Cocopeat ghari kase banavave | घरीच बनवा कोकोपीट | Easy & quick method for making Cocopeat at home

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 15

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 9 месяцев назад +1

    Khup👌👌👌👌👌🙏🙏🙏

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag  9 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @dnyaneshwarbadgujar625
    @dnyaneshwarbadgujar625 2 года назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 2 года назад +1

    खूप छान माहिती

  • @DajiramPawar
    @DajiramPawar Год назад +1

    Good morning

  • @manishadeshmukh2144
    @manishadeshmukh2144 Год назад +2

    धुतले ले पाणी झाडाला घालायचे का कोको पिठाचा गोळा

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag  Год назад

      कोकोपीट धुतलेले पाणी फेकून द्यायचे.झाडांना घालायचे नाही.त्यात मिठाचा अंश असतो.जो भुसा उरतो तो मातीत मिसळायचा.

    • @manishadeshmukh2144
      @manishadeshmukh2144 Год назад

      @@MaziRecipeMaziBaag ok

  • @mayakheur3576
    @mayakheur3576 4 года назад +1

    मॅम तुम्ही खूप छान समजावता .
    जेव्हा आपण कुंडी भरतो तेव्हा कोकोपीट कंपोस्ट माती यांचे थर लावावेत की सगळं एकत्र करून भरावे

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag  4 года назад

      धन्यवाद 🙏🙏
      कोकोपीट माती आणि कंपोस्ट एकत्र करुन भरावे.

  • @anuradhanaik3126
    @anuradhanaik3126 Год назад +1

    मॅडम माहिती देताना आपला आवाज खूप बारीक येतो

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag  Год назад

      ओके. तुमच्या सूचनेचे मी मनापासून स्वागत करते. पुढील व्हिडिओ मध्ये मी नक्कीच ही या गोष्टी कडे लक्ष देईन. 🙏🙏