चुकी च्या व दिशाभूल करणार्या बातम्या देणार्यांवर ताबडतोब खटले भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग काढावा. तसेच न्यायालयांनीही १ महिन्यात खटले निकाली काढण्यासाठी विशेष व्यवस्था करावी,
सुशीलजी मराठी मिडीया पुर्णपणे विकला गेलेला आहे एकतर्फा बातम्या देणं हे त्यांचं एकमेव धोरण आहे म्हणून एक मराठी न्युज चॅनल सुरु होणं गरजेचं आहे जे निस्पक्ष बातम्या देईल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी खरे आहे आता या लोकांना कोणतीही दया माया दाखवू नये... या वाहिनी तील कार्यकर्तानीच जाणून बुजून भारतीय जनता पक्षाचे नुकसान केले आहे..आणि सर्व सामान्य माणूस यांच्या बातम्यावर आजही विश्वास ठेवतो आहे. त्यामुळे खरे काय आहे तेही यांना दाखवायला भाग पाडा 🙏🙏.
भाजप आयटी सेलची निद्रिस्तता भाजपलाच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत महागात पडणार आहे. त्यामुळे भाजप आयटी सेलने प्रत्येकवेळी अपप्रचाराला उत्तर दिले पाहिजे. जागरूकता दाखवली पाहिजे.
भाजपा आयटी सेल मुंडे फैमिली साठी मदत करत नाही. माझ्या ओळखीचे अनेक जण भाजपा आयटी सेल मधे आहेत पण त्यांना स्ट्रिक्टली मुंडे फैमिली चे पोस्ट टाकण्यास सक्त मनाई आहे. विशेष म्हणजे ह्यातल्या अनेक जणांच्या परिवारावर गोपीनाथ मुंडेंचे उपकार होते.
चेक जो पर्यंत वटत नाही तो पर्यंत व्यवहार पुर्ण होत नाहीत. एबीपी ने एका बॅंक अधिकाऱ्यांची शिकवणी लावावी.नुसता चेक लिहीला म्हणून व्यवहार पुर्ण होत नाहीत.मी उद्या एबीपीच्या नावाने पांच कोटी चा चेक लिहून तो सोशल मीडिया वर छापतो चालेल ?
हया मुंडे मॅडम आणी त्यांच्या समर्थकाच असच आहे, यांची दादागिरी फक्त आपल्याच माणसांवर, तोंडसूख घेतील आपल्याच लोकांवर, बाकीचे लोक वाटेल तस बोलले तर हया व ह्यांचे समर्थक शेपूट घालून बसतात.
सुशिलजी अतिशय वास्तवदर्शी आणि वस्तूनिष्ठ विश्लेषण.. मी जातीने वंजारी (कुणबी) नसुनही मुंडेसाहेबांना देव मानतो तो माणूस खूप ग्रेट होता.सर्व समाज (काही जातीवादी सोडून) त्यांना खूप मानायचे.म्हणूनच लोकनेता असे शब्द कानावर पडल्यावर ९९% लोकांना मुंडे साहेब आठवतात असो......तोच वारसा पंकजा चालवत आहेत आणि तसेच प्रेम त्यांनाही मिळत आहेत. खासकरून वंजारी समाज तर त्यांना देवच मानतो हे आम्ही जवळून पाहिले आहे विनाकारण नाही त्यांच्या समाजाच्या ५ लोकांनी आत्महत्या केल्या.....परंतू BJP तील काही भडवे आणि जातीवादी हे कधीच समजून घेणार नाहीत उलट ते पंकजाला पाण्यात पाहतात आणि येथेच ते चूक करत आहेत.कशाचा कशाशी मेळ नसतांना काहीही बादरायण संबंध जोडून त्यांना वेळोवेळी अडचणीत आणत आहेत पण असो इतर सर्व मागासवर्गीय समाजाला सुद्धा पंकजावरील अन्याय आता लक्षात येत आहेत.एक OBC बांधव म्हणून सदैव पंकजांसोबत आहोत. SC/ST/OBC नो उघडा डोळे आणि बघा नीट 😳🚩
तू नेमका वंजारी आहे का कुणबी हे स्पष्ट कर पंकजाताई यांना सर्वमुखी नेत्रत्व होते तर विधानसभेला का पराभव झाला तेंव्हा चुलत भाऊ होता विरोधात मग जातीयवादी कोण होते ताई यांना पराभूत करणारे की धनंजय मुंडे यांना विजयी करणारे
