Annasaheb More यांचा Walmik Karad प्रकरणात फास आवळला गेलाय? Devendra Fadnavis देखील सापडले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 173

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 5 часов назад +33

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
    जय श्रीराम

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 6 часов назад +55

    मठाची सखोल चौकशी व्हावी. आरोपींना आसरा दिला असेल तर मठाचे संबंधीत लोक व सीआयडी चे अधिकारी दोषी आढळल्यास नोकरीतून बरखास्त करावेत.

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 4 часа назад +3

      Ha math नाही हे केंद्र आहे
      मठ फक्त अणि फक्तं दादर मठ

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 часа назад +1

      हे केंद्र किंवा मठ काही ही असो,पण अशा पद्धतीने गुंडांचे आश्रयस्थान होणे ,हा सरळसरळ श्रद्धाळू भक्तांच्या श्रद्धे सोबत चालवलेला खेळ आहे, अंधश्रद्धा बाळगणारे सुद्धा अनेक पटींनी वाढत आहेत,ही चिंतेची बाब आहे.

    • @sangitavarale3592
      @sangitavarale3592 Час назад

      आणि नसेल दिला तर तृप्तीला फाशी द्या

  • @santoshlondhe2645
    @santoshlondhe2645 2 часа назад +7

    या आण्णा.,नाना, बाबा, मामा, या संतांना.. श्री स्वामी च्या प्रार्थना सतलावरून काढून टाकन्यांना यावे....

  • @vsp5893
    @vsp5893 5 часов назад +23

    माउली फक्त एकच होऊन गेले... ज्ञानेश्वर माऊली.... बाकी सब झूठ है... आजकालच्या बाबांच्या नादी लागू नये..

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 5 часов назад +9

    हे लोक खरंच वाईट काम केले असतील तर त्यांना शिक्षा हि झाली पाहिजे.

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 3 часа назад +10

    फडणवीस, अजित पवार, शिंदे यांची कुठे नावे आलीच तर नैतिक जबाबदारीवर राजिनामे द्या.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 5 часов назад +25

    महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे गृहमंत्री जिवंत आहे की गेले काहीच समजत नाही

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 часа назад

      महाराष्ट्राचा गृहमंत्री हा भारतीय प्रधानमंत्री मोदी ने,,,, माजवून,,, ठेवला आणि हिंदू धर्माच्या नावावर जनतेने म्हणजेच आपण सर्वांनी थोडे का होईना,,,, शेण,,,,, खाल्ले,

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Час назад

      जरा भाषा नीट वापरावी आपण फार तज्ञ आहोत असा कशाला आव आणायचा ?

    • @arunwankhade8509
      @arunwankhade8509 45 минут назад

      Melela disatoy Gumantri

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 5 часов назад +32

    आण्णा साहेब मोरे जर गुन्हेगार असतील तर त्यांना पण सह आरोपी करायला पाहिजे 👍

  • @agroworld1619
    @agroworld1619 Час назад +5

    तृप्ती ताई खरे बोलत आहे या सर्व प्रकारच्या खरच खूप मोठा घोटाळा झाला आहे

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 6 часов назад +48

    तृप्ती देसाई हे जो आरोप लावतोय सिध्द झाले नाही तर तिला जेल मध्ये टाकलें पाहिजे

    • @pandurangdeshmukh5970
      @pandurangdeshmukh5970 3 часа назад +5

      एवढे मोठे गंभीर स्वरूपाचे आरोप काहीतरी धागेदोरे मिळाल्याशिवाय लावूच शकत नाही .

