Maratha Reservation : विधानसभेत आंबेडकरांना त्यांना त्याची जागा दाखवू, मराठा बांधवांचा इशार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #MarathaReservation #PrakashAmbedkar #VBA
    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची शांतता रॅली जालनामध्ये दाखल झाली.
    मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेच्या अध्यादेशाला वंचित बहुजन आघाडीला विरोध केला आहे.
    प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेवर मराठा बांधवांनी आक्षेप घेतला.
    प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेशी आम्हाला घेणं देणं नाही असं मराठा बांधव म्हणाले.
    दलित आणि मुस्लीम समाज मराठ्यांसोबत असल्याचं मराठा बांधव म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 1,3 тыс.

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 2 месяца назад +163

    बौध्द भावांनो फक्त आंबेडकर घराण्याला मतदान करा 💙💙

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад +4

      फेक तिकडं त्याला 😂😂😂😀😁😂

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 2 месяца назад

      ​@@vishwastripure6010
      तु बौदध आहे का?ते भाजप वाल्यांना बोलले नाहीत

    • @Shivsena554
      @Shivsena554 2 месяца назад +3

      घराणेशाही 😂😂😂

    • @yogeshmhaske9269
      @yogeshmhaske9269 2 месяца назад

      बरोबर

    • @Savitawankhade650
      @Savitawankhade650 2 месяца назад

      भावा,समजा माझ्या बापाने मला खड्ड्यात नेले तर रक्ताचे नाते म्हणून त्यांची कृती क्षम्य आणी न्यायसंगत होईल काय? नाही. बाबासाहेबांचे रक्ताची माणस जर समाजाला अधोगती कडे नेत असतील तर तुमचे मत काय? नेते म्हणतात 18 जागी लोकसभेत भा.जप.ला पराभूत केलं. हे साफ चुक आहे. 18 जागी बौध्द समाजाने महाविकास आघाडीला संविधानासाठी मतदान केले व निवडून दिले. 18 जागी बौद्धा मुळे भा.ज.प. हरली व त्या 18 ठिकाणी महाविकास आघाडी जिंकली. जयभिम

  • @samadhantupare5274
    @samadhantupare5274 2 месяца назад +192

    मराठा कधीच वंचित ला मतदान करत नही.
    ते सदैव मराठा समजलाच मतदान करतात.

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 месяца назад

      आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 месяца назад +431

    तुम्ही कधी मतदान केले आहे आंबेडकर साहेबांना किंवा त्यांच्या पक्षाला अरे निगा

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 месяца назад

      मतदान करण्यासाठी लायकी पाहिजे जी भाजपची बी टिम बनुन कधीच गमावलीय

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 2 месяца назад +7

      चल तु निघ रे,तुझा पक्ष निवडूनच कधी येतो रे,ऐक पन जाग्यावरचा उमेदवार निवडुन आनता येत नाहि म्हटल्यावर पक्ष स्थापन करुन उपयोगच काय,राज ठाकरे आनी वंचीत ऐक सारखेच पक्ष आहेत,स्वप्नात पन सिट निवडून येत नाहि

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 2 месяца назад +2

      ​@@r.s.r.6601आंबेडकर ला लोक निळा कलर म्हणून बघतात बाकी लोकांना तुम्ही चांगल बघतात फरक आहे बघण्याचा

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 2 месяца назад +3

      तुम्हीच करत नाही, आंबेडकर साहेबांच्या पक्षाला, तुम्ही तर कांग्रेस ला करता मतदान...

    • @SarenathLone
      @SarenathLone 2 месяца назад

      Pp​@@swapnilsabale697

  • @absabs4343
    @absabs4343 2 месяца назад +539

    मराठा समाज कधीच इतरांना मत देत नाहीत.ते फक्त आपल्याच जातीतील उमेदवाराला मत देत आलेला आहे.तेव्हा आंबेडकरांनी मराठा समाजाच्या नदी लागू नये.

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 месяца назад +19

      Balwant wankhede.varsha gaikwad.pranti shinde kon ahet te sanga

    • @volgs6379
      @volgs6379 2 месяца назад +45

      ​@@krishnamahalangikar9383 अरे बाबा ते रिजर्व सीट आहेत. नीट माहिती घ्या.

    • @आम्हीकरमाळाकर
      @आम्हीकरमाळाकर 2 месяца назад +4

      👍

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 месяца назад +39

      ​@@krishnamahalangikar9383आंबेडकर म्हणजे लढा. आंबेडकर जनता आता तुम्हाला मतदान करणार नाही आंबेडकरान बद्दल जो बोलेल त्यांना मतदान नाही. आता राष्ट्रवादी, काँग्रेस पडली समजा.

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад +4

      आठवले काय वेडे आहेत काय याला घेत नाही कायम वंचित राहणार

  • @amarrode1989
    @amarrode1989 2 месяца назад +126

    दलितांच्या मतावर मराठा उमेदवार निवडून आले पण मराठ्यांच्या मतावर कोणता दलीत निवडुण आला हे सांगा व
    मुसलमान समाजाचे मत भेटते तुम्हालात्यांचा तरी उमेदवार निवडून आणायचा ना ?

