रुपाली ताई माझी आई तिन वर्षे असतांना देवाघरी गेली तेव्हा पासून आज साठ वर्षे झाली माझ्या गरिबीचा आणि संकटांचा वनवास संपला नाही तेव्हा आताच्या काळात गरीबांच्या पाठीशी कोणी नाही फक्त परमेश्वराच्या भरोसा वर जगायचं मी आजही गरीब आहे पण असत्या वाटेवर कधी गेलो नाही आणि जाणारही नाही तुमचे किर्तन ऐकून बरे वाटले धन्यवाद
Aai jar nasel na tar bhau bahininmadhil prem he shatrutwasarkhe aste.bahinila bhavacha aasra pahije tasa milat nahi .aani ti nehami ,manoman vicharat aste ki deva ase hote tar mala ya thikani janmala ka ghatle.ti nehami pahije tashi aanndi naste .😂😍
ताई तुम्ही जेव्हा कोणत्याही कीर्तन करता तेव्हा ताई डोळे भरून येतात 😢😭😭😭🙏🙏🙏🙏
रुपाली ताई माझी आई तिन वर्षे असतांना देवाघरी गेली तेव्हा पासून आज साठ वर्षे झाली माझ्या गरिबीचा आणि संकटांचा वनवास संपला नाही तेव्हा आताच्या काळात गरीबांच्या पाठीशी कोणी नाही फक्त परमेश्वराच्या भरोसा वर जगायचं मी आजही गरीब आहे पण असत्या वाटेवर कधी गेलो नाही आणि जाणारही नाही तुमचे किर्तन ऐकून बरे वाटले धन्यवाद
Very nice dada
😂@@pandurangnagane8667
ताई मी आपले किर्तन खुप आवडीने ऐकते
ताई तूमचे किर्तन खुप आवडीने ऐकते आहे
Shree krishna pn mastu
ताई गरीबी वाईट असते जातात ते दिवस पण आपल माणुस कोण हे दाखवून आयुष्य सुंदर आहे सुंदर जगायच बहीणी पण आहेत भावाला खंबीर साथ देण्यात परत उभारण्यात ताई
ताई तुमचे कीर्तन ऐकावं असंच वाटतं आमच्या डोळ्यातून पाणी वाहते एवढं छान कीर्तन सांगतात ताई तुम्ही धन्यवाद😂😂😂😂😂
Kup.chan.kirtan.tai.koti.koti.pranam.
जय हरी माऊली आपल प्रवचन ऐकलं की डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
ताई तुमचे कीर्तन खुपच सुंदर असते आपल्या चुका आपल्याला दिसतात
रूपाली ताई खूप छान कीर्तन प्रवचन करता आणि देवा चा आशिर्वादाने मला गर्व आहे देवा ने आम्हाला एक बहिण दिली आहे आणि आम्ही चार भाऊ व बहीण आहे
विचार व संस्कार आहे कुळी कन्या पुत्र अभिनंदन माऊली राम कृष्ण हरी
ताई किर्तनांने माणूस दाखवला माणसातला माणूस जागा केलात.आयुष्यात मला तुमचं तोंड बघायच नाही पण झाले तर एकदा पायाच दर्शन मीळाले तर मी माझं भाग्य समजेन
, रुपाली तै खुप खुप chaan kirtan👌👌🙏🙏🙏🙏
Khoopach Chan Awaz And Kirtan Jai Jai Ram Krishna Hari Mauli
नमस्कार ताई
Khup Chan tai😮
रामकृष्ण हरी माऊली 🌹🎉 खूप छान कीर्तन
खूप छान किर्तन जय हारी ताई
Great Great Great ❤🙏🙏🙏🙏👍🌹
राम कृष्ण हरी ताई 🎉🎉🎉🎉
खूप छान कोटी कोटी. सलाम 👍
Jay radhe tai❤
🎉🎉🎉Tae kirtan Ekun Radayla Et Tae
Radhyradhy❤❤😢 8:26
Very nice tai❤🎉
Ram Krishna Hari Mauli Jay Hari...
🎉🎉🎉🎉🎉
Ho😭😭😭😭
वास्तवते वर आधारीत किर्तन असते छानच!
बरोबर आहे सगळं
Ok
ताई हे आताच्या पिढीला हे पटत नाही. त्या काळातले आपण खरोखरच फार समाधानी आहोत. आपल्याला कश्यासाठी अपेक्षा नाही.