अशा बाषकळ चॅनेल वर गुन्हा दाखल करून जो कोणी मालक असेल त्याला कारागृहात टाकले पाहिजे. म्हणजे पुन्हा असे करण्याचे धाडस कोणीही करणार नाही नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
साहेब तुम्हीच खूप चांगलं विश्लेषन केल आहे आणि हे खरच आहे महाराष्ट्रात काही लोक आहेय त्यांना ताई मोठ्या झालेलं आवडतं नाही. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
@@RajaniMohite-y4p ताई हिंदू एकसंघ आहे का?हिंदू दलित आदिवासी वंचीत भटके मागासवर्गीय ब्राम्हण मराठा उच्चवर्णीय असा विभागला आहे तो कधी एकसंघ होणार जाती जाती मध्ये विभागलाय
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात सुशील जी abp माझाचे राजीव खांडेकर आणि अभय देशपांडे हे कशासाठी प्रसिद्ध तर ते केस लाल करणे आणि मूच्छ साठी प्रसिध्द आहेत बातमीदारी साठी नाहीत .
गोपीनाथ मुंडे साहेब जीप्रतिष्ठा पूरे महाराष्ट्र का माहिती आहे Pankaja taisa सुधा स्वाभिमानी आहे संजय रावत एबीपी न्यूज़ सक एक बात मे देव नाका देव नाका आमचा पंकजा ताई स्वाभिमानी आहेत
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ताई मुंडे सर्वांनी चेक देण्याचं काम केले पंकजाताई ने स्वीकारले नाही खोटी बातमी लावणार कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही
वैद्यनाथ कारखाना कर्ज मुक्त झालेला होता, मग त्यावर कर्ज झालेच कसे, शेतकर्यांच्या तोंडातला घास पळवलेला आहे तुम्ही, आणि किती भ्रष्टाचार झाला याची चौकशी करा.
साहेब मि पण अडीच लाखांचा चेक लिहिलेला आहे आणि माझ्या वर काही चुकीचे आरोप झाले म्हणजे माझे आणि मुंढे घराण्यातील लोकांचे काही तरी संबंध आहे असे नाही माझ्या कडे आणखी पण् तो आजही आहे वाटले तर मि मिडियाला आज पण् देउ शकतो जय भगवान जय गोपीनाथ
हे सत्य जोरदारपणे एक नाही 25 ठिकाणाहून मांडलं गेलं पाहिजे. हा कुबेर,abp माझा असल्या बातम्या देणाऱ्या लोकांचे वाभाडे काढले पाहिजे.
चुकी च्या व दिशाभूल करणार्या बातम्या देणार्यांवर ताबडतोब खटले भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग काढावा. तसेच न्यायालयांनीही १ महिन्यात खटले निकाली काढण्यासाठी विशेष व्यवस्था करावी,
❤❤❤❤👌👍
सुशीलजी मराठी मिडीया पुर्णपणे विकला गेलेला आहे एकतर्फा बातम्या देणं हे त्यांचं एकमेव धोरण आहे म्हणून एक मराठी न्युज चॅनल सुरु होणं गरजेचं आहे जे निस्पक्ष बातम्या देईल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहेत साहेब तुमच बोलन नंबर एक
चांगल विश्लेषण खूप खूप धन्यवाद सर
तसेही ABP खोट्या बातम्यांचे आगर आहे, नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांना उघड केले मस्त
अगदीच बरोबर आहे सर
अगदी खरे आहे आता या लोकांना कोणतीही दया माया दाखवू नये... या वाहिनी तील कार्यकर्तानीच जाणून बुजून भारतीय जनता पक्षाचे नुकसान केले आहे..आणि सर्व सामान्य माणूस यांच्या बातम्यावर आजही विश्वास ठेवतो आहे. त्यामुळे खरे काय आहे तेही यांना दाखवायला भाग पाडा 🙏🙏.