    • @crb1234cb
      @crb1234cb 3 часа назад +5

      @@prakashsonawane9217 कोणी असे आरोप बिना पुराव्याचे करू शकत नाही भावा हे सत्य च असणार

    • @SwatiBahikar
      @SwatiBahikar 2 часа назад

      चला होवूच द्या खर खोटं नालायक लोकं नालायक नेते

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Час назад

      ​@@crb1234cbअसे काही नाही तसे असते तर एकही मानहानीचा दावा आतापर्यंत झाला नसता

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 5 часов назад +17

    गुरूमाऊली चा का मागे लागताय बिड जिल्ह्यातील भ्रष्टाचारी सापडत नाही का आता डिपार्टमेंट ला ...शोधले ना बिड जिल्ह्यात भ्रष्टाचारी नेते येवढे आहेत येरोडा जेल कमी पडेल

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 6 часов назад +20

    आरोप सिद्ध केले तर खरे काय आहे ते समजेल.आरोप खरे निघाले तर नक्की कराड व चाटे ला मोरे यांनी आश्रय दिला हे सिद्ध होईल

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 5 часов назад +12

    तृप्ती देसाई कडील पुरावे तपासावेत

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 2 часа назад +3

    बिन डोकं नाशिक कर दिंडोरी मोठे करण्यात हे जबाबदार

  • @santoshlondhe2645
    @santoshlondhe2645 2 часа назад +4

    काय गुरु माऊली.... आहेत यात.. 🥵🥵🥵
    आम्ही याचे रोज पाया पढतो की....

  • @sri9044
    @sri9044 2 часа назад +10

    आमचा परमपूज्य गुरुमाऊली वर पूर्ण विश्वास आहे ते असं काहीही करू शकत नाहीत

    • @Ad___9824
      @Ad___9824 Час назад +1

      Ha na ...maza pan माऊली ने सिद्ध केल पाहीजे

    • @Suryoday
      @Suryoday Час назад +2

      तुमचा असून काहीही उपयोग नाही जर गुन्हा सिद्ध झाला तर, आसाराम बापू चे पण खूप भक्त होतेच की

  • @surajpatil9243
    @surajpatil9243 5 часов назад +14

    श्री स्वामी समर्थ

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 часов назад +9

    साखळी निर्माण होणार आहे असे वाटते जे जे सापडतील त्यांना पहीलं पद भ्रष्ट करा आणि सजा तरच कुठे तरी हा विषय कायमचा संपेल अन्यथा प्रत्येक निवडणुकीत हा विषय कायमच राहु शकतो चांगले लोकांचे सरकारं होणे गरजेचे आहे ...जय भारत माता की जय

  • @AishwaryaWani-fd2gf
    @AishwaryaWani-fd2gf 4 часа назад +10

    "गर्दीच्या वेळी कोणी येऊन गेलं हे सेवाकेंद्राला कसं समजणार? दिंडोरीला येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये कोणीही लपून राहू शकतो. मग सेवामार्गाला जबाबदार धरायचं का?"

    • @crb1234cb
      @crb1234cb 3 часа назад

      @@AishwaryaWani-fd2gf त्यांनी मान्य केले आहे आहे वाल्या तिथे आला होता म्हणून

  • @Aurangabadkar-f9t
    @Aurangabadkar-f9t 7 часов назад +11

    कॉपी मध्येच जिंदगी जाणार यांची😅

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 3 часа назад +13

    आश्रमात हजारो लोकं येतात गुरुमाऊली का त्यांच्याकडे ध्यान देतात का? आणि सरकारच्या अपयशाचं खापर गुरुमाऊलीच्या माथी फोडू नये. दिंडोरी गुरु पिठाचे सामाजिक उपक्रम कोणते कोणते आहे त्याकडे लक्ष द्यावे त्यांचे अनेक उपक्रम हे गोरगरिबांच्या कल्याणाचे आहे

    • @crb1234cb
      @crb1234cb 3 часа назад

      @@rameshnemane4887 मग महाराजांनी कसे सांगितले वाल्या इथे 16 तारखेला आला होता

  • @skadam124
    @skadam124 4 часа назад +2

    आता सर्वांचे ऐकूण आसे मत झाले आहे हे राजकिरण्यांचाच खेळ आहे सर्व पक्षातील नेत्यांचा तु मला वाचव मि तुला वाचवेल

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 4 часа назад +3

    पुरावे तिच्या कडे आहेत तर तिला तक्रार देण्यास कोण रोखत आहे. ही बाई बदनाम करून काहीतरी मिळवू पाहत आहेत.

