मिरची लागवड तयारी / घरच्या घरी रोपवाटिका तयार करणे / रोप बनवण्यासाठी किती खर्च लागला?
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #मिरचीबाजारभाव #मिरची #मिरचीलागवड
मिरची लागवड,हिवाळी मिरची लागवड,मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी,पावसाळी मिरची लागवड,मिरची लागवड कशी करावी,मिरची लागवड संपूर्ण माहिती,उन्हाळी मिरची लागवड,मिरची,मिरची लागवड माहिती,कशी करावी मिरची लागवड,मिरची फवारणी,हिवाळी मिरची,मिरची फुटवा,मिरची फुलकळी,डिसेंबर महिन्यात मिरची लागवड,मिरची लागवड किती फुटावर करावी,मिरची आळवणी,मिरची शेती,ढोबळी मिरची लागवड,मे मिरची लागवड,जानेवारी मिरची लागवड,हिवाळ्यात थंडी मध्ये मिरची लागवड,जून मिरची लागवड Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
Mati mdy jamte ka
सिरीज बनवा सगळ समजेल
good explanation sir
ग्रीन शेड नेट कसा आहे ते दाखवा
ग्रीन नेट नसले तर कस kay करायचं
रोप उगवल्यावर जैविक ओषध कोणते फवारावे ते पण सागा सर
नक्कीच
खरीप हंगामात कापूस पिकात आंतरपिके म्हणून मिरची लागवड करुन शकतो का?
Rop ugavlyanantar lagavdi purvi kay karave
दीड एकर च्या रोप साठी किती जागा लागते तेही दाखवा
नक्कीच बियाणे पूर्ण टाकून झाले की व्हिडिओ येईल
1 एकर मिरची करायची आहे कपाशी नंतर काळी जमीन आहे कुठली व्हरायटी करावी
Purpose Kay. फक्त हिरवी की लाल मिरची पण
@@GreengoldAgri लाल पण करता आली पाहिजे आणि rate चांगला असेल अशी
नवतेज व तेजा फोर
मिरची पिकाची ही सीरिज असीच चालू ठेवा प्रत्येक वळणावर