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад +5

      वर्षा गायकवाड.बळवंत वानखेडे. प्रणीती शिंदे 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 месяца назад +8

      @@vishwastripure6010reserved seat aahe tya…

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 2 месяца назад

      अरे yedzavya तो राखीव मतदार संघ आहे .... प्रणिती शिंदे वंचित नाही😂​@@vishwastripure6010

    • @Investing-power
      @Investing-power 2 месяца назад

      ​@@vishwastripure6010 ओपन सीट मध्ये दाखवा... त्या सर्व जागा रिझर्व्ह आहेत. तिथे दलितच उमेदवार असतात कोणी ही येऊ द्या दलीत येणार त्या जागेवर ओपन जागेवर 70 वर्षात किती मराठेउत्तर निवडून दिले मराठ्यांनी???
      जातीयवाद पहिल्यापासून आहे तुमच्यात

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 2 месяца назад +2

      ​@@dipulmanwar5649हो विदर्भ मध्ये बौद्ध लोकसंख्या जास्त अगे मराठा नाहीच बराबरित ❤❤

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 2 месяца назад +179

    मराठा समाजाला कोण्ही इतर समाजाने मत देऊ नका हे स्वतःच पाहणारे लोक स्वार्थी आहेत

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 2 месяца назад

      मतलबी कोण आहे चुत्या आमच्याच तुकड्यावर जगले ना आतापर्यंत😂😂😂

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 2 месяца назад +1

      का रे बाबा?

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 2 месяца назад +3

      Right Right

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 месяца назад +1

      आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf 2 месяца назад

      नको मतदान करू बाबा

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 2 месяца назад +187

    मी आंबेडकर यांच्या जातीचा नाही पण आंबेडकरांना समर्थन कायम देत आलो आहे

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 2 месяца назад +6

      मित्र समर्थन देण्यासाठी जात असावीच अस नाही, व्यक्तिमत्त्व प्रामाणिक असायला हव, आंबेडकरांची भूमिका रोखठोक असते...

    • @myimpactonthis
      @myimpactonthis 2 месяца назад +1

      समर्थनापेक्षा मतदान करा सर्वांनी प्रश्न नक्कीच सुटतील

    • @YogeshOhol-q7c
      @YogeshOhol-q7c 2 месяца назад

      @@sweetsweet6880 हो

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 месяца назад +1

      आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 2 месяца назад +1

      ​@@vasantkamable159 काय बोललास बोलून बोलून, मातंग समाजावर अन्याय झाला तेव्हा बाळासाहेब पहिले समोर आले त्यांचा समाज बरोबर घेऊन आले... तू bjp चा अंधभक्त आहेस... इतर मातंग बांधव अभ्यासू आहेत तू जरा अभ्यास कर , मी ओबीसी आहे पण मला रोख ठोक आंबेडकर आवडतात

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 2 месяца назад +32

    आमचे नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤

  • @skkuldip
    @skkuldip 2 месяца назад +59

    किती शोकांतिका आहे महाराष्ट्राची
    सर्वात जास्त आमदार, खासदार, कारखाने,शिक्षण संस्था,जमिनी अशा अनेक मोठ्या संस्था जांच्या नावे आहेत तेच आज आरक्षण मागत आहेत.
    ते पण इतरांना धाक दाखवून.

    • @sunilshinde5545
      @sunilshinde5545 2 месяца назад +1

      सत्य

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts 2 месяца назад

      Lokshahi ahe, ithe rajeshahi cha maz dhak nahi 🇮🇳 Maratha reservation impossible ahe

    • @nandkumargachche123
      @nandkumargachche123 2 месяца назад +1

      खर तर तुम्हाला सपोर्ट करावा असे वाटत होते..पण तुम्हीं वंचीत ला व्होटिंग देत नाही.. आम्ही पाठिंबा का द्यावा... ओन्ली VBA

  • @dhaneshwarpashuahaar
    @dhaneshwarpashuahaar 2 месяца назад +251

    बाळासाहेब कायदेशिर मत मांडत आहे ..

    • @santoshdeshmukh5906
      @santoshdeshmukh5906 2 месяца назад

      सरकारी नोंदी आहेत त्या खोट्या हे कसल कायदेशीर मत हा बाबासाहेबांचा पराभव आहे त्यांचे नातुच घटना पायदळी तुडवीत आहे..

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 2 месяца назад +14

    नाहीतरी तुमची गरज पण नाही आम्हाला म्हणे जागा दाखवू 😂😂😂😂
    नवे पर्व ओबीसी सर्व जय भिम 💙

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw 2 месяца назад +243

    खंबीर नेतृत्व बहुजनाचे नेते 🙌
    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब 💪 यांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे 💯👍

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад +2

      😂😂😂

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад +1

      Rajkiya hetune bhumika disate.

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 месяца назад +1

      सुपारी kings

    • @Sonu-nn9cw
      @Sonu-nn9cw 2 месяца назад

      @@dhanchandrajagdale4436जरांगे ना

    • @chandrakantwaghmare7213
      @chandrakantwaghmare7213 2 месяца назад

      ​@@machhindragaikwad3649 मुख्यमंत्री साहेब पण काही वरषांपूर्वीपर्यंत मराठा आंदोलक होते हे तपासा आणि मग बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोला . आता असे अनेक नेते आहेत पण उदाहरण यापेक्षा आणखी चांगल असू शकत. तरी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एवढं बोंबा का करत असतील एवढं तरी मराठा समाजाने विचार केला पाहिजे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 месяца назад +317

    आंबेडकर याच्या नादी लागुच नका ओबीसी त्याच्या पाठीमागेच जय भिम विधानसभेत कळेलच शरद पवार यांना आंबेडकर काय आहेत

