रोपांची नर्सरी कशी बनवायची?How to make plant nursery at home||by helping farmers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • या व्हिडिओमध्ये आपण कमी खर्च मध्ये घरच्या घरी रोपांची नर्सरी कशी बनवायची या विषयी संपूर्ण माहिती दिली आहे आपण हा व्हिडिओ नक्की बघा आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल करा हीच सदिच्छा
    नमस्कार कृषिमित्रहो,मी करण हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल मध्ये स्वागत करतो.माझे शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture झाले आहे.माझ्या या चॅनेल च्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.शेती विषयी नवनवीन माहिती साठी चॅनेल ला subscribe करा.
    जय जवान,जय किसान🌾
    शेवटी ध्येय एकच-शेतकरी सुखी,समृद्ध आणि समाधानी झाला पाहिजे🙏
    #helpingfarmers#
    पपई लागवड कधी करायला पाहिजे भाग १
    • पपई लागवड तंत्रज्ञान भ...
    पपईचे खते,पाणी,फवारणी व्यवस्थापन भाग २
    • खते,पाणी,फवारणी औषध व्...
    एका एकरमध्ये पपईचे उत्पन्न किती भाग ३
    • पपईच्या उत्पन्नावर बोल...
    पपई लागवड करताना ह्या ५चूका करू नका भाग ४
    • पपई लागवड करताना ह्या ...
    कृषी केंद्र परवाना कसा काढायचा त्याची प्रक्रिया👇
    • कृषी केंद्र लायसन्स कस...
    ठिबक सिंचन चा एकरी खर्च किती👇
    • Drip Irrigation all In...
    पपई लागवड बद्दल संपूर्ण माहिती
    • पपई लागवड तंत्रज्ञान भ...
    खते त्याचे उपयोग आणि व्यवस्थापन👇
    • खते,त्याचे उपयोग आणि व...
    पपई त्यावरील रोग आणि उपाय👇
    • Video
    चुकन तणनाशक फवारले तर काय करावे👇
    • पिकावर चुकून तणनाशक फव...
    Please follow us on Instagram-
    helping_farmers
    अधिक माहितीसाठी संपर्क-
    Business Email-hadolekaran96@gmail.com

Комментарии • 47

  • @eknathchibhade918
    @eknathchibhade918 10 месяцев назад +2

    दादा तुम्ही खूप चांगली माहिती देता तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद साहेब

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v 3 года назад +1

    छान माहिती💐👍

  • @mpattern4
    @mpattern4 8 месяцев назад +1

    Nice

  • @toneabhishek6742
    @toneabhishek6742 3 года назад +2

    धनयवाद 💐💐💐

  • @mr.kunalhadole6449
    @mr.kunalhadole6449 3 года назад +2

    👍👍👍

  • @devidasgorale5879
    @devidasgorale5879 2 года назад +2

    25 किलो मधे किती ट्रे भरून होतात , nasik

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 Год назад +2

    फोननबरसागाटैवकोकोपीठकोठेमिळतेतेपणसागा

  • @rajshriwankhede3212
    @rajshriwankhede3212 20 дней назад

    कोको पिठ म्हणजे काय आहे

  • @sunilkajalevlog2930
    @sunilkajalevlog2930 2 года назад

    सर उन्हाळ्यात पत्ता गोबी चा ट्रे किती दिवस झाकून ठेवावे

  • @kiranshinde7062
    @kiranshinde7062 2 года назад

    ट्रे ची भट्टी किती दिवस लावावी भट्टी लावल्यावर पाणी कधी व कसे द्यायचे

  • @saiprasadbhunyar2333
    @saiprasadbhunyar2333 2 года назад +1

    मी बिया टाकली आहे उगवन खुप उशीर होत आहे।काय करावे?

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  2 года назад +1

      50ग्राम 19 19 19
      60ग्राम हुमिक ऍसिड घ्या
      प्रति 15लिटर पाणी घेऊन फवारणी करा ट्रे वर

  • @vinayaknaykodi6278
    @vinayaknaykodi6278 3 года назад +1

    25 kg cocopeat madhe 104 cavity che kiti tray bharta yetat?

  • @d.k3852
    @d.k3852 3 года назад +1

    Papai nursri cha video banva

  • @dnyaneshwarkandelkar242
    @dnyaneshwarkandelkar242 10 месяцев назад

    बियाणे कुठे मिळतील १५नंबर

  • @sopanmaske1979
    @sopanmaske1979 2 года назад

    या ट्रे ला 2-3 दिवस झाकून ठेवा

  • @maheshbarkale7527
    @maheshbarkale7527 3 года назад

    Mi tomato ch rop takl pn mage pude ugu rahil

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  3 года назад

      Humic acid chi fawarni kara

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  3 года назад

      हो सर,भट्टी लावली होती

  • @Anime.Word.46747
    @Anime.Word.46747 3 года назад

    Hi

  • @Harshalwake
    @Harshalwake 3 года назад

    Santra bage madhe tarbuj lavta yeyil ka

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  3 года назад

      Ho sir mi swata lagwad krt ahe

    • @Harshalwake
      @Harshalwake 3 года назад

      15 ,16 varshacha bagicha ahe chalel ka

  • @kiranshinde7062
    @kiranshinde7062 2 года назад

    Cocopeat kuth bhetate

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 2 года назад

    Sir pro स्ट्रे कुठे मिळेल?

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 2 года назад

    झेंडू बी घरचे टाकले तर चालेल का

  • @Nation_think
    @Nation_think 3 года назад

    Sir मला जून मध्ये 40 हजार पत्ता कोबी रोप बनवायचे आहे तर किती खर्च येईल, बी , कोकोपीट, स्ट्रे.

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  3 года назад

      जवळजवळ 5000 yeil sir

    • @Nation_think
      @Nation_think 3 года назад

      @@HelpingFarmers 🙏

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  3 года назад

      मजुरी खर्च पकडून खर्च आहे सर आणि मजुरी वगळता 3000मध्ये होऊन जाईल

    • @Nation_think
      @Nation_think 3 года назад

      रोपांसाठी बाजूने नेट मारून घ्यावे लागेल का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  3 года назад

      हो सर

  • @dipakhadole6144
    @dipakhadole6144 Год назад

    नर्सरी कोणत्या गावला आहे

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  Год назад +1

      Mazi nursery nhi aahe sir mi fkt swata sathi banvato gharchya shetat lawayla

  • @manishaghadage3930
    @manishaghadage3930 Год назад

    ट्रे कुठे मिळतात

  • @swaraneemswarnaw2195
    @swaraneemswarnaw2195 2 года назад

    रोपवाटीका व्यवसाय माहिती मराठी साठी खालील लिंक वर क्लिक करा swaraneemudyog.blogspot.com/2022/04/nursery.html

  • @swaraneemswarnaw2195
    @swaraneemswarnaw2195 2 года назад

    रोपवाटीका व्यवसाय माहिती मराठी साठी खालील लिंक वर क्लिक करा
    swaraneemudyog.blogspot.com/2022/04/nursery_28.html