काथ्या उद्योग | कोकोपीट | Coir Factory | Coir Rope Making Business | Cocopeat Coir Business |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 176

  • @moviefandasandip58
    @moviefandasandip58 Месяц назад +1

    खूप चांगला बिजणेस आहे

  • @anjanasuravase8721
    @anjanasuravase8721 2 месяца назад +1

    Khup chan buisness 👌👌👍👍

  • @sampathirave823
    @sampathirave823 Год назад +2

    खुप छान व्यवसाय आहे टाकाऊ पासून टिकाऊ !! कचरयातून समृद्धी कडे!!
    तसेंच भारत स्वछता अभियानास हातभार ! पर्यावरण पुरक व्यवसाय नवतरूनां साठी उत्तम व्यवसाय !!!👌👌👍

    • @Kshitij1881
      @Kshitij1881 Год назад

      तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @avinashsadavarte1325
    @avinashsadavarte1325 2 месяца назад +1

    Chan mahiti ahe

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +5

    आजच्या युवकांनी अशा व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहून आपली आर्थिक प्रगती करणे गरजेचे वाटते...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      या साठीच शोध वार्ता काम करत आहे मॅडम

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 2 года назад +5

    वा !!!
    जबरदस्त बर सर,
    स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यवसाय उभा करण्याची कलाच दाखवत आहात.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      होय सर,
      कचऱ्यापासून उत्पन्न मिळणारा हा एकमेव व्यवसाय असेल.

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +2

    पूर्ण व्हिडिओ पाहिला कचऱ्यापासून काथ्या बनवण्याची ही प्रक्रिया अतिशय उत्तम आहे आणि आजच्या युवकांना लागणारी माहिती सावंत साहेबांना सुद्धा खूप सुंदर पद्धतीमध्ये दिलेली आहे...

  • @madhavkamble9159
    @madhavkamble9159 6 месяцев назад +2

    सावंत साहेब खुप छान काम करत आहेत

  • @nanalavare346
    @nanalavare346 2 года назад +6

    अशा व्यवसायामुळे आजच्या युवकांना दिशा मिळेल व त्याबरोबर उत्पन्न सुद्धा !
    म्हणून अशा व्यवसायाबद्दलची परिपूर्ण माहिती सतत देत राहणे गरजेचे वाटते. सावंत इंडस्ट्रीज आणि शोध वार्ता या दोघानाही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...

  • @ganeshphad778
    @ganeshphad778 2 года назад +4

    आजच्या युवकांना आपण रोजगार निर्मिती उपलब्ध करून देतात आनंद वाटतो...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आपल्या सकारात्मक शुभेच्छा बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @dattadongare993
    @dattadongare993 2 года назад +4

    परिपूर्ण महितीचा विडिओ एकदम आवडला...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @nanalavare346
    @nanalavare346 2 года назад +5

    उद्योगाबद्दल सावंत साहेबांनी व्यवस्थित माहिती दिली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर ते या व्यवसायातील प्रदिर्ग अनुभवी आहेत...

  • @ganeshmaske7160
    @ganeshmaske7160 2 года назад +6

    हा व्यवसाय पाहून रोजगार निर्मितीसाठी उत्तम संकल्पना आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर सरजी🙏🙏

  • @संवादआपणाशी
    @संवादआपणाशी 2 года назад +3

    शोधवार्ता म्हणजे आमच्यासारख्या तरुणांसाठी प्रेरणेचे तसेच मार्गदर्शनाचे भव्य व्यासपीठ...✌👌🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      आपले मार्गदर्शन आणि सल्ले आमच्यासाठी मोलाचे ठरत आहे..

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 года назад +3

    ज्या नारळाला आम्ही सहज फेकून देत होतो त्याच नारळापासून एवढा छान व्यवसाय उभा राहू शकतो ही कल्पनाच कधी केलीच नाही...
    शोध वार्ता टीम तरुणांना व्यवसायाच्या नवनवीन कल्पना देत आहे....
    धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर,
      टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना बरोबर बसत आहे. कच्चा मालाची मुबलक उपलब्धता असल्यामुळे हा व्यवसाय सुंदर आहे...

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 2 года назад +7

    खुप छान सर,
    नवीन उद्योजकांना हा कचऱ्याचा व्यवसाय वरदान आहे सर धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता टीम.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      नारळाच्या कचऱ्यापासून लाखोंत उत्पन्न देणारा हा व्यवसाय दुर्मिळ आहे....
      धन्यवाद सरजी

    • @tusharkeshavraosawant9914
      @tusharkeshavraosawant9914 2 года назад

      Thnx pawan sapkalji...