राईट ❤
ABP माझा आणि zee 24 तास जंतू राजाचे नाझायाज ऑलादी आहेत
धन्यवाद कुलकर्णी साहेब
भाजप आयटी सेलची निद्रिस्तता भाजपलाच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत महागात पडणार आहे. त्यामुळे भाजप आयटी सेलने प्रत्येकवेळी अपप्रचाराला उत्तर दिले पाहिजे. जागरूकता दाखवली पाहिजे.
ह्यांची क्षमता नाही तितकी 😂
@@TwinsProGamingcorrect, ह्याचा अर्थ the management of IT cell needs to be changed. A new team news to be in place.
BJP चे सगळे नेते मोदींवर विसंबून आहेत. आयत्या बिळावर नागोबा, नालयकानो एव्हढा ही शिष्ट पणा दाखवू नका की विधान सभा हातची जाईल.
भाजपा आयटी सेल मुंडे फैमिली साठी मदत करत नाही. माझ्या ओळखीचे अनेक जण भाजपा आयटी सेल मधे आहेत पण त्यांना स्ट्रिक्टली मुंडे फैमिली चे पोस्ट टाकण्यास सक्त मनाई आहे. विशेष म्हणजे ह्यातल्या अनेक जणांच्या परिवारावर गोपीनाथ मुंडेंचे उपकार होते.
मग शरद पवाराच्या पोरीच हडपसर अमेरॉन
चेक जो पर्यंत वटत नाही तो पर्यंत व्यवहार पुर्ण होत नाहीत. एबीपी ने एका बॅंक अधिकाऱ्यांची शिकवणी लावावी.नुसता चेक लिहीला म्हणून व्यवहार पुर्ण होत नाहीत.मी उद्या एबीपीच्या नावाने पांच कोटी चा चेक लिहून तो सोशल मीडिया वर छापतो चालेल ?
कारखान्याचे बँक खाते तपासा
खोटी बातमी टाकणाऱ्यांना चांगलाच घोडा लावा
abp चा पत्रकार म्हणजे अतिशय(A) बोलघेवडा (B) पत्रकार (P). अविश्वासाचा महामेरू
Thanks Sushilji
Thanks sushilji ❤
सलाम साहेब तुम्हाला
Real reporter....
ABP maza वर कारवाई व्हायला हवी या प्रकरणात पूजा खेडकर आणि कुटुंबातील सदस्य तसेच पंकजा मुंडे यांना टार्गेट केले आहे
चेक बघ आगोदर व्हिडीओ मधे
Andhbhakto hai tum sab
@@r.s.r.6601 Ha bol Kay bolaych ahe Tula , sangto me 🤨
राज्य सरकारच्या नावाने शिमगा करणारे पंकजा चे समर्थक आता कुठे गेले😮 आता काढा की मोर्चा एबीपी आणि 24 तास वर
तुमची भाजप काय करत आहे. मुंडे समर्थकांनी त्या बाजारू मिडिया ची खोलून मारली आहे. फक्त ते बिनबापाचे खांडेकर कर दिसल तिथे ठोकला पण जाईल बघत राहा फक्त.
हया मुंडे मॅडम आणी त्यांच्या समर्थकाच असच आहे, यांची दादागिरी फक्त आपल्याच माणसांवर, तोंडसूख घेतील आपल्याच लोकांवर, बाकीचे लोक वाटेल तस बोलले तर हया व ह्यांचे समर्थक शेपूट घालून बसतात.
Che aple ahet te ..khihi kay. Urja...vaya. Jael n. Kase chalel .