    • @sudhirsurvase4807
      @sudhirsurvase4807 2 месяца назад +7

      आंबेडकर साहेब बोलता एक करता एक

    • @AkshayNalawade-w3s
      @AkshayNalawade-w3s 2 месяца назад

      घंटा अकोला मधे तोंड दाखवायला जागा नाही राहिली तरी मूर्ख माणसा सारखे बोंबलत असतो च...किती वेळा पडणार रे बाबा😂😂

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 2 месяца назад

      sharad wakadtonde chya kahi loksabha jagesati binshart patimba dila hota Ambedkar ne Mar khaun palu naka mhanje milval😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 месяца назад

      काही झाल तरी ओबीशी हा ओबीशीलाच मतदान करणार आणि मराठा हा मराठ्यालाच मतदान करणार तुम्ही वंचितवाले मध्येच उपटत बसा

    • @vivekm7971
      @vivekm7971 2 месяца назад +2

      😂😂😂😂😂😂

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw 2 месяца назад +79

    बोलणारे सर्व तुतारी वादक आहेत 💯

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 месяца назад +108

    मराठा समाज इतर समाज चां लोकांना मतदान करत नाही किती हि त्यांना साथ दया

    • @munjabhaujadhav912
      @munjabhaujadhav912 2 месяца назад

      गुट्टे, धनंजय, प्रणीती शिंदे, क्षीरसागर आणखी काही हे मराठाच आहेत का ❓

    • @randhirnalawade347
      @randhirnalawade347 2 месяца назад +5

      ​@@munjabhaujadhav912आरक्षित जागेवर मतदान करवच लागत.....पण तुम्ही लोक कधी VBA मधील कोणत्या उमेदवाराला मतदान करत नाहीत.....

    • @Investing-power
      @Investing-power 2 месяца назад

      अहो त्या जागा आरक्षित आहेत. ओपन जागेवर किती तुम्ही दुसरे जातीतील निवडून दिलेत ते सांगा 70 वर्षात?​@@munjabhaujadhav912

    • @swapnilkharat1327
      @swapnilkharat1327 2 месяца назад +5

      ​हिन्दू म्हणून यांना आपल म्हणून मतदान करतात
      पण बौद्ध जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा त्याला आपल म्हणून केव्हाच मतदान करत नाहीत शेवटी जातिभेदच करतात, की तो आपला नाही कशाला मतदान करायच आपल्या माणसाला मत दया तो कोणताही हिन्दू असो फ़क्त बौद्ध सोडून. 😮

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 2 месяца назад +408

    आंबेडकर संपवायला कोणी माईचा लाल जन्मला नाही बटा शांत बस तु.
    जय भीम जय वंचित.❤

    • @programmer_kt
      @programmer_kt 2 месяца назад +66

      संपवायला काहीतरी असावे लागते. एकही खासदार आणि आमदार नाही. जे उगवलेच नाहीत त्यांना संपवायची काय गरज

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 2 месяца назад +33

      सरपंच तरी निवडून आणा

    • @ajaygaikwad3519
      @ajaygaikwad3519 2 месяца назад +12

      @@programmer_kt बहुतेक तेव्हा तुमचा जन्म झाला नसावा. भूतकाळात डोकावून पाहा थोड.

    • @ajaygaikwad3519
      @ajaygaikwad3519 2 месяца назад

      @@Yraypgdargfg हो.

    • @programmer_kt
      @programmer_kt 2 месяца назад +8

      @@ajaygaikwad3519 1989 ला माझा जन्म हाल आहे. आतापर्यंत काय उपटून घेतलाय त्याची लिस्ट द्या बर

  • @gbwavhal1
    @gbwavhal1 2 месяца назад +23

    दुर्दैव दुर्दैव
    अजून ही आंबेडकर कळत नाही.

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 месяца назад +211

    वंचित ला मराठा समाज मतदान करत नाही मराठा समाज राज्यात सर्व जास्त मालदार आहे

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 месяца назад +3

      कष्टाने केले आहे

    • @srkfanmumbaikar1897
      @srkfanmumbaikar1897 2 месяца назад +5

      बायका नाचुन kamvalele आहे 😂😂😂

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 месяца назад +1

      @@srkfanmumbaikar1897 कोणाच्या नाचाच्या अखंड महाराष्ट्र ला माहित आहे, तुला ही माहित आहे

    • @Satish-lx9xc
      @Satish-lx9xc 2 месяца назад +3

      ​@@dhanchandrajagdale4436आपल्याकडे बाहेरच्यांना बरीच वर्षे राज्य केलं आहे त्यात इंग्रज,मुघल, आणि अजून बरेच त्यांनी पण बाया नचवल्या होत्या त्यात पण बघा कोणाच्या होत्या..😂

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 2 месяца назад +117

    देश घटनेवर चालतो तुम्ही काही बोलुन चालत नाही

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 2 месяца назад +3

      कोणत्या घटनेचा नाव घेत आहे , पैसे वाले हीच घटना बुडाखाली घेऊन चालतात , पुजा खेडकर ला जाऊन विचार

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 месяца назад

      घटना काय कामाची , पैसा वाले पायाखाली घेतात, ​@@Letsdoit1288

    • @bdib567g
      @bdib567g 2 месяца назад +4

      @@Letsdoit1288 तिला पण त्याच घटनेने घोडे लावलेत जेव्हा उघड झालं तेव्हा हे पण लक्षात ठेवा

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 2 месяца назад

      ​@@bdib567gughad naste zhale mag🤔🤔

    • @myimpactonthis
      @myimpactonthis 2 месяца назад

      ​@@Letsdoit1288मूर्ख घटनेला उट सुट दोष देता तुम्ही लोक. अरे घटना चालवणारे चांगले असते तर ही घटना घडली नसती. तुमचा विरोध तुमची मानसिकता घाणेरडी आहे

