मी व्यक्तिशः लावणी प्रेमी नाही , परंतु ती एक कला आहे , अलीकडील काळात लावणी थियेटर चे माध्यमातून जो हैदोस समाज व्यवस्थेत घातला जात आहे त्याची घृणा मला वाटते , परंतु ऐतिहासिक कालखंडातील शुद्ध स्वरूपातील कला जोपासली जावी हा उपक्रम स्तुत्य आहे , आणि ती परंपरा अकलूज ने जोपासली आहे , दिलीप जी सोपल म्हणायचे मी लावणी पासून वारी पर्यंत चां रसिक आहे , अशीच रसिकता जयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांनी जोपासली आहे ❤❤❤❤❤❤

खूप छान कार्यक्रम झाला
अभ्यासू रसिक बाळ दादा ! उत्तम उपक्रम. धन्यवाद!
अभ्यासू वृत्तीने सादर केला आहे ❤
मी बाळ दादा यांचा फॅन झालो
❤
लावणीला जिवंत ठेवणारा एकमेव चाहता.
Baldada rajkarnatil adarsh vyktimatv.waddivsachya anek anek hardik shubhechya.Shubhechyana parmeshwaracha pathimbha astoch.
👌👌👌
👍👍
सहा महिन्याला स्पर्धा
लावणीला सुगीचे दिवस परंतु तमाशा नामशेष होऊ लागला आहे