योग्य माहिती 🎉
ABp माझा हा चानल महाराष्टातला निच प्रवृतीचा चानल आहे तो खांडेकर तर दुसरा संजय राऊतच आहे
खुप छान विश्लेशन
लो. आणि Abp एक नंबर डँबीस
काही लोक एकही मराठी न्यूज चॅनेल बघत नाही, अस सगळयानी केल तर यांची दुकान कधीच बंद होतील
कोणीही पहात नसले तरी मातब्बर पोशिंदे आहेत तो पर्यंत तरी त्यांना काळजी नाही
एकदम
अप्रतिम
लाज सोडली आहे या लोकांनी, कमरेच सोडून डोक्याला गुडाळायला सुरु केले आहे . साहेबाची किती खाजवणार आहेत. थोबाड फुटल्या शिवाय राहणार नाही.
Wah very good sir
एक खंबीर महिला नेतृत्व बर्याच जणांच्या नजरेत खुपत आहे म्हणुन हे उद्योग आहेत..Thank you for this video sir
सुशिलजी अतिशय वास्तवदर्शी आणि वस्तूनिष्ठ विश्लेषण..
मी जातीने वंजारी (कुणबी) नसुनही मुंडेसाहेबांना देव मानतो तो माणूस खूप ग्रेट होता.सर्व समाज (काही जातीवादी सोडून) त्यांना खूप मानायचे.म्हणूनच लोकनेता असे शब्द कानावर पडल्यावर ९९% लोकांना मुंडे साहेब आठवतात असो......तोच वारसा पंकजा चालवत आहेत आणि तसेच प्रेम त्यांनाही मिळत आहेत. खासकरून वंजारी समाज तर त्यांना देवच मानतो हे आम्ही जवळून पाहिले आहे विनाकारण नाही त्यांच्या समाजाच्या ५ लोकांनी आत्महत्या केल्या.....परंतू BJP तील काही भडवे आणि जातीवादी हे कधीच समजून घेणार नाहीत उलट ते पंकजाला पाण्यात पाहतात आणि येथेच ते चूक करत आहेत.कशाचा कशाशी मेळ नसतांना काहीही बादरायण संबंध जोडून त्यांना वेळोवेळी अडचणीत आणत आहेत पण असो इतर सर्व मागासवर्गीय समाजाला सुद्धा पंकजावरील अन्याय आता लक्षात येत आहेत.एक OBC बांधव म्हणून सदैव पंकजांसोबत आहोत.
SC/ST/OBC नो उघडा डोळे आणि बघा नीट 😳🚩
तू नेमका वंजारी आहे का कुणबी हे स्पष्ट कर
पंकजाताई यांना सर्वमुखी नेत्रत्व होते तर विधानसभेला का पराभव झाला
तेंव्हा चुलत भाऊ होता विरोधात
मग जातीयवादी कोण होते
ताई यांना पराभूत करणारे की धनंजय मुंडे यांना विजयी करणारे
Thanks Sushil Ji
Thank you Sushilji for bringing out the truth 🙏🙏
Nice vishleshan
सत्यमेव जयते 🙏🙏🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹
अशा बाषकळ चॅनेल वर गुन्हा दाखल करून जो कोणी मालक असेल त्याला कारागृहात टाकले पाहिजे. म्हणजे पुन्हा असे करण्याचे धाडस कोणीही करणार नाही नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
खरंच ताई, फौजदारी कारवाई करा..
आणि झोडपा त्या माझा वाल्यांना आणि जोकसत्ता वाल्यांना..
Jay Shri Radhey 🙏🏻
शरद पवार ला साखर कारखाने फक्त स्वतः कडे ठेवायचे आहेत 🙏🙏🙏
😂 काय संबंध
साहेब तुम्हीच खूप चांगलं विश्लेषन केल आहे आणि हे खरच आहे महाराष्ट्रात काही लोक आहेय त्यांना ताई मोठ्या झालेलं आवडतं नाही. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
पंकजा मुंडे सोबत बीड जिल्ह्यातील जणता इमोशनली खूप जवळ आहेत,, गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुळे
😂😂😂गोड गैरसमज😂😂😂
😂😂
फक्त बीड च नाही नगर, नाशिक ,परभणी, जालना येथे ताईच खूप मोठे वलय आहे.