  • @abcd-ze7ot
    @abcd-ze7ot 2 месяца назад +10

    आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच आहोत जय भीम ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @nileshkamdle
    @nileshkamdle 2 месяца назад +141

    तुम्ही कधी वंचित ल मतदानच केलं नाही

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 2 месяца назад +31

    मराठा समाजाच्या मतदानाच्या आम्हाला देणेघेणे नाही मराठा समाज बौद्धांना कधीच मतदान करत नाही

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 2 месяца назад +18

    प्रकाश आंबेडकरांचा योग्य निर्णय आहे
    जय महाराष्ट्र

  • @gautamparulekar9038
    @gautamparulekar9038 2 месяца назад +27

    तुम्ही आज पर्यन्त संपत आलात पण आंबेडकर या शब्दाला कोणी संपणार नाही

  • @YASHWANT97
    @YASHWANT97 2 месяца назад +23

    संपूर्ण ओबीसी समाज हा आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहे.....जय मल्हार जय भीम

    • @shegokarsw7885
      @shegokarsw7885 2 месяца назад

      OBC कधी मतदान पण करा बाळासाहेबांना

  • @NageshSatpute-p6t
    @NageshSatpute-p6t 2 месяца назад +20

    त्यांची भुमिका रास्त असते
    OBC चे ताट वेगळे अणि मराठा च ताट वेगळे

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 2 месяца назад +22

    प्रकाश आंबेडकर साहेब रोख ठोक बोलतात त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच खर बोलल्यावर पण सख्या आईला पण राग येतो जय जिजाऊ

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 месяца назад +1

    आम्ही प्रत्येक निवडणूकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी ची मतमोजणी
    आढावा घेताना तुमच्या मतांचा उल्लेख
    आम्ही करत नाही 🙏
    आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत राहू 🙏
    जय भीम 🙏जय संविधान

  • @Friendship11393
    @Friendship11393 2 месяца назад +42

    अरे बाबा सगे सोयरे हे काय लग्न समारंभ नाही अडाणी जरांग्या न तूम्ही 😂😂😂😂

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 месяца назад

      Barobar ahe 👌👍

    • @Nikiteshkharat
      @Nikiteshkharat 2 месяца назад +1

      हे खरं आहे है काय लग्न का 😂 सगळयला पत्रिका दयाला 😂😂

    • @Friendship11393
      @Friendship11393 2 месяца назад

      @@Nikiteshkharat 😆

  • @prashantmore5804
    @prashantmore5804 2 месяца назад +130

    सर तुम्ही किती मतदान केलं हे सांगा VBA la आणि त्यांनी पाहिले पण सांगितलं आहे मराठा आरक्षण वेगळं ताट पाहिजे

    • @Kunbi123
      @Kunbi123 2 месяца назад

      ओबीसी ने केले का केले तर अकोल्यात तर सगळेच ओबीसी आहेत का निवडून आले नाही

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 2 месяца назад +1

      धन्यवाद आंबेडकर साहेब ❤

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru 2 месяца назад

      ​@@Kunbi123😂😂

    • @Nitin-c8i
      @Nitin-c8i 2 месяца назад

      ​@@Kunbi123 ओबीसी ने गद्दारी केली म्हणून मराठा समाजाने गद्दारी केली का... बर आहे मग दोन्ही सारखेच झाले 😂

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 2 месяца назад +101

    Sc st obc ह्यांना विनंती आहे की आपण सर्व एक होऊन मराठ्याचे एक हि आमदार निवडून देऊ नये.... हे आपलंच मत घेऊन आपल्यालाच शहाणपण शिकवायला लागलेत

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 2 месяца назад +6

      😂 लोकसभेला का नाही केले

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 месяца назад +4

      @@ashoknikam8417 ह्या वेळी तर पक्का हरणार राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना 😂

    • @ayushsuryawanshi1997
      @ayushsuryawanshi1997 2 месяца назад +6

      @@ashoknikam8417 लोकसभेला जराग उभा राहत नाही म्हणाला होता ना म्हणून

    • @Investing-power
      @Investing-power 2 месяца назад +7

      बरोबर आहे दादा..
      ओबिसी, दलीत, आदिवासी समजाने बहुजन पार्टी बनवून एकत्र लढायला हवे आणि प्रस्तापित मराठा समाजाला सत्तेबाहेर बसवायला हवे...

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 месяца назад

      महाराष्ट्र चा सात भारा मराठ्यांच्या नावावर आहे

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 2 месяца назад +1

    आंबेडकर साहेबाची भुमिका ही अतिशय योग्य, उत्तम आहे सर्वांनीच सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे आहे . फालतु प्रतिक्रिया व्यक्त करणे थांबवावे . आणि एका समाजाच्या भरोशावर काहीही साध्य होणार नाही . जय भीम जय क्रांती. जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 2 месяца назад +20

    गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने न्याय हे बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात अजूनही जागे व्हा.. VBA🔥

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 2 месяца назад +1

    इतर बहुजन समाजन मराठा नेत्यांना मतदान करू नये...
    मराठा समाजाला त्याची जागा दाखवा...
    जागो बहुजन..
    जय भीम...