  • @Be_honest_man
    @Be_honest_man Час назад +4

    अंजली दमानिया गेले महिनाभर टी. व्ही. वर फुटेज खात आहेत त्याचा राग तृप्ती देसाई यांना आलेला दिसतोय

  • @sandeephamirge488
    @sandeephamirge488 2 часа назад +3

    More ची चवकशी झाली आहे

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 4 часа назад +12

    या प्रकरणावर गुरुमाऊलींनी त्यांचा स्टेटमेंट दिलेला आहे बाकीच्या लोकांना व्हिडिओ बनवून बदनाम करण्याचे काम करू नये येणाऱ्या पुढच्या काळात सर्व काही स्पष्ट होईल बदनामी करण्याचे काम करू नये

  • @जान्हवीदेशमुख
    @जान्हवीदेशमुख 6 часов назад +10

    Khot boltey ti pagal bai.😢😢😢😢😢

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 3 часа назад +3

    मोरे सांगतोय आमच्या आश्रमात रोज लाखो भाविक येतात,याचाच अर्थ,या देशात श्रद्धाळू मूर्खांची संख्या कमी होताना दिसत नाही,उलट वाढच होताना दिसत आहे.

    • @sangitavarale3592
      @sangitavarale3592 Час назад

      Murkh tuch ahrd

    • @sangitavarale3592
      @sangitavarale3592 Час назад

      मूर्ख तूच आहेस

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Час назад

      श्रद्धाळू मुर्ख ? म्हणजे तू अती शहाणा होतोस कि ? श्रद्धा म्हणजे काय हे तुझ्यासारख्या अती शहाण्याला काय कळणार ?

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 6 часов назад +4

    मास्टरमाईंड वाल्मिकी कराड याला कडक कायदा मोकका लावला आहे आणासाहेब मोरे आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे 💯 टक्के

  • @VASUNDHARAVasundhara-hi2qr
    @VASUNDHARAVasundhara-hi2qr 2 часа назад +1

    गुन्हेगारीचे प्रमाण थांबवता येत नसेल तर त्या मंत्राचा राजीनामा घ्यावा कशासाठि मंत्री पद

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 6 часов назад +22

    काय सांगता येणार. देसाई ताई जवळ काही तरी proof asle म्हणून च बोलत असतील नाही तर सहजपणे कोणी बोलत नाही त.

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 4 часа назад

      एवढा मोठा आरोप निराधार असेल का

    • @Ad___9824
      @Ad___9824 Час назад

      Proff sarv kahi aahe

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 6 часов назад +13

    महाराष्ट्रात काय तमाशा चालू आहे जनता pareshan अहे

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 4 часа назад +3

    मी स्वामी भक्त आहे.असे आरोप होत असेल तर. आम्ही काय करायचे.?आसाराम ची कथा नुकतीच संपली
    हिंदू धर्म नष्ट होईल.

    • @BTS-xo6xv
      @BTS-xo6xv 3 часа назад +1

      Swami Samarth ji var vishwas tevayacha fakt

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 3 часа назад

      Aarop kele aahet te sidh hotilach aas nahi aarop kuni kunavar karel

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 30 минут назад

    मोऱ्यांचा चेहराच सांगतो. हा माणूस कसा आसावा.

  • @amkkulkarni795
    @amkkulkarni795 5 часов назад +6

    खर आहे पण काही होणार नाही मोरे यांचा दबदबा आहे व धार्मिक दबाव आणतात 90% मंत्री शिष्य आहेत पण हा 100%भोंदु आहे यात वाद नाही

  • @vikasduduskar1225
    @vikasduduskar1225 39 минут назад

    एकदम चुकीचे आरोप असावेत.आत्तापर्यंत त्या का बोलल्या नाहीत.

  • @giteshodhekar2414
    @giteshodhekar2414 2 часа назад +4

    उगाचच चिखलफेक करून काय साध्य करायचंय? ज्या संस्थेने लाखो शेतकऱ्यांना मदत केली, त्यांना असं बदनाम करणं लाजिरवाणं आहे!"