हारजित चालू असते भावड्या परंतु डोंगरकड्यात राहणारा मायक्रो obc समाज एकजूट झालेला उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय@@Kattar_hindu_bramhan
@@Kattar_hindu_bramhanहरू द्या पण त्याने वलय कमी होत नाही
Very nice Sushil Saheb Thank you🎉🎉
योग्य विश्लेषण आहे सुशील सर.. हे मुद्दाम चालवल आहे मीडिया ने
का पण😮 मग सरकार अशा मीडियावर ॲक्शन काहीच घेऊ शकत नाही का 🤔किती वर्षे चालणार आहे हे सगळं 🤔उद्धवला मुख्यमंत्री करून थांबणार आहेत की काय😢
Thanks for proper information
Thank you Sushil Sir for real information.
सर मी तुमचा फॅन झालो तुम्ही आज खरं बोललात तुमच्यासारख्या पत्रकाराची फार गरज आहे जय गोपीनाथ जय पंकजाताई
ताईसाहेब भाजप मध्ये खूप मोठे नेतृत्व आहे, लोकांची खूप मोठी ताकत त्यांच्या मागे आहे
एक नं विश्लेषण
एकदम खर आहे याच्यावर आब्रु नुकसान दावा दाखल केला पाहिजे यांना चुकीची बातमी लावली आहे हे बऱ्याच जनाच्या लक्षात आले आहे
Sushi sir tushi great ho❤❤❤
आपले खुप खुप आभारी
कुलकर्णी साहेब तुम्ही अभ्यासपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल तुमचे व तुमच्या चैनल चे शतश आभार जय भगवान जय गोपीनाथ
किती खोट्या बातम्या. धन्य एबीपी माझा
BJP IT cell vale कुठ मेले नवीन भरती करा
😂😂😂😂
अगदी बरोबर सर
योग्य विश्लेषण.
खूप छान विश्लेषण सर सत्य लोकांसमोर आणतात तुम्ही ❤
Loksatta च जाहीर निषेध
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज एकजुट
🍌
@@जयश्रीरामराम-भ5छ विकृती सोडा आणि आपण छत्रपरी शिवाजीराजे यांचे राज्यात जन्माला आलो आहे याचे भान ठेवा
हिंदूंमध्ये फाटाफूट नको
@@RajaniMohite-y4p ताई हिंदू एकसंघ आहे का?हिंदू दलित आदिवासी वंचीत भटके मागासवर्गीय ब्राम्हण मराठा उच्चवर्णीय असा विभागला आहे तो कधी एकसंघ होणार जाती जाती मध्ये विभागलाय
Sarva hindu ekjut
या पञकार साहेबच अभिनंदन कराव तेवढ कमी
निश्चित कारवाई करा
खरी परिस्थिती मांडली धन्यवाद
खरं तर आहे हे मिडियावाले शहानिशा न करता बातम्या देतात.
यांच्यावर कारवाई केली पाहिजे गुन्हा दाखल करण्यात यावा.
सुशीलजी 1 नंबर नेहमी असेच करतात.
अश्या खोट्या बातम्या करण्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे.
उत्तम विश्लेषण सुशीलजी 👌👌👌
अभिनंदन साहेब
Timely response thanks Bravo keep it up sushil ji
मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर अत्यंत कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
अतिशय वास्तव विश्लेषण केले आहे धन्यवाद सर🙏🙏
रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो आतातरी जागे व्हा
Great 👍 sir
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे
विश्लेषण खूप छान केलात
सुशील जी abp माझाचे राजीव खांडेकर आणि अभय देशपांडे हे कशासाठी प्रसिद्ध तर ते केस लाल करणे आणि मूच्छ साठी प्रसिध्द आहेत बातमीदारी साठी नाहीत .
Thank you sir
सुशील सर माझी आपणास एक आणि एकच विनंती आहे की आपण पुजा खेडकर हिचा एक व्हिडिओ बनवा
अजुन वीडियो का बनवला नसेल????