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 2 месяца назад +39

    आरे जरंग्याच्या नादी लागून काही
    बकू नका संगे सोयरे कोर्टात टिकलं का जरा वकिलांचा सल्ला घेऊन मागणी करा

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 месяца назад +36

    हे वार्ताहर आंबेडकर विरोधी तुम्ही काही बोलावे व दलित समाज व मराठा वाद होवा, हे बघतात,

  • @Winkthink
    @Winkthink 2 месяца назад +194

    तोच एक माणूस जरांगेचा मुजोरपणा ठीकाण्यावर आणु शकतो.मराठा आरक्षण चे जरांगेना काही देणे घेणे नाही.फक्त शरद पवार यांची सुपारी वाजवणे एवढाच ऊद्देश.

    • @sonajisarode487
      @sonajisarode487 2 месяца назад

      तुला फोन अल्ता कां पवरचा

    • @d.m.5410
      @d.m.5410 2 месяца назад

      तुझ्या आयच्या नवर्याला सांग बरं उपोषण करायला मग तुझ्या गांडीतून धुर निघतोय

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 месяца назад +3

      आधी निवडून येऊ देत 😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 месяца назад +1

      पकाच अस्तित्व तरी आहे का

    • @maheshbhange1857
      @maheshbhange1857 2 месяца назад +3

      Jarange patil bap ahet saglyanche

  • @ravirajbhadarge8131
    @ravirajbhadarge8131 2 месяца назад +22

    बाळासाहेब आंबेडकर यांचे व्हिडिओ नीट बघा विरोध केलाच नाही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच ताट वेगळ असले पाहिजे अशीच भूमिका आहे

    • @prakashkamble6732
      @prakashkamble6732 2 месяца назад +1

      जातीसाठी माती खाणाऱ्यांना बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजणार नाही साहेब,
      बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य व रस्ता आहे.

  • @RamGaikwad-e2z
    @RamGaikwad-e2z 2 месяца назад +11

    आम्ही पण वंचित बहुजन आघाडी काय आहे हे मला उमेदवाराला दाखवून देऊ

  • @sonkamblenagesh633
    @sonkamblenagesh633 2 месяца назад +1

    मराठा समाजांचा मेलेला इतिहास हा Ad, प्रकाश तथा बाला साहेब आंबेडकर यांच्या अजोबनीच पुन्हा जीवंत केला तरी मराठा समाज त्यांच्या दुष्मनांच्या मंझेच पेशवैंची गुलमगीरितुन मुक्त होत नाही हेच्छ तुमचे दुर्भाग्य जय भीम जय संविधान

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 2 месяца назад +7

    तसेही तूम्ही मतदान करत नाही बाळासाहेब आंबेडकर यांना ओन्ली VBA

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl 2 месяца назад +137

    प्रकाश आंबेडकर साहेब काय चीज आहे हे जरांगेला चांगलच माहित आहे

    • @munjabhaujadhav912
      @munjabhaujadhav912 2 месяца назад

      चेंडू आहे

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 2 месяца назад +8

      म्हणून एक सरपंच पण निवडून आणू शकत नाही

    • @sandipwagh8017
      @sandipwagh8017 2 месяца назад +4

      Aani ambedkar sahebana pan mait aahe jarange patil kay chiz aahe...

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 2 месяца назад +5

      ​@@LaxmanUtekar-qp2jbare sarpanch kuth gheun basla re tu sagle nete tyanchabaddal bolayla taraktat te bagh aadhi power konachi jast ahe te

    • @shrikantsawant5815
      @shrikantsawant5815 2 месяца назад +3

      ​@@LaxmanUtekar-qp2jb बाळा बाबासाहेब आंबेडकर हे सत्तेत नव्हते तरी पण सत्ता गाजवली हे विसरू नको बाळासाहेब आंबेडकर त्यांचेच रक्त आहे

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 2 месяца назад +8

    आंबेडकरांनी आरक्षणाचे विरोधक कोण हे बाहेर काढण्या साठी सर्व पक्षा कडुन लेखी भुमिका मागवली आहे.
    ओबिसी समाजाला आरक्षण मा.प्रकाश आंबेडकर यांनी मिळवुन दिले हे लक्षात घेतले पाहिजे.
    मा.प्रकाश आंबेडकर एक स्वाभिमानी नेता आहे.जे आहे ते प्रखरतेने मांडतात.

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 месяца назад +2

    मतदान सग्या सोयऱ्यांना करायचे आणि मदतीची अपेक्षा बाळासाहेब आंबेडकरांपासून करायची ! किती हास्यास्पद आहे हे ! तुमची लढाई तुम्ही लढा .

  • @dilipdunghav
    @dilipdunghav 2 месяца назад +7

    आंबेडकरांची भूमिका योग्य आम्ही ओबीसी समाजाच्या पाठीशी

  • @AvinashGhevande
    @AvinashGhevande 2 месяца назад +1

    अहो दादा बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 2 месяца назад +50

    हे पत्रकार उध्दव ठकरें आणि शरद पवार यांना सगेसोयरे बदल त्यांचा पक्षाची काय भूमिका आहे हे का विचारत नाही दुसरी बात तुम्ही मतदान पण त्यांना केलत ना मग त्या दोघांच्या बोकांडी बसा .आहे का हिम्मत ?

    • @absabs4343
      @absabs4343 2 месяца назад

      @@Rahulshirsat1966 पत्रकार त्यांचेच,चमचे त्यांचेच.