  • @archanaandhale4289
    @archanaandhale4289 2 года назад +4

    Apratim sankalpna aahe abhinandan...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार🙏🙏

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +2

    धन्यवाद सावंत साहेब आणि शोध वार्ता टीम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद मॅडम

  • @nathchaitanyapujansamgrihi2033
    @nathchaitanyapujansamgrihi2033 Год назад +1

    खूपच छान विश्लेषण

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 2 года назад +2

    धन्यवाद शोध वार्ता टीम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 года назад +3

    शोध वार्ता टीम युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ज्या पद्धतीत काम करत आहे, ती वाखाणण्याजोगी आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आपल्या शुभेच्छा आम्हाला हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत...

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni 2 года назад +2

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @स्वामींकृपा-भक्ती

    सर माला कोको फायबर पासून डिश स्क्रब बनवाचे आहे प्लीज मार्गदर्शन करा...

  • @shrikantkamurti1110
    @shrikantkamurti1110 2 месяца назад +1

    per day 1 shift la kiti kg production rope ani cocopeat tayar hoto

  • @santoshshelke9823
    @santoshshelke9823 Год назад +1

    खुप छान माहिती दिली सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 Год назад

    मी आपणाकडे नक्की येईन सावंतसाहेब

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 года назад +4

    सविस्तर माहिती हा व्हिडिओ आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 2 года назад +5

    शोध वार्ता टीम कायम युवकांना प्रेरणा देणाऱ्या संकल्पना राबवत असते. जेणेकरून युवकांना रोजगार मिळण्यासाठी मदत होईल..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खरच नौकरी नौकरी करत बसण्यापेक्षा व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे...

  • @vaibhavmisar1824
    @vaibhavmisar1824 2 года назад +5

    Lavkar patva sir🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      उदया संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

  • @suryakantkashid4886
    @suryakantkashid4886 2 года назад +4

    वाट पाहत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +2

      उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल....🙏

  • @madhavkamble9159
    @madhavkamble9159 6 месяцев назад +1

    मराठी माणसाचा सार्थ अभिमान वाटतो

  • @hamupatil129
    @hamupatil129 4 месяца назад +2

    Sir raw material fukat asel tri Melne khup avghad ahe

  • @abhimanyugawali7964
    @abhimanyugawali7964 2 года назад +3

    Khup chan buisness

  • @archanaandhale4289
    @archanaandhale4289 2 года назад +3

    Ha vyavsay pahun anand vatla aani yuvkani yacha aadrsh ghyava...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आदर्श घेण्यासारखा व्यवसाय आहे...

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 года назад +3

    लई भारी !!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @buisnessideastartup5791
    @buisnessideastartup5791 2 года назад +3

    Nice buisness idea...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @sudarshannawale7008
    @sudarshannawale7008 2 года назад +6

    वाट पहातोय

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +2

      उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल....

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 Год назад

    खूप छान

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe7569 2 года назад +2

    Navnavin sankalpna aapan aamchyasathi aanat aahat..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      या पुढेही आणण्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे...

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 2 года назад +4

    Very nice vedio

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी आभारी आहोत..

  • @keshavraosawant8624
    @keshavraosawant8624 2 года назад +3

    Nice..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @mangilaljadhao8958
    @mangilaljadhao8958 8 месяцев назад +2

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 года назад +2

    कचऱ्यापासून काथ्या उद्योग ही संकल्पना युवकांना आकर्षित करेल कारण कच्चा मालाची कमतरता भासणार नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      म्हणूनच आज संध्याकाळी चार वाजता पहा आणि प्रतिक्रिया कळवा...

  • @sadhanagule2430
    @sadhanagule2430 2 года назад +4

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद मनःपूर्वक आभार🙏

  • @amolkanherkar9835
    @amolkanherkar9835 2 месяца назад +1

    मशिनची किमंत किती आहर

  • @sudhakarchintore660
    @sudhakarchintore660 Год назад

    Nandedla aaheka

  • @sapnakant1670
    @sapnakant1670 2 года назад +1

    Sir fiber se plate Duna bana sakte ha

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 года назад +2

    कचऱ्यापासून कात्या हा व्यवसाय उत्पन्नासाठी तर चांगला आहेच परंतु पर्यावरणासाठी सुद्धा पूरक व्यवसाय आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      स्वच्छता आणि पैसा दोन्हीचा संगम आहे हा व्यवसाय...👌

  • @arshusvlogs2783
    @arshusvlogs2783 Год назад +1

    Kolhapur madhe chalu kru shaktka kolhapur madhe compititr khup nahit na aani tyar kelela malala bajar peth milelka karn olredy khup janani ha plant chalu kela aahe mla fakt kolhapur Maharashtra la kiti plant chalu aahet sangu shkta

