad, Guru ji ke Dave sahva our Dave kary ke mahema Bahut bahut bade hai perbuji 🌹🙏🎤🚩,Ruaple,taie,ko,Ram,kashim,hire,,Jay, Shree Ram,karain,hire,
माझे बाबा पण दोन महिने झाले गेले ताई बाप हा बापच असतो ताई
खूप छान माहिती सांगितली ताई
👌👌🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी दादाना भावपूर्ण श्रद्धांजली
ताई, मला पण आईवडील, नाही माझे आईवडील दिड, वर्षे ची असताना गेले
Sarv prashnnanche Uttar Bap ache Tai
कुठे आहेस आता
खूप दुःख झाले माउली
खूप छान व्हेरी नाईस
कीर्तन ऐकून खुप रडू आले 🥹🥹
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
आम्ही तुमच्या सारखेच समदुःखी आहोत
कमलाकर वरि
ज्ञ ताई माझ्या बाबतीत बी असे झाले माझे वडील लवकर निघून गेले मला पण भाव नाही आम्ही तिघी बहिणी आहोत
😂
ताई तुमचे कीर्तन ऐकून खूप रडू आले
राम कृष्ण हरी
खूप छान ताई