    • @waghmare5333
      @waghmare5333 2 месяца назад +1

      अगदी बरोबर पत्रकार नेहमी vba च्या विरुद्ध opinion मुलाखात घेतात

  • @anilgitte6447
    @anilgitte6447 2 месяца назад +4

    झुंडशाही संपवली पाहिजे सरकार नक्की कमी पडतोय हे खरे. जय ए सी जय ओ बी सी जय आठरा बगड

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 2 месяца назад +95

    बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 2 месяца назад +9

    अरे दादा जे सत्य आहे ते बोलले उगांच ज्यांना भेटणार आहे त्यांचा विस्वास घात करू नका.
    आपल्याला कदाचित अभ्यासाची गरज आहे.
    उगाच पुंगी वाजवत बसू नका
    .मराठा भाऊ हा कदीच VBA ला मतदान करत नाही अरक्षनाला ज्यांनी विरोध केला त्यांना मतदान करतील पण VBA ला करणार नाहीत.जय जिजाऊ

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 2 месяца назад +5

    जे कायदयात बसत नाही त्याची मागणी योग्य नाही. हे साहेबांना माहीत आहे. म्हणुन ते नेहमी म्हणतात की दोघांवर ही अन्याय होऊ नये म्हणून ते सांगतात की दोघांना ही आरक्षण हे वेगळे द्यावे.

  • @machindrajadhav8107
    @machindrajadhav8107 2 месяца назад +8

    आपण ह्यांना sc+st+obc मुस्लिम मते देऊन निवडून ह्यांना सत्ता देतो आणि ते तुमचे शोषण करतात.

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 месяца назад +9

    वंचितला सवर्ण व ओबीसी या दोघांनीही मतदान केलेले नाही,वंचितला फक्त दलित बांधवांनीच मतदान केले.

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 месяца назад +30

    OBC समाजाने आंबेडकर साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून मराठा समाजाच्या दांडेलशाही विराधात sc, st, obc नी मराठा समाजाविरोधात लढावे. नाहीतर राज्यघटनेची पायमाल्ली झालीच म्हणून समजा

    • @laxmansatale139
      @laxmansatale139 2 месяца назад

      घटनेचा केंद्राच्या ताब्यात मराठा समाजाच्या ताब्यात नाही एवढी तरी जाणीव असू द्या

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 2 месяца назад

      obc sc st एकञ आले तरी मराठ्यानांघटां फरक पडत नाही आम्ही मराठे तूमचे बाप आहोत हे लक्षात घ्या

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 месяца назад +6

    घेन देन नाही याचा अर्थ आपण बोगस आहोत कारण हा देश संविधानावर चालतो

  • @SandeepBorde-ty6vz
    @SandeepBorde-ty6vz 2 месяца назад +28

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना शब्द जपून बोला येणाऱ्या काळात तुम्हाला तुम्हीच जागा दिसेल, राहीला विषय मतदानाचा तुम्ही कधीही त्याना मतदान केले नाही विशेष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सत्तेचे लोभी नाही, आंबेडकर या नावानेच (सत्ता) सरकार चालते

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 2 месяца назад +2

      magchya loksabha pekshya hya loksabhela nimmi mat vba padali
      Tuza samaj cha vba la seriously ghet nahitar aamhi kashyala vichar karu

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 2 месяца назад

      ​@@shrikantyadav6737अरे chutiya.... congres NCP la विचार 😂😂 तुमचा बाप आहे आंबेडकर

    • @anilrandive6391
      @anilrandive6391 2 месяца назад +1

      ​@@shrikantyadav6737 अरे बाबा तुला कोण म्हणालाय आम्हाला मतदान कर म्हणून पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करू नये काय साहेब हे आमचा काळजाचा विषय आहे बरका

  • @sachingawali1798
    @sachingawali1798 2 месяца назад +5

    आंबेडकर हे मताचे राजकारण करत नाही तर ते मराठा आरक्षण हिताचे करतात तरी पण खासदारकी ला तुम्ही आंबेडकर यांना डावले

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f 2 месяца назад +1

    आम्ही ओबीसी सर्व आता आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत❤

  • @prashantmore5804
    @prashantmore5804 2 месяца назад +52

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤

    • @vikasrathod3642
      @vikasrathod3642 2 месяца назад +3

      आदरणीय बाळासाहेब तुम्ही वंचित आहात वंचिताला सपोर्ट कराा प्रस्थापिता नको

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 2 месяца назад +1

    यांना पक्षासि कांहीं देन घेन नाही,,, फक्त जातिचाच मानुस कसा निवडुन येणार यांचि काळजी असते, अकोला लोकसभा मतदारसंघ बघितला,,,
    आता राजरत्न आंबेडकर साहेबाना समजेल विधानसभेला,

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 месяца назад +5

    मराठा समाज मुस्लिम व इतरांना मतदान करत नाही.त्यामुळे तुम्हाला कोण पाठिंबा देणार

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 2 месяца назад +2

    मराठा समाजाला पाठिंबा देऊन सुद्धा मतदान केले नाही... उच्च नीच भाव मनातून कधी निघणार कोण जाणे...