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी,
      इतकं डिटेल्स नाही सांगता येणार... आपण एक काम करा व्हिडीओ मध्ये सावंत साहेबांचा नंबर दिला आहे त्यांना विचारा आपल्याला माहिती मिळेल..👍

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe7569 2 года назад +2

    Aamhi pratikshet aahot...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

  • @Sangitsafar
    @Sangitsafar 6 месяцев назад +1

    सर हमारे तालुके मे नारियल वाले ज्यादा नही है तो हम वेस्ट नारियल केसे ओर कहा से मंगा शकते है plzzz replay

  • @batulupganlawar9825
    @batulupganlawar9825 2 года назад +3

    Mast jiju

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni 2 года назад +2

    पण शोध वार्ता टीम कायम आम्हाला प्रेरणा देणारे उद्योग सांगत असते...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल आभार...

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 года назад +2

    आम्ही वाट पाहत आहोत आपल्या या नवीन व्हिडिओच्या...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला विसरू नका....

  • @tusharkeshavraosawant9914
    @tusharkeshavraosawant9914 2 года назад +3

    Thnx all

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 2 года назад +3

    या व्यवसायात गुंतवणुक करण्या आगोदर आम्हाला पाहायला मिळेल का हा प्लांट ?

    • @tusharkeshavraosawant9914
      @tusharkeshavraosawant9914 2 года назад +2

      हो नक्की पाहू शकता

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +2

      अगदी सर,
      आणि आम्ही सुद्धा म्हणतो पहिल्या शिवाय आपण ही या व्यवसायाबद्दल विचार करू नाही. आपण प्रत्यक्षात जा पहा अनुभव घ्या आणि मग विचार करा...

  • @lahupande2307
    @lahupande2307 Год назад +2

    Sawant saheb i required information about this buissness
    Can I call you sir.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे

    • @Kshitij1881
      @Kshitij1881 Год назад

      तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

    • @jairamsawant6318
      @jairamsawant6318 Год назад

      2nd machine setup Price kitna??

  • @dattadongare993
    @dattadongare993 2 года назад +3

    एक वेळेस गुंतवणूक करुण कायम उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायबद्दल सकारात्मक विचार करायला हरकत नही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      या व्यवसायाबद्दल आपण एक वेळेस प्रत्यक्षात भेट द्या आणि खात्री करा... आपल्याला नवी दिशा नक्की मिळेल...

  • @ganeshphad778
    @ganeshphad778 2 года назад +2

    आम्ही प्रतीक्षेत आहोत..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...🙏🙏

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 года назад +2

    👍👍👍

  • @sharadshinde2799
    @sharadshinde2799 10 месяцев назад +1

    Plant location

  • @suhasnaik4620
    @suhasnaik4620 2 года назад +3

    यांची माहिती कुठे सविस्तर मिळेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      व्हिडिओमध्ये सावंत साहेबांचा नंबर दिला आहे त्यावर कॉल करा अथवा समक्ष भेटा...

    • @suhasnaik4620
      @suhasnaik4620 2 года назад

      ठीक

    • @Kshitij1881
      @Kshitij1881 Год назад

      @@suhasnaik4620 तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 2 года назад +2

    Transport + land and building cost is not included.... And described in interview.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      व्हिडीओ मध्ये आपल्याला स्पष्ट केवळ मशीन कॉस्ट सांगितली आहे. कुणाची स्वतःची जागा सुद्धा असू शकते...
      त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यवस्थेनुसार समजून घेणे गरजेचे वाटते...

  • @uniqoneforall7893
    @uniqoneforall7893 Год назад +1

    Sir ya business sathi kiti capital milel

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      व्हिडिओ मध्ये सावंत साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा...

    • @Kshitij1881
      @Kshitij1881 Год назад

      तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 2 года назад +4

    आणि कधी पाहायला यावे हे कळवले तर बरे होईल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे फोन करून या ..

  • @rupeshkumarofficial9
    @rupeshkumarofficial9 Год назад +1

    Sair last ka process Hai Uska machine ka rate kitna hai

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      सरजी,
      व्हिडीओ में नंबर दिया गया है.... आप बात कर सकते हो ...👍

  • @kunvarpalsingh5520
    @kunvarpalsingh5520 2 года назад +1

    Sir ye machin delhi m meleagi kahan khariden

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      व्हिडिओमध्ये सावंत साहेबांचा नंबर दिला आहे. त्यावर संपर्क साधून आपल्याला हवी असलेली माहिती मिळवा....