  • @surendrashivalkar9090
    @surendrashivalkar9090 4 часа назад

    ज्या ज्या आश्रमांशी राजकीय पुढारयांचे संबंध येतात त्या त्या ठिकाणी असं काहीतरी घडत असेल अशा संशयाला वाव मिळतो खरं म्हणजे अशा सत्पुरुषांचया संपर्कात जो येतो त्याला त्यांचा रंग लागत असतो परंतु आजकाल उलटं होताना दिसत राजकारण्यांचा रंग सत्पुरुषांना लागतोय

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 6 часов назад +4

    Asarama che inquiry zali phahijay

  • @machhindrashendge6161
    @machhindrashendge6161 6 часов назад +12

    प्रुप असेल तरच बोला अन्यथा संत सज्जन मानसांना बदनाम करणारे व्हिडिओ बनवून व्हयरल करू नये

  • @Rahul-b5q3t
    @Rahul-b5q3t 52 минуты назад

    ह्या ताईकडून हिंदू धर्मातील मंदिर आणि संघटना ह्या बरेच वेळया टारगेट केल्या जातात. सोशल मीडिया वर येऊन आरोप करणं आजकाल ट्रेंड झालाय, लवकर प्रसिद्धी भेटते

  • @sangitavarale3592
    @sangitavarale3592 Час назад +1

    लाचात तृप्ती देसाई

  • @vaibhavivyavhare5757
    @vaibhavivyavhare5757 4 часа назад +3

    Shree Swami Samarth

  • @Dadaso-xp6nz
    @Dadaso-xp6nz 2 часа назад +1

    If there is smoke then there is burning something

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Час назад +1

    चोरांचा बाजार.😂

  • @sangitavarale3592
    @sangitavarale3592 Час назад

    आमचं तर ते माहेर आहे

  • @VinayakMaske-i4o
    @VinayakMaske-i4o 8 часов назад +4

    Only Guru Deva aahet nad nhi kru td Jay shree Sawmi

  • @rushikeshbhamre8640
    @rushikeshbhamre8640 3 часа назад +5

    श्री देवेंद्र हे गृहमंत्री आहेत. ते सोईचे करून घेतील,
    मी, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मनात एवं घरी पूजा वैगरे करते समयी जप. पण केंद्रात कधीही जात नाही. देवांच्या नावाने दुकाने चालवतात. मोकळ्या मनाच्या माणसाला गुरफटून गेल्या सारखे अनुभव.
    माझा भगवंत माझ्या बुद्धीत आहे,माझा आत्मा सात्विक आहे.
    🚩✨🪔श्रीराम भक्त हनुमान
    की जय🪔✨🚩

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 7 часов назад +14

    कंगना, राणा, केतकी, इ.इ. वर अन्याय झाला तेव्हा ही बाई कुठे होती

    • @prakashbhalerao1542
      @prakashbhalerao1542 5 часов назад

      त्या तिघीही चवचाल आहे व त्याच्यामागे राजकारणी नेते भक्कमपणे उभे आहेत अन वरून Y दर्जाच्चे पोलिक संरक्षणही आहे

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 3 часа назад

      Aala joshi

  • @HanumantNiwatkar
    @HanumantNiwatkar Час назад

    खोट्या बातम्या पसरवणाऱ्यंवर कायदेशीर कारवाई करायला हवी

  • @ashokbare9077
    @ashokbare9077 Час назад

    मुळात तृप्ती देसाई जो दावा करीत आहेत पुरावे असल्याचा ते दाखविल्यानंतरच हा व्हिडिओ बनवणे योग्य ठरले असते पण मग चमकोगिरी कशी होणार ? पुरावे खरे असतील तर दोषींना शिक्षा जरूर व्हावी पण पुरावे नसतील किंवा खोटे पुरावे असतील तर तृप्ती देसाई वर कायद्यानुसार कडक कारवाई झाली पाहिजे

  • @PradeepTalekar-x5d
    @PradeepTalekar-x5d 4 часа назад +2

    Trupti baicha vyavsay aahe khote aarop karayache aani aapali poli bhajun ghyayachi

  • @AbhijitMahamuni-g1u
    @AbhijitMahamuni-g1u 5 часов назад +1

    सरकार बरखास्त करा

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 6 часов назад +16

    अण्णा चा आसाराम होणार.