खरच गरिबी वाईट असते. दिवस बदलतात फक्त संस्कार महत्त्वाचे आहे.
ताई नमस्कार खुप छान कीर्तन मला तुमचे विडीओ आवडतात
ताई किर्तन ऐकून अंगावर शहारे येतात मी यातुन गेलेली आहे ताई
बरोबर आहे ताई ❤❤❤
,G
ताई ते दिवस गेले मी अनुभवले आहे ते दिवस आई वडिलांच्या छायेखाली पण आता ते हयात नाहीत आता भाऊ भाऊ वेगळे झालो आणि आईबाप गेले आणि सगळी माया गेली
खूपछाण ताई
बरोबर आहे ताई
बरोबर आहे ताई आपण खरच बहिण भावाच् नात घट्ट असते
वा ताई खूप छान खूप सुंदर सुंदर सुंदर
🙏🙏🙏🙏 प्रणाम रुपाली ताई
खूप छान ताई 🙏🙏
Mauliche Kirtan Aykon Khub Sudharna Hotr
Jay Hari
राम कृष्ण हरी ....ताई
Tay khup. Chan. Pn. Ya. Seusharamule. Kahi. Adchni. ]tat. Tai
Kharach ahe tai ❤ bhau bhau ch asate🎉🎉❤❤
राम कृष्ण हरी माऊली
ताई साहेब जेगाला तुमची गरज आहे
रुपाली ताई मुली भ़गार पोराच्या मागे पळून जातात या बद्दल सा़गा
🙏 लई उपकार होईल
बरोबरताई 🙏
Ramkrishna Hari Tai
Ok hii kirtan
ताई देवाने मला खूप भरभरून दिलं पण मी एक कमनशिबी मुलगा आहे की मला बहिण नाही
राम कृष्णा हरि माऊली
नाही हो ताई रक्ताची नाती पण खूप स्वार्थी झालेत हो ताई भाऊ किंवा बहीण सुध्दा वेळ आल्यावर ते आपली साथ देत नाहीत हो ताई
Jay Hari mauli
ताई खुप छान
❤ Ram Krishna Hari 🌹🌹🌹🙏🙏🙏
जय हरी माऊली
खर।आहे।।
😢😢😢😢😢😢😢
No so y
9:48 😊❤
🕉🕉🕉🚩🚩🚩
Jai shri ram
Ram krishna hari
खूप छान ताई
❤❤
🙌
Kharokhar wastav mandle tai
Ra❤de🎉
Anant Gondkar ❤😂🎉😢😮😅😊
Nice
Aai jar nasel na tar bhau bahininmadhil prem he shatrutwasarkhe aste.bahinila bhavacha aasra pahije tasa milat nahi .aani ti nehami ,manoman vicharat aste ki deva ase hote tar mala ya thikani janmala ka ghatle.ti nehami pahije tashi aanndi naste .😂😍
खुपछान
खुप खुप छान🙏🙏
10 ला २राख्या 😂😂
जय हरी माऊली आपण सर्व गुण संपन्न आहे
ताई छान कीर्तन करता
Karch ahe me pan ya paristititungely gely ty divas rahilya tya atvani
Barabr
ताई, सर्वच रक्ताची नाती सारखी नसतात. सख्खे भाऊ इस्टेटीसाठीखुन् करतात.
Lkhpu chantai
❤
प🎉😅😊
ताई सर्वेच सारखे नसतात साथ देणारे
ताई सर्वच भाऊ सारखे नसतात संकटात उभे राहणारे
@@ushtaiaadbhai7565 me to send the
💩 of oi time
@ushtaiaadbhai7565rr4 थ बर जीव उत्तयय6त एरइग
😊 15:28
Rameshpatilsurathuntainmaskar
अन्नात माती कालवणारा भाऊ असेल तर काय करायचे
😢😢😂😂
😅
Sagle sarki nashtat
जय हरी माऊली खुपच छान ताई
6:38 6:38
Tai khup khupch chan apratim.
Qa😢
राम कृष्ण हरी माऊली
Jay Hari ma
खूपच छान.
Jay hari tai
बरोबर आहे ताई
अप्रतिम आवाज
Ram Krishna Hari
khup chhan