  • @amitkhambe9238
    @amitkhambe9238 Год назад +1

    आपल्याकडे रस्सी बनवायची मशीन ची कॉस्ट किती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओ मध्ये सावंत साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा...

  • @dhananjaytamamichikar187
    @dhananjaytamamichikar187 2 года назад +2

    👍👍👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 года назад +2

    वाट पाहत आहोत कढ़ी चालू होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

  • @sandhyamaske8604
    @sandhyamaske8604 2 года назад +2

    मार्केटिंग ,माल विकणे महत्वाचे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      थोडा वेळ द्यावा लागतो बाकी होत राहते

    • @tusharkeshavraosawant9914
      @tusharkeshavraosawant9914 2 года назад

      काही अडचण येत नाही कारण हे शेतीला उपयोग होणारा माल बनतो

  • @tusharkeshavraosawant9914
    @tusharkeshavraosawant9914 2 года назад +1

    Thnx to all

  • @amargaikwad9726
    @amargaikwad9726 Год назад +1

    कोकोपीट वडीमध्ये तयार होते का सर.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्यांना संपर्क साधा सरजी

    • @tusharkeshavraosawant9914
      @tusharkeshavraosawant9914 Год назад

      Hoto

  • @amitkhambe9238
    @amitkhambe9238 Год назад +1

    कोकोपीट आणि रस्सी कुठे विकू शकतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni 2 года назад +2

    कचऱ्यापासून तीन लाख उत्पन्न विश्वास बसत नाही.आम्ही पाहिल्यावर प्रतिक्रिया देऊ...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पहा आणि कळवा...

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 2 года назад +2

    आम्हाला कधी दिसेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल..

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 2 года назад +3

    कचऱ्यापासून तीन लाख रुपये महिना मिळणारा व्यवसाय आम्हाला नक्किच रोजगार निर्मिती होऊ करेल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      आज पाहायला मिळेल पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

    • @Kshitij1881
      @Kshitij1881 Год назад

      तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

    • @rohandavari
      @rohandavari Год назад

      ​@@Kshitij1881ajun ahet ka kiti price ahe

    • @shrikantkamurti1110
      @shrikantkamurti1110 2 месяца назад

      ​@@Kshitij1881mala pahije.. तुमचा no. dya

    • @Jinks27
      @Jinks27 Месяц назад

      @@Kshitij1881send details

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 Год назад +1

    Sawant sir aapan mahiti khup chan dili pan saheb kachha mal kasa fukat bhetel he mala samajla nahi. Karan aapnas kacha mal sathi transport lagnaar, nariyal pani wala kade maal aanayach tar aapli gadi + labour+ driver pahije tar kacha mal fukat kasa jhal

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +2

    नारळाच्या कचऱ्यापासून सुरू होणारा हा व्यवसाय एक वेळेस गुंतवणूक करून कायमचा तणाव दूर करणारा आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर आहे

  • @Vickyw137
    @Vickyw137 Год назад +1

    Marketing karane watate tevadhe easy naahi..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      अगदी बरोबर सर,
      सुरवातीला स्ट्रगल तर असणार पण प्रॉडक्ट् मध्ये दम असला की ग्राहक दुसऱ्या वेळी आपोआप येणार... पण महत्वाचं संयम आणि सातत्य खूपच गरजेचं आहे...

    • @tusharkeshavraosawant9914
      @tusharkeshavraosawant9914 Год назад

      Sir Agdi Barobar

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 2 года назад +2

    फक्त 3,4,लारव नफा होईल परंतु रवच् पगार, लाईट बी, वाहतूक सविस्तर सांगितले नाही फक्त मशीन किंमत सांगितले आहे धन्यवाद.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      सर्व खर्च जाऊन असा शब्द प्रयोग आहे सर एक वेळेस पुन्हा ऐकले तर गैरसमज दूर होईल...

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 2 года назад +1

    फुकट काहीच मिळत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आणि देऊ ही नाही

  • @sudampandit1257
    @sudampandit1257 2 года назад +1

    मि तुम्हाला मदत करू शकतो तुमचा माल विकत घेऊन फोन नंबर द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      व्हिडिओमध्ये सावंत सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा...👍

  • @ganeshphad778
    @ganeshphad778 2 года назад +2

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @tushar1618
    @tushar1618 2 года назад +3

    Nice

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni 2 года назад +2

    आम्ही प्रतीक्षेत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल..

    • @KhushiTakwmam-gs3gq
      @KhushiTakwmam-gs3gq Год назад

      Bhandaval kiti lagate