  • @skadam124
    @skadam124 4 часа назад +4

    जर कराड हा आरोपी आसताना मठात येतो राहतो आणी जातो हे मठाआधीपती पण गुनहेगारच आहेत त्यांना जेल मधे टाकाच

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 32 минуты назад

      तुझ्या बापाचाच कायदा आहे

  • @ajaymusmade7237
    @ajaymusmade7237 2 часа назад +2

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 6 часов назад +5

    हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे मा.मुखय मंत्री साहेबांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणे बाबत पुढील कार्यवाही/कारवाई का केली जात नाही हा प्रश्न जनतेला पडला आहे कारण महाराष्ट्र राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे शासन गप्प का आहे

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 часа назад

      कारण हे सर्व नेते एकमेकांचे,,,, चोर,,,, आहे

  • @pdl4697
    @pdl4697 4 часа назад +5

    "सेवामार्गाने कधीही कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले नाही, मग आता हे आरोप का? पोलीस तपास करतात, पण आरोप मात्र सेवामार्गावर?"

  • @savitadhanokar7793
    @savitadhanokar7793 2 часа назад

    अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र .

  • @nitinkamble9559
    @nitinkamble9559 6 часов назад +11

    CM फडणवीस यांनी राजिनामा द्यावा...... गुन्हेगारांना संरक्षण देणारा CM नको..........

  • @anilpore9728
    @anilpore9728 2 часа назад

    दूध का दूध पाणी का पाणी करा.
    कोण खर कोण खोटं कळेल.

  • @nitinshelte
    @nitinshelte 46 минут назад

    भाऊ तुम्ही व्हिडिओ upload तर केला पण thumbnail विचार करून दिलं असतं तर बर झालं असतं,,view साठी पैसा साठी काय ही headline आणि thumpnail लावण योग्य आहे का??? गुरुमाऊली कोण आहेत तुमच्या बुद्धी च्या पलीकडील गोष्ट आहे.....

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 4 часа назад +1

    नैतिकतेचे भान ठेवून चॅनल चालवा.

  • @sangitavarale3592
    @sangitavarale3592 Час назад

    हे आरोप १००© खोटे आहेत
    तृप्ती सनातन धर्मा विरुद्ध वाचाळ बडबड करण्यासाठी किती लाज घेत बाई

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 6 часов назад +5

    दोन-दोन तीन-तीन बायका असणाऱ्या लोक.
    कट्टर मुस्लिम यांच्या बनवाबनवी कारस्थान आकडे मीडियाने जास्त लक्ष देऊन,
    संतोष देशमुखांच्या झालेल्या हत्येबद्दल आवाज वाढवा.
    फालतू लोकांच्या वाजू मांडू नका

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 4 часа назад +4

    या प्रकरणात फार मोठे मासे अडकणार असा अंदाज आता येऊ लागला.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 часа назад

      काही कोणी अडकणार नाहीत,पंत बरोबरच सगळ्यांना सहिसलामत अचूक बाहेर काढेल,कारण पाशवी बहुमत हातात असताना कोणाला जुमानणयाची गरजच उरलेली नाही.
      हे पाच वर्षे अन्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा प्रसंग या राज्यातील जनतेवर आला आहे.