@@mohansinghrajput1694वसुस्थिती समजून घ्या महाराज बाकी व्हीडीओ पहाना
😂😂😂 लुटमारीच्याला माहीती आहे खाजपाच्या मदतीने खोटी कागदोपत्र देउन नोकरी मिळवली आहे.
आगदी योग्य विश्लेषण... मास लिडर पंकजा ताई.
आमचे दैवत ताईसाहेब
खूप छान विश्लेषण.
एबीपी माझा शहानिशा न करता चुकीच्या बातम्या देते आणि दुसर्याच्या बातम्या कॉफी करत असते
निष्क्रिय न्युज चॅनल मी ते चॅनल पाहत नाही
Muddam detat
एकदम भारी सुशील जी
गोपीनाथ मुंडे साहेब जीप्रतिष्ठा पूरे महाराष्ट्र का माहिती आहे Pankaja taisa सुधा स्वाभिमानी आहे संजय रावत एबीपी न्यूज़ सक एक बात मे देव नाका देव नाका आमचा पंकजा ताई स्वाभिमानी आहेत
Sushil sir tumche video Chan astat pankaja babat boltat very nice thank you sushil sir
Right sir
Good dicision.
Action is required.
खुप छान विश्लेषण केले आहे
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ताई मुंडे सर्वांनी चेक देण्याचं काम केले पंकजाताई ने स्वीकारले नाही खोटी बातमी लावणार कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही
वैद्यनाथ कारखाना कर्ज मुक्त झालेला होता, मग त्यावर कर्ज झालेच कसे, शेतकर्यांच्या तोंडातला घास पळवलेला आहे तुम्ही, आणि किती भ्रष्टाचार झाला याची चौकशी करा.
बाबो😂😂😂
भाजपा चे IT सेल झोपले आहे का?. जर असेच चालत राहिले तर 2029 कठीण आहे. टीप - विधानसभा हातून गेलीय
सगळी E.D.C.B.I. सखोल चौकशी करा सर्व समोर येईल
खुप छान विस्लेशन केले सर
सुशिल जी आपन यू पी एस सी वर त्या मध्ये चालणारे गैर प्रकार या वर बोला
हा यु ट्यूब चॅनेल फक्त राजकीय पक्ष व राजकीय नेते यांना समर्पित आहे, त्यामुळे प्रशासन बाबत बोलत नाही
धन्यवाद साहेब आपण खरं समोर आणलं त्या बद्दल
बाकी मराठी मिडिया कडून अजून काय अपेक्षा ठेवणार
Right 100%sahivakdyeni nasvleli pattrkari
अगदी योग्य आणि एकदम बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशील जी !❤
हे अगदी 100% खर आहे...हा व्हिडिओ तुम्ही बनवला...तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🎉🎉🎉
आता अश्या बातम्या,खोट्या कथा येतच राहणार.हे खांडेकर "मन सुध्द तुझ "कार्यक्रम सादर करतात.
Lay bhari
अतिशय छान विश्लेषण सर
खूप चांगले विश्लेषण
जर सगळ्यांचेच धनादेश बॅंक मध्ये न वटवता परत दिले तर खेडकर यांचा धनादेश बॅंकेत कसा काय वटेल?
सुंदर
सत्य
साहेब मि पण अडीच लाखांचा चेक लिहिलेला आहे आणि माझ्या वर काही चुकीचे आरोप झाले म्हणजे माझे आणि मुंढे घराण्यातील लोकांचे काही तरी संबंध आहे असे नाही माझ्या कडे आणखी पण् तो आजही आहे वाटले तर मि मिडियाला आज पण् देउ शकतो जय भगवान जय गोपीनाथ
LokSatta,ABP MAZA He PAK ,CHINA Agent Aahet.
साहेब आपण पण तेच करत आहात
खूपच छान सुशिलराव🎉🎉
प्रभावी विश्लेषण. आवडले.❤
मुद्देसूद सुपस्ट सुपरस्टार माहिती