  • @mathematicsforphysics6882
    @mathematicsforphysics6882 2 месяца назад +35

    गरीब कधीच वंचित लां मतदान करत नाही...ते फक्त आपल्या मोठ्या गरिबाला करतात 😮😅😅😅

  • @shaileshgaikwad-vj4ys
    @shaileshgaikwad-vj4ys 2 месяца назад +4

    जर मराठा समाजाला आणि OBC समाजाला खरंच आरक्षण पाहिजे असेल आणि त्यांचा दोघांचाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्यावर विश्वास असेल तर दोघांनीही एकत्र येऊन मनुस्मृती जाळावी...
    अन्यथा संविधानाने /कायद्याने दिलेले आरक्षण घेऊ नये खास करून मराठा आणि obc समाजातले महिला वर्गानी आरक्षण तर मुळीच घेऊ नये आणि आपला दुटप्पी पणा कायमचाच सोडून द्यावा....
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    जय भीम...जय भारत...जय संविधान...🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐

  • @siddharthjadhav4618
    @siddharthjadhav4618 2 месяца назад +4

    साहेब मराठा समाज कधीच वंचित मते देत नाही राहिला प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना जागा दाखवणं तुम्हाला लवकरच कळेल तुमची फसवणूक कोण करतोय

  • @murlidharwavhal
    @murlidharwavhal 2 месяца назад +2

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पाठींबा दिलेला आहे. मराठा समाज कधीच वंचित समाजाला पाठींबा देत नाही.

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 2 месяца назад +7

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 2 месяца назад +7

    आम्ही आमच्या जागेवर आहोत.तुम्हीच निजामी मराठ्यांनचे बघा.

  • @chetanberde6209
    @chetanberde6209 2 месяца назад +3

    आंबेडकर साहेब बरोबर बोले त्यांनी आरक्षशनासाठी नेहमी पाठींबा दिला मराठा सामाज्याला जर राज्यातील मागास समाज्याची जनगणना गेली तरी किती मागास आहे हे कळेल मागास मराठा समाज्यास आरक्षण द्यावे याला पाठींबा आहे

  • @satishkadam6845
    @satishkadam6845 2 месяца назад +2

    बरोबर आहे कोण आहे.एक मराठा लाख मराठा.साहेब दंड करून कायदे मोडून आरक्षण मिळाले नाही.जग हे फार मोठें आहे.आपले नेतृत्व फ्कत आला फायदा करु घेणे आहे.एकदा सत्ता स्थापन झाली कोणे आंदोलन आहे.मराठा समाज आरक्षण हे इतर जातींतील लोकशाही पध्दतीने नको.पेशवाई पध्दतीने आरक्षण पाहिजे असे मत आहे.कायदा पुढे समाज व राष्ट्र मोठा नाही.

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 месяца назад +6

    Only VBA

  • @rmgaikwad8675
    @rmgaikwad8675 2 месяца назад +1

    सकल मराठा समाजाने ज्याना मतदान केले त्यांनी सगे सोयरे हा कायदा पास करुन घ्यावा, VBA बद्दल MVA ने नेहमीच बदमाम करणारी वक्तव्य केले, सकल मराठा समाज MVA च्या भूल थापाना बळी पडलाय

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 2 месяца назад +10

    Only vba

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +1

    बाळासाहेब आंबेडकर हे कायदेशीर प्रक्रिया मांडत आहेत. प्रत्येक राज्यात आरक्षण हा विषय निकाली निघेल अशी त्यांची मतं मांडली आहेत

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 2 месяца назад +5

    मग मुस्लिमांचे संगे सोयरे पाकिस्तान मध्ये आहेत मगं देयच का आरशन तेना

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 2 месяца назад +1

    सगे सोयरे आरक्षण कायद्यात बसत नाही हे सांगण्याची हिंमत कोणत्याच राजकीय नेत्यांमध्ये नाही ते फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या मध्येच आहे म्हणून त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं आहे

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 месяца назад +3

    प्रकाश आंबेडकरांना विधानसभेत जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला होता तसा पाठिंबा ओबीसींनी दिला नव्हता तसेच आम्ही आंबेडकरवादी जनता कधीच भाजप बरोबर जाणार नाही

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 месяца назад +1

    नको समजू आम्हा कमजोर ही भीमाची सारी पोर VBA la मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी सलामी देण्यात येईल हे लक्षात घ्या जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 2 месяца назад +38

    काय प्रतिक्रिया
    मराठा आरक्षणाला श्री प्रकाश आंबेडकर साहेब किंवा कोणाचाही विरोध नाही
    पण सगेसोयरे या गोष्टीला विरोध आहे
    सरसकट मराठा कुणबीकरनाला विरोध आहे
    आणि हिच भुमीका मराठा समाजातील काहीं लोकांची भुमीका आहे जरी त्यांच्या नोंदी कुणबी असल्या तरी त्यांना तुम्ही काय म्हणाणार

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 2 месяца назад +2

    अरे बाबा . सरकारन 10% आरक्षण दिल ,मग सगे सोयरे मराठा नाहित का?
    बाळासाहेबांनी कधिच विरोध केला नाही,फक्त दोघांना वेगवेगळ...
    आरक्षण द्या , हि भुमिका...
    पुर्विपासुन आहे....

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 2 месяца назад +63

    ओबीसी समाज आता,खडबडुन जागा झाला आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत, कळेल,,,ओबीसींची ताकत.आजशे ,,,जो ओबीसी हित की बात करेगा,,, वही देश पे राज करेगा.🎉

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 2 месяца назад

      OBC kadhihi jaga honar nahi.. Loksabhet Shendge Saheb..Hake Saheb yana fakt 5000 mate milali..OBC Lachar aahe..Swabhiman nahi.. Reservation ghetat pan Ambedkar yana manat nahit..

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      😂😂😂

    • @pavnyapatil
      @pavnyapatil 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 месяца назад

      😂😂😂😂😂 कॉमेडी करताय

  • @ShekharMohite-z9y
    @ShekharMohite-z9y 2 месяца назад +1

    Manniy babasahebani swatah maratha samajala arakshan milawe ashi tyanchi manapasun ichha hoti

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 2 месяца назад +12

    जमीनदार आणि कुणबी यात फरक आहे जमीनदार मराठा आणि कुणबी मराठा यात फरक आहे म्हणून जमीनदार वेगळे आहेत शेतकरी सगळेच आहेत पण जमीनदार हे जमीन कसनारा नाही तर तो इतरांकडून करवून घेत होता तो कसत नव्हते म्हणून ते कुणबी ठरत नाहीत .

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 2 месяца назад +1

    मराठा बांधवांनी आधी भाजपला वेसन घालून दाखवावे…. सगे सोयरे… आरक्षणा बद्दल ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका तकलादू असू शकत नाही….!

  • @NageshBane
    @NageshBane 2 месяца назад +8

    मराठा उमेदवार हा सर्व जाती जमातीच्या मतांवर निवडून येतात पण इतर जाती जमातील उमेदवार मराठा कधीच निवडून देत नाही हे अंतिम सत्य आहे

  • @satishkadam6845
    @satishkadam6845 2 месяца назад +1

    आम्ही पेशावर संपवली व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदला आम्ही घेतला आहे.तो इतिहास माहीती करून घेणे आवश्यक आहे.शेतीवर काम आम्ही करतो.नाव फ्खत पाटील या पलीकडे.जाणे आवश्यक आहे.

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 2 месяца назад +3

    बाळासाहेबाची भुमीका स्पष्ट आहे की गरीब मराठ्याना न्या मीळावा

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 месяца назад +1

    एकच नेता सर्व पुढाऱ्यांना पुरून उरतो, आणि मराठा नेत्यांना त्याचे मोठेपणा खपत नाही पण तेथे कोणाचे चालत नाही ते म्हणजे Dr बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर होय

  • @rupeshjanjai1940
    @rupeshjanjai1940 2 месяца назад +5

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 2 месяца назад +2

    सत्य बघण्याची इच्छा राजकीय पक्षाची नाही हे मराठा समाजाने लक्षात ठेवावे व पुढील वाटचाल करावी ही नम्र तेची विनंती कोण काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तुर्तास इतकेच....

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 месяца назад +13

    सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली तर ज्याची बायको ज्या समाजाची आहे मग त्याला त्या जातीची सर्टिफिकेट मिळणार बायकोच्या आधारे कोणत्याही जातीचे सर्टिफिकेट मिळवणे फार सोपे होईल बायकोच्या जातीची असावी

  • @PrakashPaikrao-ye9yt
    @PrakashPaikrao-ye9yt 2 месяца назад +1

    आंबेडकर म्हणजे आंबेडकर आहेत कल भि आंबेडकर आज भि आंबेडकर

  • @indiannational12
    @indiannational12 2 месяца назад +7

    माझलेले मागास .......बोक्यासारखे झाले आणी मगास समजतात

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 2 месяца назад

      Fuktya rashan var kon majala ahe te mahiti ahe

  • @aryabhowate5596
    @aryabhowate5596 2 месяца назад +1

    सगे म्हणजे रक्ताचे
    सोयरे म्हणजे लग्नानंतर
    माझा वयक्तिक मत

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 месяца назад +3

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी सांगितले आहे की विधानसभा मध्ये दलित आंबेडकरी वगळून सर्व
    288 गरीब मराठा उमेदवार देऊन
    निवडून आणून दाखवा 🙏

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 2 месяца назад

      हे नाही करणार गुदा लागतो प्रस्थापितांच्या पुढे विस्थापित उमेदवार उभे करायला तो नाही ह्यांच्यात जरंगे पाटील बारामतीच्या काकाला घाबरतो काका हे नाही होऊ देणार 😂😂😂😂😂😂

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 2 месяца назад +1

    काय जागा दाखवू म्हणताय , मराठा समाजाला एवढा समजाऊन शेवटी प्रस्थापित मराठा समाजाला च तुम्ही मतदान केलं... बाळासाहेब आंबेडकर एकटे तुमच्यासोबत होते तरी तुम्ही साथ दिली नाही... अजून काय जागा दाखवणार आहेत?

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 2 месяца назад +14

    भांडवलदार मराठे बागायतदार मराठी सत्ताधारी मराठे संस्थाचालक मराठी शिक्षण सम्राट मराठी सहकारी संस्था मराठे तरी आरक्षण

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 2 месяца назад +1

      हे सगळे जागीरदार ह****** मराठी तुमच्या पक्षात घ्या, पण रंजल्या गांजल्या पिचलेल्या मराठ्यांना आरक्षण द्या, बांधवांनो हे जहागीरदार मराठी फक्त आपल्या कुटुंबियांचा आणि नातेवाईकांचे भलं पाहतात जात जनता गेले खड्ड्यात हे मतांसाठी म्याऊ म्याऊ करतात आणि निवडून आल्यावर भोभो करतात. लबाड हरामखोरा अवलादी.

    • @5to7sr89
      @5to7sr89 2 месяца назад

      पंतप्रधान obc तोपण 3 वेळा

  • @kapilujagare6692
    @kapilujagare6692 2 месяца назад +1

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषय मराठा समाजाने विचार करून बोलवे. साहेब काय आहेत ते जरांगे पाटलाला विचारा आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या.

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 2 месяца назад +5

    कोण दलीत? आंबेडकर समाजाला दलीत न म्हणता बौद्ध धर्मीय म्हणा.

  • @sangeetakharat7238
    @sangeetakharat7238 2 месяца назад +1

    Only VBA prakash ji vijay aso