  • @bhagwatjoshi1461
    @bhagwatjoshi1461 2 часа назад

    Media ne batmya detana nit vichar karun batmya dyavya.
    Tumchya case keli pahije

  • @arunwankhade8509
    @arunwankhade8509 43 минуты назад

    More cha Aasaram fix aahe

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 6 часов назад +6

    अवचित श्रद्धास्थान तिथे बाया तो चालवणारा स्त्रीलंपट असतो आज ना उद्या त्याचं भांड उघडं पडतं त्यातलाच हा मोरे वाट लावली रे तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली

  • @Marathi9292
    @Marathi9292 3 часа назад

    अण्णा more जर निर्दोष असतिल तर काय अडच न

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Час назад

    Mathat commission baji sudhha chalte ka?

  • @sangitavarale3592
    @sangitavarale3592 Час назад

    तृप्तीला. ताबडतोब अटक करा

  • @PundlikRawate
    @PundlikRawate Час назад

    More gunhegar asatil tar tyana fashi dyavi

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 4 часа назад +2

    हे सर्व खोटे आहे

  • @trambakchavan9452
    @trambakchavan9452 2 часа назад

    Asramat room rent ne milatat.

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 4 часа назад +2

    या सर्वांना सह आरोप करा..है. बाबा लोक. तरी. नीट वागायला पाहीजेत..

  • @bhagwatjoshi1461
    @bhagwatjoshi1461 2 часа назад +2

    Bakwas

  • @ganpatvadje6361
    @ganpatvadje6361 4 часа назад +1

    त्थे नाही

  • @pgn22222
    @pgn22222 2 часа назад +1

    तु अर्धवट आहेस अशा बातम्या का देतो फालतु

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 7 часов назад +10

    अटक कधी

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 4 часа назад

    दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @aniket8165
    @aniket8165 5 часов назад +1

    Fraud aahe ha purna

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 5 часов назад

    Atak karun ED choukashi karanar kay???

  • @Vibhavarinan
    @Vibhavarinan 59 минут назад

    Hi trupti desai jara yedi zali ah ki kay

  • @KumudBatwar
    @KumudBatwar Час назад

    Kahi sngata uet nahi.kon savkon chor.kaliyug..SWAMI .SAMARTHA.kartilyogya nyay

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 58 минут назад

    फालतू आरोप

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 6 часов назад +1

    🙏🙏

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 3 часа назад

    आण्णा साहेबमोरे यांच्या आश्रम ला कराडने देणगी दिली आसन देवा कराडला साध दिली जय श्री स्वामी समर्थ महाराज यांना मोरे हे बदनाम करत आहे

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn 3 часа назад

    आण्णाचा आसावाल्मीक होणार.

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 4 часа назад

    Tila mhnave hi kon ahe bai tila an samore ky bolte

  • @RiyaKhomane-w5t
    @RiyaKhomane-w5t 5 часов назад

    Sattesathi
    Saglyat motha nich pana

  • @Raj-x3u4i
    @Raj-x3u4i 6 часов назад +2

    To asrm nahi kuntnkhana ahe

  • @yogeshnimsatkar5076
    @yogeshnimsatkar5076 6 часов назад +2

    Sarv baba ajkal yahi kam krte hai.. 🤣🤣🤣

  • @pavanpawar9631
    @pavanpawar9631 8 часов назад +4

    😂😂😂😂😂😂

    • @Bbbbb-bv
      @Bbbbb-bv 8 часов назад +2

      सेवामार्गावर उगाचच चिखलफेक करून काय साध्य करायचंय? ज्या संस्थेने लाखो शेतकऱ्यांना मदत केली, त्यांना असं बदनाम करणं लाजिरवाणं आहे

  • @डिजिटलसोंग
    @डिजिटलसोंग 3 часа назад

    😂😂😂

  • @crb1234cb
    @crb1234cb 5 часов назад +1

    अण्णासाहेब मोरे पण अडचणीत येणार

  • @madhukarpopale6629
    @madhukarpopale6629 4 часа назад

    Asaram asushakto bhondu khup aheta

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 3 часа назад

    मोरे चाआसाराम होणार

  • @SukhdeoChoudhar
    @SukhdeoChoudhar 3 часа назад

    म्हणजे give and take policy 😂😂😂😂😂

  • @chiller9835
    @chiller9835 2 часа назад

    धनंजय मुंडे